प्रथमेजी.... आपणांस भाऊ रेमणेच्या ( सिंहगड रोड , धायरी फाटा , पुणे-४१.) पुन्हा एकदा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन....🌹🌹🙏👍🙂 --------------- आपण हरिद्वार व उत्तराखंडचा प्रवास करताना चिपळुणपासूनचा ( रेल्वे स्टेशनपासून ) संपूर्ण व्हिडिओ दाखवला ... तसेच हरिद्वारचा व उत्तराखंडचा परिसरही पहातांना मनाला खूप छान वाटले., धन्यवाद...🙏👍🙂 आपणांस पुढील प्रोग्राम साठीही खूप खूप शुभेच्छा...🌹🌹🙏👍
इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा प्रथमेश आणि फॅमिली सगळ्यांना. Enjoy but take care. खूप म्हणजे खूप छान वाटलं vlog मस्त झाला आहे.......खूप खूप खूप खूप शुभेच्छा
प्रथमेशजी... नमस्कार..🙏 हरिद्वार व उत्तराखंडचा प्रवास बघतांना खूपच छान वाटले.आणि प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक भागाची माहिती अपलोड करतानाही खूप छान वाटले.बहुतेक जण सर्वच खाण्याच्या बाबतीत सारे खवय्ये दिसत आहेत.खूप छान...! मीही म्हणजे मी स्वतः सुधाकर वसंत रेमणे उर्फ भाऊ रेमणे ( चित्रकार ) कोकणातलाच ( साखरपा ) आहे., त्यामुळे मलाही कोकणातली सर्व माहिती आहे.,आपल्या आरवली गावातच तुमच्या घराजवळच माझी सख्खी आते बहिण ( विद्याताई लघाटे ) रहाते. मी बऱ्याच वेळा तेथे आलेलो आहे., आता पुन्हा कधी आलो तर नक्कीच आपली भेट घेऊन जाईन...👍🙂 आपण सगळा प्रवास फिरून दाखवला.... खूप छान...! आपणांस सर्वांना नववर्षाच्या व प्रवासाच्याही हार्दिक शुभेच्छा...🌹🌹
प्रथमेश तुला आणि तुझ्या परिवारास इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! तुमची उत्तराखंड ट्रिप सुखरुप आणि सुरक्षित होवो ! खुप खुप शुभेच्छा ! तब्येतीची काळजी घेणे.👌👍
Make your 2022 happy and you had because you strated 2022 by travelling and i know that you like to travel and see wonderful places inside and outside of Maharashtra/India 🙂 always have a safe and happy journey
Happy English new year. To all first and foremost family 👪. Enjoy but take care. Very very nice. Our way journey. The vlogs is cool. Happy new year🎉🎊🎇 2022. Nice to meet you😊🎶.
सुंदर व्लाॅग. जेवढं तुझं गाणं दमदार, तेवढाच जबरदस्त हरिद्वारवरील हा व्लाॅग. करोनाच्या काळात या ट्रॅव्हलिंग व्लाॅगचा शोध लागला आणि आता नाॅमेडिक इंडियन, नोमाड शुभम, यात्री डॉक्टर, परमवीर,तुर्वसु आणि मराठी पियूष हर्णे यांच्या व्लाॅगमुळे वेळ चांगला गेला. तूही छान पद्धतीने हा प्रवास चित्रित केला आहेस. गेल्याच वर्षी याच सात जानेवारीला हरिद्वारला होतो. विमानतळावरुन बाहेर आलो आणि तेथील आठ डिग्री थंडी प्रथमच अनुभवली.कुंभमेळ्याची तयारी चालू होती. त्यामुळे रस्ते, पूलही चकाचक झाले होते.गंगा नदीवरील घाटांची रंगरंगोटी, नवीन घाट चालू होती. हरिद्वारमध्ये फिरताना एका ठिकाणी एका दुकानावर मराठीत ' चहा आणि मी ' अमृततुल्य चाय' असं वाचलं आणि सुखद धक्का बसला. हरिद्वारला ही माझी तिसरी खेप. तू ज्या नातेवाईकांच्याकडे उतरला आहेस, तेथील उंच इमारती पाहून चांगलं वाटलं. कदाचित हा परिसर हरिद्वारच्या हद्दीवरील ज्वालापूर विभाग असावा. असेच सुंदर व्हिडिओ बनवत जा.
Khupach Chan video .Tuze travelling chi aavad baghun Chan vatale. Tu all rounder aahes Prathamesh.😊❤ Gatosahi Chan..Tuzya pudhil utkashasathi shubhechya.😊👍👌👌💯
Khup surekh vlog aahe Prathamesh! Family Barobarchya chhotya, chhotya pravasatlya goshti hrudya vatatat! Pan covidchi kaljee ghya baba! Enjoy but do stay safe! I am originally from Devrukh, so am your neighbor, but now in USA for over five decades! We listen to your musical presentations often. All the best in your musical and vlogging career!
छान व्लाॕग प्रथमेश. सेलिब्रेटी असल्याचा कुठेही फील येऊ दिला नाहीस. कुटुंबातील सदस्य , लहान मोठे सगळेच आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबासारखे आहे तसेच दाखवलेत याचे फार कौतुक वाटते. देवभूमी उत्तराखंड , हरिद्वारची चांगली माहिती दिलीस. छान वाटले.
हा भाग मस्तच होता.खूप मजा आली.तुझ्याबरोबरच असल्याचे जाणवत होते.पुढचा प्रवास पहायला उत्सुकता वाढीस लागली आहे.तुझे व्हिडीओ मी पहातेच.नवीन वर्ष(इंग्रजी)खूप उत्तम जावो तुला तुझ्या परिवाराला.अनेक आशीर्वाद.
I know that you're not upload constantly but whenever you upload , you upload 20-23 mins long video for that thanks , and you make my day better 🙂☺️❤️❤️ thanks
खूपच छान वाटलं. अगदी सुरवातीासून ते दिल्ली पर्यंत दाखवलं. सगळे नातेवाईक, मित्र परिवार या सर्वांना एकत्र पाहून खूप छान वाटलं. तुझ्या ब्लॉगमध्ये जी सहजता असते ती फार भवते. क्षणभर आम्ही viewers hi तुमच्या बरोबर आहोत असं वाटतं. Anyway Enjoy.. Take care.सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
प्रथमेश तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना नववर्षाच्या शुभेच्छा...ब्लॉग तर चांगला च..पण त्या चमचमीत पावभाजी बरोबर,तुझ्या आवाजातल्या दोन गाण्यांच्या ओळी ऐकायला नक्कीच आवडले असते ...😊
4:52 what Prathamesh said " pro bedh" 😂😂😂 it was sooo funny 😂 5:29 जर का सगळे झोपलेत मग तुम्ही का बरं जागे आहात,झोपा दिवसभर प्रवास केल्यास त्यामुळे थकवा ही आला आसेलच (for recording purpose I know everything) 😂😂 and at 6:23 it was really funny 😂 😂 😂 and at 8:17 it was too funny 😂
अप्रतिम ब्लॉग..... माहितीपूर्ण ... छान वाटलं बघायला.... चिपळूण ते दिल्ली व नंतर हरिद्वार कसा प्रवास करायचा या बाबत जी माहिती मिळाली, ती पुढे भविष्यात कामी येईलच.... Happy vacctations. Enjoy the trip...👍✨🎊 Happy New year ahead... Best luck for future projects..👍👍
सर्व प्रथम ई.स. २०२२ च्या तुमच्या सर्व कुटुंबीयांना / सहकारी यांना खूप खूप शुभेच्छा. उत्तराखंड सहलीच्या शुभेच्छा. Delhi येथे Lotus temple, Noida येथील अक्षर धाम मंदिर जरूर बघा. तसेच चंदीगड येथे जाणार असल्यास Rock Garden येथे फर फटका मारावा.
प्रथमेश फारच गोड आवाजात तू माहीती सांगतोस आणि व्यवस्थित शूटिंग घेतोस त्यामुळेच आम्हीही तुझ्याबरोबर ट्रीपला आलो आहोत असेच वाटते
प्रथमेजी....
आपणांस भाऊ रेमणेच्या ( सिंहगड रोड , धायरी फाटा , पुणे-४१.) पुन्हा एकदा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन....🌹🌹🙏👍🙂
--------------- आपण हरिद्वार व उत्तराखंडचा प्रवास करताना चिपळुणपासूनचा ( रेल्वे स्टेशनपासून ) संपूर्ण व्हिडिओ दाखवला ... तसेच हरिद्वारचा व उत्तराखंडचा परिसरही पहातांना मनाला खूप छान वाटले., धन्यवाद...🙏👍🙂
आपणांस पुढील प्रोग्राम साठीही खूप खूप शुभेच्छा...🌹🌹🙏👍
खूपच छान प्रवास हरिद्वारचा आम्हीही तुझ्या बरोबर केला.तुझे प्रसन्नपणे केलेले निवेदन आवडले.
मस्त वलोग , खूप मज्जा आली बघायला.
पुढच्या उत्तराखंडच्या vlog ची प्रतीक्षा आहे.
खूप छान 😘 सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉 🌹🙏🏻
इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा प्रथमेश आणि फॅमिली सगळ्यांना. Enjoy but take care. खूप म्हणजे खूप छान वाटलं vlog मस्त झाला आहे.......खूप खूप खूप खूप शुभेच्छा
प्रथमेशजी...
नमस्कार..🙏
हरिद्वार व उत्तराखंडचा प्रवास बघतांना खूपच छान वाटले.आणि प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक भागाची माहिती अपलोड करतानाही खूप छान वाटले.बहुतेक जण सर्वच खाण्याच्या बाबतीत सारे खवय्ये दिसत आहेत.खूप छान...! मीही म्हणजे मी स्वतः सुधाकर वसंत रेमणे उर्फ भाऊ रेमणे ( चित्रकार ) कोकणातलाच ( साखरपा ) आहे., त्यामुळे मलाही कोकणातली सर्व माहिती आहे.,आपल्या आरवली गावातच तुमच्या घराजवळच माझी सख्खी आते बहिण ( विद्याताई लघाटे ) रहाते. मी बऱ्याच वेळा तेथे आलेलो आहे., आता पुन्हा कधी आलो तर नक्कीच आपली भेट घेऊन जाईन...👍🙂
आपण सगळा प्रवास फिरून दाखवला.... खूप छान...!
आपणांस सर्वांना नववर्षाच्या व प्रवासाच्याही हार्दिक शुभेच्छा...🌹🌹
प्रथमेश तुला आणि तुझ्या परिवारास इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! तुमची उत्तराखंड ट्रिप सुखरुप आणि सुरक्षित होवो ! खुप खुप शुभेच्छा ! तब्येतीची काळजी घेणे.👌👍
Make your 2022 happy and you had because you strated 2022 by travelling and i know that you like to travel and see wonderful places inside and outside of Maharashtra/India 🙂 always have a safe and happy journey
खूपच छानच माहिती दिली आहेत त्यामुळे मला देखील हरिद्वारला येण्याची इच्छा झाली आहे. असेच पुढील व्हिडिओ तयार करा. खूप धन्यवाद.🙏🙏
वाह खुप छान अप्रतिम सादरीकरण केले खुप खुप शुभेच्छा 💐💐😀 श्री गुरुदेव दत्त 🌺
Happy English new year. To all first and foremost family 👪. Enjoy but take care. Very very nice. Our way journey. The vlogs is cool. Happy new year🎉🎊🎇 2022. Nice to meet you😊🎶.
श्री स्वामी समर्थ, श्री गुरूदेव दत्त । जय शंकर
तुला आणि तुझ्या कुटुंबातील सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा
आँल द बेस्ट तुमचा प्रवास सुखाचा होवो 👌👌👍👍
छान बेटा तू खरच मोदक आहेस स्वतः ला मिळणारा आनंद अनुभव (गोडवा )सर्वांना देतोयस एक कोकण वासी
खूप छान नविन इंग्रजी वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा तुझे पुढील ब्लॉग बघायला नक्की आवडतील हॅप्पी journey
सुंदर व्लाॅग. जेवढं तुझं गाणं दमदार, तेवढाच जबरदस्त हरिद्वारवरील हा व्लाॅग. करोनाच्या काळात या ट्रॅव्हलिंग व्लाॅगचा शोध लागला आणि आता नाॅमेडिक इंडियन, नोमाड शुभम, यात्री डॉक्टर, परमवीर,तुर्वसु आणि मराठी पियूष हर्णे यांच्या व्लाॅगमुळे वेळ चांगला गेला. तूही छान पद्धतीने हा प्रवास चित्रित केला आहेस. गेल्याच वर्षी याच सात जानेवारीला हरिद्वारला होतो. विमानतळावरुन बाहेर आलो आणि तेथील आठ डिग्री थंडी प्रथमच अनुभवली.कुंभमेळ्याची तयारी चालू होती. त्यामुळे रस्ते, पूलही चकाचक झाले होते.गंगा नदीवरील घाटांची रंगरंगोटी, नवीन घाट चालू होती. हरिद्वारमध्ये फिरताना एका ठिकाणी एका दुकानावर मराठीत ' चहा आणि मी ' अमृततुल्य चाय' असं वाचलं आणि सुखद धक्का बसला. हरिद्वारला ही माझी तिसरी खेप. तू ज्या नातेवाईकांच्याकडे उतरला आहेस, तेथील उंच इमारती पाहून चांगलं वाटलं. कदाचित हा परिसर हरिद्वारच्या हद्दीवरील ज्वालापूर विभाग असावा. असेच सुंदर व्हिडिओ बनवत जा.
Khupach Chan video .Tuze travelling chi aavad baghun Chan vatale.
Tu all rounder aahes Prathamesh.😊❤ Gatosahi Chan..Tuzya pudhil utkashasathi shubhechya.😊👍👌👌💯
Khup surekh vlog aahe Prathamesh! Family Barobarchya chhotya, chhotya pravasatlya goshti hrudya vatatat!
Pan covidchi kaljee ghya baba! Enjoy but do stay safe! I am originally from Devrukh, so am your neighbor, but now in USA for over five decades!
We listen to your musical presentations often. All the best in your musical and vlogging career!
Train chya pravasachi tuzya barobar maja ghetli.... after so many years ....awesome 👌
खूप साधा छान स्वभाव आहे तुजा
🌄⚘प्रथमेश चिपळूण ते हरिद्वारचा प्रवास छान वाटला बघायला..आता उत्सुकता आहे पुढील प्रवासाची...
फारच सुंदर
व्हिडीओ बघून छान वाटलं
छान व्लाॕग प्रथमेश. सेलिब्रेटी असल्याचा कुठेही फील येऊ दिला नाहीस. कुटुंबातील सदस्य , लहान मोठे सगळेच आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबासारखे आहे तसेच दाखवलेत याचे फार कौतुक वाटते. देवभूमी उत्तराखंड , हरिद्वारची चांगली माहिती दिलीस. छान वाटले.
खुप छान हॅपि जरनि सर्वाना 👌👌
Khup chhan dada.. asa family vlog baghayala khup chaan vatla.. and wishing u a happy new year..
Tuzhe sagle sankalp purn houdet hich prarthana..
Aajch khup mast vlog aahe edit khupch bhari kelay mala aavadla aahe khup sundar 👌👌☺️
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय महादेव
Vlog khup avdla pudhacha vlog dakhav vish you happy gerny and happy new year 👌👍👍
दहा वर्षापूर्वी आम्ही ही हरिद्वार ला गेलेलो,हा ब्लॉग बघून आठवणी ताज्या झाल्या मस्त वातावरण असते तिकडे.
Hi Prathmesh because of you I am able to see beautiful nature and places .please keep it on.God bless you.
हा भाग मस्तच होता.खूप मजा आली.तुझ्याबरोबरच असल्याचे जाणवत होते.पुढचा प्रवास पहायला उत्सुकता वाढीस लागली आहे.तुझे व्हिडीओ मी पहातेच.नवीन वर्ष(इंग्रजी)खूप उत्तम जावो तुला तुझ्या परिवाराला.अनेक आशीर्वाद.
I know that you're not upload constantly but whenever you upload , you upload 20-23 mins long video for that thanks , and you make my day better 🙂☺️❤️❤️ thanks
माहीती छानच सांगितली ब्लाकच्या माध्यमातून इंग्रजी नव वर्षाच्या सर्वाना हार्दि
हार्दिक शुभेच्छा
मस्त विलाॕग आहे Enjoy kar .Happy journey , take care yourself & others stay safe ,wear a mask & do the sanitiziring if possible .
खुपच छान पुढच्या भागाची प्रतिक्षा मज्जा येईल पाहायला
खूप छान वाटले पुढील प्रवास पाहण्यास खुप उत्सुक आहोत
Mast zalay vlog Prathamesh shubhechchha tumha sarvana
हा vlog खूप आवडला , प्रयत्न छान आहे , भाषा पण ओघवती आहे ,पुढचा प्रवास बघायला आवडेल
प्रवास उत्तम झाला......पाव भाजी अप्रतिमच होती
Haridvar la gelyasarkh vatl khup chan hota vlog Prathmesh Nise 🥰
खूपच छान वाटलं. अगदी सुरवातीासून ते दिल्ली पर्यंत दाखवलं. सगळे नातेवाईक, मित्र परिवार या सर्वांना एकत्र पाहून खूप छान वाटलं. तुझ्या ब्लॉगमध्ये जी सहजता असते ती फार भवते. क्षणभर आम्ही viewers hi तुमच्या बरोबर आहोत असं वाटतं. Anyway Enjoy.. Take care.सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्रथमेश 💐💐💐💐🙏🙏
तुला व तुझ्या कुटुंबियांना नविन वर्षाच्या खुप शुभेच्छा.🌹🌹
तुझ्या मुळे हरिद्वार बघायला मिळतय धन्यवाद प्रथमेश
प्रथमेश तूझ्या ब्लॉग खुप छान झाला आहे.
Happy New year Prathamesh 👍
Due to vlog I sow haridwar ..😁....Vlog khup mast hota
प्रथमेश तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना नववर्षाच्या शुभेच्छा...ब्लॉग तर चांगला च..पण त्या चमचमीत पावभाजी बरोबर,तुझ्या आवाजातल्या दोन गाण्यांच्या ओळी ऐकायला नक्कीच आवडले असते ...😊
Happy, Happy journey.
N'joy a lot.
खूप छान ब्लॉक आहे प्रथमेश
4:52 what Prathamesh said " pro bedh" 😂😂😂 it was sooo funny 😂 5:29 जर का सगळे झोपलेत मग तुम्ही का बरं जागे आहात,झोपा दिवसभर प्रवास केल्यास त्यामुळे थकवा ही आला आसेलच (for recording purpose I know everything) 😂😂 and at 6:23 it was really funny 😂 😂 😂 and at 8:17 it was too funny 😂
छान झाली ट्रीपची सुरूवात
Happy journey & happy new year 2022
व्वा व्वा !! खूप मज्जा आली. आम्ही तुमचे सहप्रवासी असल्याचे जाणवले.
Khup sundar, chan.
अप्रतिम ब्लॉग..... माहितीपूर्ण ... छान वाटलं बघायला.... चिपळूण ते दिल्ली व नंतर हरिद्वार कसा प्रवास करायचा या बाबत जी माहिती मिळाली, ती पुढे भविष्यात कामी येईलच.... Happy vacctations. Enjoy the trip...👍✨🎊 Happy New year ahead... Best luck for future projects..👍👍
मोदक... happy journey
सुंदर मस्त वाटतय।मी सध्या चिपळूनमध्ये आहे आणि तुम्ही तिथूनच निघालात आणि त्यामुळे मला पण वाटायला लागले की मी पण तुमच्या बरोबर देवभूमी बघायला येत आहे।😊👍
Very nice Blog I like so much 👌🏼
चांगले वाटले पाव भाजी मस्त
खूप छान👏✊👍
छान ! आता आम्हाला सुद्धा हरिद्वार च दर्शन घडणार तर 😀👌👍
Chaan watle baghayla
Happy New Year🎉🎉🎉🎉🎉
1st vlog of 2022...
Very nice.happy new year
Kyaa bat hein 😍 waiting for next parts
Happy new year....good
Tujhe sagle video khup chhan astat
गंगा दर्शनाची उत्सुकता आहे
मस्त च ..खूप मज्जा आली.
Kup sundar
Good Vlog.Khup motha group aahe.Corona chi bhiti aahe ajun.Paav bhaji la saglyancha haatbhaar laagalaay.Shram saglyani kele ki maja.
मस्त मस्त
अप्रतिम ब्लॉग...
Mast enjoy Prathamesh dada 👍
Khup mast video hota
सर्व प्रथम ई.स. २०२२ च्या तुमच्या सर्व कुटुंबीयांना / सहकारी यांना खूप खूप शुभेच्छा. उत्तराखंड सहलीच्या शुभेच्छा. Delhi येथे Lotus temple, Noida येथील अक्षर धाम मंदिर जरूर बघा. तसेच चंदीगड येथे जाणार असल्यास Rock Garden येथे फर फटका मारावा.
Mast enjoy
Hapy journey to all
Mast video...
😍😍😍😍😍
Happy and safe journey
प्रथमेश हॅप्पी न्यू year तुमच्या पुर्ण टीम ला एन्जॉय आणि आम्हाला पण दाखवा हरिद्वार
All the best for your new journey 👍
Enjoy and take care
खूप छान वाटत
प्रवास सुखकर होवो , मजा करा आनंद घ्या
Happy journey 👍🏼👍🏼
Happy jarny prathmesh
Happy journey 👍🏻
मुगधा राजसथानला जाऊन आली आजच तिचा विडिओ आला आनेख शुभेचछा
Khup chaan
Happy Journey, सावकाश जा सगळे काळजी घ्या पावसाळी दिवस आहेत
Love from Chiplun ❤️
सुंदर व्हिडिओ 👍
छान मस्त
👌👌👌👌
Khup chhan 👌👌👌
very nice blog
Khup mast 😘😘😘😍😍