धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
अशोक मामा कधीच दिसत नाही तुमच्या रेसिपी मधे. आम्ही लहानपणी लक्षा अशोक महेश ह्या , ब्रम्हा विष्णू महेश यांचे सिनेमे पहायचो. लक्षा जी ना खुप मिस करतोय सगळे.
अप्पेपात्रात घालत होतात ते तितकस मनाला पटल नाही.बॅटर फार पातळ वाटल.तांदुळ बर्यापैकी कोरडे करुन पिठ करता आले असते. असो कष्ट जास्त घेऊन रेसीपी केलीत धन्यवाद.मला अपल वाटल म्हणून लिहील. रागाऊ नका. धन्यवाद.
मी पहिल्यांदा तुमची रेसिपी बघत आहे , वा खूपच छान समजावून सांगत आहात तुम्ही , कसा वेळ काढता एवढ्या बिझी व्यवसायामधून , कमाल आहे 👌👌👌👌💐
तुमच्यासारखी सुंदर ,गोड गोड रेसिपी आम्हाला खूप आवडली. तुमचा व्हिडिओ मध्ये अशोक मामांची एन्ट्री झाली आणि त्यांचे कमेंट्स ऐकायला आम्हाला खूप आवडतील.
Tumhi khup chhan स्वभावाच्या आहेत असा नेहमी वाटत 😊😊
Yes, barobar mhanalat, Kharach , agadi tasech ahet..te !!.ashok sir sudhha khup samajdar ahet..!!.👍
Tumchya sarkhich goad rcp❤ pranam charansparsh dear niveditatai🙏 wadiwsachya w nirogi dirghayushachya khup khup hardik shubecchha priyniveditatai🙏💐👑🎁🎇❤️🧿
माझी आवडती डिश 👌👌😋
मनःपूर्वक धन्यवाद मॅम 💕🙏🙏
Khup mast Recipe...😍 मॅडम तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या आणि चमचमीत रेसिपी दाखवतात तुमचे खूप खूप धन्यवाद😊
Thankyou
मला तुमच्या सर्व रेसिपीज आवडतात. ❤
Khupach Chan appe recipe awadli
Thankyou.
ताई आपली रेसीपी खूप च छान आहे ❤
निवेदिता ताई तुम्हीं खुप गोड बोलतात अप्पे छान गोड बनवुन दाखवले । मस्त च!
खूप छान अगदी तुमच्या गोड बोलण्या सारखे मस्त
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
खुप खुप छान दाखवले रेसिपी धन्यवाद ❤🎉❤🎉
साधेपणा नाविन्यपूर्ण स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करता मामी
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤❤
Khup Chan Madem.. Amhala Tumhi khup awadta.. Nice recepi
Khup chan recipe nicedita tai khup ch chan mala tumhala bhetayla aahe vlog mstch
Shubhsakal🙏🌞🙏manapasun namaskar pranam charansparsh priyniveditatai🙏❤
Khup chan ,neetpane barkawyasah sangitli aahe recipe tyamule chan samjli.thanks
Khu sunder recipe.
Thankyou.
खुपच छान झाले ताई आप्पे मी नक्की च करून बघणार 👌
मनःपूर्वक नमस्कार ताई 🙏
निवेदिता ताई आपले गोड अप्पे खूप आवडले
खूपच छान रेसिपी❤❤
Recipe khup chhan sangitali nakki karun baghnar 👌
Thankyou.
Nivedita Tai गव्हा चे गोले पण करतात गूळ आणि केळी
रेसिपी एकदम छान. आप्पे केले सर्वांना आवडले.आज परत करणार आहे.तुमचं बोलणं निर्मळ आणि सहज आहे.आवडलं.
धन्यवाद, तुम्ही दिलेलं प्रोत्साहन पाहून आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच चॅनलला पाठिंबा असू द्या आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हे चॅनल पोहचवा.
मस्त रेसिपी
Thankyou.
Kuphcha chan kelet Aap pe. ❤
Mam khoopach chaan tumche appe distat thanku mam
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
Tai khupch Chan Aappe❤❤ mast mast
Thankyou.
खूप छान रेसिपी ताई आम्ही नक्कीच करून बघू
धन्यवाद
खुप छान झालेत
Taee khup chhan 🙏🙏👌👍
Tumcha svabav far chan ahe
🎉 खुप सुंदर आप्पे गुलाब जाम सारखे ❤😊
Khup.chan.Tai
Khup chan 1number 👌👌👌👌👌👌
Khup chan mi pan udya try karte hi recipe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thankyou.
Madam vismrnat gelela wafolya ha padarth dakhva
Khup chan, maji aaji kraichi ase same, bhari lagtat he
Thankyou
Khup chan mam recipe
Thankyou
Khoop chhan tips . Dhanyavad 🙏
Thanks. For. Sharing🙏
You are great, pensionly showing recipe
Superb mam in tamilnadu we are using wheat or maida next time i will try your style rice flour happy to see this recipe from you love you mam
खुप छान गोड अप्पे😊
Thankyou.
Normal mixer vaprla asta tar lavkar vatle gele aste
Khup chan, I love itt❤aani tumhi saree mdhech khup chan dista mam 😅😊❤
Lay bhari 👌👍🥳aap
Khup chan aahe receipi mi karun bagen
Khup mast
Dhanyavad 🙏
Aajchi recipe fell vatli tumchi
Khup chan madam 👌👌👌
Thankyou
Khup chan
Thankyou
खूप छान
Mast.khup.chan
Wow...!! 😋😋 Superb...khalle ahet.. Matra, aj pahile kase banatat te...!! 🙂👌 dhanyawad.🙏🙏
Thankyou.
@@NiveditaSarafRecipes🙏
Rice konta ghetla ahe tu.hi Jada ki bark
Tai pls background music thevu naka
Khup khup avdla madam me nakki karun bhagnar
Which brand mixer u r using?
Yummy 😋
Thankyou.
खुप छान गोड अप्पे
Mast❤️ Mashroom recepi video banva na
Ho nakkich .
Mast
👌
कुरकुरीत कडबोळी रेसिपी प्लीज ताई
विडियो मधे अशोक सराफ सर आले तर अजून रंगत येणार 😄😃😀😊☺😳
Mi nakki try karen
Nad khullllllllaaa ❤
Mast 👌
Thankyou.
Delicious dear ❤❤❤
छान❤❤👍👍👌🏻👌🏻💯💯🙏🙏
Thankyou.
Mala Sudha tumhi khup aavdta
Yummy ❤❤
Yummy yumm yumm!!! ♥️
Thankyou.
Recipe mastach. Punmusic khoopach loud Ani distracting
आम्ही असेच रव्याचे आप्पे करतो
मामा ने चित्रपट सृष्टीतील किती जणींना प्रेम करून गंडवले आम्हाला आता कळालं..... सांगा त्यांना नालायक म्हणतो आम्ही अशा लोकांना......
Mast ch❤
मॅडम,एकदा बिर्याणीची रेसिपी दाखवाल का please
Thanks mam
Like your recipe but Ashok saraf sir pan pahijet video madhe
अशोक मामा कधीच दिसत नाही तुमच्या रेसिपी मधे. आम्ही लहानपणी लक्षा अशोक महेश ह्या , ब्रम्हा विष्णू महेश यांचे सिनेमे पहायचो. लक्षा जी ना खुप मिस करतोय सगळे.
Thankyou.
Mast❤
मस्त
Mala.tumi.khup.aavadta.tai
रेसेपिमला😊पाहिजे होति
Thankyou.
It isav good vdeo
म्युझिक चा आवाज मोठा आहे! त्यामुळे बारीक केलं की आवाज येत नाही तुमचा
रेसिपी छान आहे पण मागे जे म्युझिक आहे ते त्रासदायक आहे
Thankyou.
Back round music cha avaj hairan karit ahe. To band Kara.
Want to listen recipe, not so loud music.
Reduce volume of music. Actually it is not required at all.
❤मला हिरेसे😊रेसेपिपाहिजे😊हो❤❤❤❤❤❤😊😊😊
Khup. Chsn
Mam tumcha mixi konta company cha aahe
Khupach chan recipe Nivedita
अप्पेपात्रात घालत होतात ते तितकस मनाला पटल नाही.बॅटर फार पातळ वाटल.तांदुळ बर्यापैकी कोरडे करुन पिठ करता आले असते. असो कष्ट जास्त घेऊन रेसीपी केलीत धन्यवाद.मला अपल वाटल म्हणून लिहील. रागाऊ नका. धन्यवाद.
Tumchy appy faar avdale nivaydita sarf
Mal pohe dakava.aape khupch chan mi nakii karen tai
कृपया म्युझिक बंद करा नाहीतर आवाज कमी करा