खुप विचार करणारा, वास्तविक आहे आसा विषय मांडला काही बायकांना अवघड ल्या सारख वाटत असेल , परंतु तुम्ही दोघीनी समजून सांगितले धन्यवाद दोन्ही ताई ला, विषेश ता सत्यभामा ताई चे परखड बोलणे आवडते 🙏🙏
ताई, खरंच तूम्ही या गोष्टीवर बिन्धास्त बोलता... खर आहे सर्व.... आमच्या पोरांची लग्न झाली... पण आम्हीं मात्र वेगळं आहोत.... आम्हीं अजुन ही.. सुख भोगतो.. म्हणून आम्हीं आनंदी आहोत.. माझं वय झालं आता ६०वर्ष. आहे... पण मी नाहीं मानत... माणसांनी स्वभावांनी.. मनानी तरुण राहिल्यास.. घरातील पत्नी तुमची नक्कीच आनंदी राहिलं. ताई, तुमचा विचार सर्वांनी समजून घेऊन त्यावर नक्कीच फरक पडेल. धन्यवाद!
वा. मस्तच छान. बरोबरच आहे सर्व. मन मोकळेपणे बोलणे. मला. पण. खुप ईच्छा होते. ओ. पण. काय. क रणार. मी. कामाला 250 की लांब. आहे त्यामुळे. मला झोप. केव्हा केव्हा. लागत पण नाही
खूप छान विचार मांडले आहेत माऊली,आज मी एक पुरुष आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या घरामध्ये अशीच अवस्था आहे कारण आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्हा दोघांना वयस्कर माणसांना एकमेकांना प्रापंचिक संवाद साधायला मिळत नाही आमची गळचेपी होत आहे बायको आणि मी एका घरात राहून सुद्धा आम्हाला 6 6 महिने बोलायला मिळत नाही अगदी एकटेपणा वाटतो त्यामुळे नैराश्य प्राप्त होते, खूप नाराज आहोत उपाय सांगावा.
सत्यभामा मला आपले विचार शंभर टक्के आवडते.मी सुद्धा एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला व एक कामगार असून माझ्या कामगार व कर्मचारी यांच्या साठी एका कामगार संघटनेचे नेतृत्व करतो.मला आपली भेट घ्यायची आहे.कृपाया आपला पत्ता सांगा श
खुप छान. ताई. तुम्ही स्पष्ट बोलता पण समाजात स्पष्ट आणि खरे बोलणाऱ्या माणसांच्या गोष्टी पटत नाहीत... पण असो.. तुम्ही बोलत राहा... आवडल आपल्याला.. कुछ तो लोग कहेंगे..😊
Vishay khup chan Ani charcha karnya sarkha ahe..pratekani pratekacha vicharacha Aadar kela pahijl..Kontahi vichar jabardasti ne ladla n jata to Vinanti Ani charchane aanla pahijel...bolaila khup ahe pn sagla ethe bola shakya nahi.. Dhanyawad.. Vichar patla asel sanga. N nasel patla tari sanga
आमुची पिढी नशीबवान होती खरोखरच आज ही साठी पुर्ण केलेल्या महिला वेगळ्याच आहेत माझ्या सुना फोर व्हीलर मध्ये फीरुन यायच्या माझ्या बायकोला कोणीही नेत नसे शेवटी मी फोर व्हीलर पासष्ट मध्ये शिकलो आणि बायको साठी साठी गाडी विकत घेतली , एवढे करूनही तिला काम असेल तरच गाडीत बाहेर येते एरव्ही मला एकटेच फिरावे लागते.😂😂
माझी अवस्था तुम्ही मांडताय असे वाटल लग्नाआधी आई आजी ने घराबाहेर पडू दिलं नाही कमी वयात लग्न झालं मग नवऱ्याने घराबाहेर पडू व बोलू दिलं नाही म्हणून मी या जन्माला कंटाळले आहे सतत मन मारून जगणं मैत्रीण नाही माहेर नाही एकट घरात मग मनात वाईट विचार येतात खूप आपल्याला समजून घेत नाही बोलायला कोणी नसत मित्र दूर पण मैत्रीण नसावी बाई chya आयुष्यात माहेर नसावं मझ्याईतकी कमनशिबी मीच वाटत😢😥
काय नाही माझं माहेर असुनही फायदा नाही.तुम्हाला तरी माहेर नाही पण माझ्या माहेरच्यानीच पैशाच्या देवानं घेवानीच्या वादावरून ईज्जतीची नको नको ती धज्जिया उडवली .काहीही दोष नसताना .तुम्ही खुप नशीबवान आहात
*ताई...वाईट वाटून घेऊ नका..तुमचे दिवस नक्कीच चांगले येतील. माझ्या मोठ्या बहिणीला तुमच्या पेक्षा भयंकर त्रास होता. त्यामुळे एके दिवशी माझ्या घरच्यांनी तिच्या घरच्यांना मारुन तीला माहेरी आणली. घरचे पाठवणार नाही म्हणून ठाम होते. एके दिवशी ती अशीच शेतात कामाला म्हणून गेली व परतलीच नाही. संध्याकाळची रात्र झाली. घरच्यांनी सगळी कडे शोधाशोध केली. विहिरी नद्या, नाले सगळीकडे रात्रभर शोधाशोध केली पण ती कुठेच भेटली नाही. सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी वडिलांच्या डोक्यात काय आले कोण जाणे ते तडक तिच्या सासरी गेले लाजत लाजतच कारण तिच्या सासरच्या सगळ्यांना मारुन तिला घेऊन आले होते. वडील घाबरत घाबरतच तिच्या दरवाजात पोंहचले. तर काय चमत्कार ती तिच्या घरी म्हणजे दरवाज्यात भांडी घासत बसली होती. वडील खुश झाले छाती फुगवून रडत घरी आले...पण त्यानंतर त्या घरात माझ्या बहिणीच्या शब्दा बाहेर कांहीच घडत नसे. ते म्हणेल तीच पूर्व दिशा असायची. दोन दिरं वहिनी वहिनी करीत रहायचे, सासू सासरे सुध्दा आणि नवरा सुध्दा. जेवढा त्रास भोगला त्यापलीकडे चांगले दिवस आले होते तिला. काळजी करु नका...येतील चांगले दिवस. मनात कोणतेच वाईट विचार आणू नका. 🙏🙏*
@@satojshinde9463 *हे दु:ख इथे मांडून काय फायदा...?? पण एक गोष्ट नक्की सांगावी वाटतेय ती म्हणजे अत्याचार करणारा कधी सुखी रहात नाही. शक्यतो संसार टिकवायचा आणि जरच जीवावर बेतत असेल तर वेगळी वाट पकडायची...कारण जान है तो जहाॅं (जहान) है...! जग खूप मोठं आहे. आणि आयुष्य एकदाच मिळतेय.🙏🙏*
🎉🎉❤❤खरचं बोलत आहे का
तुम्ही ओ😊😊
खुप विचार करणारा, वास्तविक आहे आसा विषय मांडला काही बायकांना अवघड ल्या सारख वाटत असेल , परंतु तुम्ही दोघीनी समजून सांगितले धन्यवाद दोन्ही ताई ला, विषेश ता सत्यभामा ताई चे परखड बोलणे आवडते 🙏🙏
आगदी बरोबर ताई👍👍👍
Khup chaan ho mi tumcha fan ❤me Hyderabad cha Marathi manus
खूप सुंदर वास्ताव तुम्ही दोघीही ताई नी समाजासमोर सादर केलंय
परिस्थितीला अनुसरून सुंदर शब्द रचना केली ताई
तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
म्हणूनच आम्म्ही फिदा आहे ❤❤❤❤❤❤❤ यू सत्या
मॅडम आजचा संवादामुळे चांगले मॅसेज दिले. अतिशय उत्तम विचार✅💐👍
लोक स्वतःला लय सोज्वळ आहोत असे दाखवतात खरेतर याची अजिबात गरज नाही हे तुमच्या vedio वरुण स्पष्ट होते....तुम्ही वास्तववादी आहात ❤❤
मॅडम तुम्ही फार मन मोकळेपणाने बोललात लय आनंद वाटला
ताई, खरंच तूम्ही या गोष्टीवर बिन्धास्त बोलता... खर आहे सर्व.... आमच्या पोरांची लग्न झाली... पण आम्हीं मात्र वेगळं आहोत.... आम्हीं अजुन ही.. सुख भोगतो.. म्हणून आम्हीं आनंदी आहोत.. माझं वय झालं आता ६०वर्ष. आहे... पण मी नाहीं मानत... माणसांनी स्वभावांनी.. मनानी तरुण राहिल्यास.. घरातील पत्नी तुमची नक्कीच आनंदी राहिलं.
ताई, तुमचा विचार सर्वांनी समजून घेऊन त्यावर नक्कीच फरक पडेल.
धन्यवाद!
तुमी समुपदेशन करा 🙏🙏🙏कारण घटस्फोट, लफडे, अनैतिक संबंध, हत्या, आणि आत्महत्या, या गोष्टी खूप वाढल्या आहेत
ताई आता एवढी कडक आहे बालपणी किती खतरनाक असशील
काकात तुम्हाला डोहाळे लागले का 😂
Khup spastapane bolata tai
Khupach chhan wastav madndale Tai tumhi
खूपच छान, ज्वलंत प्रश्नांची उत्तरे अगदि, अलगदपणे मी मिळाली, दोघींचे मनस्वी आभार.
मॅडम खुप छान मार्गदर्शन 🙏 जय भीम
U speak practical ma'am hat's off u
तुम्हाला किती मुले आहे ओ😊😊😊❤
वाह काय छान विचार मांडलेत तुम्ही दोघींनी सलाम तुम्हाला असच समाज शेवा तुमच्या कडून घडो 🙏🙏🙏😂
वा. मस्तच छान. बरोबरच आहे सर्व. मन मोकळेपणे बोलणे. मला. पण. खुप ईच्छा होते. ओ. पण. काय. क रणार. मी. कामाला 250 की लांब. आहे त्यामुळे. मला झोप. केव्हा केव्हा. लागत पण नाही
मी पण एकटाच मला पण कधी कधी झोपयेत् नाही माझी पत्नी मेली आहे .तुम्ही सांगाल तेथे येऊ शकतो तुमचे वय व मोबाईल नंबर पाठवा
खूप छान विचार मांडले आहेत माऊली,आज मी एक पुरुष आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या घरामध्ये अशीच अवस्था आहे कारण आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्हा दोघांना वयस्कर माणसांना एकमेकांना प्रापंचिक संवाद साधायला मिळत नाही आमची गळचेपी होत आहे बायको आणि मी एका घरात राहून सुद्धा आम्हाला 6 6 महिने बोलायला मिळत नाही अगदी एकटेपणा वाटतो त्यामुळे नैराश्य प्राप्त होते, खूप नाराज आहोत उपाय सांगावा.
Good morning 🎉🎉
अगदी खर आहे
तुमच्या मुलगीच व तुमचे भांडण वीडियो छान वाटला. पूर्वी एकदा पाहिला होता.
Nice information ❤
सुंदर छान विचार
सत्यभामा मला आपले विचार शंभर टक्के आवडते.मी सुद्धा एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला व एक कामगार असून माझ्या कामगार व कर्मचारी यांच्या साठी एका कामगार संघटनेचे नेतृत्व करतो.मला आपली भेट घ्यायची आहे.कृपाया आपला पत्ता सांगा
श
ताई ऐक. दम.खर.आहे
Very very nice didi 👌👌👌👌👌❤️❤️❤️
बाईचा दुश्मन बाईच असते,मग आई असो,सासू असो,बहीण असो किंवा नणंद असो,बाईच बाईला बदनाम करते,😂😂
Best video ahe hi kalachi gararj
Lay bhari bola tumhi 😮❤😮❤😮❤😅😅❤
शंभर💯 टक्के खर
खरं आहे ❤
Mast bolatat tumhi tai
🎉❤😊🎉खूप छान बोलत आहे तुम्ही ओ
Agdi Yogya Vichar Mondale Aahe t. Dhanyawad Madam.
खुप छान. ताई. तुम्ही स्पष्ट बोलता पण समाजात स्पष्ट आणि खरे बोलणाऱ्या माणसांच्या गोष्टी पटत नाहीत... पण असो.. तुम्ही बोलत राहा... आवडल आपल्याला.. कुछ तो लोग कहेंगे..😊
बरोबर आहे ताई .
Vishay khup chan Ani charcha karnya sarkha ahe..pratekani pratekacha vicharacha Aadar kela pahijl..Kontahi vichar jabardasti ne ladla n jata to Vinanti Ani charchane aanla pahijel...bolaila khup ahe pn sagla ethe bola shakya nahi.. Dhanyawad.. Vichar patla asel sanga. N nasel patla tari sanga
शंभर टक्के खरं आहे
Barobar 👍
खरं आहे
खुप छान मार्गदर्शन 👌👌👌 बदलत्या युगा बरोबर बदलता विचार आता काळाची गरज आहे हे तुम्ही उत्तम प्रकारे मत मांडले
Madam nice
कोणी नाराज महिला असतील ...तर संपर्क करा❤
मस्त
खर आहे
👌👌👌👌
तुम्ही खूप सुंदर अहो.
मी तुमचा प्रियकर होण्याची इच्छा आहे
@@SalmanShaikh-hy4ob माझा नवरा तुमच्या घरच्या बाईकडं पाठवु का?अरं बाबा घरच्या बाईकडं लक्ष दे आम्ही कार्यकर्त्या महिला आहोत कशाला नाद करतोस?
Budhvar pethet ja ki🎉😂😂😂
Priykr randancha ho ..I ghalya kashala amcha nad karto...sina. Mera faulad he Jaybhim ki aulad he
ताई आपण महिलांना कधीच मनमोकळ करता येते नाही हेच खरं आहे.
ya vishyavar mahilanchi janajagruti hoyla pahije...
Good speech madam
समजदारी.असन.महत्वाचे.असते.शिकन.आणि.समजदारी.यन.यातफार.फरक.
Nice thought darling
Balanced,,,,,,
Very nice video 👍
I Like Your Video ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Right 👍👍
Chan wateya
Barabar madam
Right 🙏
Chaan dista Satyabhama
You are right fact
Mast 👌👌👌👌❤️💐🍫
Satyabhama ji khup chhan aani sundar videos banavataa tumhi 👌👌👌👌✔️💯❤️💐
आमुची पिढी नशीबवान होती खरोखरच आज ही साठी पुर्ण केलेल्या महिला वेगळ्याच आहेत माझ्या सुना फोर व्हीलर मध्ये फीरुन यायच्या माझ्या बायकोला कोणीही नेत नसे शेवटी मी फोर व्हीलर पासष्ट मध्ये शिकलो आणि बायको साठी साठी गाडी विकत घेतली , एवढे करूनही तिला काम असेल तरच गाडीत बाहेर येते एरव्ही मला एकटेच फिरावे लागते.😂😂
बोला....❤❤
महिला शिकली प्रगती झाली 😮
महिला ना सर्व स्वातंत्र्य पाहिजे त्याशिवाय महिला सबलीकरणं होणार नाही
माझी अवस्था तुम्ही मांडताय असे वाटल लग्नाआधी आई आजी ने घराबाहेर पडू दिलं नाही कमी वयात लग्न झालं मग नवऱ्याने घराबाहेर पडू व बोलू दिलं नाही म्हणून मी या जन्माला कंटाळले आहे सतत मन मारून जगणं मैत्रीण नाही माहेर नाही एकट घरात मग मनात वाईट विचार येतात खूप आपल्याला समजून घेत नाही बोलायला कोणी नसत मित्र दूर पण मैत्रीण नसावी बाई chya आयुष्यात माहेर नसावं मझ्याईतकी कमनशिबी मीच वाटत😢😥
काय नाही माझं माहेर असुनही फायदा नाही.तुम्हाला तरी माहेर नाही पण माझ्या माहेरच्यानीच पैशाच्या देवानं घेवानीच्या वादावरून ईज्जतीची नको नको ती धज्जिया उडवली .काहीही दोष नसताना .तुम्ही खुप नशीबवान आहात
*ताई...वाईट वाटून घेऊ नका..तुमचे दिवस नक्कीच चांगले येतील. माझ्या मोठ्या बहिणीला तुमच्या पेक्षा भयंकर त्रास होता. त्यामुळे एके दिवशी माझ्या घरच्यांनी तिच्या घरच्यांना मारुन तीला माहेरी आणली. घरचे पाठवणार नाही म्हणून ठाम होते. एके दिवशी ती अशीच शेतात कामाला म्हणून गेली व परतलीच नाही. संध्याकाळची रात्र झाली. घरच्यांनी सगळी कडे शोधाशोध केली. विहिरी नद्या, नाले सगळीकडे रात्रभर शोधाशोध केली पण ती कुठेच भेटली नाही. सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी वडिलांच्या डोक्यात काय आले कोण जाणे ते तडक तिच्या सासरी गेले लाजत लाजतच कारण तिच्या सासरच्या सगळ्यांना मारुन तिला घेऊन आले होते. वडील घाबरत घाबरतच तिच्या दरवाजात पोंहचले. तर काय चमत्कार ती तिच्या घरी म्हणजे दरवाज्यात भांडी घासत बसली होती. वडील खुश झाले छाती फुगवून रडत घरी आले...पण त्यानंतर त्या घरात माझ्या बहिणीच्या शब्दा बाहेर कांहीच घडत नसे. ते म्हणेल तीच पूर्व दिशा असायची. दोन दिरं वहिनी वहिनी करीत रहायचे, सासू सासरे सुध्दा आणि नवरा सुध्दा. जेवढा त्रास भोगला त्यापलीकडे चांगले दिवस आले होते तिला. काळजी करु नका...येतील चांगले दिवस. मनात कोणतेच वाईट विचार आणू नका. 🙏🙏*
Tai तुमच्या सारखीच अवस्था आहे माझी.😢
@@satojshinde9463 *हे दु:ख इथे मांडून काय फायदा...?? पण एक गोष्ट नक्की सांगावी वाटतेय ती म्हणजे अत्याचार करणारा कधी सुखी रहात नाही. शक्यतो संसार टिकवायचा आणि जरच जीवावर बेतत असेल तर वेगळी वाट पकडायची...कारण जान है तो जहाॅं (जहान) है...! जग खूप मोठं आहे. आणि आयुष्य एकदाच मिळतेय.🙏🙏*
👌
😂😂😂😂😂 खूप हसलो आज
मी नांदेड ला तुम्हाला पाहीलय,ताई
छान मार्ग दर्शन
ताई कॉन्टॅक्ट नंबर द्या.
Good
Tai tumcha nbr pahije hota mala
1
❤❤
No dya ho
ताई तुमचा फोन नंबर मिळेल का
100 💯
Right
Ok❤❤😮😮
tuzya barobar kon aahe ??? tiche naav kaay ??? karan tiche vichaar pn tuzyasarkhe ucch darjache aahet
Tuje v vichar uchh ahet
6:04 6:05
,👌👌👌👌👌
Super
Prem.Karane.Changale.Ahe.Prem.Saglyaat.Mothe.Ahe.
तुमचं अनुभव खूप मोठा आहे पण हे सांगा हे अनुभव आपण कसे साध्य केले हे एवढे सांगून टाका म्हणजे झालं
ताई सत्य बोलतात
तुमची जवानी अजून मुस मुस करतेय
हाय ताई
❤
Ok
Best
लावलं का आम्हाला कामाला.😊
Bahot Sundar ho
Hundred persent patl
Yekdm khr bolya yai
दोघांनी एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे
माय !
सिल तुटलेलं नसावं
best.comedy