जिल्हा पुरवठा अधिकारी(District supply officer) यांचे कामकाज| या पदावर कोणाची नियुक्ती होते नक्की बघा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- जिल्हा पुरवठा अधिकारी(District supply officer) यांचे कामकाज| या पदावर कोणाची नियुक्ती होते नक्की बघा
मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी एक जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद असतात मग हे जिल्हा पुरवठा अधिकारी कोणत्या अधिकार यामधून भरले जातात याबाबत माहिती बघा त्याचबरोबर गहू तांदूळ साखर व इतर वितरण करण्याजोगे वस्तू कोणाच्या आदेशाने मंजूर होतात हेदेखील या व्हिडिओमध्ये आवर्जून बघा
धरणगाव तहसीलालती सर्वोत्तम कामगिरी आज पर्यंत कोणी केली नाही आणि ती सर्वोत्तम कामगिरी तुम्ही करत आहात सर, गोरगरिबांच्या आशीर्वाद सदा तुमचा पाठीशी राहील......💐💐
पुरवठा निरीक्षक गट ब ( MPSC) 2024 साठी पद भरती आले आहे आणी आताच झालेली IBPS तर्फे पुरवठा निरीक्षण गट क ची एक्साम झाली यात नक्की काय फरक किंवा अजून माहिती सांगा सर ..
Khrch mhiti phije hi
supply inspector- group c. che promotion hote nirikshan adhikari-group b padavar je mpsc rajyasevetun bhartil
@@mahaveerok614 pay scale ky aste
@@mahaveerok614 nayab tahsildar mnun promotion milu shkte ka
ऑनलाईन वर जेवढे रेशन दिसते,,तेवढे मिळत नाही,,त्यासाठी कुठे कंप्लेंट करावी
Mpsc clerk madhe je collector office purvtha vigbhag ya post nemnuk kothe hoil
🎉🎉🎉 एक नंबर माहिती सांगितली सर
खूप छान स्वरूपात सिगतलं सर..
सर तहसिल कर्यालयात रा भा दु यांनी चालन भरणा केल्या नंतर धान्याचे परमिट गोदामपाल सराकडे.. ही बाब सांगाची राहिली सर.. 🙏🙏
No 1 information sangitali sir manapasun aabhar
सर 2023/2024 चे सिलेक्शन यादी आली परंतू व्हेरिफिकेशन ला कधी बोलाव नार आहे की कॅन्सल होईल ते सांगा सर ऑर्डर कधी येनार
Saheb mazhe pakshach जिल्हाध्यक्ष पद आहे
मला सरकारी यंत्रणाबरोबर काय काम करता येईल?
कृपया मार्गदर्शन kara
साहेब मतिमंद व्यक्तीला स्वतंत्र अंत्योदय शिधापत्रिका मिळणे बाबत मार्गदर्शन करा प्लीज
उपनियंत्रक शिधावाटप अंबलबजावनी
पदाजी माहिती दया
Sir promotion sati exam dai che aste ka? Plz reply
छान माहिती सर
Godaoun che kam kaj badal mahiti sanga sir
राशन कार्ड आनलाईन नाही होत सर राशन मिळत नाही तर काय करायच
Sir avval karkoon yanche promotion kuthlya posting var hoil
Kup bhari margdarshan detat
सर जिल्हा पुरवठा अधिकारीने पाठवलेला चौकशी अहवाल किति दिवसात परत पाठवून देतात
स्वस्त धान्य दुकान मोठ्या भावाचे नावे आहे ते लहान भावाच्या नावे होते का सर कशी process असती सर please saga sir
छान माहिती दिली आपण👍🙏🙏
सोयगाव तालुका पुरवठा अधिकारी यांचा भ्रष्टाचारा नागरीकांनी उघडकीस आणला होता जिल्हा पुरवठा अधिकारी यांना ग्रा.पं्ने पत्रव्यवहार करून तक्रार केली पण अजुन कारवाई झाली नाही
Sir handicap sathi jaga astat ka
Tahsil la corruption ka hote
जिल्हा पुरवठा अधिकारी हें कोठे असतात
जर तालुका पुरवठा अधिकारी यांच्या विरुद्ध तक्रार करायची असेल तर तक्रार कोणा कडे करावी.
कृपया माला मार्गदर्शन करावे सर...
जिल्हा पुरवठा अधिकारी
सर्व जिल्ह्याचा ईष्टांक केव्हा पर्यंत येईल...
जय हिंद सर....
Supply inspector che next promotion konte aahe sir
S i o group b
सर... दुकानदार जर भ्रष्टाचार करत असतील तर त्याची तक्रार कोणाकडे करावी......?
Supply inspector
सर तहसीलदार हे स्वस्त धान्य दुकानदाराचे लायसन जप्त करू शकतात का
लायसन रद्द करण्या बाबत प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठवता येतो
लायसन्स रद्द चे अधिकार जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे असतात
पुरवठा निरीक्षक गट ब (MPSC) 2024 साठी पद भरती आली आहे आणी आताच झालेली IBPS तर्फे पुरवठा निरीक्षण गट क ची एक्साम झाली यात नक्की काय फरक किंवा अजून माहिती सांगा सर ..