तुमचा सगळ्यांचाच अभिनय एकदम खराखुरा आहे फक्त या सिरीजचे भाग सलग भरपूर येऊ देत आणि तुमचं चॅनेल शंभर टक्के एक नंबर ला येईल आणि तुम्हा सगळ्यांनाच खुप मोठी संधी म्हणजे लवकरच टिव्ही चॅनेल वर बघू.तुम्हा सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा
It's so much connecting to youth which working in Pune IT sector from Maharashtra... Detailed observation from director and writer... Awesome acting by all characters, I think they are not just playing but living it... Always waiting your next episode.. And best wishes to you guys... Awesome work...😊
काय मॅडम काय गावरान भाषा छान वापरली संडास कुठे आहे सध्या हागणदारी मुक्ती अभियान सरकार चालू आहे आणि तुम्ही संडास कुठे आहे विचारलं पण बरं वाटलं बंदिस्त असल्यामुळे पाहून त्यातच चहा घेणार का असं विचारताच आतूनच म्हटलं की मला पण थोडा चहा टाक, म्हणजे महिलांचं संडास मध्ये असताना सुद्धा मला चहा टाक म्हणल्यामुळे मी खूपच हसलो, घरातल्या घडामोडीवर महिलांचे किती लक्ष असतं यावरूनच लक्षात आलं मी खूप खूप हसलो
एवढा वेळ लावतात का एपिसोड टाकायला. मला तर वाटलं होतं की आता मी पुनर्जन्म घेईल तेव्हाच दुसरा एपिसोड पाहायला मिळतो की काय. अहो असं नका करत जाऊ खूप आतुरतेने वाट बघत असतो तुमच्या एपिसोड ची.
Gown ghri ratri ghalayla kay ch problem ahe??? Ho baher nko pn gharat tr tevdha Independence hava ki baikana... N chukun ghri bra disli pn laksha det ja asa sngyl hv
काय समजल नाही बुवा हे. आणि हा खंडेराव खूपच आजोबा आहे, असले लोक नसतात आता. स्वतः दारू प्यायची रोज, आणि बायकोला गाऊन पण घालायला नाही द्यायचा. ह्या एपिसोड चा उद्देश काय समजला नाही 😢😢😢😢😢😢😢😢बघितला 😢😢
सर्वच कलाकारांचे अभिनय उत्तम पण पुरुषोत्तमचे पात्र अगदीच रिअल वाटतं. खूप सुंदर आणि युनिक सिरीज!! ♥️
आता डायरेक्ट दोघ म्हातारे झाल्यावर पुढचा एपिसोड येऊद्या आम्ही वाट पाहतो
😂😂😂😂
नाही त्यांचे नातू करणार आहे डीरेक्शन पुढचं तोवर तुम्ही नाई रहात😂😂😂
भयान वास्तव आहे हे… घरात ४ टाळकी असून सुधा सोबत जेवत नाहीत.. संवाद लांब झालाय आणि मोबाईल जवळ आलाय.
Actually
Yes
😢😢😢😢एकमेकाना समजून घेण्याची तयारी नाही
Right
09:22 😂😂😂 बाप आणि पोरं एकच ❤
तुमचा सगळ्यांचाच अभिनय एकदम खराखुरा आहे फक्त या सिरीजचे भाग सलग भरपूर येऊ देत आणि तुमचं चॅनेल शंभर टक्के एक नंबर ला येईल आणि तुम्हा सगळ्यांनाच खुप मोठी संधी म्हणजे लवकरच टिव्ही चॅनेल वर बघू.तुम्हा सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा
Thanks alot
पुढचा episode 2026 पर्यंत येईल अशी अपेक्षा ठेवतो..
एपिसोड दर शनिवारी येईल .
Kharach😢😂
@@DigitalKhanderao😂😂
Hich comment mi pn karnar hoto
😂@@DigitalKhanderao
सर्वच कलाकारांचे अभिनय उत्तम पण पुरुषोत्तमचे पात्र आणि अपेक्षा ताईंच पात्र अगदीच रिअल वाटतं. खूप सुंदर आणि युनिक सिरीज !!
Fadtus male dominant episode
किती उशीर करतात एक एक भाग बनवायला....ऐवढ्या वेळात एक दोन मराठी चित्रपट बनले असते..... खूप वेळ घेतात..... त्यामुळे बघण्याचा इंटरेस्ट जातो.😔
बेस्ट...स्लो मोड मध्ये एपिसोड छान वाटत....विचार करायला भाग पाडतो....शहरी मराठी जोड्यांत वैचारिक सुधारणा करणारी सिरीज आहे ही ....
Thanks alot ❤️❤️
101%😍
Khan tashi maati...ashi mhan ahe...genuinely sangitla😊😊
यातील सर्वांनी एकदम बरोबर अभ्यास,डीप डिटेल ॲनॅलिसीस केलयं व जबरदस्त ॲक्टींग केलीये…
Thank you so much 😍😍😍
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलाच एपिसोड .... 😂 मस्त
एपिसोड दर शनिवारी येईल .
हे एपिसोड जास्त बनवा खरच खूप मस्त आहे
मस्तच... बारीक बारीक गोष्टींवर छान लक्ष केंद्रित करून एपिसोड तयार करण्यात आलाय.
Thank you so much !😍
2:55 टेबलवर काय आहे त्याकडे एकदा लक्ष द्या 😂😂😂
बायकोच्या ब्रा ची स्ट्रीप ओडलेली एकदम खरी दाखवली 😂
पहिला एपिसोड मधला पुरुषोत्तम हा खूप महिलांचा आदर करणारा व प्रेमळ होता
Ho na 😢
Thank you so much !😍
पुरुषोत्तम अगदी रिअल अभिनय करतोय 👍
आमच च भारी आहे राव सगळे एकत्र j1 करायला बसतो थोडक्यात सबके साथ सबका विकास .. 😅😅😅😅
अणि एपिसोड जरा वेळे वर टाकत जावा 😂😂
दर शनिवारी
Kharach khoop Chan series aahe ...Thank You..
Thank you so much ♥️♥️
Sarva episode khuup mast.
Mi aaj Pramod sarana bhetalo. Bhetun khuup mast vatala....
Are kay rao evdhya divas wat bagitali N १९ min cha Episode takala. ... Story bhari ahe. ... Keep going❤😂
बहुतेक स्वयंपाकाचा गॅस उज्वला योजनेतून भेटलेला दिसतोय.😅😂😅😅😅.
मस्त सिरीज आहे.❤❤
haha
Khanderao dusarikade kamala gela hota kay itake divas😂 Khupach lavkar takla episode.
आता नाही खंड पडणार सर 🤷
@@DigitalKhanderao Dhanywad Sir
@@shankargadhave8873 project chi delivery hoti Khanderav cha. Nhitar boss chidel na😂😂😂😂😂
Superb episode.....❤👌🏻👌🏻👍👍
Waiting for next episodes....
Thank you so much !😍
It's so much connecting to youth which working in Pune IT sector from Maharashtra...
Detailed observation from director and writer...
Awesome acting by all characters, I think they are not just playing but living it...
Always waiting your next episode..
And best wishes to you guys...
Awesome work...😊
गोष्ट घराघरातली❤❤❤
Thanks
चांगल्या गोष्टीला वेळ लागतो अस समजतो आणि पाहतो 😂😂
एपिसोड दर शनिवारी येईल .
👍🏾😍
एकच नंबर ❤
Thanks
मोरे सर मस्त
❤❤❤❤
Aplyala bayko ani porag jewayala sobat nasel tar jewan jaat nay potbhar..(gharat Astana)... ❤ Kharach juni Manas ani tyanch ekmekana jiw lawan ata bilkul rahil nahi.. yatle Navra bayko lay awdtat aplyala.. fkt puru ch wagan ny awdat kdhi kdhi...😂
Best music ❤
एवढे दिवस वाट पाहावी लागली आम्हाला असं नका करत जाऊ लवकर लवकर टाकत जावा एपिसोड
Thank you so much !😍
नंतरच्या सगळ्या एपिसोड मध्ये पुरुषोत्तम हा खूप रागीट व महिलांना पायातली चप्पल समजणारा का दाखवला गेला आहे
Thank you so much !😍
Faltu dakhwlay..asa nwra konala hi nko bhetayla. 😂😂
विसरलो होतो तुम्हाला 😂
Thank you so much !😍
Mi pn😂😂😂
@@shwetadeshmukh4000 asa ka dp ahe tuza/tumcha 😬
@@indian.deadpool asch ahe ..dole bgh dole 😅🤣
@@shwetadeshmukh4000 tumhi झपाटलेला movie jast baghta ky 🤣
ek number ajun bakiche pn episode yeude
Great 😊
Thank you so much
लय वाट बघाय लावता राव ❤
एपिसोड दर शनिवारी येईल .
लाईच❤❤❤ भारी❤❤
Great episode Khup vaat pahili sir episode chi atta jasta naka late karu please
एपिसोड दर शनिवारी येईल .
काय दारू पितंय.. आमच्या इथं एकाची बायको सोडून गेली दारू पितंय म्हणून. ✅
Only Crush Aapeksha.....❤
❤ खुप सुन्दर
Thanks
करा अजून IT वाले पोरं जास्त packej वाले 😀😀😀
Series चांगली आहे
पण प्रेक्षक थोडी वाट पाहतात v नंतर अश्या वेळू लाऊ पणाला सोडून देतात
शेवटी मर्म महत्वाचे
लय लय भारी एपिसोड
पुढील एपिसोड ची वाट पाहत आहे
अप्रतिम........ निःशब्द.......
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much !😍
घराच्या चार कोपऱ्यात चार जण जेवतात 🤣🤣
Nice observation
Second❤
Thank you so much !😍
लेट पण थेट
8 दिवसाची शूटींग आणि 8 दिवसाची एडिटींग..एपिसोड यायला 1 वर्ष 😅...
Thank you so much !😍
@DigitalKhanderao आज kay सगळ्यांना reply द्यायचा ठरवला की काय 😁
Ala tech bar zala
👌👌👌👌👌
Thanks
भावा गाऊन चा विषय... Same to u 👍🏻👍🏻तुझ्या मताशी सहमत आहे
Best creation❤
Thank you so much !😍
mast pan faar divasani
Thank you so much !😍
10:08 मला वाटल फक्त नगर लाच खड्डे आहेत😢😢खंडेराव आत्ता नगरच्या संग्रामभैय्याला मंत्री पद भेटणाार लवकरच रस्तेमुक्त नगर करु❤
Thank you so much !😍
खुप छान series बनवत आहात.. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎊
Thank you so much !😍
सिरीयल चांगली आहे पण पुरुषोत्तम खूप घाणेरडा विचारांचा दाखवला गेला आहे
खरी माणसं अशी असू असतात .
हो पण... त्याने समाजात नकारात्मक बदल नाही झाला पाहिजे....😢 जेणे करून स्त्रियांना अजून अन्याय सहन करावा लागेल ..
करमणूकी पलीकडे कला किंवा मालिका सिनेमा फार काही करत नाहीत .
पुढचा एपिसोड कधी ?@@DigitalKhanderao
हळू हळू पुरूषोत्तमच्या विचारांत सुधारणा दाखवतील एपिसोड वाले 😊
10.50 old munk
Kiti vat bagt hoto tumcheya Episode chi lavkar series takat java
rav episod lavkar lavkar takat ja khup bhari and majja yete . ha episod khup late ala
khup bhari ahe hi cajual sansar
Thank you so much !😍
मंडळ आपले आभारी आहोत
एपिसोड दर शनिवारी येईल .
जरा काय तर नविन करा आणि. दारू च जरा बाजुला ठेवा राव. 😒. Nice 👍🏻❤
Thank you so much !😍
Khup divas lagle bhagala
एक नंबर
Thank you so much !😍
खुप सुंदर एपिसोड 🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much !😍
अरे बाबांनो पुढचा एपिसोड लवकर टाका तुमचा पण निवूडणुकी सारखं झालंय 5 वर्षातून एकदा
नककी
काय मॅडम काय गावरान भाषा छान वापरली संडास कुठे आहे सध्या हागणदारी मुक्ती अभियान सरकार चालू आहे आणि तुम्ही संडास कुठे आहे विचारलं पण बरं वाटलं बंदिस्त असल्यामुळे पाहून त्यातच चहा घेणार का असं विचारताच आतूनच म्हटलं की मला पण थोडा चहा टाक, म्हणजे महिलांचं संडास मध्ये असताना सुद्धा मला चहा टाक म्हणल्यामुळे मी खूपच हसलो, घरातल्या घडामोडीवर महिलांचे किती लक्ष असतं यावरूनच लक्षात आलं मी खूप खूप हसलो
Thank you so much ♥️♥️
❤❤❤❤❤❤❤
Thanks
Ghatawarche asech astat , haa pan sagle tase nastat asa pan haa.😂
खूप दिवसांनी लखन चव्हाण.. ❤️❤️❤️
Thank you so much !😍
Nice efforts & acting. 🎉
Thank you so much !😍
भावा नशीब चांगलं आहे 2-3 वाक्यात बायको साडी घातली, नाही तर रात्री 11 वाजता दंगल झाली असती पण वंगाळ बदलल नसत😂😂
😂
खंडेराव आहे की तुमच्या लक्षात 😂😂❤❤
Thank you so much !😍
पहिल्या एपिसोड मध्ये जशी पुरुषोत्तम ची बायको धाडसी दाखवली होती तशी परत तीच धाडसीपणा दाखवा अशी मेल्यागत नको
She will take her time to get her courage but she will .
Tumhi nagar cha language chi toning chaan carry keliy😅
साधारण कुठे अर्ज जराव लागेल म्हणजे पुढील एपिसोड किमान 3 महिन्याने येईल 😂
एपिसोड दर शनिवारी येईल .
तब्बल 6महिन्यांनी काय राव खडेराव
एपिसोड दर शनिवारी येईल .
Pudcha episode kiti year ne yanar bhaiya ❣️
पुढला एपिसोड पुढच्या वर्षी का मग? 😂
एपिसोड दर शनिवारी येईल .
Purushottam is excellent
Thank you so much !😍
भाग लवकर लवकर टाका खंडेराव असं कसं जमल चार माहिण्याला एक भाग 😊
Thank you so much !😍
लवकर एपिसोड बनवत जा.❤❤❤❤❤
Thank you so much !😍
12:11 काय म्हणली ती ?
आणि काय अर्थ त्याचा
अप्रतिम
Thank you so much !😍
Waiting next episode
Thank you so much !😍
ले वाट पाहायला लावली राव
एपिसोड दर शनिवारी येईल .
Lavkar takat ja rao episode
एवढा वेळ लावतात का एपिसोड टाकायला.
मला तर वाटलं होतं की आता मी पुनर्जन्म घेईल तेव्हाच दुसरा एपिसोड पाहायला मिळतो की काय. अहो असं नका करत जाऊ खूप आतुरतेने वाट बघत असतो तुमच्या एपिसोड ची.
एपिसोड दर शनिवारी येईल .
@@DigitalKhanderao नक्की ना?
Thank you so much... 🙂
अश्या खंडेराव लां आता बायकोचं मिळत नसती... वेळेला साजेस करा अरे काय... नदीचा प्रवाह सागरालाच मिळूदेत पुन्हा कुठ रे उलट डोंगराला😢😢
Nagar madhe muli deu NAYE THIRDCLASSSS ASTAT
मी पण नगर जिल्ह्यातील आहे. पण मी खूप वेगळा आहे याच्या एकदम उलट 😂
'खाण तशी माती '
Thank you so much !😍
कायराव याला काय अर्थय, 5महिन्यांनी...
माझी बायको वाट पाहते.
Thank you so much !😍
प्रत्येक भागात दारूच पित असतात 😂
खूप वाट पाहीली एपिसोड ची😊
Thank you so much !😍
मग तू तिला पहायला असाच उघडा गेला होतास का 😂
❤ Gilchrist😅
Thank you so much !😍
Gown ghri ratri ghalayla kay ch problem ahe??? Ho baher nko pn gharat tr tevdha Independence hava ki baikana... N chukun ghri bra disli pn laksha det ja asa sngyl hv
कृपया एपिसोड लवकर पोस्ट करा लिंक ब्रेक होते मग मजा जाते आणि अटैचमेंट पण रहात नाही
एपिसोड दर शनिवारी येईल .
❤❤❤
Thank you so much !😍
काय समजल नाही बुवा हे. आणि हा खंडेराव खूपच आजोबा आहे, असले लोक नसतात आता. स्वतः दारू प्यायची रोज, आणि बायकोला गाऊन पण घालायला नाही द्यायचा. ह्या एपिसोड चा उद्देश काय समजला नाही 😢😢😢😢😢😢😢😢बघितला 😢😢
Thank you so much
जुनाट विचारावर आहे हे
Episod takat java timingla kiti wait kel