गेल्या २४ वर्षांपासून मी दररोज १२ किलोमीटर चालतो/धावतो, माझे वय ७४ चालू आहे. कधीही दवाखाना (स्वःतासाठी) पहिला नाही. कुठलाही आजार नाही, गोळ्या औषधे नाहीत!
सर मी विवो कंपनी चा खूप खूप आभारी आहे S1 pro mobile मधून मला रोज चालण्याचे mseg मिळत गेले मी पहिल्यांदा टाळाटाळ केली परंतु मी न चालल्यावर ही मोबाईल सांगू लागला की मालक तुम्ही चला थोडा व्यायाम करा ते तुमच्या fitness साठी उत्तम आहे नंतर मी मनावर घेऊन चालायला सुरुवात केली पहिल्यांदा 4000 पावलांच टार्गेट ठेवलं कधी करायचो कधी टाळायचो😅 पण परत सवय छान लागत गेली परिणामी आता तुमचा विश्वास बसणार नाही मी दिवसाला 10 km सहज चालतो ते ही सततच्या सरावाने आणि त्यामुळे मी कधी हॉस्पिटलमध्ये गेलो नाही की मला कसला त्रास झाला नाही सध्या माझं वय 34 आहे पण आरोग्यवृद्धी मात्र छान झाली आहे जे होते ते चांगल्यासाठीच ❤
शरिर निरोगी राहण्यासाठी, मन प्रसन्न राहण्यासाठी तसेच डॉ कडे जावुन गोळ्या औषधीचा खर्च कमी करण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त माहिती आहे. नियमित पणे चालणे मात्र गरजेचे आहे, मानुस निश्चितच सगळे व्हिडिओ मध्ये दिलेले लाभ पदरी पाडू शकतो 👍🙏
मी रोज 4 किलोमीटर सकाळी गेली 35 वर्षांपासून चालत आहे वय72 आहे.वजन 65कि.आहे.शुगर 8 वर्षांपासून आहे परंतु कंट्रोल मध्ये आहे.सकाळी चालल्यामुळे वजन कंट्रोल मध्ये रहाते व दिवसभर फ्रेश वाटते मी अनेक लोकांना सकाळी चालण्याचा सल्ला देतो.
Now my age is 58 complete. I continued since last 41 years (33years in Army & remaining years before enrollment in Army and after retirement). No medicine and No Doctor till date. Running in young age and Walking after 45 years of age is the best exercise. Be healthy. Health is wealth. No more property is required in human life.
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
खूप छान सोप्या भाषेत उपयुक्त माहिती 👌👍धन्यवाद सर 🙏
गेल्या २४ वर्षांपासून मी दररोज १२ किलोमीटर चालतो/धावतो, माझे वय ७४ चालू आहे. कधीही दवाखाना (स्वःतासाठी) पहिला नाही. कुठलाही आजार नाही, गोळ्या औषधे नाहीत!
खूपच छान सर👌👌👌..Thanks for sharing this.. You are a true motivation 👍
खूपच छान दादा ,
Mast kalji ghya
नक्कीच अनुकरणीय सर.....
धन्यवाद सर
Pm
आपण दिलेली माहिती मी अनुभव घेत आहे.मी रोज सकाळी सहा किलोमीटर अंतर चालतो.
खुपच उपयुक्त माहीती दिली आहे सर धन्यवाद
छान माहिती दिल्याबद्दल आभार
सर मी विवो कंपनी चा खूप खूप आभारी आहे S1 pro mobile मधून मला
रोज चालण्याचे mseg मिळत गेले
मी पहिल्यांदा टाळाटाळ केली
परंतु मी न चालल्यावर ही मोबाईल सांगू लागला की मालक तुम्ही चला
थोडा व्यायाम करा ते तुमच्या fitness
साठी उत्तम आहे
नंतर मी मनावर घेऊन चालायला सुरुवात केली
पहिल्यांदा 4000 पावलांच टार्गेट ठेवलं
कधी करायचो कधी टाळायचो😅
पण परत सवय छान लागत गेली
परिणामी आता तुमचा विश्वास बसणार नाही
मी दिवसाला 10 km सहज चालतो
ते ही सततच्या सरावाने आणि त्यामुळे
मी कधी हॉस्पिटलमध्ये गेलो नाही की मला कसला त्रास झाला नाही
सध्या माझं वय 34 आहे पण
आरोग्यवृद्धी मात्र छान झाली आहे
जे होते ते चांगल्यासाठीच ❤
खुप छान 👌👌👌 keep it up👍..
नेहमी च करत रहा धन्यवाद
मलाही चालायला खूप आवडते मी दररोज चालायला जाते त्यामुळे खूप छान वाटते ही सवय लागली की पण आपोआप लवकर उठून आपण फिरायला जातो
खुप छान माहिती सांगितली 🙏 उद्या पासून मी सुध्दा चालायला जाणार 😊 धन्यवाद सर 🙏🏻
चालण्याचे महत्व कळले आहे.आपण खूप छान सांगितलेत ❤
धन्यवाद 🙏
@@SACHINSAMEL lP
धऩवाद समेळ छान माहिती दिलित😘👍🏃♂🏃♀😊
Good information regarding benefits of walking
अतिशय छान माहिती
उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद दादा !!!!!....🙏🙏
🙏😊
सर मी पहिल्यांदा व्हिडिओ बगत आहे ... खुप छान माहिती दिली धन्यवाद .. मुंबई
छान वाटलं, पण चालत जा अजून छान वाटेल 😅
मी.विसवर्षा,पासुन.तिन.की.मी.चालतो.माझे.वय.५7.वर्षे.आसून.माझी.तबेत.अतिशय.चागलीं.आहे.देवाची.कृपा.आणी.आईवडलाचां.आशिर्वादाने.
आरोग्यासाठी खूप छान माहिती आहे👍👍
🙏😊
छान माहिती सर
खुप सुंदर माहिती सर!!💐
छान आहे व्हिडीओ
Khup chan samjun sangta sir tumhi... Tumche vdo pahun Khup usthah wadhato.... Thanks a lot sir...
खुप खुप धन्यवाद फीडबॅक साठी 🙏😊
व्यायामासाठी रोज चालण महत्त्वाचे . Walk for better health . छान माहिती. great,
🙏😊
Khup chaan
शरिर निरोगी राहण्यासाठी, मन प्रसन्न राहण्यासाठी तसेच डॉ कडे जावुन गोळ्या औषधीचा खर्च कमी करण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त माहिती आहे. नियमित पणे चालणे मात्र गरजेचे आहे, मानुस निश्चितच सगळे व्हिडिओ मध्ये दिलेले लाभ पदरी पाडू शकतो 👍🙏
Very good information from your side. Thanks
खूप छान सांगितले 😊😊
-खूप छान माहीती सांगीतली ज्❤
चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
🙏😊
छान माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार आणि धन्यवाद देखील.
धन्यवाद 🙏😊
खुपच छान व उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद समेलजी ❤
Khup chhan information deli mi daily chalte tysathi vel kadthe thanks sir
Very Nice.. Keep it up👍
Hi Sachin I'm Anil Nijampurkar. Good information. Thank you very much.
Hello Anil.. Thanks for your feedback🙏👍
मी रोज 4 किलोमीटर सकाळी गेली 35 वर्षांपासून चालत आहे
वय72 आहे.वजन 65कि.आहे.शुगर 8 वर्षांपासून आहे परंतु कंट्रोल मध्ये आहे.सकाळी चालल्यामुळे वजन कंट्रोल मध्ये रहाते व दिवसभर फ्रेश वाटते मी
अनेक लोकांना सकाळी
चालण्याचा सल्ला देतो.
खुप छान माहिती दिली आपण सर ❤
अतिशय सुंदर माहिती दिली आहे
🙏😊
Very good information in a simple language. Thanks.
छान माहिती आहे 👌👍
योग्य माहिती दिली सर धन्यवाद
अतिशय छान माहीती
Khopcha chhan bhava 😊😊😊😊😊
👌🙏छान माहिती मिळाली
खूप छान
सर चप्पल किंवा बुट न वापरता चालणे योग्य आहे का
खुपछान
अप्रतिम माहिती दिलीत
Khup chhan mahiti dilit...
अप्रतिम सरजी❤🎉
खुप छान माहीती दिली🎉🎉🎉🎉🎉
छान माहीती दिली
खूप छान व्हिडिओ
❤❤❤chan mahiti
Health is wealth..
Save health saved life...
🙏😊
छान माहिती मिळाली
माझी एन्जोप्लास्टी झाली आहे
दररोज मी पहाटे व सायंकाळी चालतो
काळजी घ्या सर आणि नियमित सकाळी चालायला जात जा 👍
धन्यवाद सर
माझी पण आनजोप्लास्टी झाली आहे
खूप छान माहिती
धन्यवाद 🙏😊
गेले १० वर्षे मी रोज ४ कि.मी. चालतो,माझे वय ६८ वर्षे आहे स.५ ते ६ वाजेपर्यंत चालतो
आपण सांगितले प्रमाणे खूप फायदे आहेत चालण्याचे. तिन्ही ऋतूत चालतो.
Simply and nicely given information.🎉
चांगली माहिती धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
🙏😊
Very nice information
सर मी दररोज 60 मिनिटे चालतो
मला खूप फायदा झाला आहे.
Very Nice Heartly congratulations Sir Ji
🙏😊
😊😊😊😊लय भारी
Very good information. Thanks
Kup sundar mahiti ahe ahe sir 🙏
Thanks a lot👍👍👍
Fine information about morning walk..
chan👌👌🎉🎉
Now my age is 58 complete. I continued since last 41 years (33years in Army & remaining years before enrollment in Army and after retirement). No medicine and No Doctor till date. Running in young age and Walking after 45 years of age is the best exercise. Be healthy. Health is wealth. No more property is required in human life.
Well said Sir. Your experience & dedication says it all. keep it up Sir. You are really an inspiration for others.
@@SACHINSAMEL Very Very thanks Dear Sachin
@@anilmanjare7882 🙏😊
Very good job done 👍 thanks for your information 🙏👍
सचिन समेळ खूप सुंदर माहिती सांगितलातं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 👍👍🙏🙏🙏
धन्यवाद 🙏😊
धन्यवाद सर छान माहिती दिलीत 🙏🙏👍👍
🙏😊
छान वाटलं मला
Very good information sir thañk you sir.
🙏😊
अति चांगला आहे
Beautiful information. I walk 12,000 steps in the morning daily for last 13 years. Thank you.
👌👌👌keep it up👍
Mi 18 varsh zalit 1 tas morning walk krtey ekdm feet aahe khup fayda hoto walking ne
धन्यवाद माऊली खूप छान सुंदर माहिती दिली 🙏👌👍
खूप खुप धन्यवाद फीडबॅक साठी 🙏👍
Khoop chan
छान खूप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏😊
खूपच सुंदर अभिनंदन,
धन्यवाद 🙏😊
Nice information sir👌
Thanks a lot👍👍😊
Very nice Information
Thanks a lot
खुप छान माहिती दिली सर 👌👌
🙏😊
तुमचा आभारी आहे
Very nice information sir
Very very nice information.
Thanks🙏😊
Good information sir 🎉
😊😊
दिल्याबद्दल धन्यवाद
Congratulations
Good Leasan
👍😊
Thank you so much
🙏😊
खूप छान माही ती दिली सलल
खूब खूब खास
Good information walking for health l like this video girish kulkarni natepute city
Thanks Girish🙏😊
धन्यवाद.
मी 20 वर्ष पासून चालतो पाळतो 6 km रेगुलर. आजून दवाखाना नाही
Khup chhan mahiti, sir
आरोग्यदायक..माहीती..छान.
छान माहिती
Very Nice........ 👍
👍😊
Atishay Chan aani mahitipurna vedio
Thanks for the feedback🙏😊
Very nice 👍👍👌
Nicely explained. Inspirational
Very nice sar
खरच चालणे फार महत्वाचे आहे
मला 3 blockege आहे हे समजल्यावर मी चालणे चालू केले
वजन 90 वरून 75 var आले
खूप छान वाटत आता
Great 👍