footing,foundation construction basic knowledge | पाया बांधकाम कसं असावं?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025
- footing foundation construction basic knowledge | पाया बांधकाम कसं असावं?
Skill in Marathi - ग्रुप जॉईन करा😊
मराठी भाषेत सहज सोप्या पद्धतीने शैक्षणिक व व्यवहारात , रोजच्या कामामध्ये आपल्याला उपयोगी व फायदेशीर ठरेल अशी माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न... WHATSAPP / टेलिग्राम no - 7517512208
ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लीक करा⬇️
t.me/skillinma...
how to footings and foundations
how to footing
footing foundation construction marathi
basic rules for footing in construction
footing
footing size
footing cover
footing grade
footing design
rcc for footing
steel for footing
steel bar for footing
rcc for foundation
foundation work for building
skill in marathi
#skillinmarathi #construction knowledge
#civil engineering studying #marathi #construction knowledge in Marathi
#maharashtra #sangli #kolhapur #satara
#pune
madhav shukla
website - skillinmarathi...
खूप व्हिडिओ पाहिल्यानंतर, आपण दिलेली माहिती मला खूप आवडली.अतिशय जीव तोडून माहिती दिली. धन्यवाद.
th-cam.com/video/FflyXw0aZCs/w-d-xo.html
आम्हाला खूप छान व कधीही नऐकलेली माहीती मिळते आहे तुमच्या कडून. खूप धन्यवाद सर.
Khup chaan information in simple language thanku sir
खूप छान माहिती दिलीत. सबसक्राईब केलं
उपयुक्त माहिती
आतिशय सुंदर माहिती ♥️♥️
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही
I like your imformation, Diwan Londhe
Very Chhan baba
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
th-cam.com/video/FflyXw0aZCs/w-d-xo.html
Nice 👍
खूप छान माहिती
माधव खूप छान माहिती...
Thank you Vishal bhau😊
माहिती छान
Very nice information sir
Super dada
खूप छान माहिती सर..
Thank you😊
Khup chan dada ❤❤❤
Thank you 😊
खूप माहितीपूर्ण विडिओ आहे...👌👌💐💐💐यातून बरीच माहिती मिळाली आहे.... तुमचे आभार....!!💐💐
घर काम पूर्ण झालं की गवंडी हिशोब कसा करायचा पूर्ण घरचा पुटामध्ये सांगा सर प्लीज ह्यावर एक व्हिडिओ बनवा सर
khup chan mahiti
चांगली माहिती .
Thank you 😊
खुप छान
Khup chan
Sir you are the great 👍 👌
Thank you😊
खूप छान माहिती.लेआऊट कसा टाकावा यावर पण व्हिडिओ टाका
Good👍👍
ऊत्तम
👌👌
दादा तुम्हचे ,,, आवाज सांगण्याची पद्धत लय भारी,,,,, 👌👌👌👌👌👌
Thank you sir.
छान
Very Good Infermation , Thanks
very nice
खूपच छान माहिती.
Khup important and helpful information aahe , mi hi snagli cha aahe mala pan majy gavi ghar bandhyche aahe , tumhi ty sathi help karnar ka sir. ?
👌👌👌👌
Khup chan sir.👌
Skill in Marathi - ग्रुप जॉईन करा😊
मराठी भाषेत सहज सोप्या पद्धतीने शैक्षणिक व व्यवहारात , रोजच्या कामामध्ये आपल्याला उपयोगी व फायदेशीर ठरेल अशी माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न...
t.me/skillinmarathigroup
Tumachi hi mahiti pahun kharach manapasun Santa Tukaram Maharajanchya vachnavhi aathawan zali...Je Je Apanasi Thave te te...Shikawawe......Sakalikansi.
very good your knoweldge & annoucing
Thanks sir
Dhanyvaad 🙏
Thanks sir👍
16×36 sout face 1bhk disaing
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! सर फाऊंडेशन साठी कोणत्या कंपनीचे स्टील वापरावे कृपया मार्गदर्शन करा 🙏
आपण एक व्हिडिओ mivan techno 2021 वर व्हिडीओ बनवा ही नवीन व सुधारित पद्धतीने खूप नावाजलेल टेकनोलॉजि आहे याचा भविष्यात खुप महत्व आहे विटबंधकाम, प्लास्टर, लेबरींग कॉस्ट खुप वाचला जाऊ शकतो
🎉❤
सर चिरा बाधंकांमचा मोजमाप कसा काढायचा ह्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवा
Make video on types of foundation
Very nice. Load bearings structure chi footings design kasi karavi
चांगली माहिती धन्यवाद
Great sir.
Mala complete golakar foundation kas karaych.ani colam ke sath chirebandi don majli dizain v mahiti sanga
जर जमीन खडकाची असेल तर फुटिंग कशी असावी
Bathroom toilet ch bandhkam video share kra
Sir, before footing give us information regarding anti termite treatment pl, which chemical used.
Excellent explanation 👌
Nice video 👍
Did search all your videos but
*didn't get video on pile foundation*
Have you uploaded?
If yes then pin the link or mention it in info...
Else are you gonna to create?
If yes then please make it for construction of 1200 sq ft @ *13 feet deep*
The detailed estimation would be most welcome.
🙏
th-cam.com/video/NNfJsy7Y8Ao/w-d-xo.html
@@SkillinMarathi...
हृदयापासुन आभार *मित्रा*
🙏
सुंदर उपयुक्त माहिती.
धन्यवाद.
आपला इमेल देऊ शकाल का?
He sagle thik aahe , problems haa aahe ki what about Valu ? Tyaala substitute kaay aahe ,Valuchi prise ani availablelty mothi samshaa aahe.
Dada jina kasa aakhaycha 1 video plzz
PCC or dubbar, sand and cement Mix is best? Pls confirm
Pile foundation cha video send kra 🙏
Sir aaj pahila video pahila khup Chan aahe mahiti ,15 by 40 jaga aahe please map pahije dukan madun payari aani mukh darwaja daxin kade aahe tar kai karave please reply
Centreline layout var video banava
Paver block cha video banva bhau
सर माझ्या पलाॅट मधे खडा होत नाही तर काॅलम खेता येईल का दोन मजली बांधकाम करणे आहे
Rcc cha gharala Chirac kasa lavava ubha ki karava te sanga
Sir Mala ghar bhandhayche aahe .aapli Mahiti chaan Aahe aapan magradarshan Karal ka.
pile badal sanga sir
But sir PCC bed concrete M10 chi highet kiti thevaychi
6" किंवा कमीत कमी 4"
सेंटर लाईन वर व्हिडिओ बनवा...
Sir
Aamche column chi kholi 1 miter jatach nahi
Khup kadak dagad ahe
Kahi problem nahi na
खडकाळ जमीन असेल तर कमी खोली असली तरी चालते😊👍
Plinth beam roof beam ground beam ya vr actual on site video banva sir plz plz
Junya slap la slap joint kasa karawa
संपूर्ण घराचे स्केवर फुट कसे मोजतात आणि रेट कसे लावलें जातात या विषयावर माहिती दयावी
Sir footing ani foundation madhe KY difference aahe te sanga na
Sxecar fut vr video banva
लोडबेअरिंग चिर्याचे बांधकामा साठी मार्ग दर्शन करा.
Sir lineout बद्दल माहिती पाहिजे होते
🙏Grade म्हणजे काय, त्याची साईज काय असावी, त्याचे मोजमाप कसे करावे . Please सांगावे.
Bhau all supervisor chi mahiti dakhav bhau ks ky all ani besic pn dakhv
Mix proportion var mahiti dya sir
आमचा पाया 1.5 फुटावर लागला.
1.5 फुटावर खडक लागल्याने, Engineer म्हणाला तिथून वर बांधकाम केल्यास चालते.
बरोबर आहे का ते..?
जर जमीन जास्त hard असेल तर चालू शकत.
तसेच फुटिंग चा प्रकार कोणता त्यावर सुध्दा अवलंबून असत.
धन्यवाद साहेब अशीच माहिती देत रहा
Sir आपले mobile no पण shair kara
धन्यवाद
T angal house baddal mahiti dya...
सर स्लॅब बांधताना बीम बोटामची टोपी कशी मारतात यावर माहिती मिळाली तर बर होईल
सर जी.नमस्ते.जमीनीमध्ये तळ घर बांधायचे आहे.आणि वरती तीन मजली इमारत उभी करायची आहे.तर तळ मजल्याच्या खालची फुटिंग किती खोल असावीत
माती/ जमीन कोणती आहे यावर अवलंबून असते.जर जास्त मऊ जमिन असेल तर कमी खोली घेऊन राफ्ट फौंडेशन करा,जास्त बांधकाम आहे तर पाईल घेतलेले चांगले
Skill in Marathi - ग्रुप जॉईन करा😊
मराठी भाषेत सहज सोप्या पद्धतीने शैक्षणिक व व्यवहारात , रोजच्या कामामध्ये आपल्याला उपयोगी व फायदेशीर ठरेल अशी माहिती आपल्यापर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न... WHATSAPP / टेलिग्राम no - 7517512208
ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लीक करा⬇️
t.me/skillinmarathigroup
Underground chywarti ghar bandkamachi Tahiti daya
canglimahite
सर माझ्या प्लॉट मध्ये 10ते 12 फूट खोल काळी माती आहे ,तर फुटिंग साठी किती खोल खड्डा खोधावा लागेल कृपया सांगा
माती जास्त मऊ असेल, ओल असेल तर पाईल फौंडेशन करा, किंवा फ्लॅट फौंडेशन कमी खोलित करा( प्रत्यक्षात इंजिनिअर ना जमीन दाखवून सल्ला घ्या)
Footing colom bhim work साठी वाळू वापरावी का crushd वापरावी कृपया सांगा
Line out kas karchy yek veodio please
Sir 6*6 चे 4 कॉलम 10फूट *10फूट अंतरावर तयार करण्यासाठी किती खर्च येईल फक्त ऊभे कॉलम आडवे नाही
Load bearing घरा साठी मार्गदर्शन करावे.
Sir tumhu kolhapur che ahat ka?
Proper kolhapur ( gargoti ) cha ahe mi pn rahto sangli ( vita ) mdhe
12 12खोली बांधायला खर्च किती येतो सलाब
Sir building chi Estimate Kashi kaday che step by step sanga ?
Best information Sir.?
सर माझी प्लॉट 15*45 आहे तर मला बांधकाम करायचे आहे त्यामध्ये 1किचन बेड हॉल त्यासाठी नकाशा काढून dakhawa
Ground floor construction ahi futting Kholi kitty phaje 65×60×10 che construction ahi please reply sir
Ye futting main kitni story bana sakte?
14x44 दोन मछली घर कसे बांध काम करावे,14 फूट फरनट आहे
पांढऱ्या मातीची जमीन असेल तर दगडाचा पिचिंग केलं तर चालेल का
ठेकेदार नी आमच्या rcc बांधकाम पाया काच्चा केला, वीट थर दिला नाही मुरूम मध्येच बिम टाकले आहे आत्ता ते कसं दुरुस्त करता येईल अजून काम थांबलं आहे please reply dya sir
कामाचे फोटो wp करा - 7517512208