मस्त आम्हाला माहीत नव्हतं की ही माहिती दिली त्याबद्दल विषेश भारी टिमचे अभिनंदन असेचं नवनवीन विडियो दाखवा यातून आम्हाला माहिती मिळावी ही विनंती...... नमस्कार विशाल लोंढे सांगली
सर नमस्कार माण तालुक्यात बिदाल या गावात नागपंचमि निम्मित बैलाचि तोरण मारण्याची शर्यत आसते पहिले बक्षिस 51000 आहे दुसरे 40000 तिसरे 21000 आहे बगा विडिओ खुपच छान होईल काहि तरी वेगळा विषय महाराष्ट्रातील जणतेला समजेल
पाटोदा हाच तालुका आहे..
जामखेड हा अ.नगर जिल्ह्यातील तालुका आहे...
खरच एकलव्यच होता राहूल बिराजदार मामांचा👍🏻
मस्त आम्हाला माहीत नव्हतं की ही माहिती दिली त्याबद्दल विषेश भारी टिमचे अभिनंदन असेचं नवनवीन विडियो दाखवा यातून आम्हाला माहिती मिळावी ही विनंती...... नमस्कार विशाल लोंढे सांगली
हिंदकेसरी पै. विकास जाधव, भोसरे, सातारा यांचा जीवनप्रवास दाखवा .... अतिशय प्रेरणादायी ठरेल
Go ahead best of luck
महावीर केसरी आण्णा कोळेकर गंगावेस तालीम यांचा जीवन प्रवास दाखवा यांचा विषयी माऊली जमदाडे ला सिकंदर शेख ला विचारा प्लीज.
पै अतिष मोरे मराठवाडा केसरी
पै किरण भगत
जामखेड अहमदनगर जिल्ह्यात आहे
पैलवान राहुल आवारे. आजपर्यंत अनेक पैलवान पाहीले पण यांच्यासारखा नम्र पैलवान फक्त तेच.
जामखेड नगर जिल्ह्यात आहे
खूपछान
लय भारी 👌
महाराष्ट्र केसरी पै.संजय पाटील दादा आटकेकर-कराड यांच्या जीवनावर व्हिडीओ बनवा
राहुल आवारे यांचे शिक्षण कोठे पर्यंत झाले आहे
Great sir......👌👌👌✌️
हिंदकेसरी मारुती माने भाऊ कवठेपिरान यांच्यावर व्हिडिओ बनवा
शेवाळे आबा यांच्या हिंदकेसरी राजा ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏
घेतली पाहिजे
👌👌👌
सय्यद चाऊस यांचा जीवनप्रवास सांगा
जिथे माल भेटतो तेथेच राजकारणी लक्ष देतात
उपमहाराष्ट्र केसरी,उपभारत केसरी पै प्रविण शेवाळे (सुभेदार) यांचा जीवन प्रवास दाखवा🙏
बीड जिल्हा मध्ये जामखेड तालुका नाही....
जामखेड नगर जिल्ह्यातील तालुका आहे...
माहिती स्पष्ट्ट घेत जा आणि पुढे देत जा
Kiran bhagat vishai mahiti dya sir
Kiran Bhau Bhagat
ऊतकर्ष. काळे. विडिओ. बनवा. सर
महाराष्ट्र केसरी अशोक पैलवान चा कुस्ती प्रवास दाखवा
Very very nice
JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏
पैलवान पहिले डबल महाराष्ट्र केसरी गणपत राव खेडकर आण्णा यांचा कुस्ती जीवन प्रवास यावर व्हिडिओ बनवा
अशोक पैलवान चा कुस्ती प्रवास मोरेवाडी गावाचा आहे
प्रविण शेवाले मुलाखत
सर नमस्कार माण तालुक्यात बिदाल या गावात नागपंचमि निम्मित बैलाचि तोरण मारण्याची शर्यत आसते पहिले बक्षिस 51000 आहे दुसरे 40000 तिसरे 21000 आहे बगा विडिओ खुपच छान होईल काहि तरी वेगळा विषय महाराष्ट्रातील जणतेला समजेल
पैलवान सिकंदर शेख किरण भगत या दोघांची माहिती द्या ना सर
दोघांवर विडिओ बनवलेला आहे ऑलरेडी
@@prathmeshphalke3713 sir tumi pandharpur chr che ka
एक नंबर व्हिडिओ दादा. गाव कोणता आहे दादा तुमचं
utkarsh kale chi pan mahiti dya
एक तरी न्युज चायनल मराठी माणसाचा आहे का
Vijay ghutal chi dalhava