AISSEE -2025 Sainik School Entrance Exam Form
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025
- आजपासून सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरू झालेले आहे.
फॉर्म भरण्याची अंतिम मुदत-
13 जानेवारी 2025.
Public notice PDF download link:-
exams.nta.ac.i...
exams.nta.ac.i...
7387876265/ 9168481234
सैनिक स्कुल 2025 परीक्षेसाठी वयोमर्यादा
इयत्ता VI साठी (मुले आणि मुली दोन्ही) - 10 ते 12 वर्षे.
विद्यार्थ्याचा जन्म ०१ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ (दोन्ही तारखांसह) दरम्यान झालेला असावा.
इयत्ता IX साठी (मुले आणि मुली दोन्ही) - 13 ते 15 वर्षे.
अर्जदाराचा जन्म खालील तारखांच्या दरम्यान असावा
१ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०१२ (दोन्ही तारखांसह).
#SainikSchoolEntranceExam2025
#AISSEE2025
#TalgaonPune
#SainikSchoolAdmissions
#ImportantNotice
#StudentGuidance
#EducationForAll
#ExamPreparation
#ParentsAlert
आपण विद्यार्थ्याची विविध शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणार असाल तर आजच आमचे Sainik School Guidance हे Learning App डाऊनलोड करा व अभ्यास सुरू करा.
play.google.co...