महाराष्ट्र मध्ये पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून अनेक ठिकाणी अतिशय सुंदर पध्दतीने काम चालू आहे, आणि यामुळे भरपूर प्रमाणात पाणी साठा उपलब्ध झाला आहे, महाराष्ट्र तील प्रत्येक गावामध्ये पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून असे काम चालू झाले तरी नक्की आपण पाणी या समस्या वर मात करू शकतो,
I never follow Amir khan film and work but seeing all this video You are real hero who helpingall I promise not me my family also see your whole films and serials you are Aamir Khan and paani Foundation you are able to getting a Bharat Ratna from my side
प्रत्येक भाग डोळ्यात पाणी आणतोय.. सलाम सगळ्यांना... सर्वाना शुभेच्छा.. धर्म चे राजकारण सोडून .. एकजुटीचे समाजकारण करा.. हे episode बघून जर खरच गावाची एकजुटता होऊ लागली आहे... Shame on Politics who divide peoples. And salute to Pani foundation to unite people.. Pyar bato jag jito
It is just unbelievable to see what is transpiring in Maharashtra. A true hero has emerged from the reel hero called as Aamir Khan. His ability to believe in the idea of solving the problem of water has channelized the energy to solve other problems within the society. It has opened up my eyes that if you can solve water problem you can solve a multitude of problems within the family, society, community, and country. Water is a true source of happiness. Well done Paani foundation keep it going forever and solving the problem.
आमीर,किरण त्यांची पूर्ण टीम, माननीय मुख्यमंत्री, संबंधित उद्योग दिग्गज, मराठी कलावंत आणि आपल्या गावाला पाणीदार...दुष्काळ मुक्त करण्याकरिता जिद्दीने पेटून तापलेल्या उन्हाची तमा न करता कष्ट करणाऱ्या सर्व बंधू,भगिनी आणि मातांना शतशः नमन...म्हणतात ना...जे गाव करील ते राव काय करील...जय हिंद...जय महाराष्ट्र ...असाच एक दिवस संपूर्ण भारत पाणीदार...दुष्काळ मुक्त व्हावा हि ईश्वराला प्रार्थना...
👍ये हे मेरा महाराष्ट्र शेतकरी देशाचा राजा आहे शेतकरी मंजे..?? आखखय जगाचा पॉट भरनारा राजा जय महाराष्ट्र चलो दोस्तों देश के लिए कुछ करते हे पानी फाउंडेशन से जुड़ते हे
Khup chan kam aahe, yala purna bharat mhanje jithe pani nahi aslya bhagat pan start karayala havet. Aamir khan great aahet.aani tyanchya kiran sudha, great of all of u. Shubhechha.All the best,Keep It Up.
सलाम सर्व जल मित्रांना आणि खास करून आमिर खान साहेबांना मी आज वर news चैनल वर बघितलं हा star इतकी मदत करतो तो स्टार नि तितकी मदत केली पण आमिर आपण आख्या जगाला स्तवणार्या प्रश्नाला हात घातला #सलाम आपल्या कामगिरीला
superrbb amir sir yar....dusare kalakar fact ani fact Actor ahet.....pan amir sir is real hero....i support to u & pani foundation ..& special thX kiran rao mam..... .jai maharashtra.....
Thanks again for the subtitles. Past couple of years I have tried to follow even without subtitles, but with the help of a Marathi speaking fb friend, getting the essence of each episode. I find the Paani program as inspiring as the Satyamev Jayate episodes. God bless this SJ- Paani team for their socially useful endeavour. Aamir and Kiran - you guys are in your own league. Thanks Aamir, for being more than a film person; a responsible citizen. And thanks to your old school companion Satyajit Bhatkal, your right hand man from Lagaan days. To the whole team - all the best and hope the rain gods pour down their blessings.🙏
मी नवी मुंबईत पनवेल तालुक्यातील एका गावात राहतो.गेली 2 दशके मी पाहतोय गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरिंमध्ये डिसेंबर पर्यंतच पाणी राहतं.नंतर जून महिन्यापर्यंत पिण्यासाठी पाणी 2.5 किलोमीटर दूरवरून पाईपलाईन द्वारे गावातल्या विहिरींमध्ये सोडलं जातं.आणि मग गावातील महिला ते पाणी डोक्यावर हंडे घेऊन घरात नेतात.खूप कष्टाचं काम आहे हे.कारण 5-6 हंडे पाणी घरात पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी,स्वछतागृहा साठी पुरत नाही.म्हणून खूप फेऱ्या होतात विहिरींवर त्यांच्या. 400 घरांच्या गावात शंभर पेक्षा जास्त बोअरवेल्स आहेत.बऱ्याच लोकांची आर्थिक स्थिती चांगली असल्याने स्वताची बोअरवेल खोदण्यावर प्रत्येकाचा भर जास्त आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे पाण्याच्या बाबतीत माझ्या गावातल्या लोकांमध्ये आणि आसपासच्या सर्व भागात कमालीचे गैर समज, अज्ञान आहे. लोकांची अशी गैर समजूत आहे की पावसाचं पाणी जमिनीत आपोआप मुरते त्यामुळे पावसाचे पाणी अडवण्याची गरज नसते. गावातल्या 90 टक्के बोअरवेल्स कधीच कोरड्या पडल्या आहेत.फक्त बोटावर मोजण्याइतक्या लोकांच्या बोअरवेल्स ला मुबलक पाणी आहे पण त्या पाण्याचा वापर खूपच जास्त होतोय, जपून पाणी वापरण्याची कोणाची इच्छा नाहीये. गावाच्या बाजूने एक छोटी नदी वाहते जी फक्त पावसाच्या पाण्यावर वाहते. जेमतेम जानेवारी पर्यंत ठिकठिकाणी नदीच्या पात्रात पाणी असतं.ते सुद्धा भाजीपाला पिकवणारे शेतकरी मातीचे बंधारे बांधून पाणी अडवतात म्हणून राहतं. गावात एकी नाही.दोन पक्षांच्या गटांमध्ये गाव विभागलेले आहे पूर्वी पासून. एक तळे आहे त्याचं पाणी शेतीसाठी आणि घरे बांधण्यासाठी संपवले जाते. तीन-चार ठिकाणी 700 फूट खोल बोअरवेल्स खोदलेल्या आहेत पण पाणी नाही लागले.400 फूट खोल बोअरवेल खोदणे तर कॉमनच झालं आहे. माझं स्वताचं कुटुंब शेजाऱ्यांच्या बोअरवेलचे पाणी विकत घेतं.आमची देखील बोअरवेल असती पण त्यासाठी बोअरवेल मशीन,नंतर पंप, केबल,पाईपलाईन, पॅनल हे सर्व मिळून कमीत कमी 50000 चा खर्च अपेक्षित आहे आणि पाणी लागेलच ह्याची खात्री नाही. मलाही वाटत पाणी फाउंडेशन च्या सारखं काहीतरी माझ्या गावात सुरू व्हावं.पण मला माझ्या लोकांची मानसिकता चांगलीच ठाऊक आहे. सध्या उन्हात कोणी जायला मागत नाही तर फावडा कुदळ घेऊन मातीचे चर खोदायला किती लोक पुढे येतील सांगता येत नाही. गावात गेल्या वर्षी आर्थिक वर्गणी गोळा करून,काही लोकांकडून देणगी स्वरूपात मदत घेऊन जवळ जवळ 20 लाख रुपयांचे मंदिर जीर्णोद्धार केलं गेलं.सध्याही आमच्या गटाचे दुसरे एक मंदिर पाच लाख रुपये वर्गणी स्वरूपात पैसे गोळा करून जीर्णोद्धार करण्याचे काम चालू आहे.8 लाख रुपये आमदार निधीतून खर्च करून स्मशान भूमीसाठी अनावश्यक भिंतींचे कुंपण घालण्यात आले आहे. पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा असे कोणाला वाटत नाहीये. मला वाटत अशी दुर्दशा आणि मानसिकता कुठेच नसेल. शेतीसाठी देखील पाणी नाही म्हणून हजारो एकर शेती पावसाळा संपल्यानंतर भात कापणी झाली की ओसाड असते 8 महिने. शेती विकून टाकन्याकडे कळ जास्त आहे. आणि त्याच विकलेल्या शेतीच्या पैशातून पहिलं काम कोणतं होतं असेल तर घरासमोर पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी बोअरवेल खोदणे. असो. मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे आपल्या नेत्यांना कधी करावेसे वाटले नाही ते काम आमिर खान साहेब आणि किरण राव मॅडम व पाणी फाउंडेशन जनतेतील तळागाळातील लोकांना सोबत घेऊन मोठ्या उत्साहाने करत आहेत.खूप समाधान वाटत हे बघून. कधीतरी माझ्याही गावातल्या लोकांना सदबुद्धी सुचेल आणि परिस्थिती बदलेल.
भाऊ सुरूवात स्वता पासून करा .नंतर त्यासाठी भाऊ भावकी नातेवाईकांना मित्रांना प्रोत्साहीत आंणि मदत करा.कुणी तर तुमचं बघून करेल.असेच हळूहळू लोक नक्की तयार होतील. त्याची मानसिकता बदलेल. माझी हीच गोष्ट आहे मी आतापर्यंत 100झाडे लावली आहेत. पाणी अडविले आहे.ह्या पावसाळ्यात अजून झाडे लावणार आहे.करत राहायचे कुणी काहीही म्हणू दे आपल्या काम सोडयचे नाही नाराज नाय व्हा यच नाही.
Celebrities participating in social initative is very much needed at this time. We can not shade our responsibility by saying that this is not "My Problem". Participate in this initiative and make our farmers feel safe by standing by their side.
Kiran ji aani Amir sir tumhi khupch chhan kam chalu kele aahe aani lokana he khup khup srhimant (amir) karnar karn ki ek aashecha kiran ha(Kiran ji) ne dila
Proud of you Amir sir..
We are with you..
I am just crying..
You are true Indian.. 🇮🇳🇮🇳
Jai Hind..
I am from chhattisgarh.. aamir AND kiran u r doing a grt job.. I will surely come to Maharashtra and contribute whatever I can.. RESPECT
great thinking...
Anurag Gondhalekar
U r welcome frnd
तुमच्या स्वागत आहे महाराष्ट्र मधे
महाराष्ट्र मध्ये पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून अनेक ठिकाणी अतिशय सुंदर पध्दतीने काम चालू आहे, आणि यामुळे भरपूर प्रमाणात पाणी साठा उपलब्ध झाला आहे, महाराष्ट्र तील प्रत्येक गावामध्ये पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून असे काम चालू झाले तरी नक्की आपण पाणी या समस्या वर मात करू शकतो,
जीथे देश जातीवादाच्या विळख्यात अडकला आहे तिथे संपूर्ण समाज एकत्र घेवून जिद्दीने काम करणाऱ्या पाणी foundation ला सलाम... बात दिल पे लगा ही दी....
Aamir sir ,kiran tai salam tumchya karyala
महाराष्ट्रातील एक नंबर चा उपक्रम पाणी फाऊंडेशन या उपक्रमास शुभेच्छा शुभेछुक लोहारा तालुका भूकंपग्रस्त
Tufan thambale ka ??? 60. Years. Kaidi
खूप चांगला काम आहात तूम्ही सर आम्ही तुम्हचा पाणी फांउडेशन सोबत आहोत
Thanks for making me cry.I will be there for shramdaan soon with little financial help whatever I can.
I never follow Amir khan film
and work but seeing all this video
You are real hero who helpingall
I promise not me my family also see your whole films and serials you are Aamir Khan and paani Foundation you are able to getting a Bharat Ratna from my side
प्रत्येक भाग डोळ्यात पाणी आणतोय.. सलाम सगळ्यांना...
सर्वाना शुभेच्छा..
धर्म चे राजकारण सोडून .. एकजुटीचे समाजकारण करा..
हे episode बघून जर खरच गावाची एकजुटता होऊ लागली आहे...
Shame on Politics who divide peoples. And salute to Pani foundation to unite people..
Pyar bato jag jito
Tausif Attar
बरोबर भावा..
👍
It is just unbelievable to see what is transpiring in Maharashtra. A true hero has emerged from the reel hero called as Aamir Khan. His ability to believe in the idea of solving the problem of water has channelized the energy to solve other problems within the society. It has opened up my eyes that if you can solve water problem you can solve a multitude of problems within the family, society, community, and country. Water is a true source of happiness. Well done Paani foundation keep it going forever and solving the problem.
आमीर,किरण त्यांची पूर्ण टीम, माननीय मुख्यमंत्री, संबंधित उद्योग दिग्गज, मराठी कलावंत आणि आपल्या गावाला पाणीदार...दुष्काळ मुक्त करण्याकरिता जिद्दीने पेटून तापलेल्या उन्हाची तमा न करता कष्ट करणाऱ्या सर्व बंधू,भगिनी आणि मातांना शतशः नमन...म्हणतात ना...जे गाव करील ते राव काय करील...जय हिंद...जय महाराष्ट्र ...असाच एक दिवस संपूर्ण भारत पाणीदार...दुष्काळ मुक्त व्हावा हि ईश्वराला प्रार्थना...
great job. aamir sir n kiran maam, Jitu sir. Aapne to dil jit liya..keep it up..god bless u..both of u..may god give u more strength.
👍ये हे मेरा महाराष्ट्र शेतकरी देशाचा राजा आहे
शेतकरी मंजे..?? आखखय जगाचा पॉट भरनारा राजा
जय महाराष्ट्र चलो दोस्तों देश के लिए कुछ करते हे पानी फाउंडेशन से जुड़ते हे
Khup chan kam aahe, yala purna bharat mhanje jithe pani nahi aslya bhagat pan start karayala havet. Aamir khan great aahet.aani tyanchya kiran sudha, great of all of u. Shubhechha.All the best,Keep It Up.
Awesome work by Paani Foundation. Great salute Aamir khan n all team.👍👌
Can't express feelings..its too amazing..N surprising..Magical..!!!
Real king of Bollywood and also king of Heart Aamir
आमिर खान जी है सुपर हिरो आमिर खान जी है एक फरिश्ता
Aamir khan and kiran..... M proud of u..... And to all who are part of shramadan.....
Hi love how are you feeling now 🌼🌹🥀🌻🌺🌼🌹 what you doing now just
Wonderful, only together we are strong !!!!!!
अप्रतिम खूप मस्त काम करत आहात तुम्ही सर्व जण
तुम्हांला सर्वाना माझ्या मानाचा मुजरा
हे सर्व पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आले
अमिर सर तुम्ही खरे हिरो आहात
Amir sir u are doing amazing work for maharshtra...its great as hero
सलाम सर्व जल मित्रांना आणि खास करून आमिर खान साहेबांना मी आज वर news चैनल वर बघितलं हा star इतकी मदत करतो तो स्टार नि तितकी मदत केली पण आमिर आपण आख्या जगाला स्तवणार्या प्रश्नाला हात घातला #सलाम आपल्या कामगिरीला
Great Work sir
And Team
This is the beauty of india
Was waiting for episode... Now since it's here, I can live in peace😊
Ek number
Grand Salute Amir
Sir....
Super Amir ji 🙏
Amazing :D I wish to contribute in upcoming water cup :D
wow gudd ..gudd ..nice jobs.... thanks AAMIR ,,,and next humans which work ,,,doing this jobs,,,
Amir Khan sir doing India's most important work...it will be remembered for million years
It's revolutionary work for water
Salute to Amir sir
अमीर सर,किरण ताई सलाम तुमच्या कार्याला
अमीर, तुला सलाम. आणि खूप खूप धन्यवाद. तू खरा कार्यकर्ता आहेस.
Arjun Vhajage bhau kahi lok tyala deshdrohi boltata
Nahi. Amir ha khup changla MANUS aahe. to khara deshbhakt aahe.
Great work doing by Resp. Amir Sir. I am proud of you keep doing Jai Hind
Great work
Great job Amir sir.. and kiron madam. May Allah bless you
भक्ती तून शक्ति निर्माण करणारे जोगेवाडी चे गावकऱ्यांना सलाम
किरणराव आमीर जी माझा हा तुम्हा नतमस्तक मुजरा
गरीब शेतकरी शेतमंजूर आंधळ्या पांगळया ऊपाशी असणाऱ्या जगातील मनुष्य जातेचा आपल्या कुटूंबाला आशिर्वाद भेटेल
Bollywood King...Salute
Thanks Aamir.u make bharat mahaan.
Nice work both of you 👏🏻👏🏻
Great work amir sir...
superrbb amir sir yar....dusare kalakar fact ani fact Actor ahet.....pan amir sir is real hero....i support to u & pani foundation
..& special thX kiran rao mam.....
.jai maharashtra.....
Thank you Amir sir and Kiran Mam
Great Amir Khan
This show must show on every TV Chanel of India. Sagalya TV Chanel var ha karyakram jhala pahije. PLZ
Nilesh Pande agree
THANKS AMIRJI AND KIRAN RAO
Amazing job great keep it up
प्रत्येक गोष्ट पाहताच अंगावर काटे उभे झाले...
प्रत्येक श्रम कर्ण्याराला मानाचा मुजरा...
Thanks again for the subtitles. Past couple of years I have tried to follow even without subtitles, but with the help of a Marathi speaking fb friend, getting the essence of each episode. I find the Paani program as inspiring as the Satyamev Jayate episodes. God bless this SJ- Paani team for their socially useful endeavour. Aamir and Kiran - you guys are in your own league. Thanks Aamir, for being more than a film person; a responsible citizen. And thanks to your old school companion Satyajit Bhatkal, your right hand man from Lagaan days. To the whole team - all the best and hope the rain gods pour down their blessings.🙏
Amir khan saheb and Kiran rao is doing great work salute both
Great Work
Nice job Amir sir
Good work both of you sir and madam
very nice i inspired thank amir sir
great work by pani foundation..
मी नवी मुंबईत पनवेल तालुक्यातील एका गावात राहतो.गेली 2 दशके मी पाहतोय गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरिंमध्ये डिसेंबर पर्यंतच पाणी राहतं.नंतर जून महिन्यापर्यंत पिण्यासाठी पाणी 2.5 किलोमीटर दूरवरून पाईपलाईन द्वारे गावातल्या विहिरींमध्ये सोडलं जातं.आणि मग गावातील महिला ते पाणी डोक्यावर हंडे घेऊन घरात नेतात.खूप कष्टाचं काम आहे हे.कारण 5-6 हंडे पाणी घरात पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी,स्वछतागृहा साठी पुरत नाही.म्हणून खूप फेऱ्या होतात विहिरींवर त्यांच्या.
400 घरांच्या गावात शंभर पेक्षा जास्त बोअरवेल्स आहेत.बऱ्याच लोकांची आर्थिक स्थिती चांगली असल्याने स्वताची बोअरवेल खोदण्यावर प्रत्येकाचा भर जास्त आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे पाण्याच्या बाबतीत माझ्या गावातल्या लोकांमध्ये आणि आसपासच्या सर्व भागात कमालीचे गैर समज, अज्ञान आहे. लोकांची अशी गैर समजूत आहे की पावसाचं पाणी जमिनीत आपोआप मुरते त्यामुळे पावसाचे पाणी अडवण्याची गरज नसते. गावातल्या 90 टक्के बोअरवेल्स कधीच कोरड्या पडल्या आहेत.फक्त बोटावर मोजण्याइतक्या लोकांच्या बोअरवेल्स ला मुबलक पाणी आहे पण त्या पाण्याचा वापर खूपच जास्त होतोय, जपून पाणी वापरण्याची कोणाची इच्छा नाहीये.
गावाच्या बाजूने एक छोटी नदी वाहते जी फक्त पावसाच्या पाण्यावर वाहते. जेमतेम जानेवारी पर्यंत ठिकठिकाणी नदीच्या पात्रात पाणी असतं.ते सुद्धा भाजीपाला पिकवणारे शेतकरी मातीचे बंधारे बांधून पाणी अडवतात म्हणून राहतं. गावात एकी नाही.दोन पक्षांच्या गटांमध्ये गाव विभागलेले आहे पूर्वी पासून. एक तळे आहे त्याचं पाणी शेतीसाठी आणि घरे बांधण्यासाठी संपवले जाते. तीन-चार ठिकाणी 700 फूट खोल बोअरवेल्स खोदलेल्या आहेत पण पाणी नाही लागले.400 फूट खोल बोअरवेल खोदणे तर कॉमनच झालं आहे. माझं स्वताचं कुटुंब शेजाऱ्यांच्या बोअरवेलचे पाणी विकत घेतं.आमची देखील बोअरवेल असती पण त्यासाठी बोअरवेल मशीन,नंतर पंप, केबल,पाईपलाईन, पॅनल हे सर्व मिळून कमीत कमी 50000 चा खर्च अपेक्षित आहे आणि पाणी लागेलच ह्याची खात्री नाही.
मलाही वाटत पाणी फाउंडेशन च्या सारखं काहीतरी माझ्या गावात सुरू व्हावं.पण मला माझ्या लोकांची मानसिकता चांगलीच ठाऊक आहे. सध्या उन्हात कोणी जायला मागत नाही तर फावडा कुदळ घेऊन मातीचे चर खोदायला किती लोक पुढे येतील सांगता येत नाही. गावात गेल्या वर्षी आर्थिक वर्गणी गोळा करून,काही लोकांकडून देणगी स्वरूपात मदत घेऊन जवळ जवळ 20 लाख रुपयांचे मंदिर जीर्णोद्धार केलं गेलं.सध्याही आमच्या गटाचे दुसरे एक मंदिर पाच लाख रुपये वर्गणी स्वरूपात पैसे गोळा करून जीर्णोद्धार करण्याचे काम चालू आहे.8 लाख रुपये आमदार निधीतून खर्च करून स्मशान भूमीसाठी अनावश्यक भिंतींचे कुंपण घालण्यात आले आहे. पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा असे कोणाला वाटत नाहीये. मला वाटत अशी दुर्दशा आणि मानसिकता कुठेच नसेल. शेतीसाठी देखील पाणी नाही म्हणून हजारो एकर शेती पावसाळा संपल्यानंतर भात कापणी झाली की ओसाड असते 8 महिने. शेती विकून टाकन्याकडे कळ जास्त आहे. आणि त्याच विकलेल्या शेतीच्या पैशातून पहिलं काम कोणतं होतं असेल तर घरासमोर पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी बोअरवेल खोदणे.
असो. मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे आपल्या नेत्यांना कधी करावेसे वाटले नाही ते काम आमिर खान साहेब आणि किरण राव मॅडम व पाणी फाउंडेशन जनतेतील तळागाळातील लोकांना सोबत घेऊन मोठ्या उत्साहाने करत आहेत.खूप समाधान वाटत हे बघून. कधीतरी माझ्याही गावातल्या लोकांना सदबुद्धी सुचेल आणि परिस्थिती बदलेल.
भाऊ सुरूवात स्वता पासून करा .नंतर त्यासाठी भाऊ भावकी नातेवाईकांना मित्रांना प्रोत्साहीत आंणि मदत करा.कुणी तर तुमचं बघून करेल.असेच हळूहळू लोक नक्की तयार होतील. त्याची मानसिकता बदलेल. माझी हीच गोष्ट आहे मी आतापर्यंत 100झाडे लावली आहेत. पाणी अडविले आहे.ह्या पावसाळ्यात अजून झाडे लावणार आहे.करत राहायचे कुणी काहीही म्हणू दे आपल्या काम सोडयचे नाही नाराज नाय व्हा यच नाही.
dev mali ;- let me knw if any help needed
am from panvel only but from main city
Mitra मी तयार आहे तुज्या सोबत आहे सांग फक्त सुरवात कधी पासून contact - 9702980845
Love you guys
Good Job Resp. Kiran Mam.
Yaa allha sab ko yesha hi kush rakha na hamesh sabke dilo me ek. dusre ke liye mhohabbat rakh❤️👍
मस्त रपा रप चांगले काम
Thanks AMIRJI
Toofan alaya is a emotion...thats how i describe it
Geetanjali’s doubts are valid questions, well answered and cleared.
Amir sir real hero selut you sir
Thanks for subtitles
Celebrities participating in social initative is very much needed at this time. We can not shade our responsibility by saying that this is not "My Problem". Participate in this initiative and make our farmers feel safe by standing by their side.
प्रत्येक काम करणाऱ्यांन मधे माजा आपला शिवबा आहे
Thank you so much for English subtitles :) , really appreciated.
Have long and happy life kiran and amir 🌹
Kiran ji aani Amir sir tumhi khupch chhan kam chalu kele aahe aani lokana he khup khup
srhimant (amir) karnar karn ki ek aashecha kiran ha(Kiran ji) ne dila
Real hero real human being salute sir ji and all team
Dr sundar JAYABHAYE'S initiative is very inspirational
Amir sir tumhi khup khup great ahat...
खूप छान काम करत आहे ।आमिर सर,
The movement should be all across india.
खूप छान keep it up
Please come to Tamil Nadu too
congrats to paani foundation for the initiative and all the participants. achhe din jaldi aayenge.
Acche din sirf maharashtra kay liya bhai.
सर/मॅडम आपलं खूप अभिनंदन 🌹🌹
mithilesh gandhi
पाणी फॉउंडेशनच्या वेबसाईटवर जाउन रजिस्टर करा आणि जलमित्र व्हा.
Live you aamir khan sir
Kudos to all your efforts 🙏
Love you Amir sir, you r really Amir.
I love it....❤
very very good work ..........i call amir sir - Gandhi Of West, who dare to impower villages..........thank you sir
FIRST TO SAY "GREAT WORK"
great!!!
grit amir sir....
Love you Amir,kiran g
it's just a beginning..........
Hats of to you Amir sir.👌👌👏👏
Love you Amir sir......
रपा रप भाऊ ❤️❤️❤️❤️😘😘😍
Awesome work from Pani Foundation 😄
you guys are rock
जितू भाऊ छा गये
Jai Maharashtra
good