झोप उडेल नक्की जर तुम्ही सुद्धा बिझनेस सुरू करण्याचा विचार करताय मग व्हिडिओ बघा..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 1.3K

  • @suyogkothari3295
    @suyogkothari3295 ปีที่แล้ว +97

    अतिशय सुंदर मी जैन माणूस आहे. आज लोक आमच्या कडे कसे बघतात की जैन माणसे खूप श्रीमंत असतात भरपूर पैसा असतो पण आज मी सांगू इच्छितो की मूठभर 4श्रीमंत लोक म्हणजे सगळं समाज श्रीमंत नसतो आज सामान्य मध्यम वर्गीय जैन समजाची फार विदारक परिस्थिती आहे..gov. योजनेत बसत नाही. अल्पसंख्य म्हणून आमची नोंद होते पण कोणत्याच योजना लाभ मिळत नाही....मी आपले व्हिडिओ बघतो आणि खूप सुंदरपणे आपण माहिती मार्गदर्शन देतात धन्यवाद

  • @sidrammadgyal8478
    @sidrammadgyal8478 ปีที่แล้ว +25

    मराठी माणसाचे घडवण्यासाठी तुम्ही खूप चांगले काम करत आहात

  • @sp39700
    @sp39700 ปีที่แล้ว +74

    अगदी बरोबर बोललात सर, आपल्या मराठी माणसांसाठी,असे व्हिडिओ बनविण्याची खरोखर गरज आहे.भाषा परखड आहे,पण विचार आणि सल्ले योग्य आहेत.

  • @balajisurwase7471
    @balajisurwase7471 11 หลายเดือนก่อน +4

    100% खर आहे तुमचे विचार ग्रेट आहेत वस्तुस्थिती सांगत आहात आम्हाला आवडले व्यवसाय याच्यासाठी कराचा चार लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि आपण पैसा कमावला पाहिजे समाजात नाव उभं राहिलं पाहिजे आणि त्या समाजाची बांधिलकी म्हणून गोरगरिबांसाठी काहीतरी करणे आणि त्यापासून पैसा कमावणे हा उद्देश सामाजिक बांधिलकी बघून करणे फक्त पैसा कमावण्यासाठी व्यवसाय करणे चुकीचा आहे व्यवसाय करत करत सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे ही मराठी बांधवाचा चालू स्थितीचा मराठी समाजाला एकमेकाला सपोर्ट करण्याची खूप गरज आहे तरच सर्व मराठी लोकांचा व्यवसाय भरभराटीला जाईल आरक्षण आणि सरकारी नोकरी हा विषय मराठी संपलेला आहे त्यामुळे व्यवसाय करणे 100% झोकून प्रत्येकाच्या आवडीनुसार व्यवसाय केला तर सक्सेस होईल सरांचं प्रखर बोलला आहे परंतु योग्य आहे 100% सहमत आहे

  • @sanjaychougule2269
    @sanjaychougule2269 ปีที่แล้ว +51

    अगदी बरोबर बोललात सर , आपला मनःपूर्वक आभारी आहे

    • @ramdasjagtap1589
      @ramdasjagtap1589 ปีที่แล้ว +1

      सर, माझे साई अल्युमिनियम अँड ग्लास वर्क नावाने व्यवसाय आहे, सध्या स्वतः करतो, नक्की बदल करेल.

    • @narendrakarkhanis.1373
      @narendrakarkhanis.1373 ปีที่แล้ว +1

      प्रॉपर consultation

  • @PB_GAMING564
    @PB_GAMING564 ปีที่แล้ว +12

    श्री गुरुदेव 🙏
    आपल्या मनात खुप लोकांसाठी तळमळ आहे.
    खुप सुंदर बंधु

  • @tushardiwadkar4789
    @tushardiwadkar4789 ปีที่แล้ว +39

    अगदी हसतखेळत सहजपणे तुम्ही खूप मोलाचा मंत्र दिला आहे.. तुमचा विडिओ तुन खूप काही शिकण्यासारखे आहे sir👍

  • @bharatigovari3936
    @bharatigovari3936 9 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार दादा, खुपचं आपुलकीने व्यवसायाची माहिती देतात. अगदी मनापासून समजावून देतात.

  • @tulsidastambe2939
    @tulsidastambe2939 ปีที่แล้ว +14

    अगदी बरोबर सर. तुम्ही देताय ती माहिती खुपच छान आणि उपयुक्त योग्य माहिती त्यातील खाच खळगे अडचणी बारकाईने सांगता आहात आपले मनःपूर्वक आभार व अभिनंदन सर.

  • @archanaagarkar2338
    @archanaagarkar2338 10 หลายเดือนก่อน +1

    सर, तुम्ही हे सर्व योग्य प्रकारे अगदी मनापासून, महत्वाचे, छान, शांत आवाजात समजावून आम्हाला सांगितलेत. खुप खुप धन्यवाद तुम्हाला ❤😊

  • @shankarghugare4326
    @shankarghugare4326 ปีที่แล้ว +16

    काय भारी बोललात सर....हे असंच काहीसं मला देखील वाटायचं...की बँकेतील नोकरी सोडून धंदा टाकावा....पण नको रे बाबा...डोळे उघडले....बऱ्याच fundamental वर काम करावे लागणार....त्यापेक्षा बँकेतील नोकरी वर fundamentlly लक्ष्य देतो...त्या strategy follow karto....बँकेचा बिझनेस वाढवतो....आणि मग स्वतःचा व्यवसाय सुरु करतो...मग जमेल की नाही.

  • @johnrosario4324
    @johnrosario4324 ปีที่แล้ว +1

    सर खूपच चांगला व्हिडिओ होता आपला. अगदी पोटतिडकीने तुम्ही बोलत होता. नेमक्या मर्मावर बोट ठेवून समजावत होता. धन्यवाद.

  • @ashishshroff3659
    @ashishshroff3659 ปีที่แล้ว +11

    बादशाह ही कितीही ताकतवान असला तरी तो एकटा सल्तनत चालवू शकत नाही, मग हा तर बिजनेस आहे

  • @pradeepjadhav3966
    @pradeepjadhav3966 ปีที่แล้ว +4

    साहेब, नमस्कार
    व्यवसाय सुरु करण्यासाठी खूपच सुंदर सविस्तर माहिती व उत्तम मार्गदर्शन केले .
    त्याबद्दल आपले जाहीर आभार व लाख लाख धन्यवाद!

  • @vighnahartamoviespune9326
    @vighnahartamoviespune9326 ปีที่แล้ว +4

    व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली,
    आणि ति देखिल समजेल या भाषेत...
    यातली एक गोष्ट खुप महत्वाची वाटली,
    ती म्हणजे,
    आपल्या व्यावसायात आपणच जर स्वत:ला अडकवून न घेता,
    त्याच व्यावसायाचं मार्केटिंग करण्यासाठी बाहेर पडलं तर व्यावसाय अधिक वाढणारच आहे...
    आपले मनापासून आभार....

  • @nileshteredesai7799
    @nileshteredesai7799 ปีที่แล้ว +3

    सुंदर संवाद साधता..असे वाटते आपण प्रत्यक्ष समोरच आहात..hello म्हणता ते अगदी live वाटते. Thanks!

  • @vijayrane8141
    @vijayrane8141 ปีที่แล้ว +5

    चांगले समुपदेशन केले. आपल्याकडून प्रेरणा घेऊन उद्योपती होतील. धन्यवाद 🙏

  • @bhaskarsamudre3507
    @bhaskarsamudre3507 11 หลายเดือนก่อน +2

    सर आपण बोलता ते पॉईंट अगदी बरोबर आहेत तुमच्या मोटिवेशन फार आहे

  • @OmSaiRam0111
    @OmSaiRam0111 ปีที่แล้ว +5

    सर ❤️ 🙏
    सर तुमी खुप छान माहिती देता मला आपले व्हीडीओ मधून खुप छान आणि महत्वपूर्ण माहिती मिळते आपण उद्योग करण्यासाठी खुप फायदेमंद होते 🙏❤️🙏❤️🙏❤️🙏

  • @ksnehal094
    @ksnehal094 26 วันที่ผ่านมา

    Excellent... really amazing and I am speechless...👌👌👌👌👌

  • @narayandeshpande5257
    @narayandeshpande5257 ปีที่แล้ว +18

    I am also in business for last 30 years. So I can tell more details in same topic.
    But I appreciate for your first sentence that ' what ever you can sale do the business of the same'
    Thanks for motivating others for business.

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे सर,ह्यातल्या ब-याचश्या चूका केल्यामुळे मी व्यवसाय,नोकरी यात यशस्वी होवू शकलो नाही परंतू तुमच्या माहीतीचा इतरांना फायदा करून देईन,राम कृष्ण हरी.

  • @ramchandramahajan5932
    @ramchandramahajan5932 11 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर बोललात सर आपल्या मराठी माणसांना खरंच अशा 🎉 मोटिवेशन ची आवश्यकता आहे,, असे आणखी व्हिडिओ बनवत चला

  • @basawarajkanade3661
    @basawarajkanade3661 10 หลายเดือนก่อน

    योग्य मार्गदर्शन.आज बेरोजगार तरुणांना निश्चीतच व्यवसाय करावा वाटतो..पण नेमकं काय करायचं? व्यवसाय निवड संभ्रमात ते खचुन जातात.

  • @indrakumarsarvade7225
    @indrakumarsarvade7225 11 หลายเดือนก่อน +3

    तुमच्या प्रोत्साहनामुळे मी उद्योग करण्याचे ठरवले व प्रयत्नात आहे, धन्यवाद साहेब

  • @dhanashreehegishte7970
    @dhanashreehegishte7970 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली, अजून यावर डिटेल मध्ये व्हिडिओ बनवा. मराठी मुलांकडे खूप ज्ञान आहे, कष्ट करण्याची तयारी आहे पण योग्य मार्गदर्शन नसल्यामुले ती पाठीमागे राहतात.मनापासून धन्यवाद..

  • @sujatawaghmare5860
    @sujatawaghmare5860 ปีที่แล้ว +14

    Thanks with gratitude sir for your valuable guidance. I am also planning to start a small scale business. Thanks

  • @Figh4ter
    @Figh4ter หลายเดือนก่อน

    GREAT FUNDAMENTALS
    Salute to you sir

  • @jayanthashetty3522
    @jayanthashetty3522 ปีที่แล้ว +4

    Thanks for Sharing Hare Krishna Your Idea about starting new Business was Awesome

  • @sanjaykpandharkar9302
    @sanjaykpandharkar9302 26 วันที่ผ่านมา

    खूप छान व्हिडिओ, नवीन तरुण बॅच साठी खूप गरज आहे

  • @vasantshinge186
    @vasantshinge186 ปีที่แล้ว +15

    U r a genius! Bravo!! U r uncompromising where it is the need to be so..... "a great secret of success in the business". Very very thankful n grateful to u for this great video, sir. I shall be lucky if I get an opportunity to see u in person for a short span of time . Please send me the training programmes of chawdi/fees, etc. U R REALLYA A GREAT MOTIVATION AND TRUE GUIDE TO THOSE WHO R REALLY IGNIGHTED TO DO SOMETHING GOOD! ONCE AGAIN THANK YOU V MUCH! 🙏🙏

  • @anaghathuse6325
    @anaghathuse6325 ปีที่แล้ว +2

    तुम्ही एकदम परखड भाषेत बोलता. आज ती काळाची गरज आहे. माझा स्वतःचा घरगुती साडी विक्रीचा व्यवसाय आहे. नुकतेच माझ्या व्यवसायाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण मला म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळत नाहीये. मी जुन्नर येथे राहते. मला दिवसाला कमीत कमी एक हजार रुपये मिळतील. असे काही व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करू शकाल का?

  • @shankarbhosale1308
    @shankarbhosale1308 ปีที่แล้ว +3

    Khupach changala UPKRAM aahe sir
    Real facts about business you told really great

  • @tejuuuBharti-xu9ko
    @tejuuuBharti-xu9ko 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सर्व काही गोष्टी कडे खुप बारकाईने लक्ष ठेवून काय करू नये व काय करायचे ते परखडपणे मांडलेल्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मी पण बिझनेस करणार आहे त्यात आपले मार्गदर्शन मिळाले तर मला माझ्यात सुधारणा करण्यासाठी उपयोगी पडेल ओके धन्यवाद सर

  • @jaydeepthorat9263
    @jaydeepthorat9263 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती सर...👌🙏

  • @haridasbadade9321
    @haridasbadade9321 21 วันที่ผ่านมา

    सुंदर Video.

  • @sunitrajvansh7266
    @sunitrajvansh7266 ปีที่แล้ว +7

    Very good information .Salute This is eye opener video.Please make such type information video for Marathi generation.This is very Useful.Thanks again.

  • @sandippawar8925
    @sandippawar8925 ปีที่แล้ว +1

    Khupach Chan video ahe ...mala actually garaj hoti kahi gosti samjun ghaychi as business kartana ...tumcha vd pahun kharch khup Chan n kahi changes karn garjech ahe as vatayt...kahi gosti exactly 💯 % barobar sangitlya tumi ..thanku so much

  • @sushantyesambare4151
    @sushantyesambare4151 ปีที่แล้ว +6

    Perfect tips and points given by you sir. Definitely ya 3 prashnanvar uttar gheunach chawadishi contact karnar. Thanks a lot sir 🙏🙏🙏

  • @annachidhag4787
    @annachidhag4787 2 หลายเดือนก่อน

    जेथे वाटाडे असतात तेथेच यशाचा महामार्ग दाखवला जातो व तेथे उद्योजकाला पोहचता येते. ती वाट आपण दाखवित आहात आम्ही आपले ऋणी आहोत आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता

  • @pranujfoods4216
    @pranujfoods4216 ปีที่แล้ว +5

    अगदी योग्य बोललात सर

  • @dattadarade1684
    @dattadarade1684 11 หลายเดือนก่อน +1

    Very good information

  • @deepikapawar7578
    @deepikapawar7578 ปีที่แล้ว +10

    सर बिझनेस करायला पैसा कसा उभा करायचा हे पण सांगा ना. कारण प्रचंड इच्छा असूनही पैशाअभावी बिझनेस करता येत नाही.

  • @user-cm3ny3bq5p
    @user-cm3ny3bq5p 7 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोलले सर बिझनेस करण्याची ईच्छा आहे पण पैसा कसा उभारायचा याबद्दल मार्गदर्शन करावे.🙏🙏

  • @shoaibsawratkar141
    @shoaibsawratkar141 ปีที่แล้ว +6

    Sir, you have shared valuable experience.
    Thank you sir

  • @thenatureoflove3891
    @thenatureoflove3891 10 หลายเดือนก่อน

    मशनेरी, रॉमटेरियल, शेड, अशा मोटिवेशनल TH-cam च्या दुनियेत भरारी घेत असलेल्या माझ्या मनाला स्थिर करण्यासाठी धन्यवाद सर....

  • @sakhareaditya
    @sakhareaditya ปีที่แล้ว +7

    Sir yours is the only True motivational Video. Saw such stuff for the first time in my career/business. Thanks mhanayla shabd apure ahet sir.

  • @sarangb6644
    @sarangb6644 ปีที่แล้ว +1

    माझ्याकडेही पुण्यात 5 गुंठे जागा आहे.. मी काय करू शकतो हाच विचार करतोय.. तेव्हा बरोबर तुमचा video आला.. खूप योग्य मार्गदर्शन केलेत सर.. आणि ट्रेनिंग पण मी नक्कीच करेन तुमचे

  • @noelfernandes585
    @noelfernandes585 ปีที่แล้ว +5

    ❤ Great inspiration for new entrapuener's.

  • @user-kq9ir1ne8v
    @user-kq9ir1ne8v 10 หลายเดือนก่อน

    हरकत नाही स्वतः नाही करावे पण सर्व गोष्टींची माहिती सखोल असावी कृती स्वतः करणे शक्य नाही परंत कर्मचारी काय करतो व ते योग्य अयोग्य याची जाण असावी

  • @sheetalchavan3409
    @sheetalchavan3409 ปีที่แล้ว +3

    Good sir, so clear and straight. Keep it up👍

  • @ramdassobale7699
    @ramdassobale7699 ปีที่แล้ว +1

    सर , अतिशय सुंदर व आपल्या भाषेत समजाविण्याची पध्दत . धन्यवाद 🙏

  • @vivekmane1412
    @vivekmane1412 ปีที่แล้ว +6

    बरोबर सर बोलाल आहे 👍

  • @VijayMohite-fg6zc
    @VijayMohite-fg6zc 10 หลายเดือนก่อน

    हे फॅक्टस लक्षात घ्यावेच लागतील.. धन्यवाद सर 🙏

  • @rajuangre
    @rajuangre ปีที่แล้ว +4

    Very well said sir...

  • @user-wk3mn5zx8y
    @user-wk3mn5zx8y ปีที่แล้ว

    सर खूप सुंदर माहिती दिली आपण खरोखर अंतकरणापासून बिझनेस मधल्या यशस्वी होण्या साठी लागणारी जिद्द निर्माण केली असेच व्हिडिओ बनवा खूप छान माहिती दिली

  • @Jyoti_Gayakwad_
    @Jyoti_Gayakwad_ 11 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर बोललात सर तुम्ही

  • @shardafulzele453
    @shardafulzele453 10 หลายเดือนก่อน

    सर, खूप खूप छान बिझनेस बाबत स्पष्ट मोलाची माहिती सांगितली आपले खुप खुप आभार

  • @mayurtaday2488
    @mayurtaday2488 ปีที่แล้ว +6

    You have extraordinary style of coaching and mentoring. Keep up the good work. Let me know how I can contribute in shaping entrepreneurs. I have 30 years of corporate experience at CXO level. Would like to contribute to your platform.

  • @kalpanachauthe4306
    @kalpanachauthe4306 7 หลายเดือนก่อน

    छान मार्गदर्शन करता सर तुम्ही धन्यवाद

  • @vishalt9266
    @vishalt9266 ปีที่แล้ว +5

    सर माझे कृषि सेवा केंद्र आहे . पण. माझ्याकडे टॉप क्वालिटी प्रॉडक्ट्स,आणि उत्तम सल्ला पण मी देतो पण ग्राहक पाहिजे तेवढे नहित . काय करू सर खूप पारेषण आहे मी😢

    • @fiudhoygamer9624
      @fiudhoygamer9624 ปีที่แล้ว

      Search something missing. You can succeed.🎉🎉

  • @mangeshborle1326
    @mangeshborle1326 10 หลายเดือนก่อน

    Khjup chan maheti dytay sir thanku

  • @bharatwaghmare379
    @bharatwaghmare379 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती दिली सर

  • @dileepgholap8164
    @dileepgholap8164 10 หลายเดือนก่อน

    खरोखरच अतिशय सुंदर माझा आत्मविश्वास वाढविल्या बद्दल.खूप खूप आभारी आहे

  • @sangitarathodsubhashrathod8304
    @sangitarathodsubhashrathod8304 ปีที่แล้ว +2

    उपयुक्त माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏

  • @nikaljeP
    @nikaljeP ปีที่แล้ว

    अगदी कामाचं बोलले सर, तुम्ही मी 2,3 महिन्यात स्वतःचा कॅफे ओपन करतोय त्या अगोदर तुम्ही माझे भरपूर confusion दूर केले धन्यवाद.

  • @sanjayrajne1074
    @sanjayrajne1074 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही 100% खरे सांगत आहात .आणि माझ्या बाबतीत हेच झालं आहे .

  • @sarojdhtr7657
    @sarojdhtr7657 ปีที่แล้ว

    Must must must! Valoon भलतीकडे जाण्यापूर्वीच थोबाडीत marleet tyasathi khup khup abhar!

  • @vilasmhaskar9002
    @vilasmhaskar9002 ปีที่แล้ว

    सर फारच छान गमतीदार पद्धतीने समजावत आहेत ....

  • @sudhakarkamble9868
    @sudhakarkamble9868 ปีที่แล้ว +2

    खुप चांगली माहिती सांगितली साहेब

  • @swapnilpatil7003
    @swapnilpatil7003 4 หลายเดือนก่อน

    Gr8 Information SIR💐

  • @ranipawar3535
    @ranipawar3535 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आहे👍👍👌👌

  • @shobhathakare7485
    @shobhathakare7485 10 หลายเดือนก่อน +1

    सर खूप छान माहिती देत आहे तुम्ही

  • @shalavachva1371
    @shalavachva1371 8 หลายเดือนก่อน

    एक दम बेस्ट सर

  • @aniljangame3940
    @aniljangame3940 11 หลายเดือนก่อน +2

    🙏 सर लई भारी बोलता 🙏

  • @dixitarts9306
    @dixitarts9306 ปีที่แล้ว +1

    KHUP CHAN SIR

  • @ajaykhedkar3477
    @ajaykhedkar3477 11 หลายเดือนก่อน

    Fantastic. Knowledge very valuable important information

  • @pradnyadeshmukh1508
    @pradnyadeshmukh1508 9 หลายเดือนก่อน

    Chan ahe प्रगती होण्यासाठी

  • @ankushwahatule7167
    @ankushwahatule7167 ปีที่แล้ว +1

    एकदमच छान माहिती दिली सर, असे
    Video तयार करणे आवश्यक आहे

  • @prj1444
    @prj1444 11 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर....

  • @amjadkazi7053
    @amjadkazi7053 ปีที่แล้ว

    साहेब खरच मराठी म्हणून खुप प्रयत्न केले.. आपल्या लोकांना एकत्रित अनन्याचे.. पण नाही ओ साहेब

  • @deepak.rikame.jatin.enterp6383
    @deepak.rikame.jatin.enterp6383 11 หลายเดือนก่อน

    बंधु राजे
    अगदी बरोबर आहे purfect

  • @mayurbhogil8605
    @mayurbhogil8605 ปีที่แล้ว +1

    आपण खूप छान माहिती देत सर तुम्ही दिलेली माहिती आवडली आणि असच व्हिडीओ बनवत रहा👍👍👍👍👍👍😊

  • @bhartihire3596
    @bhartihire3596 11 หลายเดือนก่อน

    Agdi barobar sangat aahe sir . Kup chan mahiti sangitli thumi .Thanks

  • @dinkarekhande4814
    @dinkarekhande4814 10 หลายเดือนก่อน +1

    Fentastik

  • @kumarsutar7322
    @kumarsutar7322 4 หลายเดือนก่อน

    छान कन्सेप्ट आहे आवडले

  • @sanjitkarande2807
    @sanjitkarande2807 10 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dilit sir

  • @sanketmahajan2315
    @sanketmahajan2315 9 หลายเดือนก่อน

    Really inspirational video on real fact. Because we need to think from these basic things explained by sir

  • @ganeshanarse5846
    @ganeshanarse5846 ปีที่แล้ว +1

    Excellent 👌👍sir

  • @ramchandramungekar325
    @ramchandramungekar325 10 หลายเดือนก่อน

    Khoopach Chan vaktaya Sangitlya badhal Thanks
    .

  • @narharikalekar7880
    @narharikalekar7880 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @abasopatil2208
    @abasopatil2208 ปีที่แล้ว

    सर आपले व्हिडिओ अतिशय सुंदर आणिज्ञान वर्धक असतात मराठी मुलांनी ते काळजीपूर्वक ऐकावेत विचार करावा आणि मग निर्णय उद्योग सुरू करावा.

  • @anildhanke4117
    @anildhanke4117 หลายเดือนก่อน

    एक नंबर सर

  • @sunilmohite694
    @sunilmohite694 11 หลายเดือนก่อน

    Really mind blowing

  • @purushottamkamble5556
    @purushottamkamble5556 7 หลายเดือนก่อน

    खुप छान व्हिडिओ सर. ज्ञानात भर पडली पण पुढे काय करायचे ते कळत नाही. धन्यवाद सर. Pbmk.

  • @dileepgholap8164
    @dileepgholap8164 10 หลายเดือนก่อน

    सर मला खुप आवडले आपलं मार्गदर्शन

  • @pradippatil9975
    @pradippatil9975 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे भेटली

  • @nanaguthale
    @nanaguthale 10 หลายเดือนก่อน +1

    Practical oriented speech. Thank you very much

  • @sangeetakate4549
    @sangeetakate4549 ปีที่แล้ว +1

    सर मी निवृत्त गृहिणी आहे.मी शिक्षिका होते. सध्या माझा स्पाईन व चालण्याचा प्राॅब्लेम आहे.पण मला थोडेफार काय करता येईल? जेणे करून माझा वेळ जाईल व थोडेफार स्वावलंबनापुरते पैसे मिळवू शकेन. व्यवसाय करण्याबाबत तुम्ही खूप परखड व चाणाक्ष विचार मांडले आहेत. डोळ्यात अंजन घालणारे विचार आहेत.

  • @Sarikavairale
    @Sarikavairale 11 หลายเดือนก่อน +1

    हो सर तुम्ही अगदी बरोबर बोलताय thanku सर