Maharashtra Assembly Election 2024 : महंतांनी मांडलं बंजारा मतांचं गणित| Uddhav Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 166

  • @vijaydhawde3764
    @vijaydhawde3764 หลายเดือนก่อน +42

    उमेदवारी दिली नाही म्हणून साथ सोडली मुळात धार्मिक व्यक्तींनी राजकारणात पडू नये

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 หลายเดือนก่อน

      Dhongy baba tar sampurn dhasat ahe

    • @jadhav-qr9tq
      @jadhav-qr9tq หลายเดือนก่อน +1

      आज त्यांचीच गरज आहे.....

  • @ShakuntalaDunghav-dk4kf
    @ShakuntalaDunghav-dk4kf หลายเดือนก่อน +54

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार येणार आहे महाराज

  • @narendradeshpande8083
    @narendradeshpande8083 หลายเดือนก่อน +28

    संन्यास घ्या महाराज तपश्चर्या करा

  • @shirdistatuslive9763
    @shirdistatuslive9763 หลายเดือนก่อน +32

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे सरकार❤🎉❤

  • @dhirajchavhanlakhkhind8287
    @dhirajchavhanlakhkhind8287 หลายเดือนก่อน +5

    संजय भाऊ राठोड यांना कोणीच पाडू नाही शकत

  • @mahadujadhav3286
    @mahadujadhav3286 หลายเดือนก่อน +3

    सर्व प्रथम पुज्य सुनिल महाराज तुमच्या चरणी दंडवत प्रणाम
    उद्धव ठाकरे किती नालाय माणुस आहे
    हे तुमच्या पहिले सनमानणीय संजय भाऊ राठोड साहेबांच्या लक्षात आलेल आहे
    म्हणून तुम्ही फक्त संजय भाऊ राठोड साहेबांच्या सोबत रहा हिच आमची तुमच्या कडुन आपेक्षा आहे
    जय भवानी
    जय श्री सतगुरु सेवालाल महाराज

  • @janardhanbarse708
    @janardhanbarse708 หลายเดือนก่อน +13

    समाज महंत यांच्या सोबत जाणार नाही कारण महंत हे स्वतः चा हित पाहतात समाजाचा नाही

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 หลายเดือนก่อน +13

    महाराज लोकांनी समाजाची सेवा करावी राजकारणात पडू नये

  • @ShyamRathod-i5h
    @ShyamRathod-i5h หลายเดือนก่อน +16

    तुम्ही ग्रामपंचायतीत पण निवडून येऊ शकतात का हे पाहा आदी

    • @sumitchavhan8783
      @sumitchavhan8783 หลายเดือนก่อน

      😂😂
      Brobar ahe Mitra
      Grampanchayat che purna panel sahit padale he an tehi gawat 😂😂
      An chalale vidhansabha ladanya Sathi

    • @merchandjadhav2036
      @merchandjadhav2036 หลายเดือนก่อน +3

      Aapalo samajer aasho vichar

    • @PradipRathod-jt1t
      @PradipRathod-jt1t หลายเดือนก่อน +1

      करेक्ट,श्याम .

    • @KhushalRathod-jx6ht
      @KhushalRathod-jx6ht หลายเดือนก่อน +2

      Aaplya samajane support kela nahi manun mage rahila bhava.... support Kara aata tari.......

  • @RahulpawarPawar-vo9dk
    @RahulpawarPawar-vo9dk หลายเดือนก่อน +41

    तिकीट नाही भेटलं नाही म्हणून पळाला साधू सत पळाला शेवटी गदारी केली ना

    • @vinodrathod7021
      @vinodrathod7021 หลายเดือนก่อน

      Are baba 100 koti hindu sati 600
      Koti ram mandir asati ani14
      कोटिबंजर sati700
      Koti dile mitra tyach kahi run aplyala fedwe lagel

    • @AakashRathod-o5g
      @AakashRathod-o5g หลายเดือนก่อน

      😡😡👈

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy หลายเดือนก่อน +2

    महाराज तुम्हाला खूप ऑफर आहे.तर तुमचा सगळा फोकस राजकारणात आहे.तर देवाची सेवालाल महाराज यांची सेवा करण्यात तुमचं काय मन लागत असेल का महाराज?(सब गोल माल है)🥱😢😥

  • @pranjal9192
    @pranjal9192 หลายเดือนก่อน +30

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहे नंतर अजून महनत प्रवेश करणार 😅😅

    • @MrLotliker
      @MrLotliker หลายเดือนก่อน

      Fool. veda zalo ahes tu udhav Gadhava sarka

  • @PravinRRathod9272
    @PravinRRathod9272 หลายเดือนก่อน +18

    बंजारा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही,तुम्हाला राजकारण करायची गरज नाही,बंजारा समाजाच नाव घेऊन संत सेवालाल महाराज यांचा अपमान तिथ बसून करू नका

    • @vinodrathod7021
      @vinodrathod7021 หลายเดือนก่อน

      Ka

    • @vinodrathod7021
      @vinodrathod7021 หลายเดือนก่อน

      ककुरुनये rajkarn

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @KhushalRathod-jx6ht
      @KhushalRathod-jx6ht หลายเดือนก่อน

      Please support gor, Banjara,labani.....
      Please support.....
      Aata tari akjut raha...

  • @Awesome6364
    @Awesome6364 หลายเดือนก่อน +4

    मला अनुजाचे सर्व live, analytical video's आणि ground reporting आवडतात ❤ ❤ 😅

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 หลายเดือนก่อน +19

    महाराज असली का नसली काय शिवसेनेला काही फरक पडणार नाही 40 गेले काय फरक पडला नाही

  • @AmbadasChavan-j4g
    @AmbadasChavan-j4g หลายเดือนก่อน +2

    महाराज लोकांनी आशीर्वाद द्यायचं काम केलं पाहिजे

  • @sampatphad2505
    @sampatphad2505 หลายเดือนก่อน +5

    Shantigiri महाराज ना जावून भेटा महाराज 🎉

  • @MadhukarAvhad-f4k
    @MadhukarAvhad-f4k หลายเดือนก่อน +27

    बाबा लोकांनी राजकारणात पडू नये

  • @vaikulrathod827
    @vaikulrathod827 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ पूर्ण बघा. महाराज छान बोलत आहे व अत्यंत खरे बोलत आहे. कृपया व्हिडीओ पूर्ण बघून आपली कंमेंट व्हिडीओ ओ ला द्या.

  • @ankushdolarkar9740
    @ankushdolarkar9740 หลายเดือนก่อน +5

    बंजारा समाजात दुसरे सुशिक्षित तरुण नाही आहे का हे असले बाबा राजकारणात येऊन काय विकास करणार

  • @narendradeshpande8083
    @narendradeshpande8083 หลายเดือนก่อน +24

    महंतांनी राजकारणाकडे लक्ष देवू नये

  • @VinodvinodVinuvinu
    @VinodvinodVinuvinu หลายเดือนก่อน +4

    हम बंजारों की बात मत पूछो जी किधर से पैसा नहीं मिला उसको छोड़ देंगे जिधर से मिला उसको पकड़ लेंगे यह कहानी हमाराबंजारों की

  • @sunilchavan9338
    @sunilchavan9338 หลายเดือนก่อน +1

    महाराज पोहरादेवी मध्ये सगळे जर आमदार झाले तर मंदीर कोण सांभाळणार हे तरी विचार करा

  • @vijaygurav2515
    @vijaygurav2515 หลายเดือนก่อน +6

    म्हणजे तुम्हीं संत महंत पण पैसा आणि प्रॉपर्टी पाहिजे असते.

  • @sudamrathod2686
    @sudamrathod2686 หลายเดือนก่อน +2

    संजय राठोड. हा निस्वार्थ मनाने लोकांची सेवा करतो. तो गोरगरीबाचा दाता आहे. आनी सेवालाल. जगदंबा रामराव बापू चा आशीर्वाद त्याचा पाठीशी आहेत.🎉🙏👍

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 หลายเดือนก่อน +8

    बंजारा फक्त मोदी साहेबांच्या सोबत आहे कारण मोदी साहेबांनी बंजारा समाजाच्या काशीला खूप काही दिलं आहे

  • @lakhanrathod9429
    @lakhanrathod9429 หลายเดือนก่อน +1

    💥ययाती मनोहर नाईक💥 समनक जनता पार्टीचा चा विजय असो✌️❤️💯

    • @NRVLOG-j7u
      @NRVLOG-j7u หลายเดือนก่อน

      तुतारी वाजवा पूर्ण बंजारा समाज नाहीतर BJP उरावर येईल BJP hatao Desh bachao 😂😂

  • @rohidaspawar4483
    @rohidaspawar4483 หลายเดือนก่อน +2

    No monopoly of banjara voters. Banjara voters are well educated, they know where to vote.

  • @vinodchaudhari2822
    @vinodchaudhari2822 หลายเดือนก่อน +2

    समाज समाज करून समाजाचे पोट भरत नाही महाराज साहेब बीजेपी सरकारने गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांचे दिवाळे काढले आपला यवतमाळ जिल्हा हे कापूस उत्पादक व सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून ओळख आहे कापसाला व सोयाबीन ला भाव नाही मागच्या 10 वर्षापेक्षा कमी भाव शासन देत आहे महागाई 10 फ्ट वाढली आहे शेतकरी कष्टकरी पोट कसे भरणार हे त्यांना शासनाचे आव्हान आहे

    • @vinodrathod7021
      @vinodrathod7021 หลายเดือนก่อน

      Are mitra loko rupay dile b Jep sarkatni pik vima ati wursti anudan ani garkul ladki bahin

  • @santoshrathod4331
    @santoshrathod4331 หลายเดือนก่อน +4

    महाराज या राजकारणी लोकांच्या मागे लागू नका कशाला राजकारणात पडता

  • @lakhanade8053
    @lakhanade8053 29 วันที่ผ่านมา

    महंत लोकांना राजकारण कश्याला पाहिजे

  • @abhijitpawar2532
    @abhijitpawar2532 หลายเดือนก่อน +2

    मी पण बंजारा आहे पण स्वार्था साठी राजकरण करत आहे महंत महाराज, यांच्या मागे बंजारा समाज राहणार नाही..सगळे स्वतंत्र आहे ..😊

    • @KhushalRathod-jx6ht
      @KhushalRathod-jx6ht หลายเดือนก่อน

      Please support gor, Banjara,labani.....
      Please support.....
      Aata tari akjut raha...

  • @pralhadbhende4831
    @pralhadbhende4831 หลายเดือนก่อน +1

    हे असले महाराज, योगी, महंत यांना कोणत्याही पक्षांनी राजकीय पदे देऊ नये. असली संत, महंत, साधू, योगी, मौलाना कधीच राजकीय पदे घेत नाही.

  • @gopalpawar2644
    @gopalpawar2644 หลายเดือนก่อน +2

    दिग्रसेर विचार मत कर महाराज आत फ़क्त संजू भाऊ राठोडर बाल किला छ, तु दिग्रसेर सपनो बि मत देख महाराज आणि बंजारा समाज पन संजूभाऊ परच विश्वास करच महाराज

  • @AmbadasChavan-j4g
    @AmbadasChavan-j4g หลายเดือนก่อน +1

    सत्याचा भुकेलेला महाराज

  • @VinodvinodVinuvinu
    @VinodvinodVinuvinu หลายเดือนก่อน +1

    बहुत चुनकर सिर्फ शेर आ रहा है बंजारों का संजय राठौर

  • @AnilPawar-mq4kn
    @AnilPawar-mq4kn หลายเดือนก่อน

    पूर्ण बंजारा समाज संजय भाऊ राठोड व मोदीजी यांचा सोबत आहे ❤

  • @ketanthegamer2459
    @ketanthegamer2459 หลายเดือนก่อน

    महाराज संजय भाऊ मुळेच पोहरादेविचा विकास झालेला आहे तुम्ही स्वताला मंहत म्हणून घेता व राजकारणात उमेदवारी पाहिजे जर राजकारण करायचे असेल तर मंदिर सोडा व राजकारण करत बसा महाराज असून दुसऱ्याला पाडण्यासाठी भाषा शोभत नाही .

  • @ujwalchavhan6052
    @ujwalchavhan6052 หลายเดือนก่อน +1

    सुनील महाराज तुझी लायकी ग्रामपंचायत लढायची आहे का ते बग पाहिले पोहरादेवी ला

  • @ManjitRathod-d2x
    @ManjitRathod-d2x หลายเดือนก่อน

    मला तर माझ्या कुटुंबात एकही येवजना दिलि नाही उलट अन्याय झालै व विरोध केले

  • @VinodvinodVinuvinu
    @VinodvinodVinuvinu หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र में कितने भी जिले जिन के मतदाता भैया तेरे को कितना वोट मिलता था 100 400300 शिंदे ने कल एक इसमें सभा में बताया उसको चेरियट मिले उद्धव ठाकरे को कितना 24700 मिले मुंबई में क्योंकि मुसलमान के वोटहै उनको हम बंजारा है बंजारा बंजारा के वह टोटल संजय राठौर को जाएंगे

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 หลายเดือนก่อน

    शब्द दिला होता परंतू शब्द देणारे हेच धोकेबाज असतात अशा धोकेबाज पासुन सावधान राहील पाहीजेत हेच सत्य आहेत जनतेलाच कळत धोकेबाज असतात सोडल ते बर झाल उबाठा गट शिवसेना पतन होत आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय सेवालाल जय भारत धन्यवाद चरण जाधव सेवादास नगर 🙏🙏🙏

  • @ManjitRathod-d2x
    @ManjitRathod-d2x หลายเดือนก่อน

    दिग्रस नेर दारवा 22/प्ररशट बजाजारि आहे 10/प्ररशट गोरमाटि माणिकराव ठाकरे साहेब सोबत आहे

  • @vaikulrathod827
    @vaikulrathod827 หลายเดือนก่อน +1

    छान संभाषण / छान मुद्देसूद बोलले महाराज.

  • @rushikeshgadhave2374
    @rushikeshgadhave2374 หลายเดือนก่อน

    महंत साहेब..पाहिले तुम्ही स्वतः स्थिर व्हा..नंतर समाजाचे बघा😅

  • @ManjitRathod-d2x
    @ManjitRathod-d2x หลายเดือนก่อน

    अन्याय करणारा नेता खुप दिवस टिकत नाही

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni หลายเดือนก่อน

    अनुजाताई... खरोखरच कौतुकास्पद मुलाखत आहे... तुम्ही स्टुडिओत अडकून पडण्यापेक्षा बाहेरचे जग जवळ करताय हे तुमच्या करियरला खूप चांगली कलाटणी देईल. तुमच्या प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • @ManjitRathod-d2x
    @ManjitRathod-d2x หลายเดือนก่อน

    पैसा आहै सगळं नाही जनतेचा पैसा आहे तेचाकडे

  • @aadasrhpowas2011
    @aadasrhpowas2011 หลายเดือนก่อน +5

    जय श्री राम जय सेवालाल बंजारा समाज यवतमाल वाशिम विदर्भ वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री

  • @aadasrhpowas2011
    @aadasrhpowas2011 หลายเดือนก่อน +2

    बीजेपी शिवसेना जिंदाबाद जय श्री राम जय सेवालाल बंजारा समाज यवतमाल वाशिम विदर्भ

  • @RahulShinde-x9r
    @RahulShinde-x9r หลายเดือนก่อน

    शिवसेनेसाठी किती काम केले महाराजांना पण मोह माया आहे 😂

    • @RahulShinde-x9r
      @RahulShinde-x9r หลายเดือนก่อน

      उगाच कोणत्या पण लोकांना महत्व देऊ नका यांना काहीचकिंमत नाही आहे जमिनीवर..

  • @AmbadasChavan-j4g
    @AmbadasChavan-j4g หลายเดือนก่อน

    महाराज लोक सत्तेत गेल्यावर समाजाचे वाट लागते

  • @ManjitRathod-d2x
    @ManjitRathod-d2x หลายเดือนก่อน

    संजय राठोड कडुन 12/प्ररशट गोरमाटि व 88प्ररशट ईतर जातिपसुन 70/प्ररशट लोक ईतर जातिचि वोटिंग 70/प्ररशट व 10/प्ररशट पकडुन 80/प्रशट वोटिंग मानिकरावला आहे जिथं कोनाचि माणिकराव साहेब ठाकरे चिंच का संजय राठोड चि सागा

  • @nivruttinyaharkar8309
    @nivruttinyaharkar8309 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई

  • @KhushalRathod-jx6ht
    @KhushalRathod-jx6ht หลายเดือนก่อน

    Aankhin aapla gor Banjara samaj khup mage aahe,
    Please support gor, Banjara,labani.....
    Please support.....
    Aata tari akjut raha...

  • @lakhanade8053
    @lakhanade8053 29 วันที่ผ่านมา

    संजय भाऊ राठोड ला संपवणार कोणी नाही महाराज

  • @sameersheikh1135
    @sameersheikh1135 หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra❤

  • @pramodrathod4774
    @pramodrathod4774 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 หลายเดือนก่อน

    मला वाटतेय 2014 ते 15 मध्ये आमच्या जालना येथे खूप मोठा कार्यक्रम झाला होता. 🙏🙏

  • @KhushalRathod-c8y
    @KhushalRathod-c8y หลายเดือนก่อน

    छान मॅम😂😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @KisanRathod-hu2nj
    @KisanRathod-hu2nj หลายเดือนก่อน

    संजय राठोड मंताला डोकस्यावर बसवल हे चुक झाली

  • @Indiavioce
    @Indiavioce หลายเดือนก่อน +1

    Sanjay Rathod 🎉🎉🎉

  • @RameshChavhan-f4t
    @RameshChavhan-f4t 29 วันที่ผ่านมา

    Àsh maharaj àk nabar

  • @Gavranicooking
    @Gavranicooking หลายเดือนก่อน +2

    यांना 10 मत पण मिळणारं नाही

  • @LalaPalekar
    @LalaPalekar หลายเดือนก่อน

    महाराजां चे काम जात व धर्म यांना प्रबोधन करणे आहे,,,,,
    महाराज योगी हे,,,,,योगी कि सत्ता भोगी हेच समजत नाही गडे,,,,,,
    ,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,

  • @sunilchavan9338
    @sunilchavan9338 หลายเดือนก่อน

    महाराज तुम्ही घरी च बसा मंदीर सांभाळा राजकारणात पडू नका

  • @ManjitRathod-d2x
    @ManjitRathod-d2x หลายเดือนก่อน

    दिग्रस दारवा नेरमधि फक्त 22/प्ररशन गोरमाटि समाज आहे ईतर जात 88/प्ररशट आहे माणिकराव ठाकरे साहेब निवडुंन येते है पक

  • @ManjitRathod-d2x
    @ManjitRathod-d2x หลายเดือนก่อน

    हे महाराज आता राजकारनात आमदार होऊन सावकार होतो मनतात

  • @rahmansheikh2776
    @rahmansheikh2776 หลายเดือนก่อน +1

    Maharaj lokanni rajkarnat padu naye

  • @VinodvinodVinuvinu
    @VinodvinodVinuvinu หลายเดือนก่อน

    हेलो मैडम हमारा बंजारा बिकने वाला नहीं है जो थर्ड क्लास है वह बिकेगा हमारा ओरिजिनल बंजारा जो है वह कड़ी की बूटी भी नहींखाता है हमारा ओरिजिनल बंजारा अगर होगा तो बॉयलर और हमारा मुर्गी जो बोलते ना उसका भी मटन नहीं खाताहै जो थर्ड क्लास होगा वह कुछ भी खा लेता हैभड़का हेलो मैडम यह मैं बोलने भी नहीं देता क्योंकि हमारे आज सुनील महंत महाराज हमारे पुरुष हमारे सामने बैठे तुम्हारे सामने इसलिए बोल रहा हूं और हमारा जो धर्म है जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल संजय राठौरजिंदाबाद

  • @rathodraju-c1o
    @rathodraju-c1o หลายเดือนก่อน +1

    Jay sevalal

  • @ravindrarathod7565
    @ravindrarathod7565 หลายเดือนก่อน +1

    महाराज 😂😂😂

  • @RoshanRathod-q8g
    @RoshanRathod-q8g หลายเดือนก่อน

    Sanjay bhau rathod he cha sevalal Maharaj aahe jay sevalal

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 หลายเดือนก่อน

    सत्ता महा विकास आघाडी ची येणार आहे कोणी पक्ष सोडला तरी काहीही फरक पडत नाही

  • @AjayKumar-zj7je
    @AjayKumar-zj7je หลายเดือนก่อน

    या वेळेस संजय राठोड पडणार ..!

  • @VinodvinodVinuvinu
    @VinodvinodVinuvinu หลายเดือนก่อน

    नहीं नहीं तू अपना संजय भाऊ राठोड को देना सपोर्ट थोड़ाबहुत

  • @VinodvinodVinuvinu
    @VinodvinodVinuvinu หลายเดือนก่อน

    हमारा ओरिजिनल बंजारा रामावत अगर होगा तो मुर्गा भी नहीं खाता मुर्गी मुर्गी मुर्गी मुर्गी मुर्गी भी नहीं खाता वह पूरे बकरा खाता है और हम बकरा किस कुर्बानी बोले तो हमारे देव कहते हैं इसलिए हमारी जगदंबा देवी है हमारे सेवालाल महाराज को तो कुछ भी नहीं जानता है

  • @AjitChavhan-up4iy
    @AjitChavhan-up4iy หลายเดือนก่อน

    Sanjay bhau rathod saheb ❤

  • @VinodvinodVinuvinu
    @VinodvinodVinuvinu หลายเดือนก่อน

    भैया आप वहीं पर आप पूरा देवी के बाहर मत निकालो क्योंकि बंजारा और छूटजाएंगे आधा तो छूट गया और छोड़ देगा कोई बंजारा को नहीं पूछेंगे वहीं पर है अभी कोई पक्ष में मत जा संजय देशमुख के पीछे चले जाओ और

  • @ehglt
    @ehglt หลายเดือนก่อน +2

    gadge baba ,Tukdoji maharaj yansarkhe Vairagyamurti samajsudharak parat hone nahi.he Rajkarani aahet.

  • @KhushalRathod-jx6ht
    @KhushalRathod-jx6ht หลายเดือนก่อน

    Please support gor, Banjara,labani.....
    Please support.....
    Aata tari akjut raha...

  • @pramodrathod4442
    @pramodrathod4442 หลายเดือนก่อน +1

    ययाति ला निवडून आना

  • @vsk2609
    @vsk2609 หลายเดือนก่อน

    महंत यांना पण आमदार खासदार .रिपोर्टर पण..

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 หลายเดือนก่อน

    ऐसे कैसे झाले.....

  • @kayandevinod8437
    @kayandevinod8437 หลายเดือนก่อน +1

    वर्धा कधी येणार तुम्ही

  • @AbasahebRathod-hj7gv
    @AbasahebRathod-hj7gv หลายเดือนก่อน +1

    Baronar ahe , samajacha vicharch honar nasel tar tya pakshat rahun kaay phayda .

  • @AmbadasChavan-j4g
    @AmbadasChavan-j4g หลายเดือนก่อน

    समाजाला असंच लटकून ठेवणारे

  • @ManjitRathod-d2x
    @ManjitRathod-d2x หลายเดือนก่อน

    राजकारण महाराज लोकानि करूनये

  • @ShakuntalaDunghav-dk4kf
    @ShakuntalaDunghav-dk4kf หลายเดือนก่อน +1

    नाही

  • @VinodvinodVinuvinu
    @VinodvinodVinuvinu หลายเดือนก่อน

    हेलो मैडम थोड़ा रुक थी क्या वह इधर पहले सुनले हमारे मन तो है इनको सीट से क्या मतलबहै हमारे हरी भाऊ ने जो बोला वह वही सही है फिर हमारा जो नेता है संजय राठौर है संजय राठौर नहीं रहेगा संजय रथी आएगा संजय राठौरआ गया

  • @VinodvinodVinuvinu
    @VinodvinodVinuvinu หลายเดือนก่อน

    और होना तो तीन चार वर्ष साल से चुन के आ रहा है इसको सेट दे देगा और संजय राठौर को घर भेज देंगे वह इतना है वह हां तो वहां पर तेरे को जलन हो रही क्या बाबू सिंह बापू बापू के सीट पर बैठे उसको मिल गए ना अब तू क्यों इतना चिल्ला रहा है चुप ही कुछ बोलते कम कुछ दीवाना करने का अपने संजय राठौर को चुनकर लो

  • @YyyyKkkk-w5x
    @YyyyKkkk-w5x หลายเดือนก่อน

    Pradip naik tar aadhich 3 term aamdar hote bolale , aani nav suchawle te pan 3 term amdarachya gharatla vyakti, maharaj swatach aaplya goshtila cross krtat.

  • @ManjitRathod-d2x
    @ManjitRathod-d2x หลายเดือนก่อน

    महाराज हि पदवि लाहान नाहि

  • @baliramchavhan-o2r
    @baliramchavhan-o2r หลายเดือนก่อน +1

    हे सर्व चुकीचे बोलत आहे

  • @VinodvinodVinuvinu
    @VinodvinodVinuvinu หลายเดือนก่อน

    भैया आपको अगर सीट दे देते थे ठीक है आपको किसका किसका वोट मिलता था सही में बोलो संजय देशमुख तेरे को वोट नहीं देता है कुछ भी बोलता है यार तू भी नहीं ऐसा नहीं करने का

  • @yuvrajade148
    @yuvrajade148 หลายเดือนก่อน

    सुनिल महाराज यांनी घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे.महाराज यांनी संजय भाऊ राठोड यांना पाठबळ द्यावं

    • @jayashreelakshminarayan
      @jayashreelakshminarayan หลายเดือนก่อน +4

      @@yuvrajade148 Pooja cha an baddal pahile sang ace n tu Chitra Wagh ahe khuthe ti bai, ata visarali ka ? Kay thithayat bombalat hoti ata kay zale?

  • @shrikantpawar704
    @shrikantpawar704 หลายเดือนก่อน +1

    जय सेवालाल महाराज

  • @abhijeetsarkale3206
    @abhijeetsarkale3206 หลายเดือนก่อน

    रॉकेल vataychich काम करा

  • @VinodvinodVinuvinu
    @VinodvinodVinuvinu หลายเดือนก่อน

    भैया आपने छोड़ दिया बहुत अच्छा किया हुई वाला विनोद पवार बात कर रहा हूं सुनील भैया तुम्हारे लिए अगर तुम जान मांगोगे तो जान भीदे देता

  • @Sandip1998Patil
    @Sandip1998Patil หลายเดือนก่อน

    बाकीचं जाऊ द्या ..... न्यूज रिपोर्टर कडक आहे 😊😊