मटण चाप कलेजी | Casual Sansar 2 | कॅज्युअल संसार 2 | EP 2 | Marathi Comedy Web Series | Comedy Drama
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025
- मटण चाप कलेजी | Casual Sansar 2 | कॅज्युअल संसार 2 | EP 2 | Marathi Comedy Web Series | Apeksha | Pramod
Cast : Pramod Nikrad | Apeksha Chavan | Prakash Dalavi | Uma Korlekar | Abhiraj Bhopale
Creator : Digital Khanderao
Director : Avinash Palkar
Story Screenplay and Dialogues : Avinash Palkar
Editor : Jayesh Mahamuni
Director of Photography : Akash Bankar
Additional Cinematography : Sachin Gaygove , Mayur Aher
Music : Vinit Deshpande
Lyrics : Lakhan Chaudhari
Vocals : Gayatri Saraf
Chief assistant Director : Vikas Gosavi
Assistant Directors : Prakash Dalvi
Sync Sound and Sound Design : Vikas Khandare
DI Colorist : Vishal Sarode
Executive Producer : Prem Yelmalwar
Production Manager : Gajanan Shendkar
Casting : Prem Yelmalwar
Line Producer : Sachin Yadav
Makeup : Jalal Sayyed , Aarti Chaugule , Vidya Dilip Bhosle
Publicity Design : Pramod Nikrad
Visual Promotion : Prashant Kamble
Digital Marketing : Prashant Kamble
#webseries #marathiwebseries #casualsansar2 #casualsansarwebseries #digitakhanderao #apekshachavanofficial #casualsansar
पाण्यासारखे नितळ प्रेम..❤
खंडेराव लव्ह यू ❤ खूप भारी आहे कंटेंट सगळे एन्जॉय करतात. लग्न न झालेले आणि झालेले पण😂😂
लग्न न झालेले.......😂😂😂😂
🙏🏾💗😍😘👌🏾शब्दात व्यक्त करणे फारच कठीण 👍🏾
धन्यवाद ❤️❤️
अप्रतिम❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️ इतक्या बारीक बारीक गोष्टी टिपल्या आहेत की आपल्या घरातलंच सुरू आहे असं वाटतं. Ending ला नवऱ्याची काळजी खूप काही शिकवून जाते❣️❣️
Thank you very much ♥♥
Actually ❤nice
पुढील भाग कधी येणार? तारीख तरी सांगून ठेवत जा, छान आहे सिरीज 😊
Khoop banva yaar videos khoop mast astat ekdam real feelings astat ❤
♥♥♥♥
पती पत्नी च्या नाजूक नात्याचा मस्त एपिसोड सलाम
😍😍😍🥰
खूप छान विषय निवडला. मी माझं मत मांडतोय कोणाला पटेल कीव ना पटेल मला जाणवलं म्हनून बोलतोय मी समलिंगी (gay)आहे माझ्या नशिबात हि गोष्ट नाही म्हनून जे मुल लग्न करतील त्यांच्यासाठी एक सल्ला बायको फक्त काम वासानेच खेळणं नाही so जेव्हा तीला मासिक धर्म असेल त्या वेळी तीला प्रेमाने जवळ घ्या. मिठीत घेवुन झोपा बघा तिचा मासिक धर्मात होणारा त्रास ५०% तरी कमी होइल
तो लास्ट वाला सीन पाहिल्यावर मला जाणवलं त्या अभिनेत्रीची काय घालमेल सुरू होती ❤❤❤
आता या कॉमेंट वर बरेच लोक मला शिव्या घालतील so ज्याला पटेल त्यांनी घ्या otherise leave it ❤❤
Thanks alot for expressing .
अगदी बरोबर बोललात दादा बाईला त्या 5 दिवसात आपलेपणाची जास्त गरज असते त्यावेळी पाठ फिरून झोपू नये...... 🙏
❤
बरोबर आहे दादा तुमचं ✔️🙏🙏
सगळ्या गोष्टी अगदी मनाला लागून जातात.... अभिनंदन टीम🎉❤ शेवट एकदम जबरदस्त ❤
♥♥
खूप छान detailing खूप मस्त episode
Casual संसार नाही हा खूप serious संसार आहे.... कसलीही त्याला Discipline नाही, कसला तो Romantic नाही.... असा व्येक्ती असला तर 8 दिवसात घटस्फोट होईल!!!!
१००%
तो जसा तीला वागनुक देतो ना
तशी त्याच्या बहीनीला मिलेल ना तेव्हा त्याला कलेल
की एका स्त्री सोबत कस वागायच
आणी तस ही लग्नाला वेळ झाला की रोमान्स ऑटोमॅटिक कमी होतो. बरोबर आहे त्याचा वागणं इतका एटीट्यूड आलाच पाहिजे.
discipline 😂😂 अरे काय शाळेत आहे का तो. तुझ्या स्वतःचा संसार टिकला नसेल अश्या lecture मुळे 😂 Normal संसार असाच केला जातो. अक्कल शून्य Nibba Nibbis fantasy मध्ये जगतात. POGO बघ बाळा!
जास्त reel बघणे सोड बाबा...आणि real life मध्ये जगायला शिक
Ekdum Serious gharche vishay nivdlet.. Ekdum Real vaatay🎉
प्रथमतः आपल्या टीमला मनापासून धन्यवाद
काय मस्त episode बनवता है शब्दात सांगणे खूपच अवघड आहे . जेव्हा पासून ही सीरिज सुरू झाली आहे , ते शेवटच्या क्षणापर्यंत चेहऱ्यावरील स्मित हास्य थोडाही कमी झालं नाही . तुमचा एपिसोड आला की , जे काही काम मी करत असेल ते काम सोडून पहिल्यांदा एपिसोड बागतो एवढी आतुरता आहे तुमच्या एपिसोड ची . धन्यवाद संपूर्ण टीमचे .
♥♥♥♥♥♥♥♥
100%💗💗💗💗😘😍👍🏾👌🏾
Mutton khatanacha seen 😅 ❤related
..
Thank you very much ♥♥♥♥
खूपच मस्त बारीक बारीक क्षण चांगले टिपलेत. ❤❤❤आणि रात्री चे नवरा बायको मधील बोलण्याचा क्षण अजून घेतलै तर अजून माझ्या येइल 😂😂❤❤❤❤
♥♥♥♥
acting jabardast keliye rao tumhi👏👏
♥♥♥♥
लेट पण मस्त व्हिडिओ बनवतात ऐक नंबर ❤
Thank you very much ♥♥
खुप छान एपिसोड आहे.आभिनंदन संपूर्ण टिमचे
Purushottam bhaunchi kadak acting vishay khol 💯😎🔥
♥♥♥♥
Concept, story' and all everything is good ...❤
Ekdam real vath asa vaty ki kharch dogh navra bayko ahet acting tr khup ch chan ahe doghnchii❤❤
Thanks a lot
खूप फास्ट एपिसोड काढता तुम्ही
नवरा खूपच dominate करतो बायकोला बायकोला पण मन असते, अपेक्षा चा अभिनय खूप छान
Thats the point .
@ravindrakulkarni2248 thanks atleast u notice...Mala far khushi zali hi comment vachun
1 no. I relate this same as me खरच khup khup mast❤❤😂😅
कसं उडायचं हे पण् सांगतात का??😂😅
Uma ❤❤❤❤ chhan vatl tula bgun
❤खूप खूप खूप छान...❤❤
छान होता episode...
Thanks
Exllent job khanderao 🎉
Thanks a lot 😊
17:40 aye pori bhakar churun ghe 😂😂😂😂
हिरॉईन चांगल्या आहेत दोघी पण🎉
❤❤❤
गावाकडच्या गोष्टी नंतर तुमची सिरीयल बघायला खूप आवडते
♥♥♥♥
त्याला नसेल कळतं रोमँटिक कस व्हायहाच ते पण त्याला पिरेडस मध्ये तिची काळजी घ्यायांची कळती हेच तर प्रेम आहे त्याच तिच्या विषयी ❤️
पुरुषोत्तम भाऊ तुमची जोडी एक नंबर दिसते
खूप छान सिरीज आहे.. फक्त वाट पहावी लागते खूप... पूर्शोत्तम मनाने चांगला आणि केअरिंग आहे असं दिसतं आहे.... बाकी आमच्या सांगलीची अपेक्षाची खूप अपेक्षा पूर्शोत्तम पूर्ण करतील असं वाटतं नाही...बघू पुढं काय होतंय ते❤❤
वेळेवर एपिसोडस आणण्याचा प्रयत्न करतेय टीम . ❤❤❤❤ . प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद .
खरचं खुप छान ,,,,,,❤❤❤
खूप छान वेबसिरीज..related to today's generation married couples..so watching too much people ..
Thank you very much ♥♥
Aye ikda ye 🔥💯🙏
तंबाखू खायची नाय चालत आन दारू पिलेली चालती वय😅😅😅😂
Ekdam chaan web series , real life match ..!
♥♥♥♥
शहरातील बायाना एक सांगणे आहे की भाकरी तव्यावर भाजत जा गॅसवर नाही कॅन्सर होतो
Barobar dada 😂
Kharach casual sansar ahe..ek no.sir
Thank you very much ♥♥
भाऊ relatable 😂😂 and emotional 😢😢
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Bhava तारीख सांगा जरा next episode ची
Ho digital khanderao lvkr anat ja hya series ajun bhnva casual sansar 2❤
Thank you very much ♥♥
जशी kgf 2 ची वाट बघितली त्यापेशा जास्त वाट तुमची बघावा लागती एपिसोड बघण्यासाठी
हो न...👍
We r trying our best
Right
फारच छान विषय होता आणि या दोघांचा अभिनय सुध्दा ❤
नाद खुळा सिन रात्रीचा 😂😂😂😂😂😂
Khup cha Chan
😂yatale seen
Mla khup kahi aatavan karun detat 😂😂😂
Thank you very much ♥♥
Mutton cha bhet changla zala ❤❤😊
Khup chan 👌 waiting for the next
Sure 😊
Khup mst ahe fkt lvkr takt ja episode ❤❤
♥♥
अय शिजलं का रे 🤣🤣🤣❤
HAHA
आता पुढचा एपिसोड 6 महिन्यांतर😊
२ किलो भाजी दिसली नही भगुन्यात😂😂😂
चाप च अर्धा किलो आहेत ♥
@@DigitalKhanderao नही हो साहेब पूर्ण भाजीच अर्धा किलो हे😂😂😂
@@DigitalKhanderao अन आमच्या ताइला पाठवत जाऊ नका खुडिवर मटनाच्या
हे खरंय 😂😂😂😂
आजच्या दगादगीच्या जीवनात निदान ५ दिवस तरी.सर्व महिलांना (भगिनी) आराम द्यावा..
Ume ek no❤❤❤❤
♥♥
साधना चां काय विषय आहे समजलाच नाही... बाकी एपिसोड मस्तच❤
Ha na
Bahutek tila dusrya kunashi tr lagna karaycha hota
You will get it in next episodes .
Kiti divas zale rao. 3 weeks zale tari episode nahi
Sadna murkh
नवरा बायकोन लग्न झाल्यावर एकमेकांवर कस उडायचं ते पण शिकवायच ना..😂😂
Shikavtil thoda dheer dhara
ते तू शीख. कार्यक्रम चांगला आहे
@@yuvrajpatil9909 आधी बरोबर लिहायला शिक
मस्त बीडकर❤
Apratim kalakruti...actors tar itka natural abhinay kartat ki vatat ch nahi he digital chalu aahe....karav tevdh kautik akkhya team ch thodach aahe
Uma disli chotya shya role madhe masst vatal
❤❤
अये शिजला का रे😂😂
नमस्कार सर्वांना खुपच भारी एपिसोड आहे. 😊😊😊😊 डिजिटल खंडेराव टिमचे आभार धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
Thank you very much ♥♥
खुप कमी असे कंटेंट अस्तात की आपल्या मधले वाटतात 😊❤
जास्त नळ्या नको वढत जाऊ 😅😅😅😅
अप्रतीम 🙌🔥
Thank you very much ♥♥
Very much love guys 😘😘
Tumche sqglech episode kup chan astat chan jodi deste❤
खूप छान
छान सिरींज आहे
Khup mast episode hota 👌👌👌👌👌
Thank you very much ♥♥
Lots of love uma❤
Song 😍❤️
लय वेळ लावला राव तुम्ही
Mi 1 ka divsat sagle episode pahile khup bhari he yr pudhche lavkar taka na
awesome what an intro for episode!!
♥♥♥♥
Jabardast Bhava👌🏻👌🏻
Thank you very much ♥♥
Last cha seen manala lagala rav❤😢
Purushottam👌👌👌
Khup chan
Mast khup awadata ❤
लई वेळ घेता भाऊ😊😊
सुपर❤❤❤
Thank you very much ♥♥
खूप वाट बघायला लावताय राव
Trying our best sir ♥
लवकर एपीसोड टाका, नाहीतर कोणीतरी पोलिस केस करेल 😂😂😂😂
Last ch song pn mast aahe 😊
खरच खूप छान
♥♥♥♥
एक नंबर भाऊ ❤ लवकर विडियो टाकत जा
Thank you very much ♥♥
Nice to see Apeksha & uma together 👭😊
Thanks
Waa......भारी❤
Thanks
Lavkar takat java br episode jiv gutla rao yachyat❤❤
खुपच छान series आहे
Bhari
♥♥♥♥
५ दिवस आता उपाशी का😂😂😂😊😊❤
एकदम मस्त खूप छान वाटले पाहायला. एकमेकांना पसंत तर काय प्राँब्लेम आहे चे प्राउटींग ऐकू आले. काळजी घ्या
खूप भारी वेबसिरीज ❤❤❤❤
Thanks
खूपच छान एपिसोड पाहतच राहवं वाटते
इथं व्हेज चीच बोंब आहे.., नॉनव्हेज तर लय लांब राहिलं.... 😄😄😄😄 dialogue delivery superb.... 👌👌
Big fan big fan this episode🎉🎉🎉
Thank you very much ♥♥♥♥
बारामती ऍग्रो🎉🎉
❤❤❤👍
🎉😅❤
♥♥♥♥