AMBAJOGAI CITY - BEED | मराठी | अंबेजोगाई शहर - बीड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 472

  • @chandrakantgaikwad396
    @chandrakantgaikwad396 5 ปีที่แล้ว +18

    मी मुम्बई ला असतो ..अंबाजोगाई माज गाव ..सर्व देवांची मंदिर दाखवल्या बदल खूप खूप आभार ....माज गाव .माजी शान ....मेरी ज्यान.........

  • @Kuhushinde
    @Kuhushinde 5 ปีที่แล้ว +3

    अंबाजोगाई माझ गाव आहे तरी आज पर्यंत मी या ठिकाणावर कधी ड्युटीमुळे जाऊ शकलो नाही पण आज तुमच्या या चैनलमुळे हे बगायला मिळालं धन्यवाद....

  • @शोध.सह्याद्रीचा_वेड.इतिहासाचे

    अंबाजोगाई चा इतिहास जाणून घेण्यासाठी पुढील लिंक ला क्लीक करा...!!
    th-cam.com/video/GluKbiqiBSE/w-d-xo.html

  • @rameshwar_garad
    @rameshwar_garad 5 ปีที่แล้ว +14

    I Love My Beautiful and Historical Ambajogai

  • @sushildeshmukh6059
    @sushildeshmukh6059 5 ปีที่แล้ว +18

    अप्रतिम 👌👌 जिथं माझं लहानपण गेलं ते सर्व ऐतिहासिक स्थळ परत पाहायला मिळाली आणि सर्व जुन्या आठवणी ताज्य झाल्या 😊

  • @rajbhaubansode4538
    @rajbhaubansode4538 5 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ पहाऊन खूप छान वाटले मेघा ताई आम्ही पण गेलो होतो अंबेजोगाई ला खूप मज्या आली होती...

  • @mahendrapawarpatil05
    @mahendrapawarpatil05 5 ปีที่แล้ว +7

    अंबाजोगाई माझं गाव आणि लातूर माझं आजोळ...छान👌👌😎

  • @ameyamulawkar7639
    @ameyamulawkar7639 5 ปีที่แล้ว +3

    सांस्कृतिक आणि ऐतहासिक महत्त्व Ellaborate करणं अत्यंत गरजेचं आहे. नेहा हा व्हिडिओ एक चांगला प्रयत्न आहे.

  • @surajadagale610
    @surajadagale610 2 ปีที่แล้ว +2

    I also Love Ambajogai,,,,,,I have Very Good Childhood memories there ......

  • @Engineer_At_Mahagenco
    @Engineer_At_Mahagenco 5 ปีที่แล้ว +53

    मी पण अंबाजोगाईकर आहे आणि आम्हाला पण लातूरकरांविषयी आपुलकी वाटते.

  • @gajanankamble7109
    @gajanankamble7109 5 ปีที่แล้ว +1

    Tnxs tuzha mule khup kahi pahayala bhetat..

  • @JitendraDabadgaonkar
    @JitendraDabadgaonkar 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई. अंबाजोगाई दर्शनाने ५० वर्षाच्या आठवणी जाग्या झाल्या. या मातीने आम्हाला घडवले.

  • @anupamsatpute1
    @anupamsatpute1 ปีที่แล้ว

    I am from Nagpur, and will be travelling to Ambajogai in December with family? I would like to ask if there are Nanded to Ambajogai Bus service(Like every half hour)? I need the boarding location for these buses in Nanded around 6 AM. Also I need to know if there are Ambajogai to Nanded ( Return Journey) buses in the evening around 3-4 PM (Starting Time from Ambajogai), and boarding locations at Ambajogai. Regards

  • @rudrawadkar3033
    @rudrawadkar3033 5 ปีที่แล้ว +3

    Thank you so much for you are made ambajogai video

  • @microbiologyias3117
    @microbiologyias3117 5 ปีที่แล้ว +29

    परळी ला पण भेट द्या परळी ऐतिहासिकच आहे🇮🇳🙏✌Jay hind Jay maharstra

  • @jayaagnihotri8457
    @jayaagnihotri8457 2 ปีที่แล้ว +2

    Such ancient structures….our precious heritage….but sadly no maintenance. Entire Europe earns so much in revenues by simply maintaining its ancient structures and also respecting and nurturing its environment.
    I hope India, too, will soon understand that there is so much history to be discovered, so much genuine research to be done and culture to be proud of. There is no country like India in the world…its landscape, the sheer variety of flora and fauna, the people, the colours, the food… the list can never end.

  • @sidharthkamble5568
    @sidharthkamble5568 5 ปีที่แล้ว +3

    अरे वा खूप छान आहे अंबाजोगाई आणि तिथली मंदिर पण खूप छान आहेत नक्कीच एकदा तरी जाऊन येऊ अंबाजोगाईला

  • @dhananjaydevkate2463
    @dhananjaydevkate2463 5 ปีที่แล้ว +2

    Khup chan g megha....ambajogait tula pahun khup chan watal amchya athavani taya zalya...amhi clg la astana study sathi sagle friends milun mukundraj n ya hattikhanyat jaycho ha tuza video pahun amche te divas khup athavle...asech beed jilyat video banvat ja...tuzya pudhchya video sathi best of luck dear👌😘

  • @rajpalmaske7445
    @rajpalmaske7445 4 ปีที่แล้ว +3

    Welcome to amababai........🙏🌷

  • @meghrajkale3829
    @meghrajkale3829 4 ปีที่แล้ว +1

    Thanks 👍 amacya ambajogi la bhet dilya baddal 👍

  • @Ashishpimple94
    @Ashishpimple94 5 ปีที่แล้ว +2

    Tysm ambajogai vr video banvalyabaddal

  • @saurabhbagal9565
    @saurabhbagal9565 5 ปีที่แล้ว

    ए ते background music :one dance चे आहे ना. जे drake चे आहे.🤔😊
    मेघा दी please reply मध्ये सांग मला.
    One dance / unforgettable ( swae lee & french Montana)...which one??

  • @microbiologyias3117
    @microbiologyias3117 5 ปีที่แล้ว +8

    Welcome in Ambajogai 🇮🇳🙏✌Jay hind

  • @RAMBHAGYAWANT
    @RAMBHAGYAWANT 4 ปีที่แล้ว +2

    One of the best city in the future living.....

  • @pratikraut9114
    @pratikraut9114 5 ปีที่แล้ว +4

    मी अंबाजोगाईकर आहे आणि मला खुप भारी वाटले की तु अंबाजोगाई चा काही प्रमाणात इतिहास कव्हर केला

  • @rushikeshshastri1197
    @rushikeshshastri1197 5 ปีที่แล้ว

    Mahit navhat etak aahe pahayla ambajogai madhe...
    Thanks for showing us
    I will be visit soon😊😊😊

  • @sharadsutar7030
    @sharadsutar7030 5 ปีที่แล้ว

    योगेश्वरी मंदिर,व मेवाड हॉटेल मध्ये मी येऊन गेलोय .मस्त वाटलं.

  • @dnyaneshwar2783
    @dnyaneshwar2783 5 ปีที่แล้ว +3

    Megha firstly thank you for visiting ambajogai,mi tuje daily video pahato,Megha mi paralicha aahe ,mi maje education Latur madech complete kele tyamule love you Latur,aani asech video banavat ja,sagle mantat western Maharashtra la history aahe pan tu dakhun diles ki aapli Marathwadayachi history old aahe.good job.

  • @Traveler_96
    @Traveler_96 5 ปีที่แล้ว +8

    🙏👑Thank you 👑🙏 आम्ही अंबेजोगाई कर

  • @Tech_with_yash-7
    @Tech_with_yash-7 5 ปีที่แล้ว +5

    superb ambajogai

  • @dhammpalthoke996
    @dhammpalthoke996 5 ปีที่แล้ว +7

    Love you Ambajogai

  • @nileshgohokar5714
    @nileshgohokar5714 5 ปีที่แล้ว

    खरच खूप छान आहे अंबाजोगाई,

  • @swatigawade3389
    @swatigawade3389 5 ปีที่แล้ว +4

    Great great information....thanx a lot...it was like revision of yadavkalin history....

  • @deshmukhok
    @deshmukhok 3 ปีที่แล้ว

    खूप छान व्लॉग झालाय, पण काही ठिकाणं सुटले आहेत. काही माहिती पण add करता येऊ शकत होती. तुझ्या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि व्हिडीओबद्दल आभार
    सुटलेली ठिकाणे
    1. देवघर - पासोडीकार दासोपंत यांची समाधी
    2. बडा हनुमान मंदिर
    3. स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय - आशियातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय
    4. आकाशवाणी केंद्र चनई
    5. जोगाई देवी - जोगाईवाडी

  • @maheshboyne2135
    @maheshboyne2135 5 ปีที่แล้ว +5

    Super आबांजोगाई

  • @ajinkyatekale9905
    @ajinkyatekale9905 3 ปีที่แล้ว +4

    Nice to watch such a creative vlog on my city Ambajogai.... ❤️

    • @jjjnmkmnjnm4581
      @jjjnmkmnjnm4581 2 ปีที่แล้ว +2

      येळकोट येळकोट जय मल्हार भाऊ 🙏

    • @p.a.ranmare6000
      @p.a.ranmare6000 7 หลายเดือนก่อน +1

      Hiii

  • @ravindrad71
    @ravindrad71 4 ปีที่แล้ว +2

    आमची आंबेजोगाई आहेच भारी😎😎😎😎😎

  • @ramcharan3253
    @ramcharan3253 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली बीड जिल्ह्या करता

  • @anilrode2308
    @anilrode2308 5 ปีที่แล้ว

    मित्रांनो मी अनिल रोडे :- लातूर ,सातारा,
    🙏🏻🤝🏼‌मित्रांनो सिनेमा बनवण्यासाठी काय लागत,} साध्या तीन गोष्टी लागतात, १-जिंद्द २-अत्मविश्वास ३ री.म्हणजे प्रामाणिक पणा,आता विचार करत असाल{बजेट}ते तर लागतच 🤝🏼.लंडनमध्ये सिनेमा sut केलातर तो मोठा होतो का-? चार गाड्या उडतांना दाखवल तर सिनेमा तो मोठा होतो ?
    ‌.....सरळ साध .छान, सुंदर, अस कही दाखवल मोठा नसतो का,नाही 🙏🏻मी तुमच्या सिनेमाला दिग्दर्शन करायला नाही आलो,😒 मध्ये काही चित्रपटाच्या ग्रुप मध्ये उभा होतो, सगळं काही आयकत~बगत होतो, राहवल नाही,म्हणून आज तुमच्या पर्यंत आलोय, एक सांगू मित्रांनो नॅशनल अवॉर्ड मिळावा म्हणून सिनेमा कराचा नसतो,🥇सिनेमा हे समाजाच प्रतिबिंब दाखवनारा आरसा आहे हो ,🎬आणि आपण समाजाचे घटक आहेत, आपण समाजा ला काही देन लागतो म्हणून बनवाय चा, आणि तो बनवायचा ती ही निःस्वार्थी पणाने, तुमच्या मुलाला अवॉर्ड घेताना बघायच ना तुम्हाला, पण त्याला त्यातल काय कळतं किंवा त्याला त्यातल शिकायच आहे का ,....ती निःस्वार्थी पणाने ते करायच आहे का हे कधी जाणून घेतल का आपण , अवॉर्ड कामातून मिळत मित्रांनो,मित्रांनो चार जनांना कामाला लावून नाही, मला नाही वाटत या प्रकल्पाती एका ही मानसाने फक्त पैसा साठी "online film tirning marathi"👌निर्मिती केला असेल, नाही त्यांना समाजला काही तरी द्याच होत, निःस्वार्थी पणाने द्याच होत,काहीच out-fut नको होता त्यांना म्हणून केल, त्यांणा अवॉर्ड मिळल कौतुका पद आहेतच , त्यांच्या प्रामाणिक पणा,जिद्दी, यांच्या कडे दूर लक्ष करू नका आणि हेच आपन सगळ्यानी.केलना तर एक दिवस मराठी सिनेमा कुठच्या कुठ जातो ना ते बगतच राहाल,आणि या सगळ्या चख प्रकल्पाचा पाया OFT marathi.प्रकल्पा ला दिवस रात्र काम असलेल्या लोकांनी रवलाय, म्हणून सगळ्या ना, माझा सलाम"
    मित्रांनो मी पाहिलं👉🏼 की--> काही चित्रपटातून सर्वसामान्य घरातील मुले स्टार झली, त्यामुळे खेड्यापाड्यातील अनेक तरून -तरूणींना स्टार होण्याची स्वप्ने पडू लागली, 😒 या वर मी एक विचार केला आहे, 👉🏼 मी प्रतेक मुलांन च्या घरी तर पहुंचू शहकत नाही तर ,👉🏼 चित्रपटा ची माहीती पोहचण्याची नक्की पर्यंत्न करेण☺🙏🏻👉🏼मी घेऊन येतोय प्रतेक जिल्हान मध्ये येण्याचा चा नक्की पर्यत्न करूत. OFT marathi.प्रकल्प चित्रपट सृष्टी ग्रुप वर , TH-cam च्या मध्येमातून मध्ये मिळनार 🙏🏻{मेकअप , हॉरर मेकअप, कैमरामैन,शार्ट फ्लिम कशी बनवावी,स्टोर बोर्ड, लाईट ,फ्लिम मेकिंग, व इतर} जस की एक कर्यशाळा म्हनाला हरक्त नाही, करण की खेडयातील मुलांनची यवडी परिस्थिति नसती की ती १५ते २० हजार, रुपये खर्च करून शिक्षण घेण्याची, मित्रांनो विचार करा की खेड्यातील मुल तर १५ते २० हजार रुपय देऊ शेकत असती तर तुमच्या कडे कशाला चित्रपटा काम मागण्या साठी येतील,त्याचेही काही विचार असतील, भविष्यात वेगळ काही तरी वेगळ करावे,मित्रांनो आम्ही येतोय आपल्या सर्वाना साथ🤝🏼🎬 देण्याकरीता, निःस्वार्थी ~ प्रामाणिक, पणा ने 👉🏼फ्री मध्ये अभिनय कार्यशाळा,
    😊 हा प्रकल्प कसा वाटला आणि हो या प्रकल्पाचे २४ ते २५ भाग पूर्ण झाले आहे, हा प्रकल्प TH-cam वर ही पाहीला मिळतील तुम्ही नक्की पहा ☺🙏🏻 प्रतिक्रीया नक्की कळवा 👇🏻 like, comment✉📬
    🙏🏻 मी प्रामाणिक प्रयत्न करीन मी अनिल रोडे आभार मानतो, oft marathi प्रकल्पाला भरभरून प्रतिसाद दिलात 🙏🏻
    🍁चित्रपट सृष्टी ग्रुप🍁
    अनिल रोडे
    What's no 7057755166
    🎖🏆🥇👭👬👬👬👬👬👭👬👬👭👬👭🏆🥇

  • @asifkirecipe2583
    @asifkirecipe2583 5 ปีที่แล้ว +1

    Super ambajogai super video super team thank you for this video

  • @sandhyakasbe4226
    @sandhyakasbe4226 2 ปีที่แล้ว +2

    कशी वाटली आमची अंबाजोगाई मस्त ना 👌👌💖❤

  • @savitradeshmukh2410
    @savitradeshmukh2410 5 ปีที่แล้ว +1

    Didi kadhi Dharur la pan ye Ambajogai pasun Javalach Aahe Tithe sudha Historical places aahet

  • @atulkadam8772
    @atulkadam8772 5 ปีที่แล้ว +2

    Very nice video..I am also from ambajogai

  • @chaitanyajagtap7366
    @chaitanyajagtap7366 4 ปีที่แล้ว +1

    Palikad nagnathakad gelech bahut dhabdhabyakad yede tikda khar bhari aahe😍

  • @aniketjadhav694
    @aniketjadhav694 5 ปีที่แล้ว +5

    Actually mi Karnataka cha ahe Ani mi tuje all videos bagato miss na karata I am big fan of u😍😍😍😍😍

  • @amolshinde2478
    @amolshinde2478 5 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर अंबाजोगाई

  • @Viewbird505
    @Viewbird505 5 ปีที่แล้ว +5

    It’s great...you can come to Kapildar... it’s 110 kms from latur .. pls come here ... it’s a nice place as per tourists and spiritual too pls come ..we will help you to vlog ..

  • @ShwetaBarde
    @ShwetaBarde 2 ปีที่แล้ว +1

    आपली अंबाजोगाई ❤️❤️🤗

  • @furquankhan4199
    @furquankhan4199 2 ปีที่แล้ว +1

    Proud to be an Amabjogaikar😍

  • @allyouneedKaranD
    @allyouneedKaranD 5 ปีที่แล้ว +8

    No views 22 likes this the power of indian typical girl😘

  • @motivationalguru1670
    @motivationalguru1670 5 ปีที่แล้ว +4

    थँक् यू सो मच
    मला आज कळलं की माझा जिल्हा इतका सुंदर आहे

  • @vaijanathkhulkhule2860
    @vaijanathkhulkhule2860 4 ปีที่แล้ว

    Nice Megha you are doing so nice gob from village side so keep it up 👍👍👍👍

  • @sunilshinde4119
    @sunilshinde4119 5 ปีที่แล้ว +1

    Megha ha video agadi apratim aahe........
    .aamhi nakki yeu tethe

  • @rsbburnde245
    @rsbburnde245 5 ปีที่แล้ว

    Thanks for making this intro or video
    I am a ambajogaikar
    Proud

  • @ishwarbhandepatil5790
    @ishwarbhandepatil5790 5 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त व्हिडिओ पाहण्यासाठी जागा खुप छान आहे

  • @hrushikeshkotkar9805
    @hrushikeshkotkar9805 5 ปีที่แล้ว +3

    U r doing well day by day keep it up ..#laturkar

  • @shashimore3646
    @shashimore3646 5 ปีที่แล้ว +4

    thanks for coming ambajogai

  • @oldsongtiktokvideos2146
    @oldsongtiktokvideos2146 5 ปีที่แล้ว +2

    Well done.I just love today's video so much coz its so natural..and channel ch nav typical Laturi girl asayla hv hot..best luck..keep it up..

  • @sonusarwade3952
    @sonusarwade3952 4 ปีที่แล้ว

    Tai khup chan vidio aahe asech video banvt jaaaaa...

  • @umeshbhange2028
    @umeshbhange2028 5 ปีที่แล้ว

    देवी च्या मंदिरात तर व्हिडिओ शूटिंग ला परवानगी नसते वाटत ना???

  • @savitakendre2255
    @savitakendre2255 5 ปีที่แล้ว

    Bhari ambajogai....

  • @pratikshajadhav4476
    @pratikshajadhav4476 5 ปีที่แล้ว +8

    1 like for indian soilders

  • @bindaasboi4936
    @bindaasboi4936 5 ปีที่แล้ว +2

    Ambajogai Kashi vatli mg,next time kadhi yenar ka??

  • @akashpatil6780
    @akashpatil6780 5 ปีที่แล้ว +1

    Parli la kadhi yenr plzz reply

  • @sachinmahi1981
    @sachinmahi1981 4 ปีที่แล้ว

    Thanks didi mahiti dilyabaddal Mazi kuldevta ahe ambejogai

  • @rajeshkumawat1171
    @rajeshkumawat1171 3 ปีที่แล้ว

    I Love Ambajogai Wanha ke Log bahut acche hain bahut yaad aati hain unki

  • @Ashishpimple94
    @Ashishpimple94 5 ปีที่แล้ว +5

    लातूरकर पण अपलेसेच वाटतेय😍

  • @imranshaikh-xz4oy
    @imranshaikh-xz4oy 3 ปีที่แล้ว

    Ambejogai madhe fakt mandirach aahet ka

  • @mdpratap2979
    @mdpratap2979 4 ปีที่แล้ว

    Chan aagdi mast ahet buddhist temple s .... Mala tr khup avdl nav kahi pan asudya fact badat nhi aj nhitr ajun 200y ni to saglyancha samor yeil..jay maharashtra .jay bharat

  • @vikaspatil6611
    @vikaspatil6611 5 ปีที่แล้ว +3

    झक्कास माहिती

  • @aalimshaikh3256
    @aalimshaikh3256 5 ปีที่แล้ว +2

    Very nice megha Ambajogai la alish pan 1da Adas la a megha Ambajogai pasun 20 kilomitar Aahe nakki megha

  • @rameshwar_garad
    @rameshwar_garad 5 ปีที่แล้ว +3

    Blessed To be Ambajogaikar

  • @amd8057
    @amd8057 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान धन्यवाद

  • @taslimsayyed8316
    @taslimsayyed8316 4 ปีที่แล้ว +4

    Majhya aayiche Maher 😍😍😍😘👌

  • @aartichate4852
    @aartichate4852 4 ปีที่แล้ว +1

    Every year I come to ambejogai but no one shows me this places !!!!😁😂😂😂😂😂lmfao

  • @amolrgaikwad3952
    @amolrgaikwad3952 5 ปีที่แล้ว +8

    Welcome to Ambajogai

  • @vikasgalphade8964
    @vikasgalphade8964 5 ปีที่แล้ว +1

    Tumche video khupcha mast aahet
    and mi tumcha fan aahe

  • @abhijeetgarad2799
    @abhijeetgarad2799 5 ปีที่แล้ว +2

    सर्व अंबाजोगाईकरांकडुन आभार...🙏🙏

  • @iamkhajamaniyar
    @iamkhajamaniyar 5 ปีที่แล้ว +2

    रास्ता अच्छा बतारा मेरकु तो हैदराबादी दिखरा अम्मा Nice Place And Nice Visual (Locations)

  • @jkcreation2224
    @jkcreation2224 5 ปีที่แล้ว +1

    so ....nice ...awesome ....

  • @Ashr6516
    @Ashr6516 5 ปีที่แล้ว +1

    Thxxx dear ambajogi war banwlas

  • @maheshbharajkraprashant6610
    @maheshbharajkraprashant6610 5 ปีที่แล้ว +5

    दीदी आंबेजोगाईला एक मंदिर राहिलं त्या मंदिराचा नाव आहे नागनाथ

  • @umajoshi3320
    @umajoshi3320 2 ปีที่แล้ว +1

    I love Ambajogai ! 😍🤞

  • @akashnagargoje8688
    @akashnagargoje8688 5 ปีที่แล้ว

    gav kont ahe tuz

  • @baijukumar450
    @baijukumar450 2 ปีที่แล้ว

    I was in this place from 2004-to 2005 period

  • @rajangaikwad44
    @rajangaikwad44 4 ปีที่แล้ว

    Mi Kaij kar aahe Ani mala abhiman aahe majya jilhyacha..... thanks Tai...

  • @sanjaymande526
    @sanjaymande526 5 ปีที่แล้ว +2

    Khup enjoy kela ambajogai madhe

  • @sanketmali2144
    @sanketmali2144 5 ปีที่แล้ว

    Mast I love my home town ambajogai mast video hoti n kadhi mumbaila alat tar sanga tumala khup Chan Chan location dakhvel video shoot sathi

  • @abhisuryavanshi7546
    @abhisuryavanshi7546 5 ปีที่แล้ว +8

    माझ गाव आहे अंबाजोगाई मी मुंबई ला राहतो भेटा एकदा आम्हाला पण😊

  • @shripataki
    @shripataki 5 ปีที่แล้ว +1

    Nice cover , one of historical place , video editing is super ,

  • @APcreation77
    @APcreation77 3 ปีที่แล้ว

    Mi pn ambajogai mdhech shikshan ghtly I love you ambajogai

  • @vitthalpimpre8937
    @vitthalpimpre8937 4 ปีที่แล้ว +3

    Great job.. Keep it up 👍

  • @jaywantwaghmare10
    @jaywantwaghmare10 5 ปีที่แล้ว +1

    Lay bhari datta bhau....

  • @digvijayubale3666
    @digvijayubale3666 3 ปีที่แล้ว

    Tumhi Ambajogaitla saglyat motha chowk dakhvayche visarlat.Tith pn khup kahi historical aahe.

  • @hanumandhanve5518
    @hanumandhanve5518 5 ปีที่แล้ว +2

    Thank you

  • @Vijaykachre
    @Vijaykachre 5 ปีที่แล้ว +1

    I also in ambajogai.Best wishes for 1m subscribers

  • @ComedyWorld9834
    @ComedyWorld9834 ปีที่แล้ว

    लातूर अंबाजोगाई किती किलोमीटर आहे

  • @CS-pv4ws
    @CS-pv4ws 3 ปีที่แล้ว

    powerful people comes from powerful places like ambajogai only ambajogaikar......

  • @p.a.ranmare6000
    @p.a.ranmare6000 7 หลายเดือนก่อน

    I love ambajogai❤

  • @aman_khan803
    @aman_khan803 5 ปีที่แล้ว +3

    App kay bolne ka style bhot accha hai dee