गौरव, शिवाली आणि दत्तू | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.ac...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#sonymarathi
गौरव, शिवाली आणि दत्तू | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
yeh,
dil mange more,
मस्तच... मान गये उस्ताद...
really भन्नाट,
छोटी बातें
छोटी छोटी बातों की है
यादें बड़ी...
ओ
मैंने तेरे लिये ही
सात रंग के सपने चुने
सपने सुरीले सपने ...
कुछ हँस के
कुछ ग़म के
तेरी आँखों के साए चुराए
रसीली यादों ने ...
mhj हशून हशून बेजार
करता राव तुमी...
गौरव, प्रभाकर, दत्तू
too natural अभिनय...
छोट्या छोट्या गोष्टितून
साला खूब मजा आणता...
रंजल्या गंजल्या मनाला
हसर ठेवण्याचा हा वसा
असाच पुढे न्या,
go on with this mission...
तुम्हाला लाख लाख सलाम..
आणि हो गौर्याचे विशेष आभार...
बघा त्याचा अभियन
जनता किती seriously घेते,
त्याच्या वरच्या लोभापायी
mhj वर रागावते...
हे mhj च यश आहे...
आचार्य अत्रे, पुल,
दमामीं, चिं वीं,...
आत्माराम भेंडे, बबन प्रभु, चिमणराव
किशोर प्रधान यांची परंपरा
वारसा mhj पुढे नेत आहे
याबद्दल कवतिक...
महाराष्ट्राची हस्यजत्राची....शान गौरव मोरे पब्लिक ची आहे शान...
Gourav fan like here
प्रियदर्शनि सर्वात सुंदर अभिनेत्रि आहे महाराष्ट्राची
Gaurav 👌
Gourav very good
. ....
. Gaurav morey khup Chan comedy khup motha actor honar
Gaurav is best
वाह ! नविन सिरिजसाठी हि पण एक अतरंगी फॅमिली छान आहे.
Gaurav More Is Very Good Actor
Gaurav is All Maharashtra Favorite Real Hero❤❤❤
Nice , HARTY DRAMA , ALL . ## SANTACRUZ WEST .
Pplpppppp
0p
@@yashodhanmehta9819 p
अगं जावई बापू आता कधी
Gourav bhau mhj saglyat motha super star❤
Last 5 years gaurav more has held on his own. He js the backbone of this show.
गौरव च्या मागे लागता यार प्रत्येक वेळी😢😅
Mla vnita khup aavdte
Darveli aamcha guravch sapdto ka tumhala insult Krayla,... Please band kra hi series.. Mla. Khup avdto gurav.. ❤
मोरे मोरे आणि मोरे ,हास्य जत्रा 😂😂😂
Gaurav is my Favorite comedian in mhj
Faltu comedy
Baghu Nako na bhava😂😂😂😂😂😂😂
@@tejaskotkar9182 I said comedian Gaurav not comedy 😂
प्रिय दर्शनी उत्तम काम😮
Gaurav more one of the best comedian
Gourav
कंटाळा आला. तेच target गौरव मोरे
I felt too silly skit. I love all skits. In my opinion give some positive skit to Gourav.
सारखाच गौरव टार्गेट होतोय😢
पैसे मिळतात त्याला त्याचे.
*** महाराष्ट्राची हास्यजत्रा**
****जयश्रीगणेश**सर्वांना नमस्कार 🙏**
**मी, " महाराष्ट्राची हास्यजत्रा "ह्या कार्यक्रमाच्या दिग्दर्शकांना नम्रतेने व अतिशय कळकळीची विनंती करीत आहे.
कि, "श्री. गौरव मोरे " हे एक अतिशय उत्तम, सर्वोत्तम, विनोदी कलाकार आहेत, पण आता सर्वच स्किट्समध्ये त्यांचा सतत अपमान करणे, सतत त्यांना फटाफटा मारणे, सतत त्यांच्या भाषेबाबत, किंवा दिसण्याबाबत वाईट साईट काँमेंट करणे हे बरे नाही, किंबहूना अतिशय चुकीचे व घ्रुणास्पद आहे.
** आता हल्ली तर ही गौरव सरांची मारहाण बघवत नाही. लेखक व दिग्दर्शक यांचा भयंकर राग येतो !
**एखाद्याला किती त्रास द्यावा ? व तोही सतत ?
**मारहाण करून विनोद निर्मिती होते ? नाही होत. ह्या शोमध्ये तसे करण्याची गरज पण नाही.
**कुठे थांबायचे ते लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार यांना कळायला हवे .
** मला माहीत आहे हे नाटक आहे, सर्व खोटे आहे, (जरी खोटी खोटी असेल तरीही, पुनरावृत्ती टाळणे योग्य ठरेल. )
त्यांना अशी वागणूक दिलेली आवडेल का ?
ह्या गोष्टीचा शांतपणे विचार करावा
**मी महाराष्ट्राची हास्यजत्रा ह्या शोचा फार मोठा फँन आहे. पुन्हा नमस्कार🙏🙏🙏🙏
**जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र, ****जयश्रीगणेश****
@@1111san
**ए कोंबड्या, तू काय डोक्यावर पडला काय ? ?😊☺️
**जयश्रीगणेश, नमस्कार.
**फक्त एकटा गौरव मोरे च नाही, सर्वच कलाकार पैसे घेतात.... पण.... त्यांचा कधी एवढा आपमान होत नाही.
**आणि पैसे देतात म्हणजे काय उपकार करून राहिले नाही ! काय समजले ? ?😊☺️ तो गौरव त्याच्या कष्टाचे, मेहनतीचे, अभिनयाचे, मानधनाचे पैसे घेतो ! !😊☺️
**जयहिंद, जयमहाराष्ट्र, जयश्रीगणेश**.
फर्स्ट टाईम सईचा लूक आवडला
𝐁𝐞𝐬𝐭 𝐜𝐨𝐦𝐞𝐝𝐢𝐚𝐧 𝐠𝐚𝐮𝐫𝐚𝐯 𝐦𝐨𝐫𝐞
Very nice 👍 all kalakar and act
Shree Swami Samarth
प्रिये तुझ्या गालावरच्या खळीत
माझ्या प्रेमाची लांबी भरू का ग ❤❤❤
Ek number More Sir ❤3 More Lai chaan ❤ Maharashtra Chi Hasya Jatra Ek number ❤ Jai Maharashtra 🌹❤️🌹
❤ very very good Gaurav more good performer
G me D waahhh
Gaurya 😂
Gaurav morey is today's greatest actor and comedian, no one can bet him , but unfortunately ur team always disrespect gm
*** महाराष्ट्राची हास्यजत्रा**
****जयश्रीगणेश**सर्वांना नमस्कार 🙏**
**मी, " महाराष्ट्राची हास्यजत्रा "ह्या कार्यक्रमाच्या दिग्दर्शकांना नम्रतेने व अतिशय कळकळीची विनंती करीत आहे.
कि, "श्री. गौरव मोरे " हे एक अतिशय उत्तम, सर्वोत्तम, विनोदी कलाकार आहेत, पण आता सर्वच स्किट्समध्ये त्यांचा सतत अपमान करणे, सतत त्यांना फटाफटा मारणे, सतत त्यांच्या भाषेबाबत, किंवा दिसण्याबाबत वाईट साईट काँमेंट करणे हे बरे नाही, किंबहूना अतिशय चुकीचे व घ्रुणास्पद आहे.
** आता हल्ली तर ही गौरव सरांची मारहाण बघवत नाही. लेखक व दिग्दर्शक यांचा भयंकर राग येतो !
**एखाद्याला किती त्रास द्यावा ? व तोही सतत ?
**मारहाण करून विनोद निर्मिती होते ? नाही होत. ह्या शोमध्ये तसे करण्याची गरज पण नाही.
**कुठे थांबायचे ते लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार यांना कळायला हवे .
** मला माहीत आहे हे नाटक आहे, सर्व खोटे आहे, (जरी खोटी खोटी असेल तरीही, पुनरावृत्ती टाळणे योग्य ठरेल. )
त्यांना अशी वागणूक दिलेली आवडेल का ?
ह्या गोष्टीचा शांतपणे विचार करावा
**मी महाराष्ट्राची हास्यजत्रा ह्या शोचा फार मोठा फँन आहे. पुन्हा नमस्कार🙏🙏🙏🙏
**जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र, ****जयश्रीगणेश****
Ek no.
धबधब्यात गाप्पी मासा पहिल्यांदा पाहिला 😂
Ek number samdhe Kalakaar ❤
gaurya 😂
धमाल.कॉमेडी
NICE , HEARTY DRAMA , ## SANTACRUZ WEST
Gaurav cha satat apman karne bsnd kara .
As nka kru Gaurav dada la plzzzzzzzzzzz
Gaurav cha apeman sahan kela janar nahi
🔥🔥
00:57 😂😂
काय संस्कारी प्रथा आहे फक्तं नाचायला येत मोरे ला फालतूपणा येतोय का फक्त
दुसरे विषय मिळत नाही काय तुम्हाला दर वेळी गौरव दिसतो का आमचं objection ahe ya var
Tu de tyana vishay 👍
Tuja comment cha vachala baslat....
😂😂😂😂yedya bhikacha
Tu ahes kon😂😂😂😂
गौरव च स्किट कोणीच दुसरा करू शकत नाही !
गौरव मोरे चा अपमान झाल्याशिवाय स्किट बनत नाही वाटतय?
Ny jml....ugch kytri.
Gaurav more red alert 🚨 health is running out... stop the bad food habits..control...!
Best actor varach nehmi punch astat
Episode no. Kay ahe
आई नाही आजी आजोबा वाटतात हे ,गौरवचा अपमान हा ठरलेला असतो
Shivali lihly pn shivali act mdhe nhich ahe😂
Gaurav n Sameer mule MHJ ahe😂
गौरवला हास्य जत्रेत*अपमानास्पद वागणूक करण्यासाठी ठेवले आहे का?हे योग्य नाही!
BJP bhagawo loktantra bachawo Ban EVM Save Democracy jai Kisan
Gaurav cha apman kami kara...
प्राजु डार्लिंग चा रानबाजार बघितल्यापासून दिवस रात्र तीच दिसते स्वप्नात
Episode number?
Sachin mote aani goswami aani writer ata aamhhi paklo gorav cha apmaan ya pexa navin jar kai dakhvth nasal tar mhj bandh Kara ata it's bore now
Title mdhe shivali nav takl n shivali ch nhi skits mdhe 😂
Jabardast 😂😂😂
Hiii❤ 10:45
Gaurav cha apman aata sahan nhi hot
😅😅😅
नेहमी गौरव चा अपमान का करतात 😢
U have put ur benchmark very high. Pl don't lower it.
ह्यात काय मज्जा नाय... लयच टुकार विनोद
Bhedbhav kasala
हल्लीचे सगळे एपिसोड मजेशीर नसतात,कंटाळा येतो
No body sequel to Gaurao
फालतूगिरी दाखवतात अश्या जावई सोडून यावे याच्या मुलीला गौरनने अपमान सहन करू नये होता.
dhondyacha mahina
हे पहा हा विषय स्क्रीट पूर्त ठीक आहे पण धोंडे हा प्रकार आमच्या कोकणात नाही. आणि या पुढे ही प्रथा कोकणात येणार ही नाही. कोणत्याही कोकणी माणसाला विचारा. आम्ही MHJ चे चाहाते आहोत पण या. पुढे अस काही निदर्शनात आल तर कारवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
Cheapest idea, script... 🤮🤮🤮 nothing better can write so always about insult hurting gaurav good person.
Pratek veli gauravcha apman hoil ase ka lihita amhala avadat nahi te
गौरव मोरे यांच्या अपमानाचा सिरीजचा कंटाळा आलाय.बंद करा आत्ता हे.
Are handi fodli tichi dusryani
It's near about one month have started new season of mhj...but I witnessed the worst season in these 5 years... Do something new... I'm big fan of mhj but disappointed this year the way skit performances are .. gbu mhj this year
Kya samazliv
Bekar
Ekdam bakwas...😂
Faltu ani dalinder skit