अंडी उत्पादनातून महिन्याला 4 लाख 50 हजाराची उलाढाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 มี.ค. 2024
  • 3000 हजार अंडी देणाऱ्या कोंबड्या पासून महिन्याला 4 लाखाची उलाढाल
    दररोज साधारण 2700 अंडे निघतात त्यांचा आज रोजी बाजार भाव सुमारे 5 रुपये आहे
    2700*5=13500 हे एका दिवसाचे झाले
    त्याला आपण महिन्याचे 30 गुणिले करूया
    13500*2700=405000
    गणित तुम्ही पण करून पहा हेच येणार आहे
    तुम्हाला सवतःला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि कराव्या पण लागतील.अस काही नाही का मग व्यवसाय सुरू झालाय आणि मग डायरेक्ट पैसे येतील. त्यामागे प्रामाणिक मेहनत ही घ्यावीच लागेल.अन्यथा तुम्ही पण एक अयशस्वी उद्योग मालकांच्या यादीत आपले स्थान निर्माण करणार आहात.
    .
    .
    .
    .
    .
    .
    अंडी व्यवसायातील गणित एका पुस्तकाने मांडले आहे.ये जसे च्या तसे व्यवस्थित वाचा.
    .
    .
    .
    अर्थकारण
    सुमारे ८० आठवड्याच्या काळात प्रति पक्षी ४७० ते ४९० पर्यंत अंडी देतो. प्रति अंडे उत्पादन खर्च सुमारे ४ रुपये २० ते ३० पैसे असतो. अंड्यांचे दर सातत्याने बदलतात. कधी ते उत्पादन खर्चापेक्षा कमी तर कधी वाढतात. वर्षाची सरासरी अभ्यासल्यास प्रति पक्षी १० ते २० टक्के नफा मिळेल असे नियोजन व व्यवस्थापन होते.
    वर्षाला सुमारे पाचहजार रुपये प्रति टन दराने कोंबडीखताची विक्री होते. त्यातून काही लाखांच्या आसपास पूरक उत्पन्न मिळते.
    #poultry
    #layer_poultry_farm
    #poultrybusiness #agriculture #आधुनिक #model #आधुनिक_शेतकरी #poultry_farm
    #poultry_farming
    #poultry_farm_business
    #layer_poultry_farm_business_plan
    #layer_poultry_farming
    #layer_poultry
    #poultry_farm_business_plan
    #how_to_make_layer_poultry_farm
    #layer_farm
    #layer_poultry_farming_in_india
    #layer_farming
    #layer_poultry_farm_business_setup
    #egg_farm
    #poultry_farm_shed_construction
    #layer_chicken_farming
    #chicken_farm
    #layer_poultry_farming_in_marathi
    #layer_farm_in_india
    #construction_of_layer_farm
    #poultry
    #कुक्कुटपालन
    #कुक्कुटपालन_व्यवसाय
    #कुक्कुटपालन_शेड
    #कुक्कुटपालन_व्यवसाय_कसा_करावा
    #कुक्कुटपालन_खाद्य
    #गावरान_कुक्कुटपालन
    #देशी_कुक्कुटपालन
    #कुक्कुटपालन_माहिती
    #मुक्त_संचार_कुक्कुटपालन
    #कुक्कुटपालन_व्यवसाय_माहिती
    #कुक्कुटपालन_व्यवसाय_माहिती_मराठी
    #कुक्कुटपालन नफा
    #कुक्कुटपालन_शेती
    #कुक्कुटपालन_खर्च
    #कुक्कुटपालन_मराठी
    #कुक्कुटपालन_योजना
    #कुक्कुटपालन_पक्षी
    #यशस्वी_कुक्कुटपालन
    #कुक्कुटपालन_परवडते
    #कुक्कुटपालन_लसीकरण
    #कुक्कुटपालन_अनुदान
    #कडकनाथ_कुक्कुटपालन
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'आधुनिक शेतकरी' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work...

ความคิดเห็น • 32

  • @sandippatil9326
    @sandippatil9326 4 หลายเดือนก่อน +3

    ख़ूप छान आणि सम्पूर्ण महिती भेटली धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @atulkasav9624
    @atulkasav9624 4 หลายเดือนก่อน +3

    👌👌

  • @amoladat
    @amoladat 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan mahiti dili sir ! Dhanyawad 🙏🙏

  • @vikascyber752
    @vikascyber752 4 หลายเดือนก่อน +2

    👌👌👍

  • @konkanagriculture5006
    @konkanagriculture5006 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत...इंटरव्ह्यू घेण्यार्यानी चांगले प्रश्न मांडलेत

  • @mangeshgopale303
    @mangeshgopale303 4 หลายเดือนก่อน +1

    Nice information

  • @Sweeti1199
    @Sweeti1199 4 หลายเดือนก่อน +1

    Good..👍

  • @sammy9592
    @sammy9592 4 หลายเดือนก่อน +1

    Very nice information dada

  • @sumedhbagul5914
    @sumedhbagul5914 4 หลายเดือนก่อน +1

    Bhari information dada

  • @SandipModak-qj8rl
    @SandipModak-qj8rl 4 หลายเดือนก่อน +1

    Khup imp info milali purn vyavsay kasa chalto yachi kalpna milali

  • @dattatraybadhe3403
    @dattatraybadhe3403 4 หลายเดือนก่อน +1

    Thank you all 🎉

  • @magankadam3248
    @magankadam3248 4 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान माहिती दिली दत्तु जी धन्यवाद

  • @vijayaware4127
    @vijayaware4127 4 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌✨✨✨

  • @pradipgore2676
    @pradipgore2676 4 หลายเดือนก่อน +2

    पोल्ट्री वर काम मिळेल काय

  • @PavanAhire-cz1mk
    @PavanAhire-cz1mk หลายเดือนก่อน +1

    Sandip sir EC farm vs layer konta better ?
    Sir aapla contact no pn dya

  • @dipakkachole7466
    @dipakkachole7466 4 หลายเดือนก่อน +2

    Total cost kiti yeto sir 3000 burd la

    • @sandipwagh12
      @sandipwagh12  4 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओ पूर्ण पहा त्यात सर्व topic cover केले आहेत

    • @1979RADEVLE
      @1979RADEVLE 4 หลายเดือนก่อน

      ​@@sandipwagh12 Kaam karayala manus hawa aahe ka

    • @sureshmore7975
      @sureshmore7975 3 หลายเดือนก่อน

      Ho.. Number dya

  • @user-bw4ou7pp4y
    @user-bw4ou7pp4y 25 วันที่ผ่านมา

    नंबर

  • @omkarkharade9281
    @omkarkharade9281 28 วันที่ผ่านมา

    कोणत्या गावात आहे हा फार्म

    • @sandipwagh12
      @sandipwagh12  27 วันที่ผ่านมา

      खडकजांब चांदवड नाशिक

  • @rahuldeshmukh4849
    @rahuldeshmukh4849 2 หลายเดือนก่อน +1

    सर आपल्याला Contact कसा करता येईल please सांगा....????

    • @sandipwagh12
      @sandipwagh12  2 หลายเดือนก่อน

      नेमकी कोणाशी बोलायचं आहे तुम्हाला
      फार्म oner सोबत की संदीप वाघ यांच्यासोबत

    • @rahuldeshmukh4849
      @rahuldeshmukh4849 2 หลายเดือนก่อน

      Sir फार्म owner सोबत बोलता येईल का??

    • @rahuldeshmukh4849
      @rahuldeshmukh4849 2 หลายเดือนก่อน +1

      किंवा आपल्या सोबत...??

    • @sandipwagh12
      @sandipwagh12  2 หลายเดือนก่อน +1

      @@rahuldeshmukh4849
      फार्म onner
      +91 96576 98929

    • @rahuldeshmukh4849
      @rahuldeshmukh4849 2 หลายเดือนก่อน

      Thank you Sir....

  • @bharatnathe8680
    @bharatnathe8680 4 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌