शिंदे साहेबांनी आपल्या पक्षाचा मान, सन्मान व आपल्या पक्षाबद्दल जनतेच्या मनातील आदर वाढवला. आजची सामंज्यसाची भूमिका ही त्यांच्या पक्षासाठी कायमस्वरूपी जमेची बाजू राहील. Go ahead Shinde Saheb.
साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना खुर्चीचा मोह नाही आहे यांना महाराष्ट्राची सेवा करायचा मूव्ह आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कशी वाढवायची शिकायला पाहिजे होती उद्धव ठाकरे यांनी 🚩🚩🚩🚩🚩
@@Jiyaminikahi nahi. Tya me me karnarya 2 thackeray peksha changle bolle. Aani devendra fadnavis ch cm honar ata. Actually hava kadhli tyani marathi news channels chi aani ubt,congress ghari basa ata 5 years
@@SoftwareDeveloperAspNetहा महाराष्ट्र आहे. गुजरात नाही. 5 वर्ष काही फार काळ नाही. आम्ही युतीला मतदान केले केवळ हिंदुत्व नी शिंदे साहेबामुळे. आम्ही लक्षात ठेऊ.
एकनाथ शिंदे यांनी दाखविलेला समजूतदारपणा कौतुकास्पद व वाखाणण्याजोगा आहे. असा विशाल अंतःकरणाचा ,नेक व प्रामाणिक मित्र भाजपाला मिळाला ही फार कौतुकास्पद बाब आहे.
माननीय शिंदे साहेबांविषयीच्या आधीपासून असलेल्या आदरात भर पडली.राज्यातील जनतेला पाडापाडीच्या राजकारणाव्यतिरिकक्त असेही सुसंस्कृत राजकारण असते हे पाहायला मिळाले हे खुप आशादायक चित्र आहे.
सर, एकनाथ शिंदे यांच्या समंजस भूमिकेमुळे त्यांच्याविषयी आदर आणखी वाढला आहे. आता महाराष्ट्राकडे २-२ सारख्याच कर्तृत्वाचे नेते उपलब्ध आहेत. यासारखे दुसरे भाग्य कोणते असेल महाराष्ट्राचे.
याला म्हणतात खरा शिवसैनिक, बाळासाहेबांचा वारसा चालवणारा शिवसैनिक, खरा प्रामाणिक राजकारणी बुद्धिवान, संयमी, नेता. आदरणीय शिंदे साहेब तुम्ही जरी उपमुख्यमंत्री म्हणून पदावर असले तरी मी तुम्हाला मुख्यमंत्री समजणार आहे. 2019 मध्ये उद्धव सारखे न वागता ताबडतोब निर्णय दिला यामुळेच आपण सदैव जनतेच्या मनात राहणार आहात.
नीकाल जाहीर होताच अजीत दादांआधी मनमोकळेपणे आपले संख्याबळ जास्तं आहे तेंव्हा हा मान भाजपाचा असे जाहीर केले असते तर बरे झाले असते .संख्याबळ नसताना मुख्यमंत्री पद दीले अडीच वर्षे .
माळकरी साहेब आम्हाला कोणीही cm चालेल आम्ही नाराज नाही आता बरी मुंबई महानगर पालिकेची तितेही महा युती निवडून आणणार आहे शिंदे साहेब ग्रेट आहेत हा फेविकोल का जोड हें तुटेगा नाही
श्री.मा.एकनाथजी शिंदे, हे एक उच्च कोटीचे धुरंधर राजकारणी आहेत,ते नेहमीच महाराष्ट्राच्या हिताचाचा विचार करणारे नेते आहेत, त्या मुळे त्यांनी घेतला निर्नय योग्यच आहे.त्यांचे शतशः आभार, त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
काकांना लुडबुड करायला लागू नये ह्याची काळजी घेतली. तो अतृप्त आत्मा दहाव्याच्या पिंडावर जसा कावळा लक्ष ठेवून असतो तसा घिरट्या घालून घालून कंटाळून दुसर्या पिंडाच्या शोधार्थ निराशेतून निघून गेला.
मुख्यमंत्री साहेब आपले खुप आभार योग्य निर्णय घेतला 🎉?!
तमाम शिवसैनिकांचा मानाचा मुजरा 🎉
अनमोल हिरा उध्दव ठाकरेंना उमगलाच नाही.तेच गणित भाजपाने हेरलं.
खरा शिवसैनिक शिंदेच आहेत. शतशः प्रणाम.
अगदी बरोबर..... शिंदे नी भाजपला आठ दिवस वेठीस धरले.....
@@sureshbhosle4667वेठीस धरले नाही, पण आपल्या पक्षातील आमदारांसाठी काही विचार करणे भाग होते.
बेस्ट ऑफ लक शिंदे साहेब आगे बडो हिंदू मराठा तुमच्या पाठीशी आहेत 🏹🚩💐🙏
योग्य निर्णय सॅल्यूट शिंदे साहेब
शिंदेचा समजूतदरपणा हा सुद्धा हिंदू एकतेचा संदेश आहे.
शिंदे यांच्या बद्दल खुप आदर वाढला, खरोखर च एक लोकप्रीय मुख्य मंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांचे नाव घेतले जाईल,.🎉
एकनाथजी शिंदे साहेब धन्यवाद 👏🚩🚩🚩🚩
महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान राखला आहे त्यांना महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचा मानाचा मुजरा
देव पाण्यात घालून बसले होते विरोधक चांगला निर्णय झाला धन्यवाद शिंदे साहेब
त्यावेळी फडणवीसांनी दिलदारपणा दाखवला.आता एकनाथजींनी दाखवला.दोघांच्या यशस्वी जोडीने महाराष्ट्राचे भविष्य उज्वल होणार नक्की .
Jadedhscha man rakhla...
Thanks mahayuti and congratulations.. ✌✌✌✌👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩
शिंदे साहेबांनी आपल्या पक्षाचा मान, सन्मान व आपल्या पक्षाबद्दल जनतेच्या मनातील आदर वाढवला. आजची सामंज्यसाची भूमिका ही त्यांच्या पक्षासाठी कायमस्वरूपी जमेची बाजू राहील. Go ahead Shinde Saheb.
साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना खुर्चीचा मोह नाही आहे यांना महाराष्ट्राची सेवा करायचा मूव्ह आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कशी वाढवायची शिकायला पाहिजे होती उद्धव ठाकरे यांनी 🚩🚩🚩🚩🚩
असा दिलदार, जबाबदार, भरवश्याचा मित्र मिळण महाकठीण महायुतीस व हिंदू एकतेस फार महत्वाचे होत
आता २५ वर्षे सत्तेवर राहणार
जास्त मारली असती उडी तर ईडीने ढुंगणाला लावली असती पेटती विडी
मा. एकनाथ शिंदे
मनापासून धन्यवाद .
तुम्ही हवे आहात महाराष्ट्राला , मराठी माणसाला .
पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा .
पुढच्या वेळी शिंदे साहेबांचे जास्त उमेदवार निवडून येणार
मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापायी एखाद्याची काय अवस्था होते हे सर्वांसमोर आहे .
खर् आहे ५६ वरून २० वर् आले 😅
Khar ahe
आता महाराष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल🚩
विकाऊ मीडिया👍👌💐
एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला आशीर्वाद आहे आमचा
मुख्यमंत्री मा. शिंदे साहेब चांगले आहेत.
🚩हिंदु सारा एक 🚩
बाळासाहेबांचे हिंदुत्वाची शान एकनाथराव शिंदे साहेब यांनी राखलेली आहे सर्व शिवसैनिकांचे आभार जय श्रीराम सत्यम शिवम सुंदरम
मा.शिंदे सर तुमच्या बद्दल आदर वाढला.
Fakt. Mi.. Mi.. Mi kela tyanni
Ekda hi devendra ji che naav ghetle nahi
Ehsaan faramosh
Ladki bahin yogna... Adhipasoon mp madhe aahe
Visarle ka?
@@Jiyamini👌👍
@@Jiyaminikahi nahi.
Tya me me karnarya 2 thackeray peksha changle bolle.
Aani devendra fadnavis ch cm honar ata.
Actually hava kadhli tyani marathi news channels chi aani ubt,congress ghari basa ata 5 years
@@SoftwareDeveloperAspNetहा महाराष्ट्र आहे. गुजरात नाही. 5 वर्ष काही फार काळ नाही. आम्ही युतीला मतदान केले केवळ हिंदुत्व नी शिंदे साहेबामुळे. आम्ही लक्षात ठेऊ.
फार आदर्श वृत्ती आबा तुम्ही पत्रकाराच्या नात्याने बाळगता....म्हणून तुम्हाला प्रणाम .... !!!
🙏🏼जयशिख जयजैन जयबौद्ध जयलिंगायत जयवीरशैव जयसनातन जयआर्यसमाज🙏🏼
🙏🏼जय हिंदुस्थान🙏🏼
शिंदे जी तुम्हाला अनेक धन्यवाद. You have shown a great amount of control and balance.
धन्यवाद शिंदे साहेब
शिंदे साहेब यांनी जनतेचा कैल पसंद केला अभिमान आहे
Thank you Sir , thank you very much for Good News ! 🙏🙏
लोकप्रिय मुख्यमंत्री ❤❤❤❤
एकनाथ शिंदे यांनी दाखविलेला समजूतदारपणा कौतुकास्पद व वाखाणण्याजोगा आहे. असा विशाल अंतःकरणाचा ,नेक व प्रामाणिक मित्र भाजपाला मिळाला ही फार कौतुकास्पद बाब आहे.
❤ dar manus
अजीत पवार यांनी भाजपला पाठीबा अगोदरच दिल्याने शिंदे साहेबाची अडचन झाली .
शिंदे ना काही दुसरा पर्याय नाही नाही तर त्यानं ची पण हलत ठाकरे सारखं होईल
जनतेचे हे भाग्य आहे एकावेळेस दोन चांगले नेते जनतेला मिळाले आहेत ...फक्त दोन्ही नेत्यांनी। आपल्या वाचालविराना सक्त सूचना द्याव्यात
एकनाथ शिंदे यांच्या सारखा चांगला मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही❤❤
खरा माणूस. काय करायचे ते बरोब्बर माहिती आहे. सगळ्यांचे दात घशात घातले. सगळे काहीतरी गडबड होईल याची वाट बघत hote
विश्लेषण..एकदम.सुंदर❤❤❤❤❤
फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचा असा विकास करावा की महाविकास आघाडीचा एकही खान पुढच्या वेळेस निवडून येणार नाही
आबा परफेक्ट विश्लेषण
खरं शिवसैनिक
🤔🤔
शिंदे उध्दट सारखा निर्णय घेणार नाही
म्हणून उद्धव.. उध्वस्त झाला
माननीय शिंदे साहेबांविषयीच्या आधीपासून असलेल्या आदरात भर पडली.राज्यातील जनतेला पाडापाडीच्या राजकारणाव्यतिरिकक्त असेही सुसंस्कृत राजकारण असते हे पाहायला मिळाले हे खुप आशादायक चित्र आहे.
Only एकनाथ भाई शिंदे रॉयल माणूस❤
साहेब कायम राहील ही लक्षात कारकीर्द ❤️❤️❤️❤️❤️
एकनाथ शिंदे यांनी नाही निवडणूक आयोगाने मारले एका दगडात अनेक पक्षी.
कामाचा माणूस पण सत्तेला लाचार नसलेला नेता फक्त एकनाथ शिंदे साहेब
बाळासाहेब ठाकरे साहेब व अनंत दिघे साहेब यांच्या खरा वारसदार
सर,
एकनाथ शिंदे यांच्या समंजस भूमिकेमुळे त्यांच्याविषयी आदर आणखी वाढला आहे. आता महाराष्ट्राकडे २-२ सारख्याच कर्तृत्वाचे नेते उपलब्ध आहेत. यासारखे दुसरे भाग्य कोणते असेल महाराष्ट्राचे.
लोकाचे पक्षी मारण्याच्या नादात दगड आपल्याच पक्षाला लागला 😂😂😂😂
Best
Shinde Saheb Tumee Grate
Great leader straight forward person
नमस्कार आबा जी जय हिंद. वंदेमातरम्.
याला म्हणतात खरा शिवसैनिक, बाळासाहेबांचा वारसा चालवणारा शिवसैनिक, खरा प्रामाणिक राजकारणी बुद्धिवान, संयमी, नेता. आदरणीय शिंदे साहेब तुम्ही जरी उपमुख्यमंत्री म्हणून पदावर असले तरी मी तुम्हाला मुख्यमंत्री समजणार आहे. 2019 मध्ये उद्धव सारखे न वागता ताबडतोब निर्णय दिला यामुळेच आपण सदैव जनतेच्या मनात राहणार आहात.
शिंदे सरांना केंद्रामध्ये संरक्षण मंत्री पद द्या अशी माझी मनापासून मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र
राजनाथ पेक्षा कधी पण चांगला पर्याय
आबा आपण केलेले विश्लेषण योग्य व अचुक केले ,यदाकदाचित
म्हणून च शिंदे साहैब आपण घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे
आजया..घडीला..रामराज्य.येईल.
असे.मनास.वाटते..हे.अतीशयोक्ती.वाटने.गैर.नाही.कारन.महाराष्टीयन.जनता.ही.मनाचा.कोंडमारा.करून.जगत.होती.आता.धोंडमारा.संपुन.सुगीचे.दिवस.येवोत.ही.प्रभुरामाचरणी
विनम्र.प्रार्थना
❤❤❤❤❤❤❤❤
ह्याच्याशिवाय काहीच पर्याय नव्हता साहेब. नाहीतर जुन्या केसेस ओपन होणार होत्या.
नीकाल जाहीर होताच
अजीत दादांआधी मनमोकळेपणे आपले संख्याबळ जास्तं आहे तेंव्हा हा मान भाजपाचा असे जाहीर केले असते तर बरे झाले असते .संख्याबळ नसताना मुख्यमंत्री पद दीले अडीच वर्षे .
गेली अडीच वर्ष एकनाथ शिंदेनी भरताची भूमिका घेतली.
संधी सोडा याची नाही परत बिकट अवस्था होइल हे माहीत आहे
अगदी बरोबर माळकल
मा.एकनाथ शिंदे हे खरेच 💯 नंबरी बावनकशी सोने आहे मोठ्या मनाचा राजा आहे या जनतेचा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
माळकरी साहेब आम्हाला कोणीही cm चालेल आम्ही नाराज नाही आता बरी मुंबई महानगर पालिकेची तितेही महा युती निवडून आणणार आहे शिंदे साहेब ग्रेट आहेत हा फेविकोल का जोड हें तुटेगा नाही
सर्व मीडियाने अफवांचे मोहोळ उठवले होते.
दुसरा पर्याय नव्हता।बाकी काही नाही।
शिंदे साहेबांन सारखा मुख्यमंत्री होणार नाही..राजा मानूस दिलदार व्यक्तीमत्व
गृहमंत्री एकनाथ शिंदे साहेब🚩
Aba is as usual excellent.
Timely explanation and analysis.
हिंदू हीत बात करेगा वही महाराष्ट्र में राज करेगा देस पर पुरे विश्व् पर राज करेगा धन्यवाद शिंदेजी. धन्य वाद मोदीजी
चूक ED व CBI ने मारले पक्षी
तुम्हाला बरंच कांही माहिती आहे असं दिसतंय. कदाचित शरद पवार नंतर चे चाणक्य तुम्हीच.
एकनाथ शिंदे सीएम चाहिए
शिंदे साहेब ❤❤❤
सद्दाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे फार समंजस आहेत. त्यामुळेच तर ते जनतेत प्रिय मुख्यमंत्री ठरले.
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या लोकांना पण जिंकलं आहे
शिवसेना व त्यायोगे स्वतःच्या long term भविष्याची तजवीज श्री एकनाथ शिंदे यांनी या समंजस भूमिके मधून करून ठेवलीय. त्यांचं भविष्य उज्वल आहे.😊
ऐकनाथ शिदे जोरदार नेते मुरलेले राजकारणी आहेत पद महत्वाच नसत
क्या बात कही सर, नवूचा भोंगा 😂😂😂😂😂
श्री.मा.एकनाथजी शिंदे, हे एक उच्च कोटीचे धुरंधर राजकारणी आहेत,ते नेहमीच महाराष्ट्राच्या हिताचाचा विचार करणारे नेते आहेत, त्या मुळे त्यांनी घेतला निर्नय योग्यच आहे.त्यांचे शतशः आभार, त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद शिंदेसाहेब, आपण युती धर्म पाळलात
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तरच मुंबई महापालिका ताब्यात येईल..
Very very great shinde
शिंदे साहेब ग्रेट मुख्यमंत्री विजन असलेला नेता लब्बी रेस की घोड़ा
❤❤🎉🎉
Gem zala
फडणवीस साहेब यांना मुख्यमंत्री करावे हा माझा आदेश आहे नसता अवघड होईल
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान आता पुढे हिंदुहृदय सम्राट एकनाथराव शिंदे साहेब सन्मान ठेवत आहे
उशीर केला.... निकाल ऐंकल्यावरच त्यांनी क्लिअर करायचं होतं..एवढा वेळ घेण्याचं काहीच कारण नाही... जागां मधे अडिच पट फरक आहे
शिदेसायबच ❤,
शिंदे साहेबांचे मन फार मोठे आहे
तो दगड reflect होऊन त्यांना पण लागला असे वाटते.
Deva bhau cm ❤❤❤🎉🎉
एक नंबर शींदेच कुणाला जमणार नाही
❤❤🎉
काकांना लुडबुड करायला लागू नये ह्याची काळजी घेतली. तो अतृप्त आत्मा दहाव्याच्या पिंडावर जसा कावळा लक्ष ठेवून असतो तसा घिरट्या घालून घालून कंटाळून दुसर्या पिंडाच्या शोधार्थ निराशेतून निघून गेला.
😅
Bjp अजित आणि शिंदे यांना कदापि मुख्यमंत्री बनू देणार नाही ह्या नेत्यांनी वेळीच सावध व्हावे
आज जर शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर अडून राहीले असते तर त्यांच्यात आणि उद्धव ठाकरेत काय फरक राहीला असता शिंदे साहेब खरच ग्रेट माणूस ❤
शिंदेच महाराष्ट्र घडवतील. निर्णयशक्ती प्रचंड