मटण लोणचं - मटण नळी - गोळी पुलाव सोबत निलेश हॉटेल ची मस्त मांसाहारी थाळी | best kolhapuri mutton
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 มี.ค. 2022
- #bestnonvegthali #muttanloncha #villagefood #streetfoodindia
Hotel Nilesh
Owner: Balasaheb Bhalkar
Phone number: 9922656789
Add : 2512 , C Ward, Parit Galli, Shanivaar Peth, Kolhapur.
Google location:
maps.google.com/?cid=17163746...
"Nilesh Hotel" is a hotel in Kolhapur that offers amazing and delicious meat dishes.
Starting from a simple home restaurant in 1996, the hotel has made great strides in its business in 25 years.
Best Non-vegetarian dishes are served at this hotel.
There are many delicious dishes like mutton pickle, khima mutton, nali mutton, mutton alni, goli pulav, kharda chicken, mutton chops are their specialities
Menu rates
Mtn loncha 200
Kharda chicken 150
Mtn chops 200
Nali mtn 200
Kheema Mtn 150
Alni Mtn 200
Goli pulav 250
Mtn Biryani 250
This is a video we made of an old and famous hotel in Kolhapur.
हॉटेल निलेश
मालक : बाळासाहेब भालकर
फोन नंबर : 9922656789
पत्ता : 2512, सी वॉर्ड, परीट गल्ली, शनिवार पेठ, कोल्हापूर.
कोल्हापुरातील अप्रतिम आणि चविष्ट मटण थाळी मिळणारे हॉटेल म्हणजे " निलेश हॉटेल ".
1996 साली एकदम साध्या घरगुती खानावळी पासून सुरू झालेल्या या हॉटेल ने आपल्या व्यवसायामध्ये 25 वर्षात बरीच प्रगती केली आहे.
या हॉटेल मध्ये मांसाहारी थाळी तर मिळतेच पण त्याचबरोबर
मटण लोणचं, खिमा मटण, नळी मटण असे अनेक चविष्ट पदार्थ मिळतात.
या कोल्हापुरातील एका जुन्या आणि प्रसिद्ध हॉटेल चा आम्ही बनवलेला व्हिडिओ.
खरोखर खूप अप्रतीम कोल्हापूरी जेवण असतं यांचं खूप वर्ष खातो आम्ही. पांढऱ्या रश्श्याची चव मेंटेन ठेवलीय हे महत्वाचं कारण authentic कोल्हापूरी पांढरा रस्सा हा नारळाच्या दुधापासूनच बनवतात पण हल्ली बऱ्याच ठिकाणी short cut म्हणून म्हशीच्या दुधापासून पांढरा रस्सा बनवाण्याची जी चिंधीगीरी चालवलीय ते लोक खरोखर लाज काढतात कोल्हापूरची पण निलेश वाल्यांनी पांढऱ्या रश्श्याची चव pure authentic कोल्हापूरी ठेवलीय त्यासाठी त्यांचे सर्व खव्वयांकडून खूप खूप आभार
एक नंबर कोल्हापूरच्या मांसाहारी जेवणाची सर कुणालाच येणार नाही म्हणूनच म्हणतात... # जगात भारी आम्ही कोल्हापूरी....!
पण भावांनो तुम्ही जी उसनी कोल्हापूरी भाषा वापरता ती जरा खटकते ती आपसूक तुमच्या तोंडातून बाहेर पडते असे जाणवत नाही तुमची जी रोजची बोली भाषा आहे तीच वापरा हे असे उगाचच स्वर काढू नका आणि वायफळ चेष्टा, मस्करी करू नका स्वतः चा दर्जा सांभाळा...!
आई अंबाबाई चे अशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत...!
दर वेळेला येव्हढी मेहनत घेऊन तुम्ही जी रसना तृप्तीची ठिकाण दाखवता त्याला तोड नाही, गोळी पुलाव बनवण खरच खूप अवघड काम असत, बाकी तुमचा विषय म्हणजे हान की बडीव आणी इतीहास घडीव असाच आहे
खूप शुभेच्छा
कोल्हापुरात आलो की प्रत्यक्ष भेटायची ईच्छा आहे बघू कसा योग येतो ते💐💐
Nakki bhetuya Sir Kolhapur madhe alat ki ❤️🙏
Yummy food with utter hygiene and drooling taste, whenever I visit kolhapur i never fail to have at least 1 meal in this hotel😋
आजचा रप्पाटा..म्हणजे रप्पाट्याचा बा होता...😋😋👌👌👍👍 नाद खुळा राव..1 नंबर.
Ek number 🔥✌️
Kolhapur mutton standards n quality is really awesome 👏….the overall food quality in Kolhapur hotels is fantastic 👍👍very fresh and tasty.
Yeu ka mhnun parvangi ghetli ek num .... kolhapuri sanskar ...😎😊🙂👍💪video mast....
A1 quality & tasty food 😋😋
Ek dum mast 👍👍👍😋😋
खरोखर हॉटेल निलेश च्या नावाने चांग भले........
निलेश चे मालक नारायण राणे सारखे दिसतात.
,🤔😅
You will get the Authentic taste here everytime you visit 💯
कोल्हापुरी जेवणाचा नाद नाहीच
मि शिरोलीत 20 वर्ष काढली
घडलो बिघडलो ते फक्त कोल्हापुरात
Delicious 😋😋
Ek number😋
Ek Number😋😋
😋😋 yummy
Love from satara ❤️
1 number
Kupu Chan ahe J1
आठवड्यातून दोन वेळा पडीक असतो मी इथं
योगी-राज् .... भावांनो असच वोडिओ करा ... म्हंजे कोल्हापुरत आल्यावर ... आम्ही पण मटण आणि आणि तांबड्या पांढऱ्याच्या महापुरात पवतो.... तुमचं tunning एक नंबर.... अ ह नादया बाद.... 1
Thank you bhau ✌️
Lay Bhari
अरे लेका तोंडाला पाणी सुटली की राव .....👌👌👌
Excellent ❤️❤️❤️...
Camera man la salam aahe bhava yevdh control
Mast rappatta
I Love this matan 👌
Nice 👌❤😋
Nice
वेज डिशेस महाराष्ट्रीयन स्टाईल (पंजाबी/ Chinese नको) कोल्हापूर मधील दाखव भावा, आमच्या सारख्या बाहेरून येणाऱ्या लोकांना उपयोगी पडेल .
बाकी व्हिडिओ मस्त
Naad khulaaaaaa..
दर्जा भावा 🥰❤😋😋😋😋
I Love You this food lovely 👌
😋😋
एक नंबर रप्पाटा 🔥
👌👌👌👌👌
Correct ahe bhava
❤❤❤❤❤❤🥰😍👌👌👍👍😋😋🙏🙏 wow . So nice .
Avis biryani center near panchganga hospital try kara
🤤🤤🤤🤤🤤
hotel nilesha cha navan chang bhala
सुप्रसिद्ध वामन गेस्ट हाऊस रेस्टॉरंटमध्ये व्हिडीओ बनवा..
Namskar bhavanu 🙏
Kolhapuri tambada ,pandhra ani kolhapuri bhasya ,ani tumchya sarkhe mitr. Saglach khatarnak.
🔥🔥🔥🔥👍👍👍
Thank you ❤️🙏
Krushna dilexla 1vedio kara
चिकनाचा महापूर......
Bhai tumi doghe pn ekach dish chi chav test karun sangat Java mhanje Saravana best kalel..
timming kay
Bill Kiti Zale ...Sagalayche...
Khava ki te sampale j1
Tumi tyana bagat ka baslay kava ki
आता पहिल्या सारखं जेवण नाही आहे
He hotel dupari chalu Asta ka....? Phone no switch off yet ahe
Dupari band asta
@@KOLHAPURREPUBLIC okk... Plan to Annapurna
Challenge kr ki bhava tumchyat bghayla aavdhel
Lavakarach ✌️
Rats kai ahet prtekache
रेट कार्ड व्हिडिओ मध्ये आहे सर.
खाली व्हिडिओ च्या description मध्ये सुद्धा रेट दिले आहेत
स्टेशनपासून किती लांब आहे
4 to 5 km approx
bon marro (nalli)
पत्ता सांगा
Video chya starting la patta sangitla ahe. Please check
Tumhi je kahi hotelchi mahiti deta tyacha patta aani phone number det ja mhanje aamhala contact karun tithe jata teil.
सर खाली description मध्ये दिलाय पत्ता आणि फोन नंबर.
तसेच व्हिडिओ च्या सुरवातीला 44 व्या सेकंदाला पत्ता पण सांगितलाय बघा.
Fukat khaa masta rahaa 😂
Timing kay aahe hotel ch
Sandhyakali 7 te 11
@@KOLHAPURREPUBLIC दुपारी चालु असतं का
7pm to 11 pm
साॕटे म्हणजे काय रे भावा आळणी स्टाॕक वेगवेगळे असतय काय
आजच भेटतो संध्याकाळी खुपच भारी कोल्हापुरी
Tumch weight ka vdht nh mg 😅😜🤪..ani bhandan hotat ky tumchyat kdhi...😜
Weight vadhlai ki o atta thodasa 😅
Bhandan kadhich nahi hot nusti chestha aste ..
Tumach patat nahi ki acting karta
हे लोक बाहेर जेवतात, पैसे देत असतील का, का व्हिडिओच्या नावाखाली फुकट जेवत असतील
फुकट फुकट टोटल फुकट .. 😂 व्हिडिओ बनवण्या साठी काहीच खर्च येत नाही 2, 3 लाखाचा कॅमेरा फुकट मिळतो हॉटेल पर्यंत जायला पेट्रोल फुकट मिळते. माईक फुकट. लाइट्स फुकट anchor फुकट काम करतात कॅमेरामन फुकट सगळं फुकट. काहीच मेहनत लागत नाही. हॉटेलचे प्रमोशन पण फुकट होते. काहीच खर्च किंवा मेहनत किंवा वेळ द्यावा लागत नाही.. 😂👏
Best answer KOLHAPUR REPUBLIC.
@@KOLHAPURREPUBLIC कॅमेरा माईक भाड्याने घेतला असशील नक्कीच,,,आणि गाडी स्वतः ची नसणार कोणाची मागून आणली असशील 😂😂😂 तुमची फीस म्हणजे मटन हादडणे फक्त😂😂😂😂
Ek number😋