ताई असं फक्त फोनवर बोलून उपयोग नाही असल्यांना तुम्ही याआधीही फोनवरून समज दिली आहे .......उद्या दुसरा कोणीतरी व्यक्तीही अस धाडस करू शकतो आणि करणारच...त्यामुळे फक्त एकालाच नागडा करून फटके द्या ...... पाहणारे लाखो सुधारतील.🙏🙏🙏🙏
हे बागा ताई एक बोलतो जर आपण सोशल मीडिया वर आहोत तर अश्या कंमेंट्स येणार म्हणून तुमी किती जणांना बोलणार आणि सोशल मीडिया वर कंमेंट्स केल तर शिक्षा होती हे कुठे लिहलंय हे एकदा व्हिडिओ मार्फत दाखवा म मी विचार करेल पुडे काय बोलायचं पण ताई नक्की व्हिडिओ बनवा हा
वा ताई असेच स्पष्ट बोललं पाहिजे अशा लोकांना. ग्रेट जॉब 👍 🙏जयभीम
आशी ताई पाहीजे बोलायला... समोरचा कोण का आसेना..सळसळ घाबरला पाहीजे ताई तुला... वाघीन आहेस ताई तु वाघीन... मस्त च...
बिनलाजे लोक खरच बायांना काय समजतात आशे लोक काय माहीती
Great day Tai 🎉🎉
ताई असं फक्त फोनवर बोलून उपयोग नाही असल्यांना तुम्ही याआधीही फोनवरून समज दिली आहे .......उद्या दुसरा कोणीतरी व्यक्तीही अस धाडस करू शकतो आणि करणारच...त्यामुळे फक्त एकालाच नागडा करून फटके द्या ......
पाहणारे लाखो सुधारतील.🙏🙏🙏🙏
ताई,ताई लय लय लय भारी😘😘....अशी वाघीण हवी ...👌👌👌👌
ताई ! फारच छान सुनवल सलाम
जबरदस्त धुतला.ह्यांना जरा बायकांनी फ्री वागल की त्यांना वाटत की त्यांचा हक्क आहे त्या बाईवर अस वाटत.
बरोबर ताई साहेब..😂😅👍💙❤️
वाह ताई महीला अशाच प्रकारे वागल्यास यांना धडा शिकवला पाहिजे
आका लयच भारी दाजी ला पाठव तेचा माय बहीनीकड हलकट लोक राहतात
सत्यभामा खरच खूप बायबोयन धुतल
हे बागा ताई एक बोलतो जर आपण सोशल मीडिया वर आहोत तर अश्या कंमेंट्स येणार म्हणून तुमी किती जणांना बोलणार आणि सोशल मीडिया वर कंमेंट्स केल तर शिक्षा होती हे कुठे लिहलंय हे एकदा व्हिडिओ मार्फत दाखवा म मी विचार करेल पुडे काय बोलायचं पण ताई नक्की व्हिडिओ बनवा हा
एकच नंबर ताईसाहेब
लोकं म्हातारं पण् बघत नायीत, सोताच किंवा दुसऱ्या च😚😚😚😚😚
सत्यभामा ताई तुमचा एक शब्द खूप आवडला 😅 चिवडा वर करून पडत अशील कुठंतरी बर झाल अश्या लोकांना
असच बोला पाहिजे 💙💙👌🏼👌🏼💙 💙 ग्रेट जॉब ताई 🙌😍
😂😂😂😂
ताई तुम्ही बोलता ना आपली भाषा खूप छान वाटते 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
सक्षम समाचार
असा लोकांनां असंच पाहिजे ताई चांगलं झापलं त्याला
मर्यादा सोडलेल्या आहेत सर्वांनीच. सामान्य माणसाला कपाळावर हात मारण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही.
ताई तुमच बोलन ऐकून मेरी हाडीया थर थर कापरी करी😊
ताई तू great आहेस
एकच नंबर ताई
सत्यभामा ताईंनी बोलती बंदच केली 😅त्या बाबाची 👍🔥
अशा नराधमाना हीच भाषा योग्य.यात राजकारणीही मागे नाहीत.
Chan tae asc pahije hramhor lokana
सत्यभामा ताई मला तुमच्या बरोबर बोलायचे आहे
छान ताई
लय हसले मि ताई 😂😂😂😂
He right kel madam tumhi samor jaun kel ast tr ajun br za ast 👏👏
तुमचा विडिओ बघताना खरंच भिती वाटत आहे
वां ताई कडंक😂😂🙏
Sateybhama tumhi kasheya dista sangabr ❤❤
नं एक ताई
😅😅😆
ताई ते त्याच्या कानामागे ठेवून एक मार एक परत असं बोलायचं नाही ते
ताई खूप छान
मला तुम्हाला बोलायच आहे तुम्ही रिप्लाय द्या मला
👍👍👍👍👍👍👌👌
👍👍
1side voice
👍👍👍👌❤️
❤️❤️❤️❤️❤️❤️
Tumhi sarpach ahe ka
💯💯🔥🔥💫❤️🤭😜😜😜मस्त च
Hiii aai
चपलख भाषेत समाचार
👌👌👌👌🙏🙏
😂
काय धुतले हो ताई 😅
Bola na😂