Aurangabad:डीएमआयसी,समृद्धी,धुळे सोलापूर महामार्गाच्या आलेल्या पैशांवर करोडोचा गंडा घालुन 1 जण फरार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2021
  • आधीच दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात डीएमआयसी सारखा महत्त्वकांक्षी प्रकल्प येतो... वर्षानुवर्षे कोरडवाहू शेती वाहणाऱ्या शेतकऱ्यांना जिथं पाच आणि सहा लाख रुपये एकरनी कोणी विचारत नव्हतं.. तिथं सरकार कडून एकरी 22 ते 25 लाख मोबदला मिळतो...तिकडं धुळे सोलापूर,समृद्धी महामार्गात अनेकांच्या जमिनी जातात...मनाजोग्या सरकारी मोबदल्याने शेकडो शेतकरी रातोरात करोडपती होतात...विकासापासून वंचित जिल्ह्याला आता कुठे थोडे सुगीचे दिवस येतात...तेवढ्यात एका सरकारी अधिकाऱ्याचा मुलगा हळूच या परिसरात शिरकाव करतो...लोकांच्या भोळेपणाचा अशिक्षितपनाचा फायदा घेत...लाख रुपयांवर 5 हजार ते 25000 महिन्याला व्याज परतावा देण्याचं अमिश दाखवतो...तरुण पोरांना एजंट बनवत कमिशन मध्ये फॉर्च्युनर मिळतात...4-5 वर्षांत नुसता धुरळा...योजनेचं नाव तीस तीस...सगळीकडे एकच चर्चा...असं 30 30 म्हणत शेतकऱ्यांना अमिश दाखवणाऱ्याचा पैश्यांसह पोबारा...मग काय 300 ते 500 कोटींचा शेतकऱ्यांना गंडा... कहाणी फिल्मी आहे ना...हो पण हे सत्य आहे..(Ameya VO)
    #lokmat #aurangabad #डीएमआयसी #समृद्धी# धुळे #सोलापूर #महामार्ग
    Subscribe to Our Channel
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 26

  • @ramkrushnahari7721
    @ramkrushnahari7721 2 ปีที่แล้ว +9

    पवार कुठे आहेत आता, हे सरकार सत्ताधारी समाजाला सुखाने जगून देत नाही,

  • @arunkhedekar8138
    @arunkhedekar8138 2 ปีที่แล้ว +4

    अश्या अनेक योजना काढुन पण या अगोदर अनेकांची फसवणूक झाली आहे, यात गृह योजनेच्या नावा खाली पण योजना काढून अनेक सरकारी कर्मचाऱ्यांची पण करोडो रुपयांनी फिसविण्यात आले आहे,

  • @babulalraskar6078
    @babulalraskar6078 2 ปีที่แล้ว +4

    Powar cha manus 30. 30

  • @ramdasthote8073
    @ramdasthote8073 2 ปีที่แล้ว +4

    हे शेतकरी नाही हे यात गुंतवणूक करणारे सावकार आहे

  • @rupeshjogle886
    @rupeshjogle886 2 ปีที่แล้ว +2

    👍 mast

  • @dashrathbhalekar8716
    @dashrathbhalekar8716 2 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला काय वाटतं आपले नेते कोटी रूपये मोजू शकतात

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 2 ปีที่แล้ว +2

    100 VARSHAPURVI MHATLE HOTE, KHSUDRA EK DIWAS BHRAHMAN HOIEL, MHANJE TO PAN HARAMIPANA KARAYLA LAHEL TECH CHALLAY AAJKAL.

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 2 ปีที่แล้ว +1

    N.p.i.d state brif

  • @ajimshaikh641
    @ajimshaikh641 2 ปีที่แล้ว +2

    जामड़ी गावत ले भरपुर पैसे लागले ले आए 3030 घोटाला मदी

    • @user-no2zv2jv5p
      @user-no2zv2jv5p 2 ปีที่แล้ว

      जामडी नाही . जाम ळी

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 2 ปีที่แล้ว

    Samaj bhan koni karayche pattnmdbrsh50

  • @jayathakur16
    @jayathakur16 2 ปีที่แล้ว

    1 jan mahanje shiv sena kiva sarad pavar

  • @nitinchavan2275
    @nitinchavan2275 2 ปีที่แล้ว

    Santosh bhamtayala sodu naka Shiksha zalich pahija

  • @anantmalusare2911
    @anantmalusare2911 2 ปีที่แล้ว +2

    बी.जे.पी.ची जुनी खोड आहे एकी कडे दिल्यासारख करायच दुसरीकडे लुटायच

  • @goldensparrow2562
    @goldensparrow2562 2 ปีที่แล้ว

    हावरट शेतकरी

  • @rameshtiwari1074
    @rameshtiwari1074 2 ปีที่แล้ว

    लालच भुरी बला

  • @rishabhburte5341
    @rishabhburte5341 2 ปีที่แล้ว

    🤣

  • @Akash-pt9re
    @Akash-pt9re 2 ปีที่แล้ว

    पैसे आले भरपूर लोकांचे वापस नाही आले. 99% पैसे बुडाले .. न्यूज वाले हे नहीं दाखवणार आता🖕🖕😂😂😎😎

  • @Tony-wx2qr
    @Tony-wx2qr 2 ปีที่แล้ว

    Mulshi pattern honar ya ashya shetkaryancha