धरीला पंढरीचा चोर | काळजाला भिडणारा आवाज | ह.भ.प.काशिराम बुवा ईडोळीकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- 🙏🙏डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!🙏🙏
धरीला पंढरीचा चोर | काळजाला भिडणारा आवाज | ह.भ.प.काशिराम बुवा ईडोळीकर.असेच नवनवीन वारकरी सांप्रदायिक अभंग भजन व गवळणी आणि कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे काशिराम बुवा ईडोळीकर आणि डिंगाबर बुवा कुटे हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका...
अखंड हरिनाम सप्ताह शूटिंग केली जाईल...आमच्या काशिराम बुवा ईडोळीकर आणि डिंगाबर बुवा कुटे या चैनल ला अपलोड करण्यासाठी संपर्क करा...धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!
Other social links
TH-cam - / kashirambuwaedolikar
Facebook - / kashirambuwaedolikar
Instagram - / kashirambuwa
#kashirambuwa_edolikar_&_digambarbuwa_kute
#marathi_bhajan
कोण कोण इन्स्टा रिअल्स पाहून इकडे आलेत 🙏🙏
Mi alo dada
मी आलो
Mi
मी पण आलूय भावा 😝
👍
आजपर्यंत खूप चाली ऐकल्या या अभंगाच्या पण अशी चाल कधी ऐकली नव्हती खूपच मस्त
जे मानुस माणसांना आवडतो तोच मानुस देवाला पण आवडतो 😢😢😢
मी लहान होतो तेव्हा पासून तुमचे टेप रेकॉर्डर चे कॅसेट होते आमच्या कडे तेव्हा पासून तुमच्या आवाजाची ज्यादूची भुरळ घातली आहे,आणि आता पर्यंत 35 वर्ष झाली आता पण तीच गोडी आहे आपल्या आवाजात
रात्री चार वाजता रडलो काय आवाज आहै यार आम्ही देव मानत नाहि मि जय भिम वाला आहे सहज गाण ऐकल आनि डोळ्यातुन आपो आप पानि ऐयला लागल
❤❤❤❤
😢😢 दादा..तुमचा अश्ट्सत्विक भाव जागृत झाला..तेव्हाच पाणी येत डोळ्यातून..हाच देव..😢😢🙏
भाऊ महाराज aamchyaa गावा चा अभिमान होते
जो आवडे सर्वांना तोची आवडे देवा हा अभंग तंतोतंत माऊली जिवनात घडला मी आपणास फक्त एक वेळेस पाहिले ते एसटी बस मी स्वतः चालवत असताना आपण विठ्ठल चरणी पंढरपूर वारीत जाताजाता प्रत्यक्ष आपले रनिंग मध्ये असताना दर्शन झाले आवाज ऐवढा गोड होता की बस त्यावेळी गर्दीतून एसटी बस चालवत असताना सुद्धा आपल्या आवाजाने नजर आपल्याकडे वळवून ते शेवटच मुखदर्शन झाले पुन्हा कधी दिसलेच नाहीत मी फक्त आता आपले अभंगांचे व्हिडिओ मध्ये पाहूनच समाधान मानावे लागत आहे.ईश्वरचरणी बस हीच प्रार्थना की हभप यांना आपल्या चरणी जागा द्यावी हीच प्रार्थना
हे पांडुरंगा असे रत्न तू घेऊन गेला आहेस ज्यांच्या गोड गळ्यातून येणाऱ्या आवाजामध्ये आम्ही तुला ऐकायचो,पहायचो.माऊली आपणास भावपूर्ण श्रद्धांजली
अगदी माझ्या मनातल बोलले भाऊ
भावपुर्ण श्रद्धांजली
गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या किर्ती जगा माझी राम कृष्ण हरी माऊली
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज सदा आठवणीत राहील तुमचा आवाज
मी तितका देवाला न मानणारा मानुस परंतु महाराज तुमचा हा काळजाला भिडणारा आवाज ऐकून दिवसाला कमीतकमी 8-10वेळ ऐकल्याशिवाय राहवत नाही .... धन्य ती माता जिने तुम्हाला जन्माला घातलं...❤❤
ंंंंंंंंंंंंंंंंनंनंंंननंंंंंंनननननननननननननननननननननननऩऩऩनऩननननंंनंननंननननंंंंनननंनंंनननंनननंंंंंंंनंंं़़ं़़ऩऩऩ़़ऩ़ऩऩं़ऩऩअनं़अऩ़ं़ं़ऩं़अऩऩ़अऩअऩऩनअ़ऩअऩनं़ऩअ़अ़अऩऩऩअऩअऩऩऩअऩनं़ऩऩऩअनअ़नअ़़ं़अऩअनअ़़अ़अऩऩ़ऩऩं़़ऩ़नंं़ऩ़नंंंंंनननंनननंंननननननननननअअअनंअ़नंनअनअंंअंअननअअनननननननअनननननननझंंं़़़ऩ़़़जज
ईडोळीकर बाबा तुमच्या आम्याला प्रभु चरणी शांती मीळो राम कुष्ण हरीः
😢😢 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
आवाज काळजापर्यंत नेणारं माध्यम दुसरं तिसरं कोणी नसुन तुम्ही ज्याला मानत नाही तोच देव हा आवाज तुमच्या काळजाला भिडवणारा आहे.तेव्हा लक्षात घ्या की ज्याने तुम्हाला कोरोना सारख्या महामारी पासुन वाचवलं आहे तेव्हा आपण आपल्या देशातील ईश्वराची देश आहात . राम कृष्ण हरि
Mauli aaplyala dhanyata jai hari mauli aaplya k ulila dhanyata dhanya mata pita tayachiya jyanche Putra aapan .
एकावतच राहावे वाटते, बुवांचा आवाज
आमच्या साठी तुम्ही गायलेल्या अभंगांचा खुप मोठा ठेवा ठेऊन गले, पिढ्यानं पिढ्या हा आवाज जिवंतच राहील.
RAM KRISHNA HARI MAULI 💐👍👍🌹🌹🌹🌹 VERY NICE 👍
महाराज काय जादू होती तुमच्या आवाजात मी आज पहिल्यांदाच तुमचा आवाज ऐकला आणि खरंच आपसूक डोळ्यातून पाणी आले❤
मंत्रमुग्ध करून टाकतो तुमचा आवाजात माऊली 🙏🚩
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
महाराजांचा आवाज सदैव अमर राहील......❤
तुमच्या आवाजाने तुम्ही आमच्या मनात नेहमी जिवंत आहात महाराज
अत्ता पर्यंतचा वारकरी संप्रदायात सर्वश्रेष्ठ अवाज जो कधीच न ऐकलेला ऊर भरून आला महाराज ❤️🙏
वै. काशिरामबुवा इडोलीकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली
पांडुरंगा काशिराम बुवा इडओळईकर यांना तुमच्या पायाजवळ जागा द्या आणि पुढचा जन्म सुद्धा पांडुरंगाची सेवा करण्यासाठी या मानवजातीतच द्या हिच पांडुरंगाला विनंती
खरोखरच बाबा म्हणजे अनमोल रत्न, देव माणूस,कलयुगातील साक्षात तुकोबा राय म्हटल्यास वावगे ठरणार नाही, कारण आम्हाला बाबांचा प्रतेक्ष सहवास पाच वर्ष लाभला , हिंगोली जिल्ह्यात परमपूज्य श्रीराम महाराज जांभरूनकर यांच्यानंतर असे रत्न होणे नाही.....
महाराज लईच गोड आवाज कायम स्मरणात राहील....
काय आवाज होता खुप गोड राम कृष्ण हरी.
रामकृष्ण हरी माऊली 🙏
आमचा आधार देवाने हिरावून नेला भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
गुरूवर्य बाबांचे भजन ऐकून मन मोहून जाते , राम कृष्ण हरि महाराज
वा खुप सुंदर आवाज आहे महाराज मि तुमची काकड आरती रोज ऐकतो 😢😢 भावपुर्ण श्रद्धांजलि 😢😢
Bhavpurn sradhanjali
तुम्ही गेले पण तुमचा गोड आवाज कायम आठवण म्हणून आमच्या सोबत राहील, भावपूर्ण आदरांजली.💐💐🙏🙏
वा छान महाराज समाधी घेतली आळंदी हे कोनिकोनी ऐकलं
मी तर रिंगटोन ठेवली जय राम कृष्ण हरी
आबा सांप्रदायाच खुप म्हनजे खूपच जड वड रत्न कधीच न विसरणार रत्न
काशीराम बुवा आणि दिगंबर बुवा सुरत्न महाराज
खुप छान आवाज़ आहे मी खुप वेळा ऐकल ❤
माऊली मी लहानपणापासून तुम्ही गायलेले अभंग गौळणी मनापासून ऐकत आलो आणि मी मरेपर्यंत ऐकनार खुप छान आवाज होता तुमचा अलंकापुरीस पांडुरंग गेले खुपच छान गायलेले अभंग आम्हा देऊन गेले
❤
वारकरी संप्रदाय पोरका झाला
भावपूर्ण श्रद्धांजली
काशिनाथ बुवा तुम्हाला भगवंत चांगली जागा देवो .....तुमचा आवाज आमच्या सोबत चंद्र सूर्य आहेत तो पर्यंत राहील .....
किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही खूप छान आवाज
अप्रतिम आवाज आदरणीय महाराज,तुम्ही व तुमचा हा आवाज हृदयात घर करून कायम राहील👏
राम कृष्ण हरी माऊली
बापु चा....खुप अप्रतिम आवाज होता...कायम आठवणीत राहातील ...बापु😢😢😢😢😢
EKDAM KDDDDDK .........AASA MAHATMA HONE NAHI..............MANAPASUN VANDAN 🙏🔥🔥🔥🔥🔥
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा खूप वाईट वाटले विठुराया आपल्या आत्म्यास सद्गती देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 💐💐🌹 रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी ❤
खुप छान आवाज आहे.
आवाजाचे जादूगर
वा काय देवाची देणगी असा वारकरी पुन्हा होणे नाही , भाव पूर्ण श्रध्दांजली,बाबा.
खुपच गोड आवाज भावपूर्ण श्रद्धांजली
मि दिवसातून एकदा तरी ऐकतो.अतिशय गोड आवाज
वा काय आवाज आहेखुप गोड ❤❤❤❤❤❤❤❤
😢😢😢 खूप गोड आवाज होता बाबा तुमचा 😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 😢😢😢
पुन्हा भेट होणे शक्य नाही राहिल्या त्या फक्त आठवणी अंतिम दर्शनाचा लाभ झाला
देवा आमचं भांडण तुमच्याशी आमच्यातला देव का नेला भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
❤❤❤😢😢
वारकरी सांप्रदायातील अनमोल रत्न ❤️❤️
Kharach khup mahan gayak..ajahi tyanche abhang sarkhe aikat asto..ya mahan vibhutila pranam maza
...
Very nice buva . महाराज धन्य धन्य आपला आवाज. आपलं गायन ऐकल्याशिवाय गमतच नाही.
कारे देवा असे मौल्यवान हिरा आमच्यातून घेऊन गेला. ज्यांच्या मुळे आमच्या अभंग अणि गौळण पाठ झाल्या 😢😢😢😢 कारे देवा आमचा देव चोरला. 😢झाले बहू होतील बहू परी ऐसा होणे नाही 😢😢
राम कृष्णा हरी
राम कृष्ण हरी गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माजी
Khupach Sundar Very nice
बाबा आपल्या सारखे रत्न पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा असे परमेश्वर पानाशी मागणे.भावपुणॅ श्नदाजली.
गेले दिगंबर ईश्वर विभुती काशीराम बुवा ईडोळीकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली
कायम आठवणीत राहिल तुमचा हा गोड आवाज 💐💐💐💐
काय देऊ त्यासी व्हावे उतराई म्हणून या जीव ठेवितो
मि यु माऊली
माझ्या गावात झाला हा कार्यक्रम आबा जयहरी
धन्य धन्य, काळजाला पाजर फोडणारा आवाज ,पांडुरंगा आमचं आयुष्य लाभू दे देवा दोघानां।।
राम कृष्ण हरी
अजरामर राहील ही आपली आठवण म्हणून बुवा...
Thanks sir
वा, मन प्रसन्न झाल
#एका पर्वाचा अस्त
#वारकरी संप्रदायाचे भुषण भजनभिष्म निष्ठावान साधक गुरुवर्य काशिराम बुवा इडोळीकर बाबांना साश्र्रु नयनाने भावपूर्ण श्रद्धांजली.
#वारकरी संप्रदायाचा हा आवाज आज आपल्यातुन कायमचा निजधामाला निघून गेला
Bhavpurn shradhanjali 😢😢
Ha aawaj mhanje sakshat saraswati aahe irka god aahe ki Mann bharun yete
पुन्हा पुन्हा ऐकावे तुमचा खूप छान आवाज आहे महाराज
काय आवाज आहे देवा
Thank you to TH-cam that we get to listen to this gem 🙏🙏🙏 Such a soulful voice 🙏🙏
पांडुरंग या लोकांत साक्षात आहे यात काही शंका नाही भावपूर्ण श्रद्धाजंली महाराज
Ram Krishan Hari
आबा तुम्ही कायम स्वरुपी या जगात असनार आहेत तुमच्या या गोड आवाजात भजनात आमच्या नजरे समोर कायम असनार
धन्य माता पिता तयाचिया
गेले ते दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
अचानक अस कसे झाले
अप्रतीम माऊली❤ खुप सुंदर आवाज एकदा ऐकल्यावर मन नाही भरत❤सारख सारख ऐकाव वाटतय❤राम कुष्ण हरी❤
ईश्वर तुमच्या आत्म्यास चिरकाल शांती व सदगती देवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.....
आपला आवाज आणि दिगंबर बुवा कुटे महाराज खूप छान जोडी मी आपला काकडा रोज ऐकतो
अति उत्तम आवाज महाराज
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🌸
चांगले अवाज
❤❤ गजब आवाज किती पणं ऐकावं वाटत🙏🙏🌹🌹
जय हरी
रामकृष्ण हरी महाराज
जय. हरी
आवाजात जादू आहे माउली अंगा वर काटा आला 😢😢
बाबा तुमचं गायन सतत सर्वांचा मनात राहील भावपूर्ण श्रद्धांजली
अप्रतिम महाराज
Aaj baba aaplyat nahi pn tyancha aawajamul te aaplya sobatach aahe ... ...bhau purn shradhanjali baba🙏🏻
खुप खुप हृदयस्पर्शी आवाज... महाराज...
अप्रतिम
देव रूप 🙏🙏