बालपणीचा "तो" न विसरता येणारा किस्सा | Maneesha Sathe | Parag Mategaonkar | Swarshree
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- पराग माटेगावकर यांनी घेतलेली प्रसिद्ध कथक नर्तकी मनीषा साठे यांची मुलाखत हे एका प्रेरणादायी आणि समृद्ध अनुभवाने परिपूर्ण वार्तालाप आहे. या मुलाखतीत मनीषा साठे यांनी आपल्या नृत्याच्या प्रवासाबद्दल, कथक या शास्त्रीय नृत्यप्रकारातील त्यांचा गाढा अभ्यास, आणि त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. त्यांनी नृत्याच्या तंत्राबरोबरच या कलेच्या आत्म्याशी जोडणारे विचार आणि त्यांच्या आयुष्यात कथकचे महत्त्व यावर प्रकाश टाकला आहे.
तरुण पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या विचारसरणीने नृत्यप्रेमींसाठी ही मुलाखत एक अविस्मरणीय भेट ठरेल.
________________________
ध्येयवेडे कलाकार Playlist: • Dhyeyvede Kalaakar (ध्...
ध्येयवेडे कलाकार S1 Playlist: • Dhyeyawede Kalakaar Se...
Ramarpan Musical Concert: • Ramarpan Musical Concert
स्वरश्री चॅनेलला लाईक, शेअर आणि सब्सक्राइब करा!
________________________
About Parag Mategaonkar:
Parag Mategaonkar is a talented harmonium and keyboard player. Through his platform, Swarshree, he has organized hundreds of music shows and concerts. He also teaches harmonium and keyboard to students online and offline through the Swarshree Music Academy, sharing his love for music with others.
________________________
Let's stay in touch!
Facebook: / parag.mategaonkar
Instagram: / paragmategaonkar
TH-cam: / @swarshree24
________________________
TH-cam Management
Harshal Suryawanshi
Editor
Pratik Wagh
________________________
#paragmategaonkar #dhyeyevedekalaakar #swarshree #maneeshasathe
खूप सुंदर मुलाखत, योगायोगाने मनिषा ताईंचा अल्प सहवास मिळाला आमच्या महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या समूह नृत्यात मी एक कलाकार होते.त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास प्रसन्न निर्मळ हास्याने आपण क्षणात त्यांच्याकडे आकर्षित होतो.सत्तरीनंतर सलग दीड तास सादरीकरण करणाऱ्या, शिष्यांच्या प्रगती वर बारकाईने लक्ष ठेवून त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या मनिषा ताईंना सादर सस्नेह 🙏🙏🙏, त्यांच्या अपार धैर्याने विपरीत परिस्थितीतही दोन्ही ठिकाणी तितकेच समर्पित असलेले पाहून थक्क व्हायला झालं.आत्ताही बघण्याचा अभिनय चेहरा मान यासर्वांचा वापर. कसा करावा हे किती सहजपणे दाखवले.त्यांच्या नृत्यालयाला सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भरभरून शुभेच्छा
किती सुंदर स्पष्ट विचार, किती लहानपणापासून शिकल्या आहेत
किती वाहून घेतलं आहे नृत्याला
मनीषाताई ह्या एक अद्वितीय कलाकार आहेत. मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर वाटतो.
WOW! ❤❤❤❤❤😊😍
Kathak Nrutyaangana 🙏🙏🙏 Nrutya GuruMa Vidushee Manishatai Mhanjae PRERANA DEVI /🙏 Preranadaaie Wyaktimatwaachee Mulakhaat ghetalya baddal Saharsh
DHANYAWAD! Parag.
Manishatainaa Swastya Labhasah DIRGHAAYUSHYA Labho
Heech Sadichya.
❤😊😃😅❤Bhavana ( USA).
Prenadayi vyaktimatwa, Mazi kanya tumchi shishya payal gokhale yachekade shikte
Khup Vela payal tai n kadun tumchyavishayi ikle hote aj pahile
Far interesting ahe. Thank you Parag
Khup chan interview
सुंदर!🎉
खूप छान 👌
खूप सुंदर मुलाखत, आणि ही घेण्यासाठी मनापासून धन्यवाद!
Thank you 🙏
वेळात वेळ काढून, ही मुलाखत पूर्ण ऐकली पाहिजे
प्रत्येकाने
नाचाशी, दुरान्वयानेही संबंध नसतानाही ही मुलाखत मनापासून आवडली
Dhanyawad 🙏