UNCUT: राम कदमांना उमेदवारी देऊ नका, उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार राम कदम यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये. तसंच माता-बहिणींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाडसाने राम कदमांवर कारवाई करावी, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.
एकदम बरोबर साहेब
महाराष्ट्राचे भावि राजे हे तर राजसाहेबच आहेेत.
हो साहेब पुढच्या जुन महीण्यातच गणपती बसत आहे.
उध्वव साहेब जगात भारी आम्ही शिवसैनिक कोल्हापुरी
Siv sene Cha bale Kila kholpur 2 khas daar 6 amdar
Jya Maharashtra
Maharashtra navnirman Sena cha vijay asho 🇮🇳♥️🙏
शिवसेना झिंदाबाद.
शिव। सेना
ekdam Right
Fakta Raj saheb
शिवसेना आता पहील्यासारखी राहिली नाही
राम कदमांच्या या वक्त्यावर त्यांनी आंदोलन करायला पाहिजे होत
Fakt Raj saheb
जय मनसे
Mns
jay mns
mns raj aega
जय महाराष्ट्र
साहेब बोले देव बोले एकच साहेब उध्दव आता फक्त शिवसेना
hoy
अशी ही बनवा बनवी.. Move. Hero उद्वव ठाकरे..
Mastch saheb
Only Raj Saheb
Maharashtrat shivsena ch pahije 🚩🚩🚩
हिम्मत असेल तर माझ्या राजाला साथ द्या
शिवसेना कशाला बोलता ही आमच्या महाराजांच्या मावळ्यांचा अपमान आहे
राम कदम जे बोले ते चूकीचे आहेच पण शिवसेने राजीनामे कधी 2020 ला देणार का ??
जय महाराष्ट्र tula का kalji offer ali ki bjp ची
ye lay Shana ahes
Girish Shelar शिवसेनेला
1dam barobar ahe Uddhav saheb
Shaheb
only mns
जय मनसे
Mns
जय मनसे जय राजसाहेब
तुम्ही आणि. मुख्यमंत्री एकच आहात बनू नका लोकाना
फक्त शिव सेना वाघाची आहे
हींमत असेल तर लोकसभेत भाजपला विचारा
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असभ्य भाषा वापरन्यात महान आहे !!!
बाळासाहेब आंबेडकर जींदाबाद
Why u sopart
राजसाहेब अंगार है बाकी सब भंगार है
जय मनसे
हे राम! बिचारा किरीटनंतरचा नंबर
तानाजी सावंतला पण उमेदवारी देऊ नका
जर लाज असेल तर हे करा
साहेब आपण पटेल आरक्षणाबदल आदराने बोलतात..... मराठा आरक्षाबदल कधी बोलला नाहीत....
maratha ny marathi arakshan kara\
Tyanchi patratach nahi tevhadi apun yaana dokyavar ghetala aplich kaama yanna hot hit
Only Rajsaheb
Only rajsaheb thakare
राजीनामा द्यायला सांग तूझ्या आमदारांना कूजले आसतील
Kuldip Satpute patil हो ठेवलेत तुझ्या गांडीत घालायला.....बग सोसतय का
Gap pad...
@@yogeshkshirsagar9693 😂😂😂😂
Patil bhava bhari heh pan sarkar madhe ahet Kay kele Marathi lokansathi Kay nahi
तुम्ही काय केल रे पाच वर्ष...?
अरे ज्या छत्रपती शिवरायांच नाव घेऊन तुम्ही निवडुन आलात त्यांच्या स्मारकाच काय झाल.....?
तो मुद्दा फक्त निवडणुका आल्या वर काढायचा असतो. आणि मत मागायचे. बेस्ट कामगाराचे काय हाल झाले असतील ते बघा.
Right dada
तू नुसता बोल...औरंगाबाद चा संभाजीनगर कधी तुझ्या दलालनी खैरे चुतियानी केला का....शिवसेनेत एवढा दम नाही..आणि नुसता शिवाजी महाराज च नाव घेता...फक्त मनसे ....
काही कामाचा नाही फक्त बोलतो बाळासाहेब पाहिजे होते
दुरूस्ती...
रावन कदम हा ह.भ.प. नसून ह.पो.प. (हळूच पोरी पळवणारा) आहे.
असो साहेब तुम्ही कोणते दिवे लावले , बोलघेवडे
Narsing Wankhede tula baghyache ahet का
Barobar ahe sattet basavun pun changla kahi asa kaam kele nahit
उद्धवसाहेब हार्दिक पटेल हा गेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत (शिवसेना निवडणुकीतच्या रिंगणात असताना देखील)काँग्रेसचा प्रचार करत होता अशा फडतूस माणसाला पुन्हा जवळ घेऊ नका,ही आपणास नम्र विनंती......जय महाराष्ट्र जय शिवराय
Only Raj Sarkar
मित्रानो उद्धव ठाकरे aanchyavar विश्वास टेहु नका ते बोलण्यावर कधीच ठाम नस्ततात
Shivsena tari changli aahe ka.sattesathi lachar.
Only raj thaker naxt cm
While Balasaheb Thakrey, Shivsena was Real Tiger.
After Balasaheb, Shivsena is Tiger without Teeth.
only RaJ sarkar
राज ठाकरे भावी मुख्यमंत्री
Fkt Raj Saheb
Only MNS
Mns
Only MNS
राजीनामे आहेत का भिजले पावसात
only raj saheb
तू नको शिकवू कोणी काय करायचे ते,तुमचा सामना मधला मुका अजून विसरलो नाही आम्ही
Barobar aahe saheb..Hya ram kadamla changla dhada shikavla paahije
म्हणजे रामदास कदम खोटे बोलत आहे का उध्दव ठाकरे खरे बोला ।
2019 ला राजसाहेबचं
फक्त शिवसेना
One and only mns
Kahi nahi fakt raj saheb hech sagal karu shaktat
Barobr only manse
Yeah
जय मनसे
fkta mns
Mns
Shiv sena👍👍👍👍👍
सर्वात मोटा लाचार ...
Best .c.m
Raj sab the great
बस झाल भाषण देने
only मनसे
|| जय हिंद जय महाराष्ट्र ||
लाचार... मग संजय राऊत यांना पण काढून टाका...
पहिला मोदी यांना चोर बोलत होता आणि नंतर युती करतो कारण याला माहित होतं मोदी बरोबर जर युती केली नाही तर आपल काय खर नाही
Karu na Karu tujh Kai band padlyi
निषेध तर केलाच आहे आम्ही पण आधी तुझे आमदार सांभाळ,,,,,,
Marathi
फक्त राजसाहेब
ठाकरे साहेब मराठा आरक्षणाचा विषयी कधी बोलले नाही तुम्ही पण पटेल आरक्षना विषयी पत्कर मध्ये बोलत आहे
Ek pramanik rajkaran mhanaje udhhavji
दूध खुली पत्रकार परिषद.हिंमत असेल तर पड बाहेर.
Dipesh Karale bar tumche salle tumchyakade टवा
@@ravirajingulkar7430 ..Barobar bolalat..Chuddhav Thackeray che salle Tyache karykarte aikat nahit!!
onely shiv sena
Jai Maharashtra saheb
शुल्लक गोष्टींवरून तोडफोड करणारे शिवसैनिक आता शांत का ?
Only MNS.
गप रे तू
साहेब,तयारी ला लागा पीछे हाट होता कामा नये.
दुसऱ्याच्या ताटात काय बघताय
Shiv sena
Fakt manse
fkt raj saheb 🙏
Pl upload interesting video
Like Raj Saheb speach
खिश्यातले राजीनामे कशे आहेत साहेब... थोड्या दिवसात ते संघरालायत ठेवावे लागेल.. मुंबईतील खड्डे व रेल्वे पुलं पण बघा जरा.. हार्दिक च्या काळजी पेक्षा आपले महाराष्ट्रातले उपोषणकारी लोकं बघा.. तुम्ही सरकार मध्ये आहात.. तुमची पण 10-20% तरी जवाबदारी नाही का?? ज्यांचं चुकलं ते नक्कीच जातील सत्ते बाहेर.. तुमचं काय??
आज आपरे सण कमि होत आहै तर तया साठी काय करायचय
Jay mns
जय मनसे
Ram Kadam is not well
आता राज साहेब च काय ते करू शकतात ,, only mns ...
ऊदव सायब आमचे कर्ज माफ कदी व्हील सांग 1 लाख रुपए चा आत आहे
Right ahe. Te bola pahil mg 2r bola
नाटक आहे
jay shivsena
Modi hi Modi Yogi hi Yogi
फक्त मनसे😍
Ha Ram kadam nako Bass zala atta
तेव्हा तुला किती आई बहिणी समजल्या
तुम्ही निघा आधी सत्तेतूंन....
Milind Wankhade तू कोण सांगणारा ,मतदान केलं असशील देश द्रोह्यांना
तु महाराष्ट्रात बघ जक मारायची चालला तिकडे गुजरातला 😅😅😅
तुम्हाला राजकारण सोप वाटतय का करुण बघा मग तुम्हाला समजेल मनसेचे किती खासदार आमदार आहेत तुम्ही रहा मनसेकडुन आमदारकिला मग समजेल काय आहे...