महाराष्ट्र शासनाकडून काही स्कीम आहे का शेळीपालनासाठी आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत शेतीला कंटाळलेला आहोत कोपरगाव तालुका गाव धारणगाव शेतकऱ्याचे नाव सचिन विष्णू चौधरी माझ्याकडे दोन एकर जमीन आहे शेतीमालाला भाव नसल्यामुळे मला शेळी पालन करण्याची इच्छा आहे त्यामुळे आपण सहकार्य करावे
साहेब नेहमी सगळे तज्ञ काही माहिती का देत नाहित हे कळत नाही आता वर माहिती देताना पशु आहार कसा बनवायचा हे सांगितलं पण सगळ्यात शेवटी खनिज द्रव्य वापरायचं हे सांगितलं पण बाजारात हे खनिज द्रव्य कोणत्या नावाने, कोणाकडे, कुठल्या ब्रँड चे हे सांगितलंच नाही कृपया याची दखल घ्यावी
खुप चांगली माहिती
खूप छान माहितीचा videos आहे
Khoop chhan
Title song chan ahe
खूप चांगली माहिती दिली आपण धन्यवाद
Very useful.Best presentation.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri,, x hv dg xxxxddddxxdxdxxxxdxdddxdddxdd CD xxc"yj, chhe c CV"c CD n oh u CD x😅😅😅xuzzyz
Very nice
महाराष्ट्र शासनाकडून काही स्कीम आहे का शेळीपालनासाठी आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत शेतीला कंटाळलेला आहोत कोपरगाव तालुका गाव धारणगाव शेतकऱ्याचे नाव सचिन विष्णू चौधरी माझ्याकडे दोन एकर जमीन आहे शेतीमालाला भाव नसल्यामुळे मला शेळी पालन करण्याची इच्छा आहे त्यामुळे आपण सहकार्य करावे
Nice information👌👌
Nice information sir
Great sir
कोकणात कोणत्या जातीची शेळी टिकेल
आणी कोकण कन्या शेळी कोठे मिलेल
super Sir
पिले धेडळले तर काय करावे तो एक व्हिडिओ बनवला तर माहिती दिली तर खुप बर होईल व किती प्रमाणात दुध पाजले पाहीजे
Sir mala sheli Palan karch aahe mi konati sheli pirches keli pahije ani kashi karavi
सर प्रशिक्षण घेण्यासाठी काय करावे लागेल
८८९८९९१७१६ माझा मोबाईल नंबर
Good information
Super
Dpp
साहेब नेहमी सगळे तज्ञ काही माहिती का देत नाहित हे कळत नाही
आता वर माहिती देताना पशु आहार कसा बनवायचा हे सांगितलं पण
सगळ्यात शेवटी खनिज द्रव्य वापरायचं हे सांगितलं पण बाजारात हे खनिज द्रव्य कोणत्या नावाने, कोणाकडे, कुठल्या ब्रँड चे हे सांगितलंच नाही
कृपया याची दखल घ्यावी
Sir apla Nagpur Cha phone number
Sir
माझ्याकडे उस्मानाबादी शेळी असून
रेट आहे 200 रुपय किलो आहे
नंबर 9850023539
Kuthun ahat apn
Sar khup chagli mahiti dili mi sar yavatmal
Nitin chore sirancha WhatsApp number dya Please