महायुद्ध Live: राजकारण्यांना निवडणूक रणनीतीकारांची गरज का भासू लागली आहे? Vidhansabha Ashish Jadhao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ค. 2024
  • महायुद्ध Live: राजकारण्यांना निवडणूक रणनीतीकारांची गरज का भासू लागली आहे? Mahayudha live with Ashish Jadhao
    #vidhansabhaelection2024 #ajitpawar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Panelist:
    🗣 आशिष जाधव (Editor)
    🗣 रोहित चंदावरकर / Sr. Journalist
    🗣 संदीप प्रधान / Sr. Journalist
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 50

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 16 วันที่ผ่านมา +15

    निवडणूक जिंकण्यासाठी स्वच्छ चारित्र्य, निष्कलंक प्रतिमा आणि जनतेचा विश्वास मिळवावा लागतो असं निवडणूक रणनितीकारांची नेमणूक करून निवडणूक जिंकता येत नाही.

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 16 วันที่ผ่านมา +5

    अजित पवार हा विषय कधीच संपला आहे हे सर्व सामान्य लोकांनी ठरवलं आहे

  • @nandakishorkharode2035
    @nandakishorkharode2035 16 วันที่ผ่านมา +3

    संदीप प्रधान सरानी सुंदर मांडनी केलि

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 16 วันที่ผ่านมา +4

    या घोषणा म्हणजे दुःखण म्हशीला अन इंजेक्शन पखालीला असं आहे.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 16 วันที่ผ่านมา +3

    संदिप प्रधान यांनी योग्य विश्लेषण केले आहे

  • @rohitdhokare2503
    @rohitdhokare2503 16 วันที่ผ่านมา +4

    अरोरा पेशा जनता हुशार आहे

  • @gajananshete1704
    @gajananshete1704 16 วันที่ผ่านมา +6

    काही परिणाम होनार नाही

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 16 วันที่ผ่านมา +3

    संदीप प्रधानांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे.

  • @user-yb5fi4dx1l
    @user-yb5fi4dx1l 16 วันที่ผ่านมา +2

    मुद्दे वेगळे आहे आणि हे भलतच चालल आहे आनखीन जास्त जागा पडतील

  • @SandeepKale-le9vy
    @SandeepKale-le9vy 16 วันที่ผ่านมา +3

    त्यांच्यात खरे पना आणि इमानदारी राहिली नाही त्यांना पण कळून चुकलय म्हणून अश्या लोकांची गरज भासली.

  • @rohitdhokare2503
    @rohitdhokare2503 16 วันที่ผ่านมา +3

    असे किती अरोरा आले तरी काही फरक पडणार नाही सर

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 16 วันที่ผ่านมา

      ये सर्व कुचकामी ठरविणार आहेत मतदार संघातून मतदार फेल होईल हे तोपर्यंत नरेश पैसे कमावतात कमवूदेत कि बखल पैसा पडलाय

  • @user-ld6bh8pv2n
    @user-ld6bh8pv2n 16 วันที่ผ่านมา

    Asish. Sir. You. Are great

  • @vidyadandge3454
    @vidyadandge3454 16 วันที่ผ่านมา +1

    जनता आज युट्यूबवर पुर्ण चायनल पाहत आहे जनता हूशार आहे या वेळेत पूर्ण समजदारीन मतदान करेन

  • @user-ld6bh8pv2n
    @user-ld6bh8pv2n 16 วันที่ผ่านมา

    Ashish. Sir. You. Are. Real. Samajsevk

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 16 วันที่ผ่านมา

    अशिष जाधव नमस्कार आपण नक्कीच चांगली चर्चा करून चांगले विश्लेषण करून सांगत असतात वास्तविक पहिल्यास आतापर्यंत अनेक वेळेस अनेक पक्षातील नेतृत्वाने असे लोक किंवा यंत्रणांकडून काम करीत आहेत म्हणून कदाचित प्रशांत किशोर हे सर्व लक्षात घेता प्रत्यक्षात मतदारसंघात मतदार पर्यंत जात नाहीत किंवा कोण सांगतोय म्हणून कोण मतदार मतदान करीत नाहीत किंवा करणार नाही हे लोक असेच सर्व क्रिडेट घेतात त्यातून हे लोक पैसे कमावणार आहेत हे सोसेल मिडीया वर काम करीत असतात केलेले काम ते मतदारसंघात तालुक्यातील नागरिक पर्यंत पोचवत असतात आति पैसा खर्च करून कोणीच निवडून येऊ शकत नाहीत त्यासाठीच अगोदर पासूनच काम पाहिजेत काम केले नाहीत तर कोणालाही असे काम करूदेत नरेश असेल नाहीतर प्रशांत असेल काहीच फरक पडणार नाहीत त्यातून अजित पवार हे पक्ष फोडून सत्तेवर गेले आहेत तेच पटत नाहीत म्हणून अजित पवार याना मतदारसंघातून मतदार नी नाकारले आहेत ज्याचा स्वतावर विश्वास नसेल तर मग नक्कीच तो माणूस काय माहीत काय करणार आहे मा शरद पवार साहेब एकच व्यक्ती असे 50 जण आले तरीदेखील काहीच घेणदेण व फरक पडणार नाहीत फक्त महाराष्ट्रातील मतदार ठरविणार आहेत कोण निवडणूकीत निवडून जाणार आहेत ते सर्व आमदार व खासदार कडे पैसाच जास्त अधिक प्रमाणात झालाय हे नरेश आणि प्रशांत फ्वत अंदाजे बोलत असतात याना तर मग एकटा माणूस काफी आहे तो माणूस महाराष्ट्रातील जरागे पाटील साहेब कित्येक येऊदेत काहीच फरक पडणार नाही हे सर्व कितपत योग्य वाटत आहेत माहित नाहीत अजित पवार यांना 😂😂😂😂😂😂

  • @ShubhamPPatil
    @ShubhamPPatil 16 วันที่ผ่านมา

    Correct Analysis

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 16 วันที่ผ่านมา +1

    महायुतीने महाराष्ट्राचे एवढे वाटोळे केले आहे की पुढील 25वर्ष ते सत्तेत येणार नाही

  • @Hard55555
    @Hard55555 16 วันที่ผ่านมา +2

    Arvind kejriwal 🙏 🎉

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 16 วันที่ผ่านมา +1

    Naresh Aroda Sangnar ka ! Mutu Naka !😜😜😜😃😃😃😃😃

  • @dilipparab3570
    @dilipparab3570 16 วันที่ผ่านมา

    जनतेच्या पैशातून लोकांना भ्रमीत करून आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे

  • @user-cd8zj5tc2o
    @user-cd8zj5tc2o 16 วันที่ผ่านมา

    वास्तविक अजीत पवार या नावावर आमचा विश्वास उडालाय त्या मुळे ह्या मंडळीने कोणतीही योजना कीवा कोणतीही स्टॅटजी वापरली तरी जनतेवर फरक पडणार नाही

  • @shivajijagtap7922
    @shivajijagtap7922 16 วันที่ผ่านมา

    नुसत्या घोषणा करून काही होणार नाही. याची अंमलबजावणी होणार की नाही याबद्दल लाभधारक साशंक आहेत. या योजना चूनाव जूनला ठरू शकतो. मत वृद्धी होणार नाही उलट मत कमी होण्याची शक्यता आहे.

  • @rameshwardanawe780
    @rameshwardanawe780 16 วันที่ผ่านมา +1

    अजित पवार ना घर का ना घाट का

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 16 วันที่ผ่านมา

    आपले राजकारणी बुद्धीने कमी पण मत मिळवणारे अहेत
    तर रण नितिकार जास्त बुद्धिचे पण मते मिळवून देणारे नाही

  • @sharadkamble1563
    @sharadkamble1563 16 วันที่ผ่านมา

    ज्या पद्धतीने केंद्र सरकारने 700शेतकरी शहीद झाले त्या गोष्टीत संवेदना दाखवली नाही मनिपुर मध्ये लक्ष घातले नाही अशा लोकांच्या बरोबर स्वताच्या फायद्यासाठी गद्दारी करणार्यांना महाराष्ट्रांतील जनता जागा दाखवून देईल बेरोजगारी महागाई या प्रश्नाचे गांभीर्य नाही आणि नको ते मुद्दे

  • @chandrakantwakankar493
    @chandrakantwakankar493 3 วันที่ผ่านมา

    There is no substitute for the leader being in direct contact with the people who should confide with the leader. Similarly, being able to draw up short and long-term economic - agricultural and industrial plans is the skill required in a leader. All this should be related to the natural resources ( including water, skilled manpower, business and marketing acumen for their use). Only then the leader will be able to create a cadre of volunteers around him with whom he can share his/her vision and through their support and grass roots level mass contact, generate credible publicity with which to gain voter confidence and win elections. Mere oratory, grandiose image building, a few , unsustainable benefits ( call it rewadi, khirapat or whatever) I'll not work, at least not in the long run. Such false hopes will make masses disillusioned first with the leader, then with the party and finally with all parties and lastly, most dangerously with governance, democracy. In such vacuum dictator and his populous promises or victimhood due to an imagined enemy seem more credible. Communism created the bogey of cruel, crooked capitalists. Nazis created the bogey of cunning, crooked Jews. Such imagined enemies ignore the fact that the leadership is unable to fully grasp the reality and devise workable solutions and plans 5 with available natural and human resources

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 16 วันที่ผ่านมา +2

    Mr Pradhan is correct ! BJP from 105 to 55 🤓😃😃😃🤓

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 16 วันที่ผ่านมา

    He rannitikar kon ?
    Tya pk ( prashant kishor) che sarwa andaj chukle.

  • @user-vk1ks9nd3w
    @user-vk1ks9nd3w 16 วันที่ผ่านมา

    Mva जिंकणार

  • @dilipparab3570
    @dilipparab3570 16 วันที่ผ่านมา

    भाजपने सरकारने देशातील नियम धाब्यावर बसवून ठेवले आहे

  • @user-gs2me6tv9v
    @user-gs2me6tv9v 16 วันที่ผ่านมา

    Out. Aajit pawar
    Mva. Tha kinag.

  • @Hard55555
    @Hard55555 16 วันที่ผ่านมา +2

    Sushant singh rajput 🙏
    Disha saliyan 🙏
    Manshuk Hiren 🙏 (Antelia)..
    Etc 🙏

    • @Hard55555
      @Hard55555 16 วันที่ผ่านมา +2

      Parmbir Singh 🙏 😅(IPS)
      Sanjay Pande ✅️ (IPS)

    • @vikasdevadhe2171
      @vikasdevadhe2171 16 วันที่ผ่านมา +1

      Justis लोया

  • @rohitgaikwad6429
    @rohitgaikwad6429 16 วันที่ผ่านมา

    Satte sathi Mah. cha khawun Mah. n Mumbai che 3 lacs Cr che projects Gujrat la vikun khanarya Modi-shah chatukar n dalal SF khoke n boke sarkar ne AP na sampawle.

  • @rohitdhokare2503
    @rohitdhokare2503 16 วันที่ผ่านมา +2

    Ajit pawar la ata कायमचे गरी बसवायचे आहे बारामती तून