बुलेट वर बनवतात बार्बेक्यू | Amazing Indian
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024
- #bbq #streetfood #barbeque #kolhapur #kolhapurfood #kolhapurstreetfood #indianstreetfood #chickenwings #chickendrumsticks #streetfoodinkolhapur
Bullet barbecue
Address:
Nature Park, Khau Galli,
Near Rajaram College,
Kolhapur.
google map location:
maps.app.goo.g...
Owner:
Phone number:9765261117
Bullet means attitude lifestyle
But using the same bullet, two young men from Kolhapur started a bullet barbecue.
Here you will find a variety of delicious dishes like Bbq Chicken Wings, Chicken Legpieces, Green Chicken stripes. Smokey bbq chicken
We made a video of this unique and first bullet barbecue in Kolhapur.
Definitely look.
बुलेट बार्बेक्यु
पत्ता :
नेचर पार्क, खाऊ गल्ली,
राजाराम कॉलेज जवळ,
कोल्हापूर.
मालक :
फोन नंबर :
बुलेट म्हणजे खानदानी रुबाब.
पण याच बुलेट चा वापर करून कोल्हापूरच्या दोन तरुणांनी बुलेट बार्बेक्यू सुरू केलं.
इथ चिकन विंग्ज, चिकन लेगपिस, हरियाली चिकन असे वेगवेगळ्या प्रकारचे अत्यंत चविष्ट पदार्थ मिळतात.
कोल्हापुरातील या अनोख्या आणि पहिल्या वहिल्या बुलेट बार्बेक्यू चा आम्ही बनवलेला व्हिडिओ.
नक्की बघाच.
Ek number Mayur Bhai
Bole to rapata marke..............jagat Bhari Kolhapuri 🤩
आता काय कॉमेंट द्याची
जागाच असल्या भारी शोधतायसा
असले बार्बेक्यू मी कधी बघितले नव्हते, पण एकदम दर्जेदार असणार आहेत, याचा पत्ता बी सांगा
आणी तुमची जागतीक दर्जाची एक नंबर भारी स्टाईल अशीच सुरु ठेवा
बाकी कोल्हापुर रिपब्लीक हा विषय सुरवातीपासनच वांड आणी नाद खुळा आहे 👌👌💐💐
Thank you sir ❤️🙏
Must visit
I always visit this place whenever I come to Kolhapur.Ek number authentic taste aahe. Mayur Bhai ek number.
आज अँकरिंग पेक्षा खाणे ज्यास्त एन्जॉय करत होतात.... फुल रिलॅक्स मुड...👌👌👍🤗
Khup sunder vedio... n khup chan explanation about dish... n concept... thanku boys
Superb taste
Ekdam kadak
Chan taste aste ....enjoy Kara Kolhapurat gelyavar
Wow
Jani survat keli to bajula ahey 😂😂😂 Arjun dada
Yummy😋, tula hariyali aavdatyatch re🤣🤣🤣🤣
Yummy 😋
👍👍👍👍👍👍👍
कोल्हापूर मधे असे बरेच Bullet Barbeque आहेत...पण पहिल्यांदा कोल्हापूर मधे जे सुरू झालं ते हेच आहे..त्या नंतर पूर्ण कोल्हापूर मधे ही कन्सेप्ट कॉपी झाली...जर तुम्हाला ओरिजनल Bullet Barbeque खायचं असेल तरच तुम्ही KSBP पार्क जवळ हे Barbeque खाऊ शकता..तिथे गेल्यावर Chef मयूर भाऊंना भेटायला विसरू नका..तसेच त्यांची दुसरी ब्रांच सुद्धा आहे..त्याचा पत्ता तुम्हाला तिथे गेल्यावर कळेलच...मी पुण्याचा आहे..पण जेव्हा कधी कोल्हापूर ल जातो तेव्हा हे original Bullet Barbeque नेहमी खात असतो..तुम्ही सुद्धा try करायला विसरू नका..एकदा खाल तर पुन्हा पुन्हा जाल..
Yamdhe shijlel kahi nahi bhajlel ahe