गोड खावसं वाटलं की अवघ्या १० मिनीटात बनवा गव्हाच्या पिठाचे आप्पे(बिना सोडा,इनो)Wheat flour SweetAppe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • गोड खावसं वाटलं की अवघ्या १० मिनीटात बनवा गव्हाच्या पिठाचे आप्पे(बिना सोडा,इनो)Wheat flour SweetAppe
    झटपट गव्हाचे गोड आप्पे
    साहित्य
    गव्हाचे पीठ १ वाटी
    रवा १/२ वाटी
    गुळ १/२ वाटी ( गरजे प्रमाणे कमी जास्त करु शकता )
    ओलं खोबरं २ टे स्पून
    वेलचीपूड १/२ टी स्पून
    तुप किंवा तेल
    Wheat flour 1 bowl
    Suji 1/2 bowl
    Jaggery 1/2 bowl
    Coconut 2 Tbsp
    Cardamom powder 1/2 tsp
    Ghee or Oil
    #गोडआप्पे
    #Sweetappam
    #Vaishalisrecipe
    व्हेनिला आईस्क्रीम
    • फक्त दुधापासून बनवा मा...
    खरबुजाचे आईस्क्रीम लिंक 👇
    • खरबूजाचे आईस्क्रीम /Mu...
    फक्त दूधा पासून बनवा कुल्फी 👇
    • फक्त दुधापासून बनवा मा...
    होली स्पेशल थंडाई
    • Holi special/पारंपारिक...
    तुम्ही केलेल्या रेसिपीज चे फोटो खाली दिलेल्या लिंक वर शेअर करू शकता 👇
    ...
    To subscribe - / vaishalisrecipes

ความคิดเห็น • 74