गावाकडचे सकाळचे जेवण, gavakadchi vat vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2020

ความคิดเห็น • 766

  • @seemapadvi1672
    @seemapadvi1672 4 ปีที่แล้ว +7

    आजुबाजूला निसर्ग सौंदर्य आणि त्यात गरमागरम भाकरी व हीरवी रानभाजी बघुन तोंडाला पाणी सुटलं.😛👌👍

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 4 ปีที่แล้ว +45

    आजचा व्हीडिओ खुपच भारी ।खुप छान ।संदीप भाऊ तुमची बायको सुगरण आहे अन्नपूर्णा आहे आनंदी व समाधानी आहे ।अगदी मनापासून स्वयंपाक करते ।लक्ष्मी आहे तुमच्या घरची 👍👌

    • @user-tr8fc7jg3k
      @user-tr8fc7jg3k 4 ปีที่แล้ว +2

      छान आहे

    • @baligondane762
      @baligondane762 4 ปีที่แล้ว

      @@user-tr8fc7jg3k कूटल्या तूम्ही

    • @Pritalpradip
      @Pritalpradip 4 ปีที่แล้ว

      @@user-tr8fc7jg3k pritals sampurn marathi या चॅनेल ला पण subscribe करा

    • @5shrutichavan175
      @5shrutichavan175 4 ปีที่แล้ว

      👌👌👌👌👌

    • @AditiParkar
      @AditiParkar 7 วันที่ผ่านมา

      11😢😮1​@@user-tr8fc7jg3k

  • @nilimakulkarni8129
    @nilimakulkarni8129 4 ปีที่แล้ว +16

    खूप छान सकाळचं वातावरण मनीमाऊ फुल मस्त भाकरी पोट भरल माझा

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 4 ปีที่แล้ว +70

    खूप छान वाटले, ईकडे आमची पण भूक खवळली 😋
    सुरुवातीचे चित्रण घराच्या गच्चीवरून घेतले का? हिरवेगार शेत खूप सुंदर दिसते आहे. सकाळचे गरम गरम चुलीवर चे जेवण म्हणजे व्वा, मेजवानीच 👍तुम्ही जेवायला बसल्यावर चिऊताई पण येऊन चिऊ चिऊ करत होती, बहुतेक तिचा वाटा मागत होती 🐦
    या वर्षी चांगला पाऊस होऊ दे तुमच्या कडे, धन धान्य समृद्धी लाभू दे 🙏
    आणि हो छोटे दादा, याला आता चिनी गुलाब नाही म्हणायचे, मिनी गुलाब / ऑफिस टाइम म्हणायचे... चिन्यांचे नाव घ्यायचे नाही ना म्हणून ☺️

    • @kamineelonkar6473
      @kamineelonkar6473 4 ปีที่แล้ว

      very nice

    • @sharadshinde1533
      @sharadshinde1533 4 ปีที่แล้ว

      खूप छान आणि मनातून कमेंट केली आपण...

  • @varshakadam812
    @varshakadam812 4 ปีที่แล้ว +6

    कडकडून भूक लागली बघूनच ! तांदळसा च्या भाजीच छान महत्व सांगितलंत, धन्यवाद

  • @gayatrigokarn7653
    @gayatrigokarn7653 4 ปีที่แล้ว +1

    Mast, super blog. Stay safe, stay healthy. God bless you all

  • @heliumvlogs3008
    @heliumvlogs3008 4 ปีที่แล้ว +7

    खूप मस्त भाऊ आज च जेवणं बघुन तोंडाला पाणी सुटलं...
    खूप मस्त.
    कोबीची भाजी खूप छान..

  • @ramkrishnapatil9409
    @ramkrishnapatil9409 4 ปีที่แล้ว +5

    Mast sakalche jevan. Simple
    but tasty.

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 4 ปีที่แล้ว +31

    आजचा व्हिडिओ खूप मस्त वाटला. भाजी भाकरी बनवताना बघायला मिळाली. दोन्ही भाज्या छान झाल्या आहेत. भाकरी तर खूपच छान. आणि पंगत तर अतिउत्तम बसली आहे जेवायला. असेच आनंदाने राहा. दादा वहिनीला नमस्कार 🙏🙏.

  • @swatimaybhate8224
    @swatimaybhate8224 4 ปีที่แล้ว +1

    Solapur Javal kontya gav che ahe tumhi? Amhi pn solapur che ahot..

  • @vaishaligadakh6784
    @vaishaligadakh6784 3 ปีที่แล้ว

    सुगरण अन्नपुर्ना लक्ष्मी आहे ही.खुप सुंदर आनंदने मैन लवून स्वयंपाक करते.दोघे किती आदर कर्ता एकमेकांचा.मला सर्वात जास्त आवडलेले recipe channel.

  • @innusshaikh7564
    @innusshaikh7564 4 ปีที่แล้ว +24

    रामराम .. फारच मस्त.. शहरातल्या लोकांना सकाळ सकाळ जेवण म्हणलं तर फार आश्चर्य वाटत.. खेड्यात सकाळी जेवण हमखास असतच.. तांदुळसा या दिवसात आमच्या घरात असतोच...भाकरी बरोबर तांदुळसा, राजगिरा, घोळाची भाजी खायची मजा काही औरच असते.. धन्यवाद...!

    • @smitashinde7928
      @smitashinde7928 4 ปีที่แล้ว +1

      Brobr bhau

    • @seemarawal3842
      @seemarawal3842 4 ปีที่แล้ว +1

      Sir tumche comment chan astat....

    • @sushamaporwar6674
      @sushamaporwar6674 4 ปีที่แล้ว +1

      या तिन्ही भाज्या मी घरच्या बागेत पीकवते.

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 4 ปีที่แล้ว +16

    धन्यवाद संदिप भाऊ. निसर्गाचा आनंद अनुभवतो फक्त शेतकरी आणि शेतमजूर मोकळ्या आकाशाखाली. पाऊस कसा काय झाला तुमच्याकडे संदिप भाऊ. 🙏🙏

  • @ramchandra9816
    @ramchandra9816 4 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर कुटुंब आहे दादा तुमचं छान प्रकारे आपल्या गावाकडचे पारंपारिक जेवन शेत शिवार इत्यादी दाखवतात खूप छान वाटतं ..
    रामराम तूम्हाला...

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 4 ปีที่แล้ว +9

    सकस आणि पौष्टिक जेवण असल्यावर तब्येत चांगलीच राहणार त्यात गावाकडची मोकळी आणि शुद्ध हवा खरंच खूप छान.

    • @erstzaware9999
      @erstzaware9999 4 ปีที่แล้ว

      तुमचे आई वडील कोठे आहेत.

    • @sangitabhosale2333
      @sangitabhosale2333 4 ปีที่แล้ว

      @@erstzaware9999 का हो माझ्या आई वडिलांची आठवण का आली तुम्हाला?माझे वडिलांना जावून एक महिनाच झाला.आई पंचाहत्तर वर्षाची आहे. थकली आहे.मी सोलापूरची.

  • @smitapatil727
    @smitapatil727 4 ปีที่แล้ว +5

    आमच्या गावी असंच रोज जेवण असत सकाळी. आणि हे कोणत्याही हॉटेल मध्ये नाही मिळत. Thank you.

  • @kavitashetecreation821
    @kavitashetecreation821 4 ปีที่แล้ว +14

    दादा तुमच्या कडे जागा खूप आहे. छोटीशी बाग तयार करा ना. बघायला आवडेल आम्हाला

  • @varshanirbhavane5016
    @varshanirbhavane5016 4 ปีที่แล้ว

    Khup chaan.....gawakadche nirmal sundar jeewan

  • @ameyaparadkar5453
    @ameyaparadkar5453 4 ปีที่แล้ว +1

    भारी वाटते जर असे जेवण मिळाले कि. सकाळी नाश्ता असा असेल तर दिवस काय आयुष्य सुंदर होऊन जाते 😋😋😋😋😋😋😋

  • @dhanshrikadam3237
    @dhanshrikadam3237 4 ปีที่แล้ว

    Hi sir tumach gav konte ahe?

  • @sp-tj9ye
    @sp-tj9ye 3 ปีที่แล้ว +1

    साधे,सोपे, सुंदर आयुष्य. तुम्हा सर्व कुटुंबीयांना चांगले आरोग्य लाभो.🙏 मुंबईहून तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

  • @manojkamble1676
    @manojkamble1676 4 ปีที่แล้ว +13

    गाव जीवन म्हणजे सर्ग सुक दादा....
    😍😍😍😍😍🥰🥰😍😋🌱🌿🌱🌿🌱🌺🌸💮🌄🌄

  • @mineshyadav247
    @mineshyadav247 4 ปีที่แล้ว

    खुप छान उपयुक्त माहिती मिळाली.तुमचे जीवन पाहून हेवा वाटतो.आम्ही कथा कादंबरीत वाचून आनंद घेतो.

  • @godawarikawarkhe7738
    @godawarikawarkhe7738 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ,तुम्ही आणी वहिनी खुप छान काम करत आहात.आपल्या भाज्यांची माहिती खुप छान.तरूट्याच्या भाजीची रेसीपी सांगा.खुप छान जीवन जगताय तुम्ही.मस्तच!

  • @pravinhowale8172
    @pravinhowale8172 4 ปีที่แล้ว +2

    Kiti wajata jewata sakali dada

  • @ashadranadive3792
    @ashadranadive3792 3 ปีที่แล้ว +1

    किती छान म्युझिक प क्षांचे आवाज कानाला खूप मधूर वाटते दादा हे दाखवता धन्यवाद.

  • @anantapatil7505
    @anantapatil7505 3 ปีที่แล้ว +3

    आजच्या काळात सर्वात सुखी कुटुंब आहे
    ज्याला रानमेवा खायला मिळतो तो सुखी

  • @dr.sonalisapkale4181
    @dr.sonalisapkale4181 4 ปีที่แล้ว +12

    Welcome " Manya " . You are cute too, as cute as" Mani"

  • @shubhamnarke5012
    @shubhamnarke5012 3 ปีที่แล้ว

    खुप छान मस्त वातावरण आहे आणि ती म्हणजे चुलीवरच्या भाकरी तांदूळशाची भाजी 👌🏻

  • @pradeeppande7402
    @pradeeppande7402 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान. कुटुंब पण छान. किती पौष्टिक अन्न आहे. तुम्हाला नमस्कार.

  • @jessicarego4669
    @jessicarego4669 4 ปีที่แล้ว

    We're is this village

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 4 ปีที่แล้ว +6

    एकदम बेस्ट! ज़ेवणातील पदार्थ बनवायला एकदम सोपे आणि सूटसूटीत नैसर्गीक तोंडाला पाणी सुटले मला सगऴयात आवड़ते तो तूमचा आवाज आणि गावाकडची भाषा खूप खूप शुभेच्छा !

  • @agastiproduction4771
    @agastiproduction4771 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान आपले गाव कोणते दादा, मला तर माझ्या गावची आणि लहानपणीची आठवण आली

  • @latadabhade5647
    @latadabhade5647 4 ปีที่แล้ว

    गावाकडच्या गोष्टी खुप आवडतात .गेले ते दिवस राहिल्या आठवणी तुमचे व्हिडीओ छान आहे

  • @siddikamulani5286
    @siddikamulani5286 4 ปีที่แล้ว +3

    तुम्ही कोठे रहता? मी पंढरपुर ला राहते

  • @meerajoglekar1320
    @meerajoglekar1320 2 ปีที่แล้ว

    Kadhait tel ghalun jar paratale tavyavar paratanyapeksha tar bare hoil na?dada tumhi dhur ka kami kela nahi vahininna ka sangata

  • @jayshreechavan1390
    @jayshreechavan1390 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान रेसिपी आणि माहिती 😋 आणि तूम्ही मांजर घेतली का नवीन

  • @ashadranadive3792
    @ashadranadive3792 3 ปีที่แล้ว +1

    किती भग्यवान आहात दादा वहिनी .तुम्हाला भूक तरी लागते. चिमणी चा आवाज किती छान

  • @pujapatil6698
    @pujapatil6698 4 ปีที่แล้ว

    Khupch chaan vidio ani jevan pan ekdum tasty ani gavacha nisarg khupch bhari Mann prassanna jhal thanks dada vahini itka chaan vidio dakhvalya baddal ani tumcha parivar asach andaat ani sukhi raho 🙏🙏👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦💝💝💞💞😇😇🌺🌺😘😘🌹🌹🎉🎉🎊

  • @dr.sonalisapkale4181
    @dr.sonalisapkale4181 4 ปีที่แล้ว

    Dada this year I can't see your video on " Ashadhi Ekadashi"..Last year was excellent, you all cooked for varkari.

  • @raginijadhav5488
    @raginijadhav5488 4 ปีที่แล้ว +1

    Khup Chan aahe tumche gav ani tumchi recipes.....

  • @surekhaadhav6602
    @surekhaadhav6602 4 ปีที่แล้ว +15

    खुपच छान दादा लहानपणी ची आठवण झाली माझी आजी अशीच बनवायची गावाकडची खुप आठवण येते तुमचे व्हीडिओ पाहायला खुप आवडतात 👌

  • @anitadsouza2214
    @anitadsouza2214 4 ปีที่แล้ว +4

    Nice. God bless you and your family.

  • @bhuwachandekar6347
    @bhuwachandekar6347 4 ปีที่แล้ว +11

    Dada tumchi family happy family aahe🙂🙂🙂

  • @avinashsathe9532
    @avinashsathe9532 4 ปีที่แล้ว +6

    बेस्ट, नजर ना लागो आमची😊😊😊

  • @priyankas533
    @priyankas533 4 ปีที่แล้ว +4

    दादा तुमच्या दोघांमधील संवाद खूप छान वाटतो.... वहिनी छान बोलतात

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 4 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर विडीओ व निस॔ग॔ सानिघयात छान वाटले धन्यवाद

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 4 ปีที่แล้ว +6

    माझी आई karaychi ही भाजी शेततण येताणि ghun yaychi आणि रात्रीच बनवायची,

  • @girishsuryawanshi5373
    @girishsuryawanshi5373 4 ปีที่แล้ว

    Khup bhari shant thikan,firnara vara ani chulivarch jevan ek no bhau...

  • @darshana13386
    @darshana13386 4 ปีที่แล้ว

    Khup Fresh vatal pahun... Phakt ekach gosht, Vahini na pan tumchyabarobar ch jevayla basavaych.. Gharchi laxmi saglyanantar ka Jevnar?

  • @rahuldevale8942
    @rahuldevale8942 4 ปีที่แล้ว +2

    Dada, video baghtana gavakdch vatavarn baghunch mast vatl . Tyat te jevn banvtana sangt hota te pn aikayala khup ch relaxing vatat hot. Khup ch mast . 👍👍 Keep it up .

  • @shilpacshilpa4438
    @shilpacshilpa4438 4 ปีที่แล้ว

    How to prepare dhapoti

  • @jyotibagul845
    @jyotibagul845 4 ปีที่แล้ว +1

    Tumchya recipe khup chaan asta and tumchi Manya (manjar)khup cute aahe ☺️

  • @manishabhosalejadhav521
    @manishabhosalejadhav521 4 ปีที่แล้ว

    Khupch chan mahiti bhau
    Sarwat sundar vedio
    Ramya sakal ramya nisarga khup lucky aahat tumhi

  • @kalpanagajare2956
    @kalpanagajare2956 4 ปีที่แล้ว +1

    Tumche gav konte aahe khup chan nivant vatte aahe

  • @mandaghuse2303
    @mandaghuse2303 4 ปีที่แล้ว +1

    दादा तुमच गाव कोणतं गावाबद्दल माहिती सांगा तुम्ही वावरात राहता काय

  • @dr.sonalisapkale4181
    @dr.sonalisapkale4181 4 ปีที่แล้ว +5

    I like your videos. I love your lifestyle. I live in Australia and I am always busy. Would love to spend atleast 2 days at a remote village away from ciy. Dada please come to Australia, and then I can take time off from work for you all. Australia is beautiful, you will love it. People are welcoming too.

  • @katyappavanjari5798
    @katyappavanjari5798 4 ปีที่แล้ว

    Namskar dada & vahini
    Aaj Morning ch j1 Ekdam Bhannat Zhale Aahe,
    Malatar Ghar ch Aatvan aale rav 😋😋👌👌👍👍
    Dada Tumi Tur Perni Kela Aahet, Ek-Dusra Turi madil Antar (Distance) Kiti Tewle Aahe te Sanga, 🌾🌾🌾
    1Meter Aahe ka 2 Meter aahe sanga please......?

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 ปีที่แล้ว

    प्रसन्नता वाटते गावाकड त्यात हि भारी रानात घर असेल तर खुपच छान.

  • @anishak5790
    @anishak5790 4 ปีที่แล้ว +6

    Wow yummy and family is to cute all together having food 👍👍👍👌👌👌👌

  • @sanghmitrashelar2425
    @sanghmitrashelar2425 4 ปีที่แล้ว +1

    भूक लागली तुम्हाला जेवताना बघून खुप भारी आहे पंगत !भाजी आमटी भाकरी तोंडाला पाणी आल 😋खुप सुंदर वहिनी बनवतात तुम्ही खुप छान सांगतात 😊👍

  • @colourful12300
    @colourful12300 4 ปีที่แล้ว

    वा मस्तच 😍 खूप खूप छान मन्या

  • @anuradha2961
    @anuradha2961 4 ปีที่แล้ว

    खूप खूप छान रेसिपी व छान वातावरण

  • @indp9931
    @indp9931 3 ปีที่แล้ว +2

    Your wife and s very hardworking lady..liked this recipe

  • @Rupali35
    @Rupali35 3 ปีที่แล้ว

    तुमच्या शेतात भरपूर आहे आमच्या गावी नाही एवढी मला तुमचा विडीवो पाहून लहानपणी ची आठवण झाली मी आणि माझी बहिण खुप वटया भरून आणायचो गरम गरम करून भाकरी बरोबर खायचो👍

  • @snehanaik3646
    @snehanaik3646 4 ปีที่แล้ว

    Chhan . Tandulsachi bhaji means chavalichi ka? Means palebhaji ka?

  • @archana6106
    @archana6106 4 ปีที่แล้ว

    Dada tumchya sarv video pahilyavr khupch chan watat tumchyamule gavi gelyasarkh watat ,navnavin mahiti milate,ani aajaranvr upayhi milatat ...tumchya video pahanyathi barach barach barach fayda aahe ani tumchi family pn khup chan aahe asyach video banvat raha asech sarv jn khush raha Shetkari Raja ....

  • @baharrunzun2598
    @baharrunzun2598 4 ปีที่แล้ว +12

    तुमच्या vedio ची dhun खूपच म्हणजे खूपच मनभावन आहेय. सूरेल.

  • @shekharjadhav2857
    @shekharjadhav2857 4 ปีที่แล้ว +2

    वहिनीच्या मेहनतीला एक सलाम

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे 👍👌

  • @rajeshsarjoshi2480
    @rajeshsarjoshi2480 4 ปีที่แล้ว

    Devala prarthna tumchyawar asheech Krupa asu de. Madhla basricha piece ati Sundar. Dada sarkhich mazi awastha video pahtana. Prachand bhook lagte. Aajparyantcha sarwat Sundar video. Thanks

  • @rekhabhat3935
    @rekhabhat3935 3 ปีที่แล้ว

    तुमच्याकडचं हे सगळं बघून आम्हाला आमच्या बालपणाची आठवण आणि आम्ही पण असा जीवन जगलो आहे पण आता शहरात आल्यामुळे मिळत नाही नमस्कार दादा कुठल्या गावाचे आहेत तुमच्या नावाचा उल्लेख करा तुमच्या धर्मा पत्नीला त्रिवार वंदन तुमचं कुटुंब आनंदित राहो नासिक तुम्ही दाखवलेल्या सगळ्या भाज्या लहानपणी खाल्लेले आहेत तोडून आणले आहेत

  • @jairajmore3870
    @jairajmore3870 4 ปีที่แล้ว

    Gawachi atwan yeti he pahun. Very nice RAM RAM tumala sir.

  • @mansikamble8292
    @mansikamble8292 4 ปีที่แล้ว +7

    मातीच्या भांड्यात स्टीलचे उलातने वापरू नये. कारण भाजी परतताना मातीची खर अन्नात मिसळली जाते...

    • @snehamunnoli9275
      @snehamunnoli9275 3 ปีที่แล้ว +2

      Hmm good advice but very nice video.... Chan

    • @ashwinimote6839
      @ashwinimote6839 3 ปีที่แล้ว +1

      Matiche nah te.aluminium kiva lokhandhi tva asto gavi

    • @ashwinimote6839
      @ashwinimote6839 3 ปีที่แล้ว +1

      Pn colour black mdhe asto

  • @priyankamote7830
    @priyankamote7830 3 ปีที่แล้ว

    Tumcha khalbatta Chan ahe , Solapur market madhe nahi milat asa ,kuthe milto sangal ka?

  • @meenaunde7968
    @meenaunde7968 4 ปีที่แล้ว +2

    Kase ahat tumhi sarvjan ...
    Amchya kde pune mde vatavarn jara thikch nahiy..
    Tumchya kdche vatavrn chan ani recipe pn mast ahe haa
    Avdli akdam aplyala
    Ani vishesh apli mahityhi

  • @gautamichandavarkar6961
    @gautamichandavarkar6961 3 ปีที่แล้ว

    Khup mast vatat tumche videos bagun dada..tumhi jevana barobar tyacha mahatva pan kiti chhan sangta..khup chhan👌

  • @manishawahane7752
    @manishawahane7752 4 ปีที่แล้ว

    Khup mast, ani manya tr lay bhari. Ani amcha ikde ya bhajila Kate mate chi bhaji mhantat. Khup chavdar lagte

  • @guruvary4363
    @guruvary4363 4 ปีที่แล้ว

    पाव्हणं कोणत्या गावचे तुम्ही

  • @asifrasulshaikh
    @asifrasulshaikh 4 ปีที่แล้ว

    Khup chan vatate gavakadche picks baghun nice khup chan

  • @yogeshchaudhari9971
    @yogeshchaudhari9971 4 ปีที่แล้ว

    Kiti apratim astat tumche videos....mala khop chan vatta pahun....

  • @anilbagul211
    @anilbagul211 4 ปีที่แล้ว

    Tandalachi bhajit mirchi ka nahi takli

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 ปีที่แล้ว

    Manyaa khup chaan namaskar Dada mi chavli chi bhajji lavli aahey tya baddal pan mahiti dya

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 ปีที่แล้ว

    छान वहिनी दादा मस्त चुलीवरची भाकरता दुळ जाची भाजी आवडती त्याचे औषधी गुणधर्म छान सांगितले धन्यवाद

  • @gayatrilende4730
    @gayatrilende4730 4 ปีที่แล้ว +1

    Bhuk lagli video bghun..masta👌 manya khup goad ahe

  • @chaitanyalale9810
    @chaitanyalale9810 3 ปีที่แล้ว

    Khup chan dada Mala khup awadtat tumche vdos..tumchya shetatlya tajya bhajya pahun khup chan vatate

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 4 ปีที่แล้ว

    Khup Chan vate tumche video baghun. Tondala Pani aale gavadkadcge jevan pahun. Tumhi karch khup lucky aahat gavi rahata. Mumbai la ase nhi karta yenar

  • @saritasaswade.1420
    @saritasaswade.1420 4 ปีที่แล้ว

    Khup diwsanni video takla dada.....khup sunder👌👌

  • @sejalshinde2664
    @sejalshinde2664 4 ปีที่แล้ว

    Khupch Chan amhi shahrat rahun gavakadchi life miss karto tumcha video pahun aamchya gavi aalyasarkhe vatate

  • @jayashree6003
    @jayashree6003 4 ปีที่แล้ว

    Ayurvedic Dr ahhat ka , Apala name

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 4 ปีที่แล้ว

    Manya chhan kheltoy 👌👌 aani tumche jevan 👌👌

  • @sambhapatil3856
    @sambhapatil3856 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान हे वातावरण बघून मला पण माझ्या गावाची आठवण येते

  • @jayshreechirag8016
    @jayshreechirag8016 4 ปีที่แล้ว +2

    व्वाह. ....सुंदर संगीत वाजले सुरूवातीला अगदी तुमच्या शेतात आल्यासारखे वाटले बाकी वहिनीच्या हातची रेसिपी म्हणजे झकास 👌👍

  • @sangitaghodake1957
    @sangitaghodake1957 4 ปีที่แล้ว

    I think, tumchya kade yavach picnic la

  • @sunandavyavhare584
    @sunandavyavhare584 4 ปีที่แล้ว

    Tumi kuthe rahtat, tumcha gav konta

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 4 ปีที่แล้ว +4

    छान मला माझ्या आईची आठवण झाली मला आवडते तादुंजाभाजी तुम्ही खुप नशिवान आहात तुमचे दोघाचे विचार जुळतात तुमच्या परिसर पण निसर्गरम्य आहे माहेची आठवण येते

  • @archanasspeciality7674
    @archanasspeciality7674 3 ปีที่แล้ว

    गाव कोणते आहे तुमचे

  • @anud7141
    @anud7141 4 ปีที่แล้ว

    Konta,gav tumache?

  • @smitashinde7928
    @smitashinde7928 4 ปีที่แล้ว

    Waaa mastach testy 😋😋😋😋👍

  • @smitashardul5377
    @smitashardul5377 3 ปีที่แล้ว

    दादा खूप छान वाटत तुमचं गावाकडलं जेवन मातीच्या भांडया त ताज ताज मस्तच तुम्ही मीहीती ही सागतात विषेश म्हणजे तुमचे सवॆ आताच बघितले गावरान भाज्या ही कळाल्या तेवहा थक्यू🙏🙏सवॆानी काळजी घ्या नमस्ते🙏