Cadet Rudraneel Kapil Jadhav Selected in Chandrapur Sainik School Parents Feedback
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025
- रुद्रनिल ने तळेगाव दाभाडे पुणे येथील गोरे सरांच्या सैनिक स्कुल तयारी शैक्षणिक अकॅडमीच्या निवासी सेटअपमध्ये शिक्षण घेतले.
त्याला अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत 266/300 गुण मिळाले.
मॅथ्स विषयात त्याला १५०/१५० गुण मिळवले आहेत.
अधिक माहिती साठी संपर्क 7387876265/9040034007