Pune Koyta Gang : पुणे पोलिसांनी कोयता गँगला घडवली अद्दल; गावातून काढली धिंड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 401

  • @somputra1004
    @somputra1004 ปีที่แล้ว +178

    ही तर उलट त्यांची हवा झाली असं वाटलं vip फौज फाटा घेऊन आलेत.... यांना चांगला चोप देत बिगर कपड्याचे आणले पाहिजे...😊

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 ปีที่แล้ว +1

      Lokshahi desh ahe..
      Sharia Desh nahi..
      Mahila aropi laa..ek sadhi jhapad Naa marnare police namard sarkhe ..dhind vagre kadhun kaida kanoon chi khilli udvat ahet
      ..

    • @rajeshshelar4535
      @rajeshshelar4535 ปีที่แล้ว +3

      U r right

    • @DeepakGupta-sv7wc
      @DeepakGupta-sv7wc ปีที่แล้ว +1

      Right

    • @Bepositive260
      @Bepositive260 ปีที่แล้ว +3

      Constitution ani human rights wale yetat lagech radat.... 😅

    • @RahulU242
      @RahulU242 ปีที่แล้ว +1

      बरोबर

  • @SrProduction-zn6xf
    @SrProduction-zn6xf ปีที่แล้ว +104

    गाडयांची तोडफोड करून करून गरिबांचे नुकसान कशाला करता रे
    Good Job Police Department 😎

  • @karangarad9033
    @karangarad9033 ปีที่แล้ว +245

    दिंडी काढून काही फायदा नाही हात पाय छाटा स्वच्छ पुणे जय महाराष्ट्र

    • @prakashshelar2737
      @prakashshelar2737 ปีที่แล้ว +10

      बरोबर बोललात

    • @banwarilalsharma3323
      @banwarilalsharma3323 ปีที่แล้ว +9

      परंतु इन्हें अभी किसी राजनीतिक पार्टी से चुनाव लड़ने की तैयारी करना है. देखो कौन सा मुद्दा मिलेगा जाति या धर्म का.
      आगे भविष्य उज्जवल है इनका.
      कल बेचारे इन्हीं पुलिस को इनकी सुरक्षा का काम करना होगा.
      हमारा देश कोई ऐसे ही महान नहीं हुआ.

    • @vinodghorband7649
      @vinodghorband7649 ปีที่แล้ว +2

      Encounter kara asalyanche.

    • @zahidkhan-hr2dt
      @zahidkhan-hr2dt ปีที่แล้ว

      Jai maharaahra

    • @starkhanaval759
      @starkhanaval759 11 หลายเดือนก่อน

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 ปีที่แล้ว +63

    Police Dept. Good job done, साहेब ह्यांना अर्ध्या चढ्ढीत ढुगंणावर फटक मारत ह्यांची कान धरुन धिंड काढायला पाहिजे, तरी सुद्धा हे सुधारणार नाहीत?

  • @sagarnalawade2699
    @sagarnalawade2699 ปีที่แล้ว +77

    पोलिसांच्या बंदुकीत गोळ्या तर दिल्या आहेत पण त्यांना चालवायची मर्यादा घातली आहे ती मर्यादा जर बंद केली तर कोणाची हिंमत नाही होणार आस कऱ्यची

    • @simple1732-x6k
      @simple1732-x6k ปีที่แล้ว +5

      अगदी बरोबर बोललात तर या महाराष्ट्रातील नेत्यांनी या पोलीस लोकांना मोकळं सोडलं पाहिजे

    • @simple1732-x6k
      @simple1732-x6k ปีที่แล้ว +2

      मग बघा कसा महाराष्ट्र

    • @deadpoolspeaking
      @deadpoolspeaking ปีที่แล้ว +4

      Te nahi keli tech bara aahe bhava.. Karan kahi police sodle tar barechase police haramakhor ch asatat. Nirdoshalacha golya ghalatil...
      Aata ithe police barobar kaam karat aahet mhnaun tu mhanat aahes...
      Pan ashya baryach cases aahet jithe khara aropi milala nahi mhanun dusryach kuthlyatari nirdoshala atak keli kinva encounter kela .... Tenvh kay karshil....😢😢😢
      Kadhi vel milala tar pradyumna thakur case bagh

    • @udaykadam5455
      @udaykadam5455 10 หลายเดือนก่อน

      ​@@simple1732-x6kpolice lokanna gunda banayla wel nahi lagnar mg

  • @chetanwalke7909
    @chetanwalke7909 ปีที่แล้ว +32

    नुसतीच फेरी काढण्यात आली. मार देत धिंड काढली पाहिजे होती.

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 ปีที่แล้ว +20

    नुसती धिंड काढु नका त्यांच्याकडील कोयत्याने त्यांचे हातपाय तोडा .

  • @shekharshinde4455
    @shekharshinde4455 ปีที่แล้ว +24

    मुळशी पॅटर्न मध्ये जशी धिंड काढतात तशी धिंड काढली पाहिजे

  • @sanjaydighade1851
    @sanjaydighade1851 ปีที่แล้ว +3

    पुणे पोलीस अधीक्षक निरीक्षक आणि समस्त पोलीस कर्मचाऱ्याच मनापासून अभिनंदन. फक्त एकच करायच राहुन गेल त्या गुन्हेगारांना लाथाडत व पार्श्वभूमागावर लाठीमार करत धिंड काढली पाहीजे होती जसे राजकोट पोलीसप्रमुखानी कारवाई केली होती. पुनश्च धन्यवाद अभिनंदन 🌹🙏👍🇮🇳👏

  • @sohan734
    @sohan734 ปีที่แล้ว +18

    बदमाशों का एन्काऊंटर जरुरी है

  • @sanjaykadam2278
    @sanjaykadam2278 ปีที่แล้ว +11

    आता पोलीसांनी कोयता चा वापर न करता करण्याच्या दांड्याचा मागचा भाग मागच्या बाजुनी मागे वापरा रोज हगताना आठवण आली पाहिजे

  • @pratikt9615
    @pratikt9615 ปีที่แล้ว +21

    लंगडी घालत चालवायचं होतं पूर्ण गावात

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl ปีที่แล้ว +24

    आरोपींची शहरात पोलिस बरोबर जत्रा चालली असेच वातावरण दिसत आहे.त्याने त्यांच्यावर काहीही फरक पडणार नाही.

  • @drsandipkolte8173
    @drsandipkolte8173 ปีที่แล้ว +10

    पोलीस त्यांना अटक करणार सुटले की ते परत तेच करणार त्यापेक्षा पाय छाटा ना त्यांचे. कायदे पण असे भिकारचोट आहेत त्यामुळे भीतीच राहिली नाही

    • @dnyandeoingale8448
      @dnyandeoingale8448 ปีที่แล้ว

      अरे भाऊ आपल्या न्यायव्यवस्था कायदा एवढी भिकार चोट आहे की बस

  • @pramodkagwade326
    @pramodkagwade326 ปีที่แล้ว +17

    नुसत धिंड काढून उपयोग नाही त्याच्या गुडग्याच्या वाट्या काढल्या पाहीजेत

  • @harshadkundaikar4724
    @harshadkundaikar4724 ปีที่แล้ว +15

    असं नालासोपारात कधी होणार

  • @arundudvadkar7425
    @arundudvadkar7425 ปีที่แล้ว +11

    महाराष्ट्र पोलिस इतके सक्षम आहेत की जर त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले तर गुन्हेगारी चे प्रमाण कमी होईल हे मात्र निश्चित

  • @SanjayBansode-w9z
    @SanjayBansode-w9z ปีที่แล้ว +9

    पुणे पोलिस सलाम
    पोलीस भाऊ यांना एक मेकांना पाचशे वेळा कानशिलात अप आपसात मारण्याची शिक्षा दया
    आणी हळु मारले तर तुमचा पोलिस तीर्थ प्रसाद दया
    याने काय होईल आपण का गुन्हा करतो ते कळेल

  • @sanjaynavgire9763
    @sanjaynavgire9763 ปีที่แล้ว +20

    Police of pune brave Maharashtra police salute for all cops

  • @codenamemh11
    @codenamemh11 ปีที่แล้ว +5

    ते समजलं पोलिसांनी काढली धिंड, त्या आरोपींना जामीन मंजूर झाला कोणी केला ते पण कळुन द्या 😂

  • @avinashkhairanr382
    @avinashkhairanr382 ปีที่แล้ว +5

    अतिशय चुकीचे आहे हे हि मिरवणूक झाली.अहो चौका चौकात तुडविले पाहिजेत. गुडघे तोडले पाहिजे तर काही मॅसेज जाईल.

  • @PrashantGaikwad-mj9zk
    @PrashantGaikwad-mj9zk 11 หลายเดือนก่อน

    जय हिंद..... सर्व पुणे पोलिस साहेबांना.प्रत्तेक पुणेकरांना तुमचा अभिमान आहे,असेल आणि राहील.

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm ปีที่แล้ว +4

    यांच्या किडन्या विकून नुकसान भरपाई द्यावी

  • @jonathanarul3696
    @jonathanarul3696 ปีที่แล้ว +5

    Good work👌

  • @harehare280
    @harehare280 ปีที่แล้ว +22

    पोलीस घाबरत आहेत त्यांना..एक जना ला पण मारत नाहीत ..चपली ने हानात धिंड काढाय पाईजे

    • @shetkaritraders3284
      @shetkaritraders3284 ปีที่แล้ว +1

      पोलिस कोणालाच घाबरत नाही भाऊ ...पण हे नगरसेवक आमदार खासदार नेते पदाधिकारी फोन करता किव्वा अश्या आरोपींना पाठीशी घालतात म्हणून ही वेळ आहे....

    • @a.s.617
      @a.s.617 ปีที่แล้ว

      तर राजकारणी आणि कायद्याने पोलिसांना साथ दिली तर मोठ्या गुन्हेगारांची पळता भुई थोडी होते.हे तर गल्लीतील गावगुंड ह्यांना लाईन वर आणायला काही वेळ लागणार नाही.

  • @मीभारतीय-थ6द
    @मीभारतीय-थ6द ปีที่แล้ว +2

    अजून एक गोष्ट राहिलेली ढुंगण मस्त लाल करा म्हणजे रोज सकाळी आठवण होईल , पोलीस दंडुक्याची

  • @shindeamit-po7si
    @shindeamit-po7si ปีที่แล้ว +1

    सर खूप छान काम केलात महाराष्ट्र पोलीस 👍

  • @ganpatgayakwad9701
    @ganpatgayakwad9701 11 หลายเดือนก่อน +3

    यांना घेऊन फिरू नका. यांची दहशत पसरवू नये. यामुळेच जनतेच्या मनात भीती निर्माण होत आहे.

  • @vaibhavdhaware5309
    @vaibhavdhaware5309 11 หลายเดือนก่อน

    शिवाजी महाराजांची खूप गरज आहे सद्या महाराष्ट्राला लय आती होत आहे.

  • @kerkarashutosh
    @kerkarashutosh 11 หลายเดือนก่อน

    कायदा अजून कडक करू शकतात का त्यावर भर दिला पाहिजे .पोलीसांची जरब बसला पाहिजे जसा जुने अधिकारी चांदगुडे ,शिंदे,कामठे साहेब यांची भीती गुन्हेगार लोकांना होती तसे अधिकाऱ्यांनी बसवली हवी👍👍

  • @a.s.617
    @a.s.617 ปีที่แล้ว +4

    गरीबांची वाहनांचे नुकसान करून कोणते मोठे काम केले.शिव्याशाप लागतील असे कृत्य करणाऱ्यांना.

  • @YogeshShelkhe
    @YogeshShelkhe 3 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉 चांगला मार द्या सुपर❤❤

  • @Ganesh-s8c9w
    @Ganesh-s8c9w 9 หลายเดือนก่อน

    पुणे पोलीस ला,सलाम 👍👍👍👍

  • @ashfaqueshaikh2261
    @ashfaqueshaikh2261 ปีที่แล้ว +1

    Ekdam mast. Dusarya shaharat pun asach karayechi garaj aje.

  • @danielxavier1531
    @danielxavier1531 ปีที่แล้ว

    Video not properly done, no need to add background music.

  • @shivajishelar4236
    @shivajishelar4236 3 หลายเดือนก่อน +1

    पब्लिकला भीती वाटावं असं कशाला आणलं त्यांना पारपांगळ करू ना मारत आणायला पाहिजे म्हणजे मस्ती जिरत

  • @joycemisquith1842
    @joycemisquith1842 ปีที่แล้ว +4

    Good work

  • @nivan231
    @nivan231 11 หลายเดือนก่อน

    Ekdum mast kaam Pune police 👍

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 ปีที่แล้ว +1

    पुणे पोलीसांनी यांना फेमस केले

  • @pratikt9615
    @pratikt9615 ปีที่แล้ว +6

    Yana kam dhande day, चक्की pissing तेंव्हा कळेल, फुकट खायची सवय झाली

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 ปีที่แล้ว

      Ithe educated lokanna kaam bhetat nahi 😠 Ani yanna kaam kasa bhetu shakte..??? Doka thikanyavar ahe Naa..?

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 ปีที่แล้ว +12

    साहेब म. न. से च्या हाती दया यांना परत दिसणार नाहीत हे लोक.

  • @subhashkotian9145
    @subhashkotian9145 ปีที่แล้ว +10

    चड्डी कडून चामडी kadli पाहिजे यांची

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 ปีที่แล้ว +1

      Kaa re.. 😂
      Te Manus nahit..
      Ithe Kasab laa biryani kahu melte..jail madhe..
      He tar bhurte Ahet..yancha var kashala zor dakhavte police..Ajit Pawar laa pakda naa..70,000 Koti cha ghotala kela tyane..

  • @nileshjadhav135
    @nileshjadhav135 ปีที่แล้ว +2

    Well done Pune police

  • @prakashbhingardeve6454
    @prakashbhingardeve6454 ปีที่แล้ว +1

    पुणे हे शिक्षणाच माहेर घर समजल जात त्या पुण्यामध्ये फक्त गुंडगिरी बघायला मिळते सुसंस्कृत समृद्ध असलेल शहर या शहरा मधली गुंड गिरी साफ झाली पाहिजे तर या शहराचा दर्जा सुधारेल.

  • @nitinkulkarni6756
    @nitinkulkarni6756 ปีที่แล้ว +1

    पकडल्यावर पण यांच्या चेहऱ्यावर ना पोलिसांची भीती दिसतेय ना केलेल्या कृत्याचा पश्चाताप असे का ?

  • @Vj-rm6xg
    @Vj-rm6xg ปีที่แล้ว +1

    साहेब यांची दिंड काढून काही फायदा नाही
    यांचे कपडे काढून यांना नागडा फिरवा आणि त्यांच्याकडून भरपाई घ्या म्हणजे ते सुधरतील

  • @balkrishnatorne3064
    @balkrishnatorne3064 ปีที่แล้ว +1

    धिंड कसली काढता? एन्काऊंटर करा १०/१२ गुंडांचे मग बघा कसे सरळ येतात ते!

  • @PrashantGaikwad-mj9zk
    @PrashantGaikwad-mj9zk 11 หลายเดือนก่อน

    आदरणीय पोलीस साहेबांना..साठी
    prattek एरियात बोर्ड लावा की "जर कुठलाही मुलगा,गँग टपोरी गिरी करून दहशत माजवत असेल तर पोलिसांना संपर्क साधा".

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu ปีที่แล้ว +1

    दिंड काढण्यापुर्वी कुदवतात व नंतर वरात काढतात. पोलिस/अधिकारी फार छान काम करताहेत. पुनरावृत्ती झाल्यास आरोपींना कमकुवत करणे योग्य!!

  • @RajeshSalukhi
    @RajeshSalukhi 9 หลายเดือนก่อน

    पुणे पोलीस डिपार्टमेन्ट चा हार्दिक अभिनंदन

  • @balkrushnapore9585
    @balkrushnapore9585 6 หลายเดือนก่อน

    पुणे पोलीस बांधवांचे आभिनंदन कांही तासात गुन्हेगारांवर वचक बसवला धिंड काढुन चांगल केल .फक्त एक आपेक्षा आहे चौका चौकात फटके द्यायला पाहीजे होते बाकी पुणे पोलीस एक नंबरच आहे सर्व पोलीस बांधवांना मानाचा मुजरा. सॅल्युट .नमस्कार. धन्यवाद.

    • @htmarathi
      @htmarathi  6 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.

  • @pushparahate5430
    @pushparahate5430 ปีที่แล้ว

    Good police staff
    .changle kam kele
    Policana.

  • @prakashgurav7247
    @prakashgurav7247 3 หลายเดือนก่อน +1

    राजकारण्याचा हस्तक्षेप थांबला तर कर्तव्य दक्ष पोलीस आपले काम चोख बजावतील.पोलिसांचं अभिनंदन.लोकांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed ปีที่แล้ว +1

    या कोयत्या ग़्यांगला देशाच्या सिमेवर
    भारताच्या रक्षणासाठी पाडवायला हंव.

  • @vinodghorband7649
    @vinodghorband7649 ปีที่แล้ว +1

    Encounter karun taka asalyanche.

  • @VijayChauhan-x3r
    @VijayChauhan-x3r 6 หลายเดือนก่อน

    लोक काय कमेंट करतात
    लक्ष घाला खरी पोलीस आहे न तर पाय मोढन हाता दिया खरी पोलीस पुणे 🙏🙏👍

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 ปีที่แล้ว +2

    मारत निघेल ती धिंड.... हे तर गावदेव करायला नवरदेव चालेत..

  • @atuldeshpande8891
    @atuldeshpande8891 ปีที่แล้ว +1

    फटके मारत धिंड काढ़ा,साधी धिंड उपयोगाची नाही

  • @rameshshinde955
    @rameshshinde955 24 วันที่ผ่านมา

    निष्क्रिय गृहमंत्री असेपर्यंत अशीच होणार

    • @htmarathi
      @htmarathi  22 วันที่ผ่านมา

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद

  • @udaylonde8786
    @udaylonde8786 ปีที่แล้ว +1

    एक नंबर पण या वर जरब बसली पाहिजे आयुष्यात असे काही करणार नाही परत.

  • @meenashete7307
    @meenashete7307 ปีที่แล้ว

    Music vajvalay khandibharr😢 te kay bolltat he aiku dya ki 🙄

  • @subhashkhedekar464
    @subhashkhedekar464 4 หลายเดือนก่อน

    वा काय काम केलय पोलिसांनी वा 🙏🏻

  • @bhalchandradhavale2761
    @bhalchandradhavale2761 ปีที่แล้ว +2

    फक्त धिंड नाही काढली, कागदावर पण काम आहे मोक्का खाली जेल मध्ये आहेत सगळे.

  • @BalkrisnYelpale-vm6zz
    @BalkrisnYelpale-vm6zz ปีที่แล้ว +1

    कोयता त्यांचात कुठेतरी घाला. .

  • @subuashmore9815
    @subuashmore9815 4 หลายเดือนก่อน

    काय कोयता ? काय ग्यांग ? असे हवेत उडून जाणाऱ्यांची लयी वाट लावली माझ्या देशाने !!!! म्हणे कोयता ग्यांग !

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 วันที่ผ่านมา

    पोलीस is Boss great work

  • @SurendraToshniwal-u8h
    @SurendraToshniwal-u8h 3 หลายเดือนก่อน

    उत्तर प्रदेश सारखं यांचा एन्काऊंटर करून टाका

  • @shejwalkarhemant3110
    @shejwalkarhemant3110 3 หลายเดือนก่อน

    Dont play music please.

  • @anantshinde2269
    @anantshinde2269 ปีที่แล้ว

    Good job Pune City Police ❤

  • @vilasdabholkar4767
    @vilasdabholkar4767 7 หลายเดือนก่อน

    सुशिक्षित तरुण रक्त, कोणताही पोलिस यातील कोणत्याही पोरा पेक्षा दणकट आहे, शिवाय नशेचा वापर या मुळे असे वाढत जाणार. यांना चांगला मार्ग लागण्याची अत्यंत गरज आहे.

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj ปีที่แล้ว +1

    Well done

  • @bm8292
    @bm8292 ปีที่แล้ว

    Names of these actors not disclosed?
    Are they being protected?

  • @surekhasonawane7786
    @surekhasonawane7786 4 หลายเดือนก่อน

    कायदा हातात घेऊ शकत नाही पण जरब येवढि बसली पाहिजे की हात,पाय तोडले पाहिजे.तरच धाक बसेल खर्याअथ्ंन.

  • @AmbadjalnaJalna
    @AmbadjalnaJalna ปีที่แล้ว +2

    Shoot to keel order dya

  • @vijayjagtap828
    @vijayjagtap828 ปีที่แล้ว

    EXCELLENT

  • @kk4603
    @kk4603 10 หลายเดือนก่อน

    धिडं काय होनार? कठोर कारवाई करा .

  • @sayajigaikwad521
    @sayajigaikwad521 6 หลายเดือนก่อน

    यू पी. योगी सारखी कारवाई करण्यात यावी

  • @pradeepdpaawaskar2
    @pradeepdpaawaskar2 6 หลายเดือนก่อน

    Encountr kara

  • @myrockstarnatu881
    @myrockstarnatu881 3 หลายเดือนก่อน

    AR DADA NO JUNACH VIDO AAH

  • @Cahrugondake
    @Cahrugondake ปีที่แล้ว +2

    सुरज प्रतिक्षा 2007

  • @SonuKumar-ix3vb
    @SonuKumar-ix3vb ปีที่แล้ว

    Asa dharun pakrun Kay fayedacha hath pay torun taka

  • @gregoryantony7491
    @gregoryantony7491 11 หลายเดือนก่อน

    How come still there is gang in pune, a development city should be clean

  • @azharshaikh5435
    @azharshaikh5435 4 หลายเดือนก่อน

    साहेब असं केल्याने अजून त्यांची दहशत वाडली त्यांना एन्काँटणार करा म्हणजे कोणी धाडस करणारं नाही

  • @yashwantpawar9664
    @yashwantpawar9664 วันที่ผ่านมา

    Shaik sir 🔥

  • @capital254
    @capital254 ปีที่แล้ว +1

    Sahi Hai

  • @sureshmujmule9612
    @sureshmujmule9612 5 หลายเดือนก่อน

    🙏🙋💐

  • @fhoulmagic5694
    @fhoulmagic5694 10 หลายเดือนก่อน

    Humans right commotion नसते ना मग कळलं असत पोलीस काय आहे म्हणून यांना

  • @shekharnanivadekar9207
    @shekharnanivadekar9207 ปีที่แล้ว

    साहेब, ( पोलीस )
    एकच रिक्वेस्ट...
    तुम्ही सर्व जरा ५-६ मिनीटे बाजूला/चहा प्यायला जा आणि त्यांना आमच्या ताब्यात द्या.
    मग कोयता काय, साधी पेन्सिल पण पकडू शकणार नाहीत, अशी अवस्था करु.

  • @khillar...1791
    @khillar...1791 ปีที่แล้ว +2

    Saheb underpant war firvaych na yanna ...

  • @laxmikantmedhekar1538
    @laxmikantmedhekar1538 11 หลายเดือนก่อน

    पुणे पोलिसांचे अभिनंदन, आणि एक विनंती, आशा हराम खोरांचे कंबरडे मोडून काडा की पुन्हा जनतेला त्रास होता कामा नये.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 ปีที่แล้ว +1

    एक पाय आणि एक हात कायमचा अधू करा ! म्हणजे बाकीच्यांना जरब बसेल .

    • @ajinkyanagarkar9380
      @ajinkyanagarkar9380 ปีที่แล้ว

      दोरीने खालचे गोळे बांधुन त्यावर फक्त एक तास टपली मारायची रोज बस, स्वप्नात पण हिम्मत नाही होणार गुन्हे करायचो

    • @atuldandekar822
      @atuldandekar822 3 หลายเดือนก่อน

      टपली मारायला एक वेळ कुठे, सरळ megar electrode लावायचा 😂​@@ajinkyanagarkar9380

  • @prasannashirudkar3923
    @prasannashirudkar3923 3 หลายเดือนก่อน

    Hyanche...loved...kapa koytane

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 3 หลายเดือนก่อน

    विश्रांतवाडी पुणे पोलीस हवालदार डेरी बघा ❓काय तो किती भृषटाचार करत असेल ते---?

  • @rakeshmohite698
    @rakeshmohite698 ปีที่แล้ว +1

    गुंडांच्या मिरवणुकीच्या नावाखाली पोलीस शायनिंग करतात असं मला तरी वाटतं

  • @indian754
    @indian754 3 หลายเดือนก่อน

    Good job pune police 🚓

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 6 หลายเดือนก่อน

    योगी ची पोलिस अ‍ॅक्शन पहा. त्या प्रमाणे कारवाई करायला पाहिजे

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 3 หลายเดือนก่อน

    Samorun photo kadhla ata tyache diwas bharle

  • @ajaykshirsagar4715
    @ajaykshirsagar4715 5 หลายเดือนก่อน

    Apply MCOC

  • @smartxerox1000
    @smartxerox1000 ปีที่แล้ว

    CONGRATULATION TO PUNE POLICE

  • @kishorbadgujar4739
    @kishorbadgujar4739 11 หลายเดือนก่อน

    यांचे कोयत्याने हात छाटा मग ते पुन्हा हातात कोयता घेऊ शकणार नाही