Wow mastch Prath. Chaan video banvla ahes beta. Amhi kadhi jau ka mahit nahi pan tumhi doghani chaan frivun anle amhala...❤❤❤❤both of you...khup Pragati Hou de tumchi...
Feeling proud that our marathi singers are now performing in foreign countries too, (here I'm including @AaryaSAOfficial too) .... Waiting for next episode🎉... Keep it up dada & tai❤💪❤️🔥🤌..... Love you from #Solapur... ❤
हॅलो लवली कपल! U S A ला कधी येता? मी डॅनवर कॅालोराडो त आहे तीकडे च या. नक्की प्रोग्राम ला येईन.मी खुप मोठ्या वयाची आहे ८५ वर्ष.😀 पण हौशी ऐकणारी आणी भरपुर आनंद घेणारी आहे. माझा मुलगा मला नक्की घेवुन येईन .
आम्ही मेलबर्न ची मैफिल अटेंड केली.खूप छान झाला कार्यक्रम. एक सांगायचं राहिले की तुम्हा दोघांवर दत्त महाराज प्रसन्न आहेत. गुरुचरित्रात गायन सेवेचा उल्लेख आहे, जी तुम्ही करतात! खूप शुभेच्छा
खूपच छान प्रथमेश आणि मुग्धा.. मस्त गा आणि तिथल्या श्रोत्यांना तृप्त करून या.. अनेक शुभेच्छा..❤
खरोखरच खूपच अप्रतिम आहे vlog. तुम्ही दोघेही गोड आहात. आम्हास आस्ट्रेलिया ट्रिप घडविल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याच सांगितीक कार्यक्रमाचा पण Vlog बननविण्यास विनंती.
छान अप्रतिम!!!👌👌👌enjoy prathmesh & mugdha 👌👌👍🎊🎉
जिथे जायला मिळणार नाही, ते पाहणे तुझ्यामुळे शक्य झाले. धन्यवाद 🙏 दोघांना खुप शुभेच्छा 🌹👍
मस्तच प्रथमेश आणि मुग्धा खूप छान वाटले पुढच्या वाटचालीस मनपूर्वक हा्दिक शुभेछ्या
👍 वाह क्या बात है एकदम भारी देखावा! तुम्हाला उभयतांना आणि तुमच्या साथसंगत वाचकांना हार्दिक शुभेच्छा ! यशस्वी भव ✌👌⚘
Khoop Chan ....next episode chi wat pahat aahot ...good luck to both of u
वा खूप मस्तच. आम्हालाही तुमच्या सोबत फिरल्या सारखे वाटले. सगळ्यांना खूप शुभेच्छा
Wow mastch Prath. Chaan video banvla ahes beta. Amhi kadhi jau ka mahit nahi pan tumhi doghani chaan frivun anle amhala...❤❤❤❤both of you...khup Pragati Hou de tumchi...
नमस्कार माऊली 🎉🎉 श्री.गुरुदेव दत्त माऊली ....जय हरी विठ्ठल माऊली
अतिशय सुंदर वर्णन. छानच एपिसोड 👌👌
Enjoy bachcho! Ishwar bless you. All the best. Bon voyage. Happy and safe journey. 👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻
Happy journey best of luck
Congratulations on your marriage ❤❤
Lagnachya hardik shubhechha
Chan ahe tumhi dogha
navra bayko ❤❤
खूपच सुंदर सिडनी बघायला मिळाल👌👌पुढच्या प्रवासाला बेस्ट लक 👍🤝😊
Very nice! Wish you both a very happy journey!❤❤
❤ great जोडी ❤, गाणे गात जा ❤अजून छान वाटेल ❤😊
खूप शुभेच्छा या प्रवासाला
मस्त दिसतायत तुंम्ही सगळे
❤ Take care माऊली नमस्कार .... 😊😊😊
Best wishes for your tour.Enjoy
खूप गोड मुलं आहात तुम्ही. पुनः एकदा ऑस्ट्रेलिया पाहताना छान मजा येतेय. मधुर गळ्याची ही एकमेव गंधर्व जोडी अशीच मस्त आणि सुखी राहू देत.
मस्त , प्रथमेश आणि मुग्धा ❤
Feeling proud that our marathi singers are now performing in foreign countries too, (here I'm including @AaryaSAOfficial too) ....
Waiting for next episode🎉...
Keep it up dada & tai❤💪❤️🔥🤌.....
Love you from #Solapur... ❤
खूप छान,wish u all the best ❤
Looking forward to your Marathi concert in Auckland ❤bhetu yat lawarkar ❤
Khupach Chan All the best
Proud of u both
घर बसल्या ऑस्ट्रेलिया दर्शन घडले .धन्यवाद .छान गायन करा खूप शुभेच्छा
मस्तच प्रथमेश आणि मुग्धा! - निधीताई❤
Waa खूप छान, घरात बसून सिडनी फिरून आलो.खूप मस्त दोघेही खूप फ्रेश आणि मस्त दिसत आहात ❤
एकदम भारी, आम्ही जाऊ शकत नाही पण तुमच्यामुळे बघू शकतो. ❤❤
Very beautiful! 🎉
किती आतुरतेने वाट पहातोय..कार्यक्रम कधी दाखविणार...❤
Same here
सिडनी फिरल्यासारखे वाटत होते एकदम मस्त
Bhaaaariiiii cantttt wait to see more vlogsssss❤❤❤❤❤
खूप खूप छान.....👌👌...
खूपच छान 👌👌
गाण्याचे व्हिडीओ पण टाका
Best wishes❤
Mast zalay vlog.. 👍😀
Mast,Mast,Enjoy.....
दोघंही छान दिसताए❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
खुपचं छान मस्त.❤😊
खूपच सुंदर!
Khupach sundar
लई भारी मुग्धा प्रथमेश ,आल्याचा चहा तसे आणि फेरी बोट फेऱ्या मारते म्हणून फेरी ...हाही जोक घ्या मारून 😂😂😂मलाही असे अशक्य भारी विनोद आवडतात
Khup chan🎉
Chaan..!!
दोघांना खूप शुभेच्छा
खूप खूप शुभेच्छा
ऑस्टेलीयाचा प्रोग्राम चा व्हिडिओ पाठवा.
Bahahi temple पहा छान आहे. आणि दाखवा. तुम्ही आता गेला होतात तिथेच मागे ते दिसत होत बहुतेक.
Mast!!❤
मस्तच.
वा वा तुमच्यामुळे छान ट्रिप घडते आहे
खूप छान ❤
Khup chan
खुप छान,👍👍👍🙏🙏🙏
प्रवास छान होऊ देत
आम्हाला पण तुमच्या बरोबर फिरल्या छा आनंद मिळतोय
खूप छान
खूप सुंदर
माझी दोन्ही मुले म्हणजे मुलगा आणि मुलगी न्यूझीलंडला म्हणजे ऑकलंडला असतात निसर्ग खूप छान आहे .नक्की बघा .
Atta Tumhe Sydney madhe kontya suburb madhe rahata aahet
छान कार्यक्रम करा.गाण्याचे विडीओ टाका.
Vlog Mastach
छान ब्लॉग 👍
New Subscriber ❤
मस्त व्हिडिओ ❤
Tumchi jodi khupach god aahe ani boli agdi mayboli gharchya mansashich bet hote aahe aatmiytechi asech wat te
हॅलो लवली कपल! U S A ला कधी येता? मी डॅनवर कॅालोराडो त आहे तीकडे च या. नक्की प्रोग्राम ला येईन.मी खुप मोठ्या वयाची आहे ८५ वर्ष.😀 पण हौशी ऐकणारी आणी भरपुर आनंद घेणारी आहे. माझा मुलगा मला नक्की घेवुन येईन .
👍
Melb ला 20 ला आहे ना ? तिकीटाची वेबसेईट द्या. मुलीचं काढते पुण्यातून. तिला सरप्राईझ देते
आवाज येत नाही.
Nice
Masta vlog , only voice is not very clear, use mike
आम्ही मेलबर्न ची मैफिल अटेंड केली.खूप छान झाला कार्यक्रम. एक सांगायचं राहिले की तुम्हा दोघांवर दत्त महाराज प्रसन्न आहेत. गुरुचरित्रात गायन सेवेचा उल्लेख आहे, जी तुम्ही करतात! खूप शुभेच्छा
😁😁😁😁😁
Ata voting cha kay voting karnar nahi vatata tumi
वा खुपचं छान आहे.सिडनी शहरात आहोतच.असेच छान हसरे आणि आनंदी राहा.आणि गाणी छान गात रहा . खूप खूप शुभेच्छा.💐😀😀👏👏👏
Va
Khupach Sundar . karyakram baghanyas atur ahe.
...Mahesh Kulkarni., Ponda Goa
कार्यक्रम एकच फिरणंच जास्त दिसतंय 😜😜
हॅपी जरनी
मुक्तपणेफिराआणीमजेतरहाप्रथमुग्धा!!
back ground music इतक मोठ्या आवाजात का?आनंद झाला ते दाखवतांना over acting झाल आहे
@@manjireetendulkar9958 negative 2 वाक्यच का..?? चांगलं बोलायला हात over आखडता घेतला आहे..
खूप सुंदर
Khupach chan