गोष्ट मुंबईची, ही मालिका अतिशय दर्जेदार झाली. मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची तंतोतंत माहिती दिली आहे, संपूर्ण मुंबई बदल जाणून घ्यायचे असेल तर, ही मालिका एक सुवर्ण पर्वणीच आहे. बाणगंगेची ही सफर, आणि गोठोसकरांच विवरण अतिशय ज्ञानपुर्ण आणि प्रभावशाली झालं आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
सध्या मुंबई ला तसा वाली कोणी नाही, तस् काही भागात् गचाल पना कायम असतो, सरकार वगरे यन्त्रना काही नाही, yevhdha सूंदर भाग् आणि एतिहासिक भाग् आहे हा एतिहासिक पना, लोप पावत चाललाय ह्या भागाचा,,,,,,,,,, प्रियदर्शनी Park, Hanging garden, म्हातारी चा बुट, 🌊sea View पॉइंट, बाबूलनाथ एतिहासिक मंदिर 🕌 Walkeshwar मंदिर सगळ च छान
गोष्ट मुंबईची, ही मालिका अतिशय दर्जेदार झाली.
मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची तंतोतंत माहिती दिली आहे, संपूर्ण मुंबई बदल जाणून घ्यायचे असेल तर, ही मालिका एक सुवर्ण पर्वणीच आहे.
बाणगंगेची ही सफर, आणि गोठोसकरांच विवरण अतिशय ज्ञानपुर्ण आणि प्रभावशाली झालं आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
या सर्व फक्त बाता आहेत सर्व लेणी पाडवानी खोडल्ल्या म्हणजे जे जुने राजे लोकांनी कारागीर करावी बनवल्ह्या ते येडे
❤wow
My family have seen almost all your episode.s truly feeling proud to be Mumbaikar's.
ईतर ठिकाणिही बाणगंगा आहे तिथे पण अशिच मिळतंजुळतं कथा आहे.
Khupach Chhan Mahiti Dili Aahe
सात बेट होती तर श्रीराम बाण गंगेत गेले कसे बाण मारायला
Tumhi khup sundar mahiti sangta mumbaichya pratek bhagachi
सध्या मुंबई ला तसा वाली कोणी नाही, तस् काही भागात् गचाल पना कायम असतो, सरकार वगरे यन्त्रना काही नाही, yevhdha सूंदर भाग् आणि एतिहासिक भाग् आहे हा एतिहासिक पना, लोप पावत चाललाय ह्या भागाचा,,,,,,,,,, प्रियदर्शनी Park, Hanging garden, म्हातारी चा बुट, 🌊sea View पॉइंट, बाबूलनाथ एतिहासिक मंदिर 🕌 Walkeshwar मंदिर सगळ च छान
Right information jai shree Ram
Khup chhan sir.mahit nasleli mahiti sangta.tya mule Mumbai chi mahiti milte.thanks sir
Jai Jai Shree ram ji Ki Jai ho jai jai Shree Bajarang Bali ji Ki Jai ho Hariom guru ji Jai Jai ram ji Ki guru ji Jai Mata Di guru ji
मुळात शास्रज्ञ ही जमातच जगाला पहिल्या पासुन वेडी बनवत आलीय..
हे पाणि प्रभू राम चंद्राच्या बाणामुळेच प्रकट झालं असेल..
खूप छान माहिती दिली आहे.धन्यवाद सर💐🙏
जय श्रीराम
Khup chan mahiti
Amazing💗Thank you for sharing ,keep it up😘
You can see all the episodes here! th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
👍👍👍💐💐💐👌👌👌👍👍👍
I only wish it could be kept clean and maintained. l had been here about an year ago and it was filthy with garbage and spit all around.
प्रभू रामचंद्रांनी बऱ्याच ठिकाणी बाण मारले आहेत आणि पांडवांनी बऱ्याच ठिकाणी एका दिवसात मोठं मोठे महाल व मंदिरे बांधली आहेत. फक्त आम्हालाच हे जमत नाही.
कांही बोलु नको शिवरायाना तुळजा भवानी प्रश्न हो उन अवतरली आहे
Keep clean
शिवाजी महाराजे कि तीउपकर बघा
Jai Shree Ram
Satishbondre
Hath pay dhoot aahe..
Manav...
Mi bhag 37 bghaycha try krtoy on nahi bhetat ahe
th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html entire series
I think it's fake.
Coz माझ्या गावी सुद्धा बाणगंगा नदी आहे. गाव राम नागरी बोलतात.
तर त्या नदीला सुद्धा same story aahe.
Aple aple beliefs
वैष्णो देवी (जम्मू) पायथाला सुदधा बाणगंगा आहे तेथे सुदधा बाण मारुनच तलाव झाला आहे.सगळिकडे अशाच मिळतंजुळतं कथा आहेत.
It's real story
Manus tikde hat dhuvat hota to ghanerda sala tikdech thukti
Laj watoo dya kaay ghan ghatliye tithe...bhikarde Hindu lok.Hich Muslim site asti tar firkoo dile naste tumhaala
मुंबई च्या गोष्टी सोडून धार्मिक गोष्टच सागायला लागले आहे तुम्ही 🤭🤭🤭🤭
कार्यक्रमाचं नाव चेंज कारा आणि टाका शोध रामायणाची🤭🤭🤭
कथा है पुरुषार्थ की.. इतकी अफाट माहिती, एकामागे एक कमाल शृंखला, मस्त चाललं होतं.. पण ह्या भागात त्या शृंखले चे L लावले गोठोस्कर साहेबांनी....