Tushar Bhosle: राहुल गांधींना आमंत्रण द्यायचा अधिकार शरद पवारांना कोणी दिला.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2024
  • Tushar Bhosle: राहुल गांधींना आमंत्रण द्यायचा अधिकार शरद पवारांना कोणी दिला. | BAKHARLive
    काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे 13 तारखेला पंढरपूरच्या वारीत चालणारेतं अशा बातम्या माध्यमातून आल्यात. राहुल गांधींना वारीसाठी खास शरद पवारांनी आमंत्रण दिल्याचं कळतंय. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवारांवर बोचाऱ्या शब्दात टीका केलीये.
    राहुल गांधींना आमंत्रण देण्याचा अधिकार शरद पवारांनां कोणी दिला? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
    #latestnews #politics #maharashtrapolitics #bjp #eknathshinde #sharadpawar #rahulgandhi #pandharpurwari
    रिपोर्ट - भाग्यश्री
    एडिट - कुमार
    Subscribe Now: rb.gy/t8tkdo Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / bakharlive
    ► Follow us on Twitter: / bakharlive
    ► Follow us on Instagram: / bakharlive1

ความคิดเห็น • 2

  • @shankarteli1493
    @shankarteli1493 3 วันที่ผ่านมา +2

    तुला आचार्य पदवी लाऊन घेण्याचा अधिकार कोणी दिला.