ताई तुम्ही बरोबर बोलताय तुमच्या बोलण्यामध्ये वैश्विक सत्यता आहे तुमचे विचार आताच्या तरुण पिढीसाठी फार चांगले विचार आहेत त्याच्यातून वाईट प्रकार कुठलाच घडणार नाही मी अमर देवमोरे कोल्हापूर हून
खूप छान. हा व्हिडीओ मला आवडला . मला काही ठराविक लोकांना ( जे स्त्रियांना बंधनात ठेवतात ) शेअर करायचा आहे . कृपया या व्हिडीओ ची लिंक न पाठवता व्हिडिओ क्लिप पाठवाल तर बरे होईल.
❤ एक नंबर असंच वागायला पाहिजे म्हणजे मनाने
छान संभाषण, अगदी सत्य मांडणी.
खूपच छान मस्तच संभाशन . सर्व गोष्टी खर्या आहेत
ताई तुम्ही बरोबर बोलताय तुमच्या बोलण्यामध्ये वैश्विक सत्यता आहे तुमचे विचार आताच्या तरुण पिढीसाठी फार चांगले विचार आहेत त्याच्यातून वाईट प्रकार कुठलाच घडणार नाही मी अमर देवमोरे कोल्हापूर हून
सत्यभामा ऐक नंबर 👌सत्य सांगती 👌👍🙏
जुन्या चित्रपटातील हिरोईन सारख्या दिसता तुम्ही मॅम
खर बोलता ताई तुम्ही बरोबर आहे 👌
Barobar ahe ...mast jodi
ताई तुम्हाला खुप चांगला अनुभव आहे बरोबर उत्तर देतात छान
जय भिम
💯💯💯💯💯💯💯 tai kharch barobr tai
ताई अगदी बरोबर आहे खूप छान
बिचारा नारू सवश्य तर येणार पण काय करणार.
महिला साठी क्डक आहे
खुष रहा असच आनंदी जगा
JAYBAHIM TAHOLE SUPER OK
छान अनुभव ...
नारायण काही बोलत नाही सवता शाईनीग मारून बोलते
Aaplya swatasathich aavrto agdi barobar aahe
Tumi khup chhan dista❤❤,
खुप छान बोलता ताई तुम्ही
Khup chan sagata lay aavadata rav
खूप छान व्हिडिओ...
He barobar ahe
Khup chhan vishay manadla madam jay bhim 🙏
Khup chan bolta
Tai you are wright
बरोबर आहे ताईच
जयभीम ताई. खरच बोललात.
Chan
Khar khar sanga...
Tai tumi kiti chan bolta
😂 सत्य परिस्थिती सत्य
दोरी वरून मोक्कार हसलो मी
Khup chhan disatay madam
👌👌👌👌
खुप छान माहिती दिली ताई
🥰🥰
खूप छान. ताई
Chann....ly hsle pn ase vishy ahet ajkal
Nice madam
Right
Love you Tai
👍👍👌👌💕😘
Hmmmmk
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
You are so bold and beautiful bhama tai..
तुम्ही बरोबर बोलता मँडम
वा वा खुप छान बोलेय ताई वा वा वा वा वा वा वा
बिनधास्त........ नादखुळा
Chhan diste aahe aaj tai
खूप छान. हा व्हिडीओ मला आवडला . मला काही ठराविक लोकांना ( जे स्त्रियांना बंधनात ठेवतात ) शेअर करायचा आहे . कृपया या व्हिडीओ ची लिंक न पाठवता व्हिडिओ क्लिप पाठवाल तर बरे होईल.
विडीओ येणार नाही जास्त मोठा आहे... हा लिंक डाऊनलोड करू घ्या...
😂😂
खुप छान मार्गदर्शन करता मॅडम तुम्ही
नारायण भाऊ सारख्या दुसरपण्या माणसाला तुमच्या सारखी बायको भेटली हेवा वाटतो
असं नाही ओ साहेब . मॅडम ला नारायण सारखा समजून घेणारा नवरा भेटला हे महत्त्वाचे आहे असं म्हणा , म्हणूनच मॅडम सामाजिक समस्यांवर काम करू शकतात.
Pahili batko la ka sodali pn?
🤣🤣🤣🤣🤣
छान
Satyabhama ek number kadak baiko aahes tuuuuuuuuu... tumhi khandeshi aahe ka ?
तुम्ही खूप छान बोलता ताई तुम्हचे हे बोलने खुप आवडते जबररत खरच बोलता खुप छान असच आयुष जगा खुप सारा शुभेच्छा
जय भीम
😄😄😄😄😄💯👌
Jaybhim madam.khup chaan message dilat social media baddal.
Khup divsani dislya tai tiktok vr me tum he sagle video phat hote mst astat video mla pn sapot kra me kela ahe tumhala plz
Madam tumhchi language phar avdte mala apls vath
आरे तुरे बरोबर नाही हो ताई 🤔🤔
Jay bhim tai🙏🙏
अगती सत्य
Taie. Tu. Kiti Chan. Vichar. Chan.
Rt di 👌👌👌👌
Tai tumchi Love story taka ki
जयभिम ताई. प्लीज मोबाईल no. नांदेड हुन
To jje bolla saty आहे
Naryan rai mar han naka karat jau ho tumhi.
No dya tai
ताई एकदम बरोबर बोलता तुम्ही
0
माझि मि छान दीसाव हो
बरोबर आहे तुमचा स्वतःसाठी छान रहाव
Number dya madam
सत्यभामा ऐक नंबर 👌सत्य सांगती 👌👍🙏