कॅज्युअल संसार 2 किंवा एकूणच कॅज्युअल संसार ला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल रसिक प्रेक्षकांचे धन्यवाद ! काही तांत्रिक अडचणीमुळे अगोदरचे चार भाग प्रदर्शित करण्यात जी दिरंगाई झाली ती यावेळी होणार नाही किंवा झाली तरी अगदी किरकोळ असेल . येत्या शनिवार पासून दर शनिवारी एक भाग प्रदर्शित होईल . धन्यवाद 😊
Aaicha ghooo just mhantal bagahav latest episode alay ka nahi tar unsubscribe karto....baghto tarnkay kadak teaser please ata jast wait naka karyla lau...yaar ❤❤❤❤❤❤
भवतेक या web series चा डायरेक्टर S.S.Rajamouli आहे वाटत 6 महिन्यातुन एकदा episode येतोय.. काहीच अडचण नाही.. कधी पण आला तरी आम्ही बघणार आहे हे त्यांना माहीत आहे..😂😂😂
कॅज्युअल संसार 2 किंवा एकूणच कॅज्युअल संसार ला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल रसिक प्रेक्षकांचे धन्यवाद !
काही तांत्रिक अडचणीमुळे अगोदरचे चार भाग प्रदर्शित करण्यात जी दिरंगाई झाली ती यावेळी होणार नाही किंवा झाली तरी अगदी किरकोळ असेल .
येत्या शनिवार पासून दर शनिवारी एक भाग प्रदर्शित होईल .
धन्यवाद 😊
आजचा भाग कुठ आहे
पुढच्या वर्षी येऊद्या 😂
Aaicha ghooo just mhantal bagahav latest episode alay ka nahi tar unsubscribe karto....baghto tarnkay kadak teaser please ata jast wait naka karyla lau...yaar ❤❤❤❤❤❤
🎉🎉❤❤❤❤लवकर येऊद्या
आली का आठवण.. प्रेक्षकांची.. 😢😢😢
खूप लेट
😍😍😍😍
डिसिप्लिन नाही याना कधीपन मनात आल्यास एपिसोड रिलीज करतात
आता येईल दर शनिवारी
भवतेक या web series चा डायरेक्टर S.S.Rajamouli आहे वाटत 6 महिन्यातुन एकदा episode येतोय.. काहीच अडचण नाही.. कधी पण आला तरी आम्ही बघणार आहे हे त्यांना माहीत आहे..😂😂😂
Thank you so much !
🎉
Nahi time tr Kashla kadta Ky fayda 4 month ek eposide
एवढ्या लवकर आणला एपिसोड....काय राव तुम्ही?
अरे आधीच लेट आहे
IT CITY PUNE तिथे marathi mansacha asa apman. ??
Aata aathvan zali kay 😅😅
Upyog nahi evdh late krun
Kiti vel
Kiti nuksan karat ahat viewers naraj karun