घर बांधकाम पूर्वतयारी I घर बांधताना पैशाची बचत कशी करावी l घर बांधकाम माहिती l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 68

  • @anilnayak778
    @anilnayak778 11 หลายเดือนก่อน +1

    Sir khup chan mahiti aahe

  • @umeshsatpute2549
    @umeshsatpute2549 11 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती

  • @ravebrave8866
    @ravebrave8866 5 วันที่ผ่านมา

    Metal angle vaprun ghar kase bandhu shakto hya vishaya var video banva please..

  • @adityanilkanth977
    @adityanilkanth977 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती 👍🏻👍🏻

  • @MangalGavture
    @MangalGavture 10 หลายเดือนก่อน

    Khupach chhan

  • @shwetasambhushete5177
    @shwetasambhushete5177 3 วันที่ผ่านมา

    सर आम्ही घर बांधणार आहोत पण विंडो साठी किंवा उजेड येण्यासाठी काही मार्ग नाही तर यावर काही उपाय आहे काय सर

  • @manjeetsangat1016
    @manjeetsangat1016 2 ปีที่แล้ว +6

    Very Very Helpful Information Sirji

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻तुमची माहिती समजाऊन सांगण्याची/बोलण्याची पद्धत खुप आवडली. बर् याच वेळा घर बाहेरून चांगले दिसण्यासाठी जे front elevation designing करतात, ते खुपच खराब दिसतं किंवा आतमधून Bollywood च्या बंगल्या प्रमाणे दिसण्यासाठी बांधकाम करतात त्यावेळी ते काम फसतं, भिंतिंवर लोड आल्यामुळे चिरा पडतात, Colomn आणि beams miss match होतातच हे खरं आहे त्यामुळे बांधकामाचा खर्च वाढतो. आणि महत्वाचे म्हणजे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर colouring व maintenance चा खर्च वाढतो. Happy Diwali. 🙏🏻

  • @Ranjana_Shende
    @Ranjana_Shende 7 หลายเดือนก่อน +2

    Maza plot 500 square foot ahe 5 fotch jaga urleli hoti jinyala

  • @surajkolekar6663
    @surajkolekar6663 8 หลายเดือนก่อน

    Sir tichaki bharayla step yetyat ani tichkichya varchi ring ground leval la yetya kay kel pahije

  • @Ranjana_Shende
    @Ranjana_Shende 7 หลายเดือนก่อน

    Hallo sar mla 1 vicharaych ahe mazya ghrach bandhkam purn krun ghetl mistarin mg jina bnvla tr to mjbut ahe ki nahi he mla sanga tyanni bint phodun bhim takla aani mg tyavr sentrin sdhvli mla bhiti vatat ahe pdnarka maza jina 2 mjli ghr ahe sar maz pj Ripley

  • @omkarbhat44
    @omkarbhat44 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार माझी 2000 स्क्वेअर फुट मध्ये जागा आहे त्यामध्ये 1200 स्क्वेअर फुट चा बांधकाम करायचा आहे तर त्यामध्ये खाली पार्किंग आणि वरती डुप्लेक्स बांधायचा आहे तर आताच्या घडीला डुप्लेक्स हा चांगला ऑप्शन आहे का कासराळ थ्री बीएचके घर बांधायचे थोडीफार माहिती मला सहजपणे सांगा

    • @AapliProperty
      @AapliProperty  วันที่ผ่านมา

      7507509942 call me 👍

  • @sanjayrane6260
    @sanjayrane6260 10 หลายเดือนก่อน +1

    अगदी खरं आहे. खूप छान माहिती सांगितली आहे.

  • @machindraborate.8776
    @machindraborate.8776 ปีที่แล้ว

    Good

  • @समाधानभोसले
    @समाधानभोसले 2 ปีที่แล้ว +1

    सर एक किचन एक हॉल बेडरूम अटॅच बाथरुम

  • @MrPrakashthorat
    @MrPrakashthorat ปีที่แล้ว +3

    कमी खर्चात घर बांधताना जर पाया ऐका कडून बांधून घेतला, स्लॅप दुसर्याकडून टाकून घेतला म्हणजे प्रत्येक काम वेगवेगळ्या लोकांकडून करून घेतलं तर पेसे कमी लागतील का जास्त त्याबाबत मार्गदर्शन करा

    • @ShivajiChavan-ux6fm
      @ShivajiChavan-ux6fm 8 หลายเดือนก่อน

      जास्तच ,च ,महत्वाचा कारण झग झगी वाढतात म्हणून

  • @dilipsonawane9774
    @dilipsonawane9774 2 หลายเดือนก่อน

    घर कोणत्या महीन्यातबाधाव्

  • @Anurajsadmek
    @Anurajsadmek หลายเดือนก่อน

    T. U

  • @satwashilagolande9882
    @satwashilagolande9882 8 หลายเดือนก่อน

    माझा साडेचार गुंठेचा प्लॉट आहे ...मला नो फर्निचर जुन्या पद्धतीतील घर बनवायचे आहे ....1200sq ft che ग्राउंड ल फ्कत...circular farming करायचे आहे दोन गुंठ्यांत तर काही sujjest करा प्लिज

  • @ReMo....R
    @ReMo....R 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @kaveripachore
    @kaveripachore 4 หลายเดือนก่อน

    Bim paryunt kharch keti yeto

  • @anantshedge6389
    @anantshedge6389 2 ปีที่แล้ว +2

    Hiii sir
    Mi Anant Shedge , maze gav संगमेश्वर sakharpa madhe aahe. Tar mala gavi ghar bandhayche aahe. 1 room + kitchen +bathroom + dev ghar + hall. Tya sathi mala plan banvun bahije hota. Tar tumi plan banbun bhetel ka mala.

  • @supatil8041
    @supatil8041 2 ปีที่แล้ว +2

    दादा मझ घर आहे पण मला 17*15 ची बेड रूम बनवायची आहे किती खर्च येईल दादा

  • @bandusutar2725
    @bandusutar2725 10 หลายเดือนก่อน

    24/20 building kiti kharch yato

  • @SekuravMaske
    @SekuravMaske 9 หลายเดือนก่อน

    34.26 Kam zale shamor16fut baki

  • @SJRailRoads
    @SJRailRoads ปีที่แล้ว

    Ghar renovation झाल्यावर निघालेल डेब्रिज ची विलेवाट कशी करायची.pls explain

  • @sunitashinde6092
    @sunitashinde6092 2 ปีที่แล้ว +1

    लोड बेरींग वनप्लस घरासाठी बाहेरील भिंतीचे बांध काम चिरा ने केले आणि पार्टिशन वॉल चे बांध काम साध्या भटीच्या विटा ने केले तर चालेल का.....????+

  • @vilasdethe6180
    @vilasdethe6180 ปีที่แล้ว

    मुरूम मध्ये किती फूट खोल घ्यावा पाया

  • @rutuparnakingy-t4873
    @rutuparnakingy-t4873 ปีที่แล้ว

    कोस आहे प्लॉट ला

  • @vishallondhe4487
    @vishallondhe4487 2 ปีที่แล้ว

    Sir...thermocrete EPS roof panels vr ek detailed informative video banva na please...kuthe miltil he panels price sahit....

  • @dnyaneshwarmandade
    @dnyaneshwarmandade ปีที่แล้ว +1

    1000 कैर फुट साठी ईजनेयर माकाउन टाकायला किती पैसे घेतो

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 2 ปีที่แล้ว

    मला घर सावंतवाडी ला बांधायचं आहे..

  • @mayurbare8961
    @mayurbare8961 2 ปีที่แล้ว +1

    हॅलो सर 23×25 गावचा घर लोड बेडिंग अंदाजे खर्च होइल

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 2 ปีที่แล้ว +1

    दादा,
    तुम्ही घर बांधून देता का?
    ५०० Sqft लोडबेरिंग घर बांधायचं आहे,(सावंतवाडी ला )
    हॉल, किचन बेडरूम,टॉयलेट, बाथरुम ,
    वरती फक्त स्लॅब असेल, आणि वर जाण्या साठी शिडी ..
    तेव्हा या घराला किती खर्च येईल,
    Please लवकर कळवा 🙏

    • @sanjaymastakar1701
      @sanjaymastakar1701 ปีที่แล้ว

      500 sqft चे घर बांधायचे आहे किती खर्च येईल

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 2 ปีที่แล้ว +1

    दादा,
    मला कोकणात 500 Sqft लोडबेरिंग घर बांधायचं आहे.
    हॉल,बेडरूम,किचन,टॉयलेट, बाथरुम, वर स्लॅब, स्लॅब वर कोणतंही बांधकाम करायचं नाही..
    तर किती खर्च येईल..
    लवकर कळवा 🙏

    • @AapliProperty
      @AapliProperty  2 ปีที่แล้ว

      WhatsApp number vr msg kra 👍

  • @समाधानभोसले
    @समाधानभोसले 2 ปีที่แล้ว

    ला खर्च किती येईल

  • @pandurangkoli3858
    @pandurangkoli3858 ปีที่แล้ว

    सर आम्ही आधी साध पत्राचे बिना कोलम चे घर बाधलेले आहे आणी ओट्या च्या वरती फक्त बिम टाकलेला आहे तर आता त्याच घराला कोलम करता येतील का

  • @steno1817
    @steno1817 ปีที่แล้ว

    घर बांधकाम करताना एक दुकानाचे शटर काढण्यासाठी काही विशेष परवानगी घ्यावी लागते का? त्याबाबत कृपया माहिती द्यावी.

  • @vilasdethe6180
    @vilasdethe6180 ปีที่แล้ว +1

    प्लॅन काढला आहे 3d काढून भेटल का

    • @itsactiontime2896
      @itsactiontime2896 10 หลายเดือนก่อน

      Namaste dada mi shrikant gavandi ahe tumala kiti labichi rom karayachi ahe tejavar depend He
      Mi te kami darat karu shakti

  • @SitaramThapad-r8f
    @SitaramThapad-r8f 10 หลายเดือนก่อน

    लांबी २५×२२ नकाशा तयार करून पाहिजे

    • @itsactiontime2896
      @itsactiontime2896 10 หลายเดือนก่อน

      Namaste mi Shrikant ahe
      Bandkam gilava karto
      Te hi kami kharchat v quality made

  • @surajpathil123
    @surajpathil123 11 หลายเดือนก่อน

    Bhava Nagar parishyd made dimad nahi bharla aani ghar bandhun 3 varshy zale aata kasa Dimad bharchy

  • @sangrammendake4216
    @sangrammendake4216 8 หลายเดือนก่อน +1

    घरा मधे जर बोर् येत असेल तर काय केले पाहिजे

    • @abhijitsuryawanshi6714
      @abhijitsuryawanshi6714 8 หลายเดือนก่อน

      तिथे काय करता येत नाही तिथे तुम्ही भिंत घेऊ शकता

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +1

    तुमचा फोन नंबर दयावा म्हणजे आम्ही तुम्हालाच बोलवून सल्ला घेऊ शकतो. देवगड ला घर बांधण्यासाठी आपले मार्गदर्शन हवे. धन्यवाद

  • @AyubShaikh-qc3hz
    @AyubShaikh-qc3hz หลายเดือนก่อน

    सर आपला नंबर द्या ना मला. आपल्याबरोबर बांधकामाबाबत थोडीशी बोलायचे आहे सर

  • @meenabhosale5226
    @meenabhosale5226 3 หลายเดือนก่อน

    घर बांधायचे नाही मला साताररोडला घर घ्यायचं आहे

    • @meenabhosale5226
      @meenabhosale5226 3 หลายเดือนก่อน

      दादा मला नवीन घर घ्यायचं आहे आपल्या सातारा रोड भागामध्ये असेल तर सांगा ना

    • @meenabhosale5226
      @meenabhosale5226 3 หลายเดือนก่อน

      सहकार नगर धनकवडी बालाजीनगर या ठिकाणी असेल तरी चालेल

  • @gangasagarghulekar772
    @gangasagarghulekar772 6 หลายเดือนก่อน +1

    सर तुमचा नंबर टाका ना

  • @pradeepsurve688
    @pradeepsurve688 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही घर बनवून देता का तुमचा नंबर display करा

  • @Anirudhanakate
    @Anirudhanakate 2 ปีที่แล้ว +2

    sir tumcha phone no patava

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 10 หลายเดือนก่อน

    मला शेतात घर बांधायचे आहे.

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 2 ปีที่แล้ว +1

    दादा,
    तुमचा फोन नंबर पाठवा, तेव्हाच मी मॅसेज करु शकतो..🙏