मी पण या योजने साठी बरेच वेळा प्रयत्न केला आहे परंतु ती ऑफीस मधे जी लोक असतात ती लोक व्यवस्थित माहिती देत नाहीत नाहीतर सरळ ही योजना बंद झाली असे सांगतात जसे काय यांना यांच्या खिशातले पैसे द्यायचे आहेत आम्हाला असे वागतात ही लोक
हा फॉर्म ऑफलाईन भरावा लागतो, ऑनलाईन, नाही, याची संपूर्ण प्रोसेस ऑफलाईन पध्दतीने केली जाते, त्यामुळे याची यादी ऑनलाइन पाहता येते नाही, काम झाले की कॉल येतो
मी पण या योजने साठी बरेच वेळा प्रयत्न केला आहे परंतु ती ऑफीस मधे जी लोक असतात ती लोक व्यवस्थित माहिती देत नाहीत नाहीतर सरळ ही योजना बंद झाली असे सांगतात जसे काय यांना यांच्या खिशातले पैसे द्यायचे आहेत आम्हाला असे वागतात ही लोक
तुम्ही कोणत्या जिल्ह्यात येतात
खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती दिली आपण
बाल संगोपन योजनेचे पैसे कधी येणार यावर व्हिडिओ बनवावा
Ok🙏
अहमदनरमध्ये १ वर्ष जाले फॉर्म भरून तरी पैसे यात नाही यतील एवढाच बोलतात बाल संगोपन योजना याची अहमदनगर मध्ये काही काम नीट नाही हे
खुप छान माहिती दिली दादा 👌
4 वर्ष झाले लाभ मिळाला नाही फाॕलोअप घेत आहे मी परंतु ती लोक उडवाउडवीची उतरे देत आहे
मला पण २ मुली आहेत खूप खूप धन्यवाद
Sar masat mahiti sagatasar
मी एक वर्ष झालं अर्ज बाल संगोपन चा अर्ज महिला व बालविकास अधिकारी लातूर यांच्याकडे प्रस्थापित अजून मंजूर झालेला नाही दात कुठे मागायची हे माहिती अवी आहे
हि योजना फॉर्म भरून दिल्यानंतर किती दिवसानंतर मंजूर होतो
मी 1 वर्षा पासून हा अर्ज केला आहे पण मला अजून या योजनेचा लाभ मिळाला नाही...
1 year hot ahe form bharle tr ajunparyant 1. Rupay pn ala nhi
Bal sgopan yojanecha fam kasa rahato tesagga thank
खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
Thanks
खूप छान माहिती मिळाली आहे
Thanks
सर फार्म भरुन ऐक वर्ष झाले आहे तरी लाभ भेटला नाही कधी चालु होईल ही योजना
सर बाळासाघोपण योजनेची लाभार्थी यादी कशी पाहीची ऑनलाईन भेटेल का
Sir kontaya bank mde account asayla pahije please reply sir
सर माझ्या बायकोला ब्लड कॅन्सर आहे तर हा माझ्या मुलाला हा लाभ मिळेल का
Hya yojane mdhe pardarshakta havi....Tumhi khup chhan mahiti dili ...yojana pn chalu ahe ..mala ekda 9000 Rs ale ....pn tyanantr kontach follow up nahi ..vicharal tari udawa udawi chi uttar dili jatat ...renewal process kay ahe yabddal pn mahiti sanga ..tevha konte document parat jama karayche ...maza jilha pune. Tal junnar
Sir yearly encome kiti asal pahije aani government servant asel tar hi yojana milel ka?
पहिले दिले आता 1वर्ष झाले पेमेंट नाही दिले ऑफिस ला गेलो तर बरोबर बोलत नाही 😢😢😢
Bal sangopan Yojana is very good!
Thanks
Majhi murgi पंचवर्षीय आहे तिल कौन सा लाभ आहे
Mobile madhye online form bharu shakte ka
Vadil mrutu pavle ahet tr mg tynacha rahivashi dakla denar nahi na sir
हो
मी एक वर्ष झाले पुर्ण पणे कागजपत्र तयार केले पण लाभ मिळाला नाहि ही सगळि अफवा आहे आता पर्यत 1000 रु खर्च केले पण लाभ मिळाला नाहि
दीड वर्ष झालं हा फॉर्म भरून पण, अजून काहीच खबर नाही, खर आहे कि खोटं नेमकं 🙏🏻
Mi 2.50 varsa pasun form bharla aahay pn aata paryant account madhay aalay nahi. Vichlay war fund nahi aala asa uttar midto.
आम्ही फॉम् भरून 1वर्ष जले आहे
सर एकदा पैसे पडले त्याच्या नंतर पैसे च पडत नाही काय करावे
कुठे भरायचाफॉर्म
२ मुलाची वेगवेगळी करा वी लागेल का
Me pan aath varsh zali ahet hech karun pan labh milala nahi
Vadil maran pavle ahet tr mulancha aai sobat photo kadla tr chalel ka
हो
Mobile appwarun form bharta yetay kay
How to apply online
Reshan card nsel tr chalel ka
लाभार्थी यादीतील आपले नाव ऑनलाईन कसे पाहावे
हा फॉर्म ऑफलाईन भरावा लागतो, ऑनलाईन, नाही, याची संपूर्ण प्रोसेस ऑफलाईन पध्दतीने केली जाते, त्यामुळे याची यादी ऑनलाइन पाहता येते नाही, काम झाले की कॉल येतो
Mala Sanga pls
Mi- 3 varsh zali Form bhart aahe ajun acountla 1ru pan aala nahi ho yojana khoti aahe 😮😮
He yojna kete warsha paryant medeal
18
ह्या बाबत कुठे माहिती वर अर्ज मिळेल?
Sambadhit karyalayat
Ji hame bhi yaha labha chahiye mery 2 beti aur 1 beta h unke school k leiye chahiye
Aai vadil donhi varle tar inkam rahivasi konache kadave
Mi ghatspot kela aahe mulga majya kade aahe contact kasa karayacha
Yanchi link pathawa sir
हो सर फोटो फुल साईज पाहिजे की हाफ साईज
सर मला सांगा माझी घटस्फोट ची केस चालू आहे....आमची परिस्थिती गरी आहे ..आम्हाला मिळेल का
Ho
5 varsh jhale form bharun pn kdhich labh nahi milala
उत्पन्नाचा दाखला किती हजाराचा पाहिजे
Sir 3 mahine zale pan labh milala nahi
Ha fom kuthe bharaycha
Vedio dishat nahi sir
हे फ्रॉम ऑनलाईन भरता येतं का.... प्लीज मदत करा.... 🙏🙏🙏🙏
हा ऑफलाईन आहे, महिला व बाल विकास विभागात संपर्क साधावा
Mg aaicha dila tr chalel ka
Ok
दादा मला 2024 एप्रिल मध्ये 20250 रूपये आले होते नंतर कधी येणार सांग साल का
Sir document dilya nantr kiti divsani chalu hote sanga plzz
1 ते 2 महिन्यात
कमीत कमी कीती वय असले पाहिजे?
Mala pan ajun labh milala nahi 8 mahine zale form bharun
Form kayese nikaly plz help
सर ज्या मूलांच्या वाडिलानी दूसरा लग्न केला आसेल तर taya मुलाना लाभ घेता yeto का
सर मला 9 मे 2024 ला 9000 आले होते नंतर पैसे भेटले नाहीत 4 महिने झाले
एकत्र येतील सर्व राहिलेले
मुत्युचा अवल कुठं मिळेल
Gram sevak
Nahi bhetat ata warsh zale amhi documents jama kelele
Form bharun 4 mahine zale ankhi kahich nahi
एक वर्ष झाले कागदपत्रे दिली असून आणखी लाभ मिळाला नाही सर
Nice
2 वर्ष झालं तरी पण गृहभेट झाली नाही... कार्यालयला चौकशी केलं तर ठालाठळ करत आहे
Sir tumi chi nambar mele ka
रेशन कार्ड नसेल तर चालनार नाही का
Mumbai made hi yojna Knuthe aahe
Sir link send kera
फॉर्म ऑफलाईन आहे
एक वर्ष पूर्ण झाली तरी चालु झाली नाही
5 varsh zale ajun paise nhi aalet
सर
Sir docoments bharun 8 mahine zale ahe mazya mulanche vadil warlele ahe tri ajunahi paise milalele nhi
Follow up घ्या, काही त्रुटी आहे का ते बघा, प्लिज
Income limit kay
50 hajar
अपत्य किति पाहिजे
दोन
काही ना देते काहींना असेच फिरवते
तुमचा काँन्टॕकनःबर मिळेल का सर
Azan paise Nahin pahchane Hamara
२वषृ
4 varsh jhale kahi upayog nahi
बऱ्याच मुलांना, या योजनेअंतर्गत 3-3 महिन्याचे पैसे मागच्या दोनमहिन्यापुर्वी मिळाले
Haaplain.no.do.sir.