#गणेशखिंड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
  • आपल्या अजून एका चॅनेलची लिंक 👇🏻 / @thegerman4946

ความคิดเห็น • 5

  • @umajibisen4983
    @umajibisen4983 24 วันที่ผ่านมา +1

    फारच सुंदर पर्यटकांना प्रेरणा व आनंदी त करणारा व्हिडीओ

  • @kharatganesh6441
    @kharatganesh6441 19 วันที่ผ่านมา +1

    Jai bhim Tai🙏🙏🙏

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  19 วันที่ผ่านมา

      जय भीम🙏🏻 नमो बुद्धाय जय संविधान

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 24 วันที่ผ่านมา +1

    मस्तच विडिओ शुट झाल आहे माहीतीपण छान सुंदर दिली आहे. खरच ताई माळशेज परीसर प्रत्यक्षात नाही पाहता आला तरी आपल्या विडिओतुन पहायला मिळत आहे व माहीतीपण खूप छान देत आहात. धन्यवाद. गणेश खिंड पाहून आमची बाजी प्रभू देशपांडेची पावन खिंड आठवली त्या प्रमाणे दोन अरुंद डोंगरातून जाणारी वाट मणजे खिंड म्हणतात. खुपच छान माहीती पर्यटन आधिकरी यांनी दिली आहे. दादापण खूप छान बोललात आमचेकडे 14 कमीचा गगनबावडा घाट कोकणाला जोडणारा आहे येथेही एमटीडीसी आहे. असच निसर्ग सौंदर्य आहे. खुप छान माहीती दिली हेच आपले चॅनेलच यश आहे ताई. हेच माणस ओळखण व जोडण आहे ताई जसे आम्ही जोडले गेलो आहोत एक चांगल विचारान भावनेनी सकारात्मक विचारांसाठी. खुपच छान विडिओ ताई. हेच खर समाजकार्य आहे जे आपण विडिओ माध्यमातून करता आहात.ताई

    • @Tigermammasvlogs
      @Tigermammasvlogs  24 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद दादा खरच खूप तारीफ केली 😄👍🏻 असो भाऊ आहेत ते बहिणीची प्रशंसा करणारच गगनबावडा नाव ऐकून आहे आणि पर्यटन अधिकाऱ्यांच्या सुद्धा तोंडातून हे नाव आलेलं आहे व्हिडिओमध्ये बघू जमलं तर येऊ भेट द्यायला 👍🏻