Vinay Kore Vs Satyajit Patil : Shahuwadi Vidhansabha चा पुढचा आमदार कोण ?| Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 171

  • @surajkamble2828
    @surajkamble2828 11 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    जनसुराज्यला अति आत्मविश्वास नडत आहे. मतदार संघातील परिस्थिती पाहता सत्यजित पाटील आबा निवडून येतील असे चित्र आहे.

  • @pradeeppatil1860
    @pradeeppatil1860 วันที่ผ่านมา +27

    १००% सत्यजित पाटील आमदार होणार वातावरण तसच आहे मतदार संघात

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @मोरयाmorya
      @मोरयाmorya ชั่วโมงที่ผ่านมา

      भावा मला पण तोच व्हावा वाटतय पण विनय कोरे ची ताकद लय आहे

  • @SushantLad4010
    @SushantLad4010 วันที่ผ่านมา +56

    Only Abba 🚩🧡

    • @ABPATIL-cx2iy
      @ABPATIL-cx2iy 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      एक मराठा लाख मराठा

  • @krishanapatil
    @krishanapatil วันที่ผ่านมา +50

    सत्यजित पाटील

  • @sumit.kamble
    @sumit.kamble วันที่ผ่านมา +47

    सत्यजित पाटील निवडून येणार 💯✌️✌️💯

  • @spine98-j6v
    @spine98-j6v 12 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    कोरे साहेब तुमच्या वारणा काॅम्पेक्समध्ये काय खरं आहे हे सत्यजित आबा सांगत आहे, तुम्ही आभासी चित्र निर्माण केलं आहे तुमच्या वारणेच, सर्वसामान्य लोकांच पैसे तुमच्या वारणा काॅम्पेक्समध्ये अडकले आहेत त्यामुळे आबा एवढा पोडतिडकीने बोलत आहे

  • @designingcreative4925
    @designingcreative4925 วันที่ผ่านมา +38

    Satyajeet patil aba✌️✌️✌️✌️❤❤❤

  • @spine98-j6v
    @spine98-j6v 12 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    कोरे साहेब तुम्ही खुप अर्वाच्च भाषेचं सत्यजित आबांवर टीका करता, सत्यजित आबा मराठा समाजाचं नेतृत्व करतो त्यामुळे त्यांच्यावर केलेली टिका म्हणजे मराठा समाजावर केलेली टिका आहे 😊

  • @AbdulRajjak-uz7wv
    @AbdulRajjak-uz7wv 19 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आम्हाला फक्त आबा पाहिजेत🚩🐅

  • @spine98-j6v
    @spine98-j6v 12 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    एवढ्या तुमच्या शिक्षण संस्था कोरे साहेब पण स्थानिक लोक त्या शिक्षण संस्थेत घेता का कधी? सगळी बाहेरची घेता लोक पैसे देणारी, स्थानिक लोक भरा, स्थानिक लोकांकडे काय लाजायच आहे पैसे मागायला, मतदानाला स्थानिक आणि नोकरीला बाहेरची असं नका करू

  • @vaibhavpawar-sz2ii
    @vaibhavpawar-sz2ii 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    माणूस दिलदार , काम दमदार ,
    सत्यजित आबा आमदार

  • @RavindraPatil0606
    @RavindraPatil0606 วันที่ผ่านมา +32

    Paisa peksha manuskichi important aahe ❤ Fkt AABA❤️🚩

    • @akashvhanagade2131
      @akashvhanagade2131 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂

    • @RavindraPatil0606
      @RavindraPatil0606 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @ paisa sathi vikle janare lok

    • @akashvhanagade2131
      @akashvhanagade2131 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@RavindraPatil0606 माणुसकीच्या आई....😁

    • @मोरयाmorya
      @मोरयाmorya ชั่วโมงที่ผ่านมา

      मी स्वतः शाहूवाडी चा आहे आम्हाला आबा पाहिजे आमदार म्हणून पण विनय कोरे ची ताकद लय आहे
      आणि त्याच्याकडे पैश्याची ताकद खूप आहे

  • @rohankrode1996
    @rohankrode1996 วันที่ผ่านมา +21

    🔥कार्यसम्राट मा.आमदार सत्यजित पाटील आबा सरूडकर 🔥

  • @marutimukadam
    @marutimukadam วันที่ผ่านมา +62

    सत्यजित आबा पाटील 100% जिंकणार

  • @nihalkalekar8999
    @nihalkalekar8999 วันที่ผ่านมา +41

    आबा ❤

  • @jspm8480
    @jspm8480 วันที่ผ่านมา +41

    वारणेचा वाघ एकच होता कै यशवंत एकनाथ पाटील, कोरे वाघ वगैरे कोणी नाही

  • @ranamore646
    @ranamore646 วันที่ผ่านมา +22

    बदल निश्चित होणार सत्यजित पाटील आबाच आमदार होणार 🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatraydinde7370
    @dattatraydinde7370 23 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पैस्या पेक्षा माणूसकी महत्त्वाची आहे.ओन्ली सत्यजित आबा🎉

  • @Prathmesh171
    @Prathmesh171 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तालुक्यात काम ?
    रोजगारा साठी काय केल
    शाहूवाडी मध्ये शिक्षणासाठी काय केल
    पर्यटन साठी काय केल
    मतदासंघातील आतिकरमना वर काय केलं
    मराठा आरक्षणासाठी काय केल
    जंगली प्राण्यांपासून रक्षणा साठी काय केल
    आजुन ही बस नाहीत वेळेवर
    पन्हाळा किल्ला रिसॉर्ट बनवला
    शाहूवाडीवरचा मागासवर्गीय हा टप्पा हटवण्यासाठी काय केल
    कामांच्या नावाखाली जुन्या रस्त्यावर डांबर टाकलंय 2/4 मंदिरासाठी निधी दिलाय एवढंच केलय विनायक कोरे साहेबांनी

  • @jspm8480
    @jspm8480 วันที่ผ่านมา +37

    आबा सरुडकर

  • @shreyash_sk_09
    @shreyash_sk_09 วันที่ผ่านมา +42

    सत्यजीत पाटील 💯👍

  • @kapilpatil8270
    @kapilpatil8270 วันที่ผ่านมา +8

    one & only 💯
    Satyajit Patil Aaba✌️
    Sarukar 🚩

  • @arvindkamble4270
    @arvindkamble4270 วันที่ผ่านมา +13

    Satyajit aaba sarudkar🎉

  • @jspm8480
    @jspm8480 วันที่ผ่านมา +29

    लोकांचं पगार द्या कोरे साहेब, फंड द्या रिटायर्ड झालेल्या लोकांच

    • @shaipatil594
      @shaipatil594 วันที่ผ่านมา

      तुझ कमेंट करायचं पैसे पण द्यायला सांगतो ये...... ..

  • @kadavikhore
    @kadavikhore 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फक्त आबा❤

  • @vaibhavpawar-sz2ii
    @vaibhavpawar-sz2ii 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    माणूस दमदार आबा आमदार

  • @patils1503
    @patils1503 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जनतेला वेठीस धरणाऱ्या जातींच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा वाणी पडतोय यंदा

  • @rohitrode2160
    @rohitrode2160 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आमदार सत्यजित पाटील आबा सरुडकर

  • @4k_editz_RK
    @4k_editz_RK 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विनय कोरे ल पाडा याने वसमत ल साधू उभा केलाय त्याचं diposit japt होणार

  • @sangramtadawlekar4611
    @sangramtadawlekar4611 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Satyajit patil आबा aamdar honar 100%

  • @KishorPawar-d4p
    @KishorPawar-d4p 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    परिवर्तन आटलं आले

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Satyajeet aba patilch vijayi honar❤

  • @bhaskarpaymal5323
    @bhaskarpaymal5323 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only savkar saheb 💥💥💥

  • @RavindraPatil0606
    @RavindraPatil0606 วันที่ผ่านมา +7

    Satyajit patil Aaba 🚩❤️

  • @anandapatil1374
    @anandapatil1374 วันที่ผ่านมา +10

    आबा❤

  • @nikhilpatil1490
    @nikhilpatil1490 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Satyjeet Aaba👍

  • @sujalchougulegaming0955
    @sujalchougulegaming0955 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    विकास = सावकार साहेब 💯

  • @dineshpankar9428
    @dineshpankar9428 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    उनली आबा 🚩🚩🚩

  • @appa7235
    @appa7235 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कोरे म्हणजे नावाप्रमाणे विनयशील माणूस

  • @sushantranbhise85
    @sushantranbhise85 วันที่ผ่านมา +27

    सत्यजित आबा फिक्स आमदार 💯

  • @hambirraonaik7490
    @hambirraonaik7490 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Satyagit Aba mashyal petaliya pudhache sagale rakha honar🎉🎉🎉 Shivsenaonly

  • @45patilakshay
    @45patilakshay 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Satyajit patil aaba 🚩

  • @bhagwanpatil8657
    @bhagwanpatil8657 วันที่ผ่านมา +6

    Fakt Aba

  • @VinayakPatil-tk7bg
    @VinayakPatil-tk7bg 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आमदार विनय कोरे सावकर 👑

  • @maheshkolgetravelingvlogs417
    @maheshkolgetravelingvlogs417 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सत्यजित पाटील आबा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @tanajibhosale4431
    @tanajibhosale4431 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विनय कोरे पर्मनंट आमदार

  • @yashkarnale2387
    @yashkarnale2387 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मा.सत्यजीत पाटील (आबा) सरुडकर 💥✌️

  • @koolpatil
    @koolpatil วันที่ผ่านมา +10

    Only Satyajeet Patil Aaba sarudkar ✌️✌️🚩👌🚩

  • @RavindraPatil0606
    @RavindraPatil0606 วันที่ผ่านมา +5

    Aaba ❤

  • @indiangreyhound
    @indiangreyhound วันที่ผ่านมา +6

    आबा 🎉🎉🎉🎉

  • @babasoghurake6320
    @babasoghurake6320 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्यजीत पाटील आबा 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @sandippatil1845
    @sandippatil1845 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सावकार विनय कोरे निवडून येणार ..कोणी किती पण काही म्हणुदे....वस्तुस्थिती आणि ग्राउंड रिपोर्ट तोच आहे की सावकार आमदार होणार

  • @shubhampatil6642
    @shubhampatil6642 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Satyajeet patil Aaba fix 💯

  • @RuturajPatil-c5u
    @RuturajPatil-c5u วันที่ผ่านมา +10

    Aaba

  • @vishalmahadik143
    @vishalmahadik143 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सर तुमचे विश्लेषण खूप चुकीचा आहे तुम्हीही माहिती कोणत्या तर चेले चपात्या करून घेतलेली दिसते विनय कोरे साहेबांनी शाहूवाडी भरपूर विकास केला आणि तो फक्त कागदावर नसून तो साक्षात आहे आणि वातावरण जर बघायला गेले तर विनय कोरे सावकर फिक्स आमदार होणार तर तुम्ही आता म्हणला की सावकार साहेब भेटत नाहीत 15 तास सावकर साहेब कार्यालयात असतात सावकर साहेबांना भेटाय कोणत्या पुढारी ची गरज लागत नाही कार्यालय सर्वसामान्यांसाठी उघडं आहे कधी येऊन बघा वारणेचा वाघ काय आहे
    फिक्स आमदार विनय रावजी कोरे सावकर नारळाची बाग
    फक्त लीड मोजायचं विजय झालेला आहे

  • @SahakarPower
    @SahakarPower 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Satejit patil 100% nivdun yanar

  • @SahakarPower
    @SahakarPower 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Satejit patil as winner in shawhuwadi vindansabha

  • @Ipllover-qp2fs
    @Ipllover-qp2fs 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only aaba

  • @omkarshete8649
    @omkarshete8649 วันที่ผ่านมา +20

    पारडे बागायचे तर मतदार संघात येऊन बग सावकार आमदार पण आणि नामदार पण होणार

  • @vijaydalavi9298
    @vijaydalavi9298 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🚩

  • @APsFoodie
    @APsFoodie 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1 मताची किंमत 2000 रुपये आमदार राहणार 5 वर्षे म्हणजे 60 महिने मतदारांना मिळणार 2000/60 =33.33 रुपये महिना म्हणजे 1 दिवसाला 1.1 रुपये

  • @devil-tb9zw
    @devil-tb9zw 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ❤ सावकार साहेब 🙏🏻 वारणा सहकारी king 👑🚩

  • @vitthalzore9089
    @vitthalzore9089 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्यजित पाटील यांचे वडील 15 वर्ष आमदार होते त्यानंतर 10 वर्षे आबा आमदार होते म्हणजे 25 वर्ष यांच्याकडे सत्ता होती. तरीसुद्धा शाहूवडीच्या तरूनाणा रोजगारासाठी कुठेतरी जावे लागते. तुम्ही शाहूवाडी तालुक्यात 25 वर्षे रोजगारासाठी काय प्रयत्न केलं?

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कोरे पैसे दे म्हणावं आगोदर

  • @rahulbade6021
    @rahulbade6021 วันที่ผ่านมา +14

    सावकर साहेब ५०००० लीडने येनार

  • @vitthalyedage-lk7bj
    @vitthalyedage-lk7bj 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कोरे साहेब.
    जिथे सागर
    तिथं समुद्र.
    जिंकणार गुलाल.
    चांगभलं.
    यापूर्वीचा शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास आदरणीय विनयरावजी कोरे साहेब नक्कीच मोडणार कारण इथं काम बोलतय. गटाचा राजकारण न करता विकासाचा राजकारण केलं पाहिजे हा विचार जनसामान्यांमध्ये रुजवण्याचं काम आदरणीय कोरे साहेबांनी केलेल आहे मित्रांनो जवळजवळ अडीच वर्षांमध्ये 1700 कोटी रुपयांचा निधी कोरे साहेबांनी शाहूवाडी तालुक्याला दिलेला आहे. त्यामुळे इथे इतिहासाची पुनरावृत्ती नाही तर पराभावाची हॅट्रिक मात्र नक्की होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे एवढं मात्र नक्की
    🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashbagwe5205
    @prakashbagwe5205 วันที่ผ่านมา +20

    ❌ चुकीचे विश्लेषण आहे. विनय कोरे सावकार हेच विजयी होणार आहेत. जिथे वाडी तिथे रस्ता हे विकासाचे काम जोरात सुरु आहे.
    💯विनय कोरे!👍👍

  • @RamPowar-x7c
    @RamPowar-x7c 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सत्यजित आबा

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मशाल मशाल मशाल मशाल

  • @amoldabhade1000
    @amoldabhade1000 วันที่ผ่านมา +2

    Sir Vinay kore Savkar yanche Instagram page baga vikas kamancha dongar ubha kela ahe tenni mhanun kiti tari motha karya kartyani tencha pakshat pravesh kelay aani pathimba dilay aani tech amdar honar aani mantri pad pn bhetnar…. Savkar savkar dhum dhadaka

  • @BalasoJadhav-rq8vh
    @BalasoJadhav-rq8vh วันที่ผ่านมา +17

    विनय कोरे वरणेचा वाघ ☝🏻 one men show 🎉🎉🎉🎉

  • @महाराष्ट्राचवैभव
    @महाराष्ट्राचवैभव วันที่ผ่านมา +24

    सावकार साहेबांनी तालुक्यात खूप काम केली आहे . फक्त ते महायुती सोबत आहे म्हणून तोटा होऊ शकतो .. बाकी सावकार साहेब सर्व बाजूने वरचढ आहेत

    • @aiil1147
      @aiil1147 วันที่ผ่านมา +6

      एक मराठा लाख मराठा
      सत्यजीत आबा

    • @sandipkhetal7249
      @sandipkhetal7249 วันที่ผ่านมา +2

      डेंग्यू झालाय लोकांना

    • @patils1503
      @patils1503 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

    • @Prathmesh171
      @Prathmesh171 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तालुक्यात काम ?
      रोजगारा साठी काय केल
      शाहूवाडी मध्ये शिक्षणासाठी काय केल
      पर्यटन साठी काय केल
      मतदासंघातील आतिकरमना वर काय केलं
      मराठा आरक्षणासाठी काय केल
      जंगली प्राण्यांपासून रक्षणा साठी काय केल
      आजुन ही बस नाहीत वेळेवर
      पन्हाळा किल्ला रिसॉर्ट बनवला
      शाहूवाडीवरचा मागासवर्गीय हा टप्पा हटवण्यासाठी काय केल

  • @hanamantjadhav4659
    @hanamantjadhav4659 วันที่ผ่านมา +1

    स्वाता माहिती घेवून विश्लेषण करावे तालुक्यात माहित घेवून आभ्यास करुन बोलावे...... मी तुमचे सगळे व्हिडिओ पहातो.... पन हे पहाता विश्वासार्हता कमी आसल्याचे जानवले....

  • @mrcool7967
    @mrcool7967 วันที่ผ่านมา +1

    या आमच्या गावात विनय कोरे यांनी काय विकास केला नाही

  • @shivampatil-bk8hv
    @shivampatil-bk8hv วันที่ผ่านมา +2

    आबा🎉

  • @dhanpalpatil9977
    @dhanpalpatil9977 วันที่ผ่านมา +2

    aho te directer nahit chairman aaheet mahiti kadnara kon hota tumchyakde 😂

  • @vinodpaymal6350
    @vinodpaymal6350 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only savakar saheb

  • @IsjshsHshdhd
    @IsjshsHshdhd วันที่ผ่านมา +7

    Evdh dok कशाला 23 तारखेला कळतंय 😂😂.... कोण.... का होऊदे

  • @rahuljadhav3149
    @rahuljadhav3149 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    निवडून येणार फक्त विनयरावजी कोरे सावकर साहेब

  • @vinayakpatil4582
    @vinayakpatil4582 วันที่ผ่านมา +18

    अत्यंत चुकीचं विश्लेषण.
    विनय कोरे यांचे पारड या मतदार संघात जड आहे.

  • @ranjeetrane6732
    @ranjeetrane6732 วันที่ผ่านมา +2

    आबाच

  • @SanjayPatil-sz7qj
    @SanjayPatil-sz7qj วันที่ผ่านมา +3

    आबा

  • @rajgurav9161
    @rajgurav9161 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी पन उभा राहणार आहे ...आमदार किला... जरा मूळ मजबूत करु दे

  • @Patil.1234-r5g
    @Patil.1234-r5g วันที่ผ่านมา +5

    Only savker saheb

  • @shashikanthankare5785
    @shashikanthankare5785 วันที่ผ่านมา +7

    फक्त सावकर साहेब आमदार होणार आहेत🎉🎉✌️👑👑👑

  • @omkarshete8649
    @omkarshete8649 วันที่ผ่านมา +11

    विकासाचे वारे विनय कोरे

  • @akshaymane5399
    @akshaymane5399 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आबा 🔥

  • @poojamane8619
    @poojamane8619 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mashal

  • @yuvrajpatil8021
    @yuvrajpatil8021 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Satyajit Patil Aabba

  • @lahupatil2959
    @lahupatil2959 วันที่ผ่านมา +7

    तुमचा व्हिडिओ मला आवडला नाही
    काहीतरी सांगताय फक्त आमदार सावकार साहेबच होणार

  • @jmsarkar1184
    @jmsarkar1184 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काही का असेना ह्या व्हिडीओच्या माध्यमातून आबांच्या कार्यकर्त्यांच्या तात्पुरत्या आशा पल्लवित तरी झाल्या
    😂😂😂
    स्वच्छ , निर्भेळ , निर्भीड विश्लेषण किंवा exit poll घेतला तर स्पष्ट होईल की......
    सावकर 60% - आबा 40%
    पण कदाचित सावकर 60% च्या पुढंही जाऊ शकतील

    • @prashantdinde3916
      @prashantdinde3916 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      😅

    • @vaibhavpawar-sz2ii
      @vaibhavpawar-sz2ii 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Wat bagha jm

    • @jmsarkar1184
      @jmsarkar1184 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vaibhavpawar-sz2ii 23 बघू ना 😍

  • @KedarPatil-u9q
    @KedarPatil-u9q 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    किती पण आदळ आपट करा येणार फक्त सावकरच आम्ही मराठा सावकरांना मतदान 🌴🌴🌴🌴

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Maratha satyajeet patalanach matdan karnar..

    • @rajendrapatil9850
      @rajendrapatil9850 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are दोस्ता जरा डोळ उघडुन बघ.आता नाही तर कधीच नाही. मराठा जातीला जाग. मराठ्याला साथ दे

  • @sushantlale9764
    @sushantlale9764 วันที่ผ่านมา +4

    50 -50 होणार आहे 🎉

  • @DhondiramAtigre
    @DhondiramAtigre 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सावकर हे 40000 चे लिड घेऊन येणार

  • @hambirraonaik7490
    @hambirraonaik7490 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Varnechya kamagarache pagar dya agodar

  • @dipaksarnobat4169
    @dipaksarnobat4169 วันที่ผ่านมา +6

    काय तर चुकीचे विश्लेषण करू नका साहेब सावकर साहेब 50000+मतांनी निवडून येणार,

  • @mahendragholap8491
    @mahendragholap8491 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🌴🌴🌴🌴 फक्त सावकर साहेब चांगभलं 🚩🚩🚩

  • @vijaysatpute3127
    @vijaysatpute3127 วันที่ผ่านมา +10

    सावकर येणार म्हणजे येणारच

  • @mangeshpatil6729
    @mangeshpatil6729 วันที่ผ่านมา +7

    विनय कोरे साहेब,,हे,, शाहुवाडीतील.. आमदार, होतील

  • @VijaySThorwat
    @VijaySThorwat วันที่ผ่านมา +3

    आपला व्हिडिओ पाहता आपण एकतर्फी विश्लेषण करून, सत्यजित पाटील आबा यांच्या बाजूने प्रचार करत आहात असे वाटतंय.. एकतर्फी प्रचार किती पैसे घेऊन करता थोड सांगाल का? म्हणजे असे काम असेल तर सांगू 😂😂