ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

🏞 चक्रीवादळ दिघी कोळीवाडा ( खूप वाईट परिस्थिती झाली आहे )

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 มิ.ย. 2020
  • संपूर्ण महाराष्ट्राने मदतीचा हात पुढे केला तर दिघी गावातील घरे मच्छिमारीचा धंदा पुन्हा नव्याने सुरवात करता येईल . खूप वाईट परिस्थिती झाली आहे .बोटी बुडाल्या आहेत .तरी सुद्धा राजकारणी लोक आजून मदती साठी आले नाही. जेंव्हा इलेक्शन असतात तेंव्हा घरा-घरात येऊन भेट देतात आता. हे गेले कुठे ?? का दिघी गाव दिसत नाही का ?
    All song copyright

ความคิดเห็น • 39

  • @pranalikoli2895
    @pranalikoli2895 4 ปีที่แล้ว +3

    आदरणीय उध्दव साहेब आज आदिवासी कोळी जमातीला खरच मदतीची गरज आहे.
    निसर्गाच्या हया कोपात कोळी जमात पूर्ण मेली
    आदरणीय जेष्ठ पवार साहेब तुम्ही महाराष्ट्राची शान आहांत
    आम्हाला हवकाची सरकारी मदत दया.

    • @kkcreation4311
      @kkcreation4311  4 ปีที่แล้ว +1

      Pranali Koli धन्यवाद 🙏

  • @jigneshmarde8905
    @jigneshmarde8905 4 ปีที่แล้ว +2

    आई एकवीरा आपल्या सोबत आहे आपले कोळीवाडे पुन्हा उभी करा भावांनो सर्व एकत्र एकमेकांना मदत करा नक्कीच शक्य होईल भावांनो, माझ्या कोळी बांधवांना पुन्हा उभ कर हिच आई एकवीरा चरणी प्रार्थना करतो 🙏🙏

  • @manishajadhav883
    @manishajadhav883 4 ปีที่แล้ว +1

    ज्या गावात माझ बालपण गेलं तिथली अशी परिस्थिती बघून खूप दुःख झाले ☹️☹️.मला खात्री आहे सर्व कोळी बांधव मिळून एकजुटीने पुन्हा सगळ व्यवस्थित करतील.

  • @trishulhelpdesk9289
    @trishulhelpdesk9289 4 ปีที่แล้ว

    खरंच.. या चक्री वादळाने आपल्या कोळी लोकांच्या पोटावर पाय आणलेत.. तूम्ही व्हिडिओ टाकून मोठे काम केलेत, निदान त्या निमित्ताने तरी आपल्या कोळी लोकांवर आलेला प्रसंग सरकार पर्यंत पोहचेल..

  • @sandeshmhaskar7629
    @sandeshmhaskar7629 4 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ पाहून डोळ्यातुन पाणी आला खूप वाईट वाटत आहे यातून नक्की मार्ग निघेल देव आपल्या सोबत आहेत मदत नक्की मिळेल उभारी घेणायसाठी हिम्मत सोडू नका

    • @kkcreation4311
      @kkcreation4311  4 ปีที่แล้ว

      Sandesh Mhaskar धन्यवाद 🙏

  • @user-og3fj7vc1w
    @user-og3fj7vc1w ปีที่แล้ว +1

    😮😮😮😮😮

  • @prakashvaidya3529
    @prakashvaidya3529 4 ปีที่แล้ว +1

    चांगला व्हिडिओ

  • @dhanajim5776
    @dhanajim5776 4 ปีที่แล้ว +1

    कोळी बांधव कधीच हार मानत नाही. चक्रीवादळ मध्ये झालेल्या घरांचे नुकसान,होड्यांची समुद्रकिनारी झालेले हाल हे होऊन सुध्दा कोळी राजा समुद्रकिनारी एकमेकांना मदत करत आहे....

  • @mumbaikarfolksbymohitramle
    @mumbaikarfolksbymohitramle 4 ปีที่แล้ว +1

    भयंकर परिस्थिती

  • @nivasclass1901
    @nivasclass1901 4 ปีที่แล้ว +1

    Khup dukhat ghatna zali.

  • @mahadevbenduk3114
    @mahadevbenduk3114 2 ปีที่แล้ว

    This is a my village my

  • @udaykawale263
    @udaykawale263 4 ปีที่แล้ว +5

    Like नाही केला video कारण माझा गाव असा बघताना मला ज्या भावना आल्या त्यापलीकडे सर्व काही शुन्य होत.

  • @kolimitraa5400
    @kolimitraa5400 4 ปีที่แล้ว +1

    माझ्या कोळी बांधवांना पुम्हा एकदा समुद्रात भरारी घेण्यासाठी कोणच्या तरी आज मदतीची गरज आहे...

  • @sachinchavan3638
    @sachinchavan3638 4 ปีที่แล้ว +1

    खूप नुकसान झाले माझ्या कोळी बांधवांचे

  • @udaykawale263
    @udaykawale263 4 ปีที่แล้ว +1

    खुप मोठ नुकसान आहे, विश्वास बसला नाही बघुन आणि वाईट तितकंच वाटल कोळीबांधवांसाठी बोटींच नुकसान झालेलं पाहुन. कधी मदत मिळेल सरकारकडून आणि परत एकदा जोमाने समुद्राच्या लाटांवर डोलताना दिसतील माझे नाखवा.लवकरात लवकर उभे राहोत माझे गावकरी हीच श्री चरणी इच्छा.

    • @akshaykawle793
      @akshaykawle793 4 ปีที่แล้ว +1

      नक्कीच पुन्हा एकदा जोमाने उभे राहतील आपले नाखवा. एवढं धैर्य तर नक्कीच बाळगतात ते.👍

  • @samreenjelani8911
    @samreenjelani8911 4 ปีที่แล้ว +1

    Worst day for dighikar.. 😥😥😥

  • @jitenkoli
    @jitenkoli 4 ปีที่แล้ว +2

    😔😔😔😔

  • @nareshbhatkar7976
    @nareshbhatkar7976 4 ปีที่แล้ว +2

    बोलण्यास शब्द ऊमजत नाही. महाभयंकर देवा

  • @_koli_boy_rj6320
    @_koli_boy_rj6320 4 ปีที่แล้ว +1

    😭😭😭😭😭😭

  • @abhikamale3193
    @abhikamale3193 4 ปีที่แล้ว +1

    Very bad situation ☹️

  • @shubhathale2174
    @shubhathale2174 4 ปีที่แล้ว +1

    😭😭

  • @siddhijadhav6079
    @siddhijadhav6079 3 ปีที่แล้ว

    Yaar sarkarne sangun pn ka jatat he lok

  • @akshumadhavi9741
    @akshumadhavi9741 4 ปีที่แล้ว

    💔💔😭

  • @sandeepkoli4887
    @sandeepkoli4887 4 ปีที่แล้ว +1

    Nirlajj mansa unlike kshala krtos ...bgh Ani bajula sark like nahi kraycha tr unlike pn nko kru...

  • @dineshmisal3989
    @dineshmisal3989 4 ปีที่แล้ว +1

    😭😭😭😭😭😭