अघळ पघळ विथ सुभाष देसाई | बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे ते आदित्य ठाकरे, ३ पिढ्यांशी कनेक्टेड नेतृत्व

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 157

  • @painterprashant
    @painterprashant ปีที่แล้ว +28

    फारच छान मुलाखत शिवसेनेत असे सद्गृहस्थ,आणि निष्ठावंत आहेत असे पाहून आशादायक चित्र उभे राहिले.

  • @aanandmorde8697
    @aanandmorde8697 ปีที่แล้ว +1

    अतीशय प्रामाणिक , परिश्रमी, ईमानदार , सज्जन , निष्ठावान , सोज्वळ, संयमी, शांत, कष्टाळू , दूर दृष्टिकोन असणारा असे सर्व शब्द कमी पडतील असा निष्ठावान शिवसैनिक म्हणजे शुभाष देसाई साहेब
    जय महाराष्ट्र
    धन्यवाद बोल भिडू❤

  • @shivajigawde5974
    @shivajigawde5974 ปีที่แล้ว +37

    श्री , सुभाष देसाई यांनी, शिवसेना मुळ, पक्षाचे ज्येष्ठ नेते सक्रिय कार्यकर्ते आपण, शिवसेनेचे, इतिहास छान छान माहिती दिली आहे 👍 लायभारी 👍

  • @SakharampatilMaskikar
    @SakharampatilMaskikar ปีที่แล้ว +63

    निष्ठावंत शिवसैनिक सुभाष देसाई साहेब जय महाराष्ट्र

  • @dileepjangam716
    @dileepjangam716 ปีที่แล้ว +12

    सरांची पुन्हा एक बिगर राजकीय विषयांवर मुलाखत घ्या,,,
    ४-५ तासांची असली तरी चालेल... सर एवढे चांगले वक्ता आहेत का ऐकतच राहावं.
    Salute to u sir🫡

  • @deepakjadhav5459
    @deepakjadhav5459 ปีที่แล้ว +1

    देसाई साहेब आपण खरंच निष्ठावंत आहात जय महाराष्ट्र

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 ปีที่แล้ว +4

    वाह खूप छान श्री देसाईसाहेब यांच्या सारखे निष्ठावान विचारवंत लोक शिवसेनेला लाभले म्हणून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे , हिंदुमराठ जणांचे कैवारी उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे हिंदुमराठ जनांनचे आशास्थान आदीत्यजी उद्धवसाहेब ठाकरे यांना त्यांचे विधायक स्वप्न पूर्ण करण्यास मदत होते ❤

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 ปีที่แล้ว +11

    सुभाष देसाई साहेब धन्यवाद
    आम्ही हुशार नाही परंतु आता वयस्कर आहे आपण सांगितलेली सर्व माहिती खरी आहे आम्ही मार्मिक खरेदी करायचो जय महाराष्ट्र साहेब

  • @kiranbhole2870
    @kiranbhole2870 ปีที่แล้ว +3

    साहेब गर्व आहे आम्हाला तुमचा कि तुम्ही फुणगूस गावचे सुपुत्र आहात जय महाराष्ट्र

  • @sureshpawar7480
    @sureshpawar7480 ปีที่แล้ว +4

    कसली भारी मुलाखत झाली ❤❤❤कट्टर शिवसैनिक

  • @adityasalunkhe1388
    @adityasalunkhe1388 ปีที่แล้ว +17

    जय महाराष्ट्र...🚩
    एकनिष्ठ देसाई साहेब

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 ปีที่แล้ว +9

    शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय सुभाष देसाई साहेब खूप छान आपली मुलाखत
    पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
    🙏🙏🙏🙏🙏

  • @वाल्मीकभिकापवारपवार

    निष्ठावंत शिव सैनिक जय महाराष्ट्र साहेब

  • @shilpa-mn2od
    @shilpa-mn2od ปีที่แล้ว +4

    Sir, शिवसेना काय हे तुम्ही आम्हाला छान प्रकारे सांगितले तुम्हीं अशीच साथ शिवसेनेला द्या.

  • @mahimane267
    @mahimane267 ปีที่แล้ว +3

    आम्ही बार्शितूनाच आहे.अभिमान आहे आम्हाला सामना नावाशीच आमची नाळ जोडलेली आहे. एक शांत सयंमी कट्टर शिवसैनिक मुलाखत.

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 ปีที่แล้ว +4

    देसाई तुमच्या पक्ष निष्ठेला मानाचा मुजरा व मानाचा जय महाराष्ट्र 🚩🔥🚩🔥🔥🚩🚩🚩

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @शिवसैनिक
    @शिवसैनिक ปีที่แล้ว +3

    निष्ठावंत शिवसैनिकाला जय महाराष्ट्र 🔥🔥🔥

  • @dineshborkar9634
    @dineshborkar9634 ปีที่แล้ว +3

    सुभाष साहेब हे शिवसेनेचे जाणंता राजा आहेत.निष्ठा काय असते ते सगळे यांच्या कडून शिकावे.एकदम सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व.

  • @sureshpawar7480
    @sureshpawar7480 ปีที่แล้ว +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे नाम हि काफि ❤❤❤❤❤❤ जय महाराष्ट्र

  • @jaypatil8972
    @jaypatil8972 ปีที่แล้ว +3

    Mi tumche v4 bhiwandi la minatai thakre hall made 1le da aaikle hote khup shant ani sayami nete ahet desai saheb❤❤❤❤

  • @pandurangmhatre8681
    @pandurangmhatre8681 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार जय महाराष्ट्र 🎉🎉

  • @sudhirpatil3142
    @sudhirpatil3142 ปีที่แล้ว +3

    निष्ठावंत आणि खूप हुशार व्यक्तिमत्व

  • @kunalvaze4369
    @kunalvaze4369 ปีที่แล้ว +4

    A honest legend, but very nice questions asked well done!!

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +107

    राज ठाकरेन विषयी खरंच अभिमान वाटतो, त्यांनी चुलत्याशी कितीही वाद असताना पक्षावर दावा ठोकला नाही 🙏💐💐💐👍👍

    • @king9425
      @king9425 ปีที่แล้ว +25

      बालासाहेब चा समोर हिंमत झाली असती का फाटली असती😂

    • @TV00012
      @TV00012 ปีที่แล้ว

      @@king9425 काही का असेना दुसऱ्याचा 1 ही आमदार न फोडता 11 निवडून आणणे तोंडाचे काम नव्हते.. पक्ष जपायला मोठा करायला संघर्ष लागतो आणि पळवायला गद्दार आणि कट

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 ปีที่แล้ว +9

      देव दोन्ही भावांना सद्बुद्धी देवो!!!
      दोन्ही भाऊ एक झाले तर शिवसेना एकहाती सत्ता आणू शकते......
      आणि महाराष्ट्राचे यात हित आहे!!!

    • @Yudi21000
      @Yudi21000 ปีที่แล้ว +13

      दावा ठोकला असता तर राज ठाकरे आज राजकारणत नसते

    • @Rishi_649
      @Rishi_649 ปีที่แล้ว +7

      उद्धव ठाकरेंनी आपली चूक मान्य नाही केली, म्हणूनच त्यांचे असे हाल, त्यांच्याकडून एक शिकवण भेटली - जर आपण चूक केली तर ती मान्य केली पाहिजे नाही तर सर्वनाश अटळ आहे.

  • @omkar25594
    @omkar25594 ปีที่แล้ว +11

    Excellent Interview ❤❤

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 ปีที่แล้ว +22

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว +9

    सोज्वळ व्यक्तिमत्व सेनेत विजोड म्हणा हवं तर
    इमाने इतबारे पक्षाची सेवा केली हे तर शत्रू सुद्धा मान्य करेल

  • @mr.sk.sachin
    @mr.sk.sachin ปีที่แล้ว +5

    सुभाष सर.... नक्कीच तुमचं शिवसेनेत खूप मोठं काम आहे.....
    पण आज आणि भविष्याचा विचार करता शिवसेना अर्थात ठाकरी विचार ठाकरी बाणा कायम या महाराष्ट्र साठी हवयं... साहेब तुम्ही जर सद्या परिस्थिती पाहता राज साहेब आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आण्याचा काम या अगोदर तरी केल नाही... पण आता व भविष्याचा विचार करता तुम्ही या दोघा भावाना एकत्र आना खूप उपकार होतील तुमचे... आणि ते उपकार नाही फक्त शिवसेना व मनसे साठी उपयोगी तर ते उपकार महाराष्ट्र च्या जनते साठी काळजी गरज आहे.....
    तुम्ही या दोघांना एकत्र आणल्यास तुमचे काम ऐतिहासिक तर होईलच पण आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्ते म्हणून तुम्हचा आम्हला कायम अभिमान वाटल 🙏
    मला खात्री आहे हें दोघे भाऊ एकत्र आणण्याचे काम तुमच्या पुढाकारातून होईल पण मात्र त्याची तुमची इच्छा असेल तर... आणि जर उद्धव साहेबांना तुम्ही एकत्र येण्याचा सल्ला दिला तर पुन्हा या महाराष्ट्रामध्ये इतर लोकांनी विसरलेले बाळासाहेब ठाकरेंचे विचार नक्की आठवतील एवढं सांगू इच्छितो...😊
    जय हिंद...! जय महाराष्ट्र...!

  • @Yudi21000
    @Yudi21000 ปีที่แล้ว +12

    निष्ठावंत ❤

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @politicalvideos145
    @politicalvideos145 ปีที่แล้ว +7

    एकेकाळी शिवसेना खूप खूप स्ट्राँग होती
    बाळासाहेब ठाकरे , आनंद दिघे , नारायण राणे, मनोहर जोशी सर,राज साहेब ठाकरे , सुभाष देसाई , गणेश नाईक ,उद्धाव जी , यांसारखे खंदे नेते होते
    आजची स्थिती वाईट वाटलं बघून 😮😢

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 ปีที่แล้ว

      आता लुटारू घुसलेले होते ते गेलेत आज ना उद्या सेनेचे दिवस चांगले येतील फक्त एक किव्हा 2टर्म पेक्षा कोणालाही ज्यास्त तिकीट देऊ नये

  • @sandeepbaikar7194
    @sandeepbaikar7194 ปีที่แล้ว

    Interview मधले question khupach Chan आणि मार्मिक होते....

  • @sagarwagh7066
    @sagarwagh7066 ปีที่แล้ว +14

    Katar shivsenik Desai saheb✌️🔥💪🧡🚩

  • @ShridharKumbhar-zf7yn
    @ShridharKumbhar-zf7yn ปีที่แล้ว +11

    कट्टर निष्ठावंत बाळासाहेबांचे शिवसैनिक सुभाष देसाई साहेब 🙏🚩

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 ปีที่แล้ว +9

    चूक कबूल न करणे...त्यामुळे सर्वनाश होतो तेच झाले.. 🚩

  • @sanket4242
    @sanket4242 ปีที่แล้ว +23

    Well Educated Leader

  • @SwapnilDhabekar
    @SwapnilDhabekar ปีที่แล้ว +1

    We are always with original shivsena 🚩

  • @sandy-pk8hp
    @sandy-pk8hp ปีที่แล้ว +2

    खरच खुप छान अनुभव आहे

  • @jitendramahulkar9483
    @jitendramahulkar9483 ปีที่แล้ว +1

    खूपच छान ❤❤👌👌👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @shilpa-mn2od
    @shilpa-mn2od ปีที่แล้ว +2

    Ho नक्कीच आपल्या शिवसेनेचं नाव परत मिळणार

  • @ketansayaji6543
    @ketansayaji6543 ปีที่แล้ว +4

    khup chhan mulakhat zali

  • @chetankarkera622
    @chetankarkera622 ปีที่แล้ว +4

    Khup chan interview

  • @vyankatsuryawanshi1352
    @vyankatsuryawanshi1352 ปีที่แล้ว +11

    निष्ठा काय असते हे नक्की साहेबांकडून शिकाव... सुभाष देसाई साहेब
    आदित्य साहेब ठाकरे
    उद्धव साहेब ठाकरे 🚩

  • @sandeepbaikar7194
    @sandeepbaikar7194 ปีที่แล้ว

    खुपच छान आणि informative
    interview आहे

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 ปีที่แล้ว +2

    Jay Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏👌

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 ปีที่แล้ว +3

    प्रकाश आंबेडकरांची पण मुलाखत घ्या एकदा🙏

  • @nileshgayke6195
    @nileshgayke6195 ปีที่แล้ว +4

    मा. खासदार अनिल देसाई यांच्या वर विश्वासु व निष्ठावान अशी एक व्हिडिओ बवनावी

  • @sunilk_
    @sunilk_ ปีที่แล้ว +19

    Educated Leader

  • @shorts--ideo..
    @shorts--ideo.. ปีที่แล้ว +2

    Ek no interview🚓🚓🚓

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im ปีที่แล้ว +2

    Khup chhan Mulakhat

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 ปีที่แล้ว +1

    Maharashtra til Marathi mansana bhumi putrana Naya hakka milavun dilele aahet Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 ปีที่แล้ว +1

    Maharashtra til Marathi mansana sthaniya lokadhikar sameeti marfat nokaris milalya aahet Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray

  • @vikrammane5157
    @vikrammane5157 ปีที่แล้ว +3

    Interviews of Politicians is FINE.But if possible PLEASE bring in some SOCIAL ACTIVISTS or SOCIAL WORKERS or PHILANTHROPHISTS or any such persons who are striving hard for the SOCIETY for HUMANITY for NATURE and who are giving their LIVES and also those who have already strived their entire life for the betterment of everybody. Such great people will be an inspiration for the whole mankind.After all INDIA is reckoned with the slogan VASUDEV KUTUMB.

  • @riteshlaxmanitankar7538
    @riteshlaxmanitankar7538 ปีที่แล้ว +4

    Uddhav Badasaheb Thackeray 🚩🕉️

  • @vijaypatil-py6ig
    @vijaypatil-py6ig ปีที่แล้ว +9

    एकनाथ शिंदे साहेब.आपण मराठी माणसाच्या पाठीत सुरा खुपसला आहे.महाराष्ट्रातील जनता कधीच विसरणार नाही.असं जनतेला वाटत आहे

  • @jaydeepJoshi2424
    @jaydeepJoshi2424 ปีที่แล้ว +25

    Uddhav Thakrey is visionary leader with guidance of shubash Desai
    ❤❤❤❤❤❤❤❤

    • @TheMrX_10
      @TheMrX_10 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂

  • @KuberWeginwar
    @KuberWeginwar ปีที่แล้ว +4

    Khub Chan 👌

  • @pravinkadam7312
    @pravinkadam7312 ปีที่แล้ว +1

    Starting che Background music lay bhari bhidu

  • @sagarkhot8058
    @sagarkhot8058 ปีที่แล้ว +2

    एक मुलाखत महादेवराव महाडिक साहेब यांची घ्यावी

  • @deepakjadhav5459
    @deepakjadhav5459 ปีที่แล้ว +1

    खरं तर नारूच्या जागेवर आपणास मूख्यमंतत्रि करायला हवे होते

  • @dr.kirandixit7456
    @dr.kirandixit7456 ปีที่แล้ว +15

    Only Uddhav Balasaheb Thackeray

  • @shushu469
    @shushu469 ปีที่แล้ว +2

    Devendra maharashtrala laglele ek grahan aahe

  • @karanchavan876
    @karanchavan876 ปีที่แล้ว +6

    ❤❤❤ very nice 👍👍👍❤❤❤

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 ปีที่แล้ว

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

  • @shilpa-mn2od
    @shilpa-mn2od ปีที่แล้ว +3

    Desai saheb शिवसेने ची कशी स्थापना झाली नवीन पिढीला कळले. तुम्ही जे काही सांगत आहात ते तुम्ही अनुभवलय म्हणून मनापासुन बोलतं आहात.

  • @shrekemse3392
    @shrekemse3392 ปีที่แล้ว +4

    छान आणी मुद्देसूद मुलाखत झाली ..... खऱ्या अर्थाने शिवसेनेसाठी कोणी काम केल हे समजलं ..... आणी खऱ्या अर्थाने आज नालायकांनी शिवसेना कशी फुकटात चोरली हे समजलं.....
    आदित्य ठाकरे यांची मुलाखत बघायला आवडेल

  • @vaibhavdoiphode5063
    @vaibhavdoiphode5063 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माणूस

  • @Rishi_649
    @Rishi_649 ปีที่แล้ว +10

    उद्धव ठाकरेंनी आपली चूक मान्य नाही केली, म्हणूनच त्यांचे असे हाल, त्यांच्याकडून एक शिकवण भेटली - जर आपण चूक केली तर ती मान्य केली पाहिजे नाही तर सर्वनाश अटळ आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 ปีที่แล้ว

    निष्ठावान शिवसैनिक उबाठा ❤ 🚩🔥

  • @IndrajitPatil27
    @IndrajitPatil27 ปีที่แล้ว

    Please take interview of Anil desai, shivsena sachiv

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 ปีที่แล้ว +1

    Ten rupees madhe shivbhojan garibana thali denare Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 ปีที่แล้ว +2

    Sanjay Raut साहेबांना बोलवा🚩

    • @avadhootnadkarni2521
      @avadhootnadkarni2521 ปีที่แล้ว

      Please No! His thinking and persona are well known through other channels. Please don't give up the freshness of your programs.

  • @sagarthakre6566
    @sagarthakre6566 ปีที่แล้ว +2

    हे सर्व ठीक आहे पन शेखर बागडे बदल कोण माहिती देणार. ??

  • @shivanibhalekar5272
    @shivanibhalekar5272 ปีที่แล้ว +11

    चॅनल ने अश्याच दुःखी नेत्याना बोलवुन त्याचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केल्या बद्द्ल धन्यवाद.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว +4

    झोपेत धोंडा टाकला या लोकांनी, लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील

  • @abhimanyu_gosavi730
    @abhimanyu_gosavi730 ปีที่แล้ว +1

    supriya tai please kooop important ahai aj chay condition laa

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 ปีที่แล้ว +3

    🙏🙏

  • @swapnilsurve8921
    @swapnilsurve8921 ปีที่แล้ว +1

    Tumhi anand dighe yacha prashn ka nahi vicharle
    Subhash desai yani pan thane che boltana anand dighe yanche nav ka nahi ghetale ?

  • @bhoirajRahul
    @bhoirajRahul ปีที่แล้ว +2

    K c padavi chi mulakhat ✋

  • @virendrashinde6426
    @virendrashinde6426 ปีที่แล้ว +7

    सेनेतले छुपे रुस्तम

  • @sumantkabade
    @sumantkabade ปีที่แล้ว +1

    Hya madam satara chya ahet sure..❤😅

  • @vijaypadalkar4147
    @vijaypadalkar4147 ปีที่แล้ว +2

    राज ठाकरेंच्या विषयी चांगले जास्त कौतुक नाही येणार कारण सुभाष जोशी सरांना रिटायरमेंट घ्यावी लागेल ..

  • @logan3448
    @logan3448 ปีที่แล้ว

    Ata marathi mansankade baghat pan nahi shivsena❤

  • @lakshmanthakur8119
    @lakshmanthakur8119 ปีที่แล้ว +4

    Nistwan.neta.desaisahab

  • @ranjeetwagh09
    @ranjeetwagh09 ปีที่แล้ว

    Milind Narvekar yanchi sudha ek mulakhat ghe na ..
    Aavdel baryach lokana !

  • @sudarshannandkhile4843
    @sudarshannandkhile4843 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +7

    एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे अडगळीत पडता पडता साहेबांना अच्छे दिन आले .

    • @Yudi21000
      @Yudi21000 ปีที่แล้ว +9

      गद्दारी आधी साहेब उद्योग मंत्री होते

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +3

      @@Yudi21000 विधान परिषदेतून पत्ता कट झाला होता

    • @sagark1042
      @sagark1042 ปีที่แล้ว +2

      @@Yudi21000 घरफोड्या मिंदे🤣🤣

  • @RanjitTurerao-d1d
    @RanjitTurerao-d1d ปีที่แล้ว

    पण विधिमंडळातली शिव सेना पक्ष असू शकत नाही

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 ปีที่แล้ว +1

    नवीन पिढी आणि टीकाकार जर आपले विचार ऐकत असतील तर या पुढे टीका करणं थांबवतील जे शहाणे असतील तेचं
    मुर्ख असतील तेचं याचा वेगळा अर्थ काढतील

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 ปีที่แล้ว

    Maharashtra til ninety two ninety three chya dangalitil radhabai chawal jalalyanantar Marathi mansana vachavale samajatil kontyahi sankatath Shivsena dhaun jate hai sanskar prabodhankar thakre Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray

  • @manojgaonkar1317
    @manojgaonkar1317 ปีที่แล้ว +1

    Kay boltayat saheb thanyat dinanath nahi gadakari natya ghya zale he tyana sanga

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 ปีที่แล้ว

    Sabandh deshatil nagarikana rashtra premane majabutine aani kattar Hinduttvane majbut surakshit taath manene ubhe kelele aaheth Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray

  • @narayangarud298
    @narayangarud298 ปีที่แล้ว

    सुभाष देसाईंनी आपल्या मुलाला बीजेपी मध्ये पाठवलं

  • @yogeshpatil6867
    @yogeshpatil6867 ปีที่แล้ว +6

    घराणेशाही भारत देशाला लागलेला मोठा कलंक आहे. लोकशाहीत घराणेशाही संपणे गरजेचे आहे. नाहीतर एका मंत्रिमंडळात बाप आणि मुलगा मंत्री असणे फार मोठे दुर्दैव आहे.

    • @sagark1042
      @sagark1042 ปีที่แล้ว

      बीजेपी तील घराणेशाही वर काय मत आहे

  • @siddheshutekar3252
    @siddheshutekar3252 ปีที่แล้ว +2

    Please mention anchors name from next time

    • @avadhootnadkarni2521
      @avadhootnadkarni2521 ปีที่แล้ว

      His always projected on screen sometime at the beginning of the program. Aarti More is too good an anchor.

  • @sameerchaudhari9202
    @sameerchaudhari9202 ปีที่แล้ว +1

    Raj thakare Ani nitin gadkari saheb yanchi mulakhat ikayla advel

  • @akshaysawant24
    @akshaysawant24 ปีที่แล้ว +2

    40 lok jatat mhnje problem ekat asava saral hishob aahe 🫵🏽

  • @TheMrX_10
    @TheMrX_10 ปีที่แล้ว +1

    Tumcha vya bagha Ani tumhi udhav "saheb" Manta.... Kaie lachari.... Ani kaie sanskar ahe sene che

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 ปีที่แล้ว +2

    Fkt uddav saheb Jay maharashtra