होय आपल्याला तर माहिती च आहे काय अवस्था आहेत आपल्या देशात.. जर कोणता अधिकारी दोन नंबर काम करू देत नसला की लगेच बदली होते किंवा खोटा आरोप करून निलंबन होत
Fkt news bghun nka yet jau bhau ,,भारताच्या गृहमत्र्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे ,ते बांगलादेशी भारतात घुसलेच कसे याचा शोध लागायला पाहिजे ,इथे कुंपणच शेत खात ,,ते जर घुसखोरी करतात तर मग याला जबाबदार कोण आहे ,,गृहमंत्री भारताचा ,, मुळावर घाव करन सोडून कुणावरही ठपका ठेवता ,त्यांना दाखलेच मिळाले नसते
Sir तुम्हाला नजर लागली..😢 नजर is real.. चांगल्या माणसाला नजर लागतेच..म्हणून आपण किती खुश आहोत..आपण किती चांगलं काम करतोय..हे कधीच सोशल मीडिया वर share karu नये..privacy is power.. कितीही खुश असलो तरी जगाला कळू द्यायचं नाही..लोक नजर लावतात..तुम्हाला पण नजर लागली असेल..काही आपल्या department मधील लोकच जळाऊ असतात..त्यामुळे नजर लागते
अरे दादा त्यांनी पैसे घेऊन जर दाखले दिले असतील बंगलादेशीना हे किती वाईट कृत्य आहे आम्ही पण सरांचा respect करतो पण जर एवढा हलगर्जी पणा केला असेल तर तो देशद्रोह आहे
@king-xt8rd एवढं तरी जग पाहिलं आहे दादा की चांगला माणूस आणि वाईट माणूस ओळखू शकतो. एखाद्याने आरोप केला म्हणून ते गुन्हेगार झाले असे नाही. तसे ही जे अधिकारी प्रामाणिकपणे आपले काम करतात त्यांना त्रास देणे ही सरकारची जुनी सवय आहे. 🙏🏼
@@GigglingTails1 भाऊ यांनी खर्च पैसे घेतले असतील कारण त्यांना निलंबन करून सरकारचा काय फायदा होईल ते सादे तहसीलदार आहेत आणि आपल्यावर जबाबदारी चे काम असताना खोटे सर्टिफिकेट issue करण देशद्रोह सारखं गंभीर काम आहे आज ते बांगलादेशी हिंसा करती देशविरोधी कारवाया करू शकता आपल्यावर एवढी जबाबदारी असताना एवढी मोठी चूक होणं ती झाली का जाणूनबुझून केली असो ते खूप मोठी गोष्ट आहे जर सीमेवर जवानांनी निष्काळजी पणा असाच दाखवला तर अनेक अतिरेकी राष्ट्रात घुसून काय हाल करतील म्हणून जबाबदारी च काम असताना ही चूक होणं फार गंभीर आहे यांना आज शिक्षा झाली तरच बाकीचे सुधरतील व काम व्यवस्थित रित्या hataltil🙏
@@mukeshsable3714 तू ज्या पार्टीला समर्थन करतो ना बाळा त्या पार्टी च्या खासदाराने दिल्ली मध्ये बांगलादेशी शरणागतांना घरे बांधून दिली आहेत. आधी त्यांना विचार आणि मग मला बोल. आणि राहिली गोष्ट देवरे साहेबांची तर त्यांच्यावर आरोप लागलेला आहे, गुन्हा नाही सिद्ध झाला.
इलेक्ट्रॉनिक मीडिया वर बातमी आहे. रोहिंग्या लोकांना तुम्ही मालेगाव मध्ये रहिवाशी मतदान कार्ड काढून दिले म्हणून तुमचं निलंबित केले आहे अशी बातमी प्रसारित होत आहे
सर कोणतेही कागदपत्र काढताना लोकांनी शपथपत्र द्यायचे असते, ज्यांनी खोटे शपथपत्र दिले त्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तुमच्यावर कार्यवाही होणे चुकीचे आहे.😢
@Aarushsonawane123 एका तालुक्यात, वेगवेगळ्या प्रकारचे मिळुन एका महिन्यात लाखो अर्ज येतात, वरून सतत सरकारी सर्वर डाऊन असते, जेव्हा सर्वर चालते तेव्हा पटापट काम करून घ्यावे लागतात. आणि लाखो अर्ज माणसाने चेक करत बसने शक्यच नाही, ते सखोल चेक करत बसले तर लोकांना वेळेत दाखलेच मिळणार नाहीत. म्हनुन तर शपथपत्र लिहुन घेतात. स्वातंत्र्य मिळुन इतकी वर्ष तसाच भोंगळ कारभार चालु आहे, ऐवढी लोकसंख्या हाताळण्यासाठी योग्य सिस्टीम बनवु शकते नाहीत यात १००% सरकारचा दोष आहे.
@Aarushsonawane123 कधी आपले सरकार पोर्टल वर जाऊन बघा, किती तृटि आहेत त्यात, साधा नाव, मोबाईल नंबर इडीट करायचा पण option नाही. आज ai चा जमाना आलाय. आणि आपलं असलं फक्त नावाचं डिजीटल इंडीया.
@@akshay_dapke mla tar evdh mahiti ahe sadha NCL kadhayla gela ki he lok itka chakkar marayla lavtat ... Janm dakhla veli pn mla khup tras zala hota.. Aso
Sir me Talathi ya post ver hai. Vibhag badli hai from Nashik division to Chh Sambhaji Nagar. District NOC dhule ghetli. pan Chh Sambhaji Nagar Asthapna vibhag Join NOC deth nahi. DPS nhi jhala aass sangata. Please 🙏 sir Guide me
Sir नमस्ते, गुड मॉर्निंग सर....खूपच छान माहिती तुम्ही नेहमी देत असता सर....त्याबद्दल तुमचे आभारी आहे सर... मला एक विचारच होत सर...की क्लास 1 किंवा क्लास 2 अधिकारी कर्मचाऱ्यांची एकदा त्याच्या जिल्ह्यात बदली झाल्यानंतर , पुढच्या बदलीच्या वेळेस जर तो पात्र होत असेल तर त्याला दुसऱ्या ठिकाणी जावेच लागते का ...की तो कर्मचारी नकार देऊ शकतो..किंवा कसे...याबद्दल सांगा..सर
सर कोतवाल या पदाची प्रतीक्षा यादीची वैधता ही कधीपासून गणल्या जाते. म्हणजे नियुक्ती आदेश मिळाल्या पासून की यादी संकेत स्थळावर प्रसिद्ध झाल्यापासून ठरवतात... कृपया मार्गदर्शन करावे 🙏
@@mukeshsable3714 ata he andolan kartil.. Sarkar la Dharevar dhartil pn chuka manya nahi karnar... Samanya lokanna dakhle kuthele hi aso tras manstap sahan karava lagto sarv mahsul dept tras deta lokana
सर बंगलादेसी लोकांना आपण खोटे दाखले दिल्याने आपले निलंबन झाले आहे अशी news पाहिली. यावर एक details video बनवा sir🙏🏻
सर, निलंबन ???
Hoy
होय आपल्याला तर माहिती च आहे काय अवस्था आहेत आपल्या देशात.. जर कोणता अधिकारी दोन नंबर काम करू देत नसला की लगेच बदली होते किंवा खोटा आरोप करून निलंबन होत
Sir TV la news bgitli .aaple nilamban zale .
😮😮
Ata tyanchi daat khili basli ahe ....
Fkt news bghun nka yet jau bhau ,,भारताच्या गृहमत्र्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे ,ते बांगलादेशी भारतात घुसलेच कसे याचा शोध लागायला पाहिजे ,इथे कुंपणच शेत खात ,,ते जर घुसखोरी करतात तर मग याला जबाबदार कोण आहे ,,गृहमंत्री भारताचा ,, मुळावर घाव करन सोडून कुणावरही ठपका ठेवता ,त्यांना दाखलेच मिळाले नसते
सर निलंबन विषयी एखादा व्हिडिओ बनवा किती दिवस निलंबन असते..कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तक मध्ये काय परिणाम होतो त्या बद्दल थोडी माहिती द्यावी
आपदा में अवसर..😂
😂😂
@@shindenganesh7171 yavar sir lavkrach video kadhtil hi apeksha karto
@@RobertClive-1🤣🤣
Sir तुम्हाला नजर लागली..😢 नजर is real.. चांगल्या माणसाला नजर लागतेच..म्हणून आपण किती खुश आहोत..आपण किती चांगलं काम करतोय..हे कधीच सोशल मीडिया वर share karu नये..privacy is power.. कितीही खुश असलो तरी जगाला कळू द्यायचं नाही..लोक नजर लावतात..तुम्हाला पण नजर लागली असेल..काही आपल्या department मधील लोकच जळाऊ असतात..त्यामुळे नजर लागते
सर विद्यार्थ्यांसाठी व सामान्य नागरिकांसाठी तुमचे प्रामाणिक प्रयत्न आम्ही पाहिले आहेत. या कठीण काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत. 🙏🏼
अरे दादा त्यांनी पैसे घेऊन जर दाखले दिले असतील बंगलादेशीना हे किती वाईट कृत्य आहे आम्ही पण सरांचा respect करतो पण जर एवढा हलगर्जी पणा केला असेल तर तो देशद्रोह आहे
@king-xt8rd एवढं तरी जग पाहिलं आहे दादा की चांगला माणूस आणि वाईट माणूस ओळखू शकतो. एखाद्याने आरोप केला म्हणून ते गुन्हेगार झाले असे नाही. तसे ही जे अधिकारी प्रामाणिकपणे आपले काम करतात त्यांना त्रास देणे ही सरकारची जुनी सवय आहे. 🙏🏼
@@GigglingTails1 भाऊ यांनी खर्च पैसे घेतले असतील कारण त्यांना निलंबन करून सरकारचा काय फायदा होईल ते सादे तहसीलदार आहेत आणि आपल्यावर जबाबदारी चे काम असताना खोटे सर्टिफिकेट issue करण देशद्रोह सारखं गंभीर काम आहे आज ते बांगलादेशी हिंसा करती देशविरोधी कारवाया करू शकता आपल्यावर एवढी जबाबदारी असताना एवढी मोठी चूक होणं ती झाली का जाणूनबुझून केली असो ते खूप मोठी गोष्ट आहे जर सीमेवर जवानांनी निष्काळजी पणा असाच दाखवला तर अनेक अतिरेकी राष्ट्रात घुसून काय हाल करतील म्हणून जबाबदारी च काम असताना ही चूक होणं फार गंभीर आहे यांना आज शिक्षा झाली तरच बाकीचे सुधरतील व काम व्यवस्थित रित्या hataltil🙏
Bhamatya Tu Bangladesh ahe ka Samarthan Kartoy😡
@@mukeshsable3714 तू ज्या पार्टीला समर्थन करतो ना बाळा त्या पार्टी च्या खासदाराने दिल्ली मध्ये बांगलादेशी शरणागतांना घरे बांधून दिली आहेत. आधी त्यांना विचार आणि मग मला बोल. आणि राहिली गोष्ट देवरे साहेबांची तर त्यांच्यावर आरोप लागलेला आहे, गुन्हा नाही सिद्ध झाला.
इलेक्ट्रॉनिक मीडिया वर बातमी आहे. रोहिंग्या लोकांना तुम्ही मालेगाव मध्ये रहिवाशी मतदान कार्ड काढून दिले म्हणून तुमचं निलंबित केले आहे अशी बातमी प्रसारित होत आहे
भ्रष्टाचार किंवा हलगर्जी पणा कोणीच करू नये... नाईलाज असो की काहीही😢😢😢
Sir, ata news la baghitale bangladeshi citizens la khote janmadakhale dilya mule aple sevetun nilamban zhale
Sir new cha Kay vishay ahe
Sir tumhi suspend zalat ka sevetun? Aaj news pahili ndtv vr
आपणावर निलंबनाची कारवाई झाली आहे असे ऐकावयास मिळत आहे
सर कोणतेही कागदपत्र काढताना लोकांनी शपथपत्र द्यायचे असते, ज्यांनी खोटे शपथपत्र दिले त्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तुमच्यावर कार्यवाही होणे चुकीचे आहे.😢
Te khar ahe ki khot he check karna he tahasildar ch kam asta mg aaple sir nirdosh kase
@Aarushsonawane123 एका तालुक्यात, वेगवेगळ्या प्रकारचे मिळुन एका महिन्यात लाखो अर्ज येतात, वरून सतत सरकारी सर्वर डाऊन असते, जेव्हा सर्वर चालते तेव्हा पटापट काम करून घ्यावे लागतात. आणि लाखो अर्ज माणसाने चेक करत बसने शक्यच नाही, ते सखोल चेक करत बसले तर लोकांना वेळेत दाखलेच मिळणार नाहीत. म्हनुन तर शपथपत्र लिहुन घेतात. स्वातंत्र्य मिळुन इतकी वर्ष तसाच भोंगळ कारभार चालु आहे, ऐवढी लोकसंख्या हाताळण्यासाठी योग्य सिस्टीम बनवु शकते नाहीत यात १००% सरकारचा दोष आहे.
@Aarushsonawane123 कधी आपले सरकार पोर्टल वर जाऊन बघा, किती तृटि आहेत त्यात, साधा नाव, मोबाईल नंबर इडीट करायचा पण option नाही. आज ai चा जमाना आलाय. आणि आपलं असलं फक्त नावाचं डिजीटल इंडीया.
@@akshay_dapke mla tar evdh mahiti ahe sadha NCL kadhayla gela ki he lok itka chakkar marayla lavtat ... Janm dakhla veli pn mla khup tras zala hota.. Aso
Sir contact no. Mileks apala imp bolache hote
Sir, please tell about husband-wife one unit transfer. When both are govt employees.
Sir me Talathi ya post ver hai. Vibhag badli hai from Nashik division to Chh Sambhaji Nagar. District NOC dhule ghetli. pan Chh Sambhaji Nagar Asthapna vibhag Join NOC deth nahi. DPS nhi jhala aass sangata. Please 🙏 sir Guide me
@@Theachievers123 joining kadhichi aahe
2016
सर मी आता आरोग्य विभाग ड मध्ये लागलो, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात आहे,मला मराठवाड्यात बदली होण्यास किती वर्षे लागतील?
6
गट ड भरती कधी निघते...
Sir amhi tumchta sobat 👍🏻👍🏻
Sir new job wr join kelyawr, vibhag badli kiti varshani hoat aste..
Sir talathi ex man jaga open madhe convert hotat ka.. N kasa prakare hotata convert
Great sir🎉
Sir नमस्ते, गुड मॉर्निंग सर....खूपच छान माहिती तुम्ही नेहमी देत असता सर....त्याबद्दल तुमचे आभारी आहे सर...
मला एक विचारच होत सर...की क्लास 1 किंवा क्लास 2 अधिकारी कर्मचाऱ्यांची एकदा त्याच्या जिल्ह्यात बदली झाल्यानंतर , पुढच्या बदलीच्या वेळेस जर तो पात्र होत असेल तर त्याला दुसऱ्या ठिकाणी जावेच लागते का ...की तो कर्मचारी नकार देऊ शकतो..किंवा कसे...याबद्दल सांगा..सर
Sir mi sadhya police patil padavar karyrat aahe.... Tar mala B.ed regular madhye admission gheta yeil kaa???? Please 🙏🙏🙏
Sir mi jr VJ NT Cha labh bhetat nasel tr mala EWS cha labh bhetel ka Please sanga 🙏🙏
लोका सांगे ब्रह्मज्ञान..😂😂
सर कोतवाल या पदाची प्रतीक्षा यादीची वैधता ही कधीपासून गणल्या जाते. म्हणजे नियुक्ती आदेश मिळाल्या पासून की यादी संकेत स्थळावर प्रसिद्ध झाल्यापासून ठरवतात... कृपया मार्गदर्शन करावे 🙏
कृपया काही शासन निर्णय आहे का??
सर जी मी अंशकालीन निदेशक शिक्षक म्हणून २०१२-१३,२०१६ते२०१९ पर्यंत कार्यरत होतो . सरजी माझा अंशकालीन certificate बनेल का. Please sanga sir
सर पुढच्या वेळी तलाठीच्या mutual transfer विषयी माहिती द्या.
कुठल्याही कागदावर सही करायची नसते साहेब, महत्वाच पद आहे आपल, अस कस चालेल.
आपले निलंबन नक्कीच मागे व्हावं, पण इथून पुढे दाखले देताना जरा जपून रहा....
परिमंडळ बदली करायची process सांगा 🙏
सर लेखा कोषागार कार्यालय कनिष्ठ लिपिक पदाच्या कार्याविषयी माहिती द्या..🙏
Sir tumhi msc agri rahiri yetun keli ahe ka
❓
पैसे घेऊन रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्रे दिली का तुम्ही ❓
अतिशय छान ❤
Kiti Paise Milale Sir Nakali Certificate Bangladeshi na Deun🎉
@@mukeshsable3714 ata he andolan kartil.. Sarkar la Dharevar dhartil pn chuka manya nahi karnar... Samanya lokanna dakhle kuthele hi aso tras manstap sahan karava lagto sarv mahsul dept tras deta lokana
sir mahanagarpalika badli kasi hote tyabaddal mahiti dya
We are with you sir
😢😢😢😢 sir tumhi sudhha
Sir tregery office vishayi video banawa
Nilambit adhikari
लेखा व कोषागार विभाग कनिष्ठ लेखपाल एका विभागामधून दुसऱ्या विभागामध्ये बदली होते का
Khup Chan Saheb
Good job sir keep it up,we all with you sir,future name of india will landustan,😅😅😅
सर तलाठी पदाच्या बदली विषयी माहिती... विभाग बदली
सर ग्रामसेवक आणि कृषीसेवक बद्दल माहिती दया
सर नवीन जलसंपदा विभाग भरती केव्हा येणार आहे please 🥺 सांग
Hii
nilamban kashamule zale video banva
Sir तुम्ही बंगलादेशीना दाखले दिले 😢
Tumi gadari keli desha sobte shame on you
Sir far vait vatate
निलंबन झाले तुमचे तुमचे म्हणणे मांडा
Kiti paise ghevun dakhle dile rohingyana te pan sang,lokana tar lay gyan pajalta tumi
सर तलाठी भरती 2025 होऊ शकते का बऱ्यापैकी जागा सद्यस्थितीत रिक्त आहेत.
सर, तुमच्या बदल चुकीचं घडलं... सेतू वाल्यानी पैसे घेवोन कारनामे केलेत असं वाटत... तुमच्या सारख्या आदरणीय अधीकाऱ्यांना काही लोक बदनाम करतात