Annual Umbrella Distribution Program by Kunal Sarmalkar at Valmiki Nagar, Bandra East

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2024
  • दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांनी आपल्या विभागात छत्री वाटपाचा कार्यक्रम राबविला आहे. आज दिनांक :२६ जून २०२४ रोजी
    श्री कुणालजी सरमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे पूर्व प्रभाग क्र. ९२,मधील वाल्मिकी नगर येथे पावसाळ्यानिमित्त नागरिकांना उपयोगी आणि टिकाऊ छत्री वाटप करण्यात आले.
    सदर कार्यक्रमास शिवसेना विभाग प्रमुख श्री कुणालजी सरमळकर व तसेच स्थानिक नागरीक उपस्थित होते.

ความคิดเห็น •