Vidvan ani expert चुकीचे.. Elon Musk suddha chukicha ? Tu.. jo kal parynt katenge batenge che WhatsApp var status thevar hota.. tuch barobar ahe.. @@kp3999
Ha congress varcha raag aahe 11 july 2006 13 july 2011 26 nov 2008 25 Aug 2003 Dec 2002 Jan 2003 March 2003 Hai sagle visarlo nahi aahe. 2014 to 2024 no terrorist attack in mumbai Aani pudhe hi asech rahil. Karan govt. Strong aahe 1999 to 2014 congress che purna bahumatatle govt. Hote na mag ka hai thambvu shakle nahi? Ya var kahi uttar
@@uzumaki3708 me kontyahi party cha support karat nahiye. Me swataha Ajit pawar la vote kelay baramati madhe. But Election adhicha vatavaran ani result kuthech match karat nahiye. Ya var ek naagrik mhanun sarvanni vichar karna garjecha ahe.
@@SoftwareDeveloperAspNet Congress var raag 2014 pasun ahe. To navin factor nahiye. No doubt. But ya election asa kai vegla zala ki aj opposition pan nasel evdhi landslide victory milali yanna. Ani barech constituency madhun voter turnout cha numbers madhe discrepancy complaint ahet.
खर आहे. पण हे भूत आजच नाही आहे. दुसऱ्यांचा विजय झाला की रडायची सवय काँग्रेसला पहिल्यापासून आहे. अगदी राजीव गांधी पण बीजेपीला त्या काळात बॅलेट पेपर असताना भाजपाची 86 सीट कशी निवडून येतात ह्याबद्दल रडत होते.
ईव्हीएम ची करामत आहे साहेब बाकी नाही १९५० सालपासुन कोणतेच सरकारला एवढ मोठ बहुमत मिळाले नाही आणि हया तीन ठगानी महाराष्ट्रसाठी काय सेवा केली आहे मोठ बहुमत दयायला
त्यातले मतदान किती करतात?? तिथं फक्त दोन पार्टी आहेत आणि evm वर बंदी आहे कोण सांगितलं तिथं electronic ballot machine आहे तिथं ऑनलाईन vote पण टाकता येते तिथं मत पत्रिका घरपोच दिल्या जाते ४ दिवस अगोदर
@@harshpashte4871अन त्याच सर्व पक्षीय प्रतिनिधी समोर केलेलं सील तोडून नवीन मतं टाकून पुन्हा सील करून पुन्हा मतमोजणी च्या दिवशी त्याच सर्व पक्षीय प्रतिनिधी समोर पुन्हा सील तोडून मतं मोजणी करायची ही तुम्हाला सोपी बाब दिसते का 😂😂😂😂
मी काय म्हणतो याच्या निषेधार्थ देशातील काँग्रेस+ च्या सगळ्या आमदार खासदारांनी राजीनामे द्यावे आणि जोपर्यंत बॅलेट पेपर येत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा.
EVM विरोधी पक्ष हे सर्व एका बाजुला पण आम्हाला खालच्या गाव पातळीवर खुप अनुभव आलाय EVM मध्ये काही तरी आहे सर्व महाविकास आघाडीने जोर लावावा evm विरोधात evm हे घातक आहे
हे सत्य आहे पण ठाकरेंच्या बोलण्याला आता किंमत राहिलेली नाही. आता तुम्ही लोकं ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आंदोलन करा. कारण नागरिकांनी आंदोलन केलं तर याला खूप मोठी गोष्ट मानल्या जाईल. 🙏
कोण म्हणतं 🤔 फक्त महावसुली सरकार समर्थक सोडले तर सर्व जनतेला evm वर भरवसा आहे. 5 महिने अगोदर ह्याच evm च्या माध्यमातून 6 ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी bjp पाडली अन जरांगे फॅक्ट्रर ने मराठवाडा साफ केला होता.
तुम्ही EVM वर बोला किंवा निवडणूक आयोगावर बोला काहीही फरक पडणार नाही, निवडणूक झाली की सगळं ठीक मानून शांत बसायला लागते. तुम्ही न्यायालयात गेला तरी तुम्हाला काहीही मिळणार नाही, बोलून काहीही उपयोग नाही निवडणूक झाली आत्ता शांत बसायचं. 5% मतदान मोजून किती मतदान वडणार आहे, याला एकच पर्याय आहे परत निवडणूक आणि हे काहीही शक्य नाही. कारण लोकांना खूप पैसा वाटले आत्ता कुटून देणार अजून जमवला नाही,
2004 आणि 2009 या दोन्ही वेळी कांग्रेस EVM मुळे सत्तेत आले ते काय गडबड करून?? 2014 ला मोदी येण्यापूर्वी काँग्रेस सत्तेत होती तरीपण मोदीच का आला??? राज्यातल्या सत्तेपेक्षा केंद्रातील सत्ता महत्वाची असते. घोळ असता तर भाजपने 272 सीट आपल्याकडे ठेवल्या असत्या. बरोबर ना..?? मग लोकांनीं लोकसभा निवडणुका कशा मुस्लिम मतांमुळे पलटल्या हे लक्षात ठेवून जास्तीत जास्तं मत हि भाजपलाच दिली हे कोणी का गृहीत धरत नाही..?? सोशल मीडियावर व्यक्त होणारे फक्त 20% आहेत आणि 80% हे सोशल मीडिया नाही तर नेत्यांच्या प्रतिक्रिया बघून मत देतात. 😂😂😂😂😂😂😂😂
Right! Pan Waqf boardachi maahiti nhavati ti hi kalali! Pune madhye Waqf boarding Narayan peth aani Alka chowkaatalya doan mukhya property ghetlyachi charcha aahe! Kadhi nhave itkya hijaab ghaatalelya mahila Punet disu laaglyat ! Sarv muslim streeyannihi Laadki Bahiniche paise ghetlet! Pan Nomanincha fatwa aani Ulema chya maagnya YT war kalalyawar Mahayuti la anekanni mat dile asaawe! Jarangge ni hi palti maarli!
पत्रकार वानखेडे म्हणाले की आयोगाला चहा गोड करा म्हणून दोन चमचे साखर जादा टाका असे सांगितले होते परंतू त्यांनी चार चमचे टाकले व चहा अतिगोड झाला.या वाक्यात सगळ आल।
EVM kay BJP ni aanli ka? 1977 la propose kela hota 1982 pasun 1998 paryant trials jhalya ani 2001 pasun deshatil pratek nivadnuk evm var jhaali, 2001 pasun 2024 paryant kiti nivadnuka BJP jinkli ani kiti haarli te google karun paha. Maharashtra vidhansabha nivadnukit 1962 pasun 2014 paryant 52 years madhe 46 years Congress ( INC ) chi satta hoti. Opposition kade Kapil Sibal, Abhishek Singhvi ani Chidambaram etc . Sarkhe varshitha lawyers astana ka EVM virodhat proof gheun ka courtat jaat nahi? Ani mulat 1977 pasun ballot paper varun EVM var shift karnysathi praposal alech ka ha prashna pan vichara mag utar milel.
@@sushiljadhav6522ky tri chutiya sarkh nko bolu....evm hack krn jr hatat aslel tr nidan 245 jaga tri bjp ne swta kde thevlya astya ram mandir band mhnun hack kel ny hyat ky logic aahe 😂
Maharashtra public is clever, they want same government which is in centre, Those who blame EVM are not respecting public mandate, Jai Maharashtra 🇮🇳 🇮🇳
मी एक मतदान अधिकारी म्हणून नेहमी काम करत असतो. EVM वर मतदान घेताना त्यापुर्वी आम्ही मॉक पोल घेत असतो तेव्हा आम्ही केलेल्या मतदानाचा ताळमेळ बसतो. त्यामुळे EVM च्या विश्वासाहर्तेवर संशय घेण्यात येऊ नये असं वाटतं पण जर असेलच काही संशयास्पद तर अशावेळी मतदानाच्या चिठ्ठ्या मोजल्या जाव्यात. कारण मशिन मध्ये जर काही छेडछाड केली जात असेल असं आपण मानलं तर मग मतदान केलेल्या VVPAT मधील मतदानाच्या चिठ्ठ्या मोजल्या जाव्यात.
मतदान अधिकाऱ्यांना टेक्निकल बाबी नाही समजत. EVM चिप मध्ये काय कोडींग केली... मतदान झाल्यावर end of poll चे बटन दाबल्यावर coding मध्ये trigger चा ऍक्टिव्ह होऊन हवे त्या cadidate ला वोटिंग होऊ शकत नाही का?
😁 सीएम होता तो लई भारी 😁 करायचा काम बसून घरी 🤣 बात सांगायचा मोठी प्यारी 😁 पडला जर कोरोनाने आजारी 😁 तर कोमट पाणी जाऊ द्या ऊरी 😁 सकाळ संध्याकाळ अन् दुपारी 😁 कोणी कितीही काहीही केले तरी 😁 शेवटी माझे कुटुंब माझी जबाबदारी 🤣 काका-काकूसंगे आघाडी केली न्यारी 😁 एकाच्या ‘हाता’त मशाल दुसऱ्याच्या तुतारी 🤣 जुलाब लागता ऐनवेळी उपयोगी पडे मुतारी
@@gauttammanwar9306 America madye ajun votes counting chalu ahee bala 😂 elon musk ne kal ach tweet keli hoti X var 😂 jaun bagh 😂 kai bola mahit ahee ka ? Bharat madye 640 million lokan chi voting count 6 hrs madye hote ani america madye almost month jhala tari voting count chala ahee 😂 jaun search kar google la beta narrative set kartoys mahit ahee karn nivdun yenaya chi laiki nahi
जेव्हा सुप्रीम कोर्ट सांगत, Hack होत असेल तर proff करून दाखवा, तेव्हा हेच लोक डांगीत शेपूट घालून बसतात, लोकसभेला लोकशाही जिंकते, कासब्यात रवींद्र धांगेकर च्या वेळी लोकशाही जिंकते, हरले ही रडायला सुरवात😅😅😅😅
Mhnje 700 matdan aslele gavat 900 matdan hote te pn one way bjp.....mag yala kaay mhnshil...yedzavya...chataychi band kar...ethe avghad hot challay...te bgh.....
बाकीचं माहीत नाही पण sillod चा अब्दुल सत्तार हरला असुन, त्याने 1 round चे मत बाद करण्यास कलेक्टर आणि तहसीलदाराला भाग पाडले, सुरेश बनकर हे sillod ला निवडून आलेले आहे आणि इथल्या सगळ्यांना माहीत आहे
जितेंद्र आव्हाड ह्यांनी सांगितले मी ई व्हि एम मशीनवर बारीक लक्ष ठेवून होतो.आणि म्हणून माझ्या मतदार संघात काही घोटाळा करता आला नाही,तर अशी खबरदारी ह्या सर्व पक्षांना उमेदवारांना घ्यायला काय हरकत होती.
ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं ऐकलं आहे ज्या लोकांना शंका असेल त्या लोकांनी डायरेक्ट ईव्हीएम च हॅक करून दाखवावे....... मग समजेल की छेडछाड होऊ शकते की नाही..
ईव्हीएम मशीन वर मत दिल्यानंतर येणारी चिन्ह असलेली जी पावती असते ती मतदाराच्या हातात येऊन त्यावर पुन्हा शिक्का मारून एका बॉक्समध्ये टाकण्याचा पर्याय हा योग्य असेल असे आम्हाला वाटते त्यामुळे वोटिंग मशीन वर गेलेले मत आणि बॉक्समध्ये शिक्का मारून टाकलेली मत याची मोजणी करता येईल
कारण पुरुष मंडळी महा विकास आघाडी चा प्रचार करत होते आणि घरातील महिला महायुती ला मतदान करत होते ..शरद पवार साहेब सुद्धा बोलले की महीलाचे मतदान आम्हाला झाले नाही ... महिलांनी जास्त प्रमाणत मतदान केले
प्रत्येक वोटर ला महाराष्ट्र मायभूमी लां न्याय द्या. सर्व जनतेच्या हातात आहे. बेमुदत उपोषण करावे लागेल.कोर्टाला जागे करा.यश येईल. सोंग घेणारे सोंगादेचा जमीर जागे करा....!!! लोकशाही जगवा....!!!जय जय महाराष्ट्र राज्य ची परीक्षा आहे ही.....!!!!!पास व्हा.
निवडणूक आयोग म्हणते की मशीन ला हात न लावता सिद्ध करा? हे म्हणजे समागम न करता तुम्ही हिजडे नसल्याचे सिद्ध करा असे म्हणणे आहे त्यांना 2/4 मशीन विरोधकांच्या ताब्यात द्यायला काय हरकत आहे?
अरे बाबांनो जुन्या काळात फक्तं ब्यालेट पेपर ने मतदान होत होते... त्या काळात विरोधी पक्षाचे ८६ सीट निवडून आले होते पण त्यावेळेस ही राजीव गांधी ने शंका निर्माण केली होती ... सांगायचं म्हणजे शंका करणे याची खानदानी आदत आहे.. 😅
बीजेपी चा एक तरी नेता बोलतोय का आम्ही भीत नाही करा फेर तपासणी (गडबड आहे म्हणून शांत सगळे ) (VVPAT = EVM = मतदान केलेल्याची संख्या ) आकडेवारी मॅच झाली पाहिजे
लोकांनी गेल्या 2-3 वर्षात महायुती सरकारने केलेल्या Development च्या कामाला मतदान केले आणि 1500/- लाडकी बहिण योजनेचे व्यवस्थित आयोजन. आता EVM वर रडणे चुकीचे आहे.❤❤
hack करून देणारा कोण असेल जो बोलतोय होत EVM HACK, त्याला काँग्रेस उबठा ने , मागील ती किंमत देऊन, 10-12 कोटी किंवा जास्त, देऊन EVM HACK करून सर्व लोकांचा भ्रम दूर करावा,
बॅलेट पेपर हा पर्याय असू शकत नाही कारण car खराब झाली म्हणून बैलगाडी थोडी घेतात...ज्या मशीन आहेत त्या अपडेटेड हव्यात व या प्रक्रियेत पारदर्शकता हवी जेणेकरून मतदार व उमेदवार यांना शंकास्पद काही वाटायला नकोय
मी सोलापूर शहर चा अहे पूर्ण बीजेपी सीट अहेत करन की प्रणिती पूर्ण खेळ खेळे कुडला एक pn चांगले उमेदवार देले नाही तेला कुणाला मोठा कर च नाही अजुन लोकसभा अंतर्गत पाठिंबा होता भाजपा चा
काहीजण म्हणतात की अमेरिकेसारख्या प्रगत देशात निवडणूका बॅलेट पेपर वर होतात EVM machine वर होत नाही, परंतु अमेरिकेत UPI payment सिस्टीम नाही म्हणून काय ती चांगली नाही का?
विरोधी पक्ष फक्त शंका बोलून दाखवतात. Evm विरोधात निर्णय कधी घेणार, रस्त्यावर कधी उतरणार?
Right 👍
Gandit dam asel tar jatil 😂
Tyanna pn mahitiye EVM hack nahi hou shakat
Andhnamazi 😂
Vidvan ani expert चुकीचे.. Elon Musk suddha chukicha ? Tu.. jo kal parynt katenge batenge che WhatsApp var status thevar hota.. tuch barobar ahe.. @@kp3999
गडबड तर 100% झाली आहे.
मग त्या उमेदवारांनी VVPAT पडतानी ची मागणी का नाही केली?????
नेहमी आरोप करतात रीचेक ची मागणी का नाही करत??????
@@kulbhushanbhaware गडबड तुझ्या डोक्यात झाली आहे 101%..एकतर तू अडाणी आहे नाहीतर तू महा विकास आघाडीचा लोंबता आहे😝🤣
Tech karart aahe aata @@Kalpshi-i4b
लाडकी बहिणीच्या नावाखाली लपून मशीन घोटाळा केला नांव लाडक्या बहिणींचं जो पर्यंत मशीन तो पर्यंत भाजपला कोणीही हारवू शकत नाही
@@Kalpshi-i4bexactly
लोकांना महायुती बद्दल एवढ प्रेम नाही जेवढा result आहे. गडबड नक्कीच झाली आहे पण सिद्ध करणं खूप मोठ आव्हान आहे.
🔔
कशी झालीय ते सांग ? नुसता आरोप म्हणजे सत्य नाही…. तू मावीआ ला मतदान केल म्हणजे ते जिंकलेच पाहिजे का ? तुला विचारून लोक मतदान करतात का
Ha congress varcha raag aahe
11 july 2006
13 july 2011
26 nov 2008
25 Aug 2003
Dec 2002
Jan 2003
March 2003
Hai sagle visarlo nahi aahe.
2014 to 2024 no terrorist attack in mumbai
Aani pudhe hi asech rahil. Karan govt. Strong aahe
1999 to 2014 congress che purna bahumatatle govt. Hote na mag ka hai thambvu shakle nahi?
Ya var kahi uttar
@@uzumaki3708 me kontyahi party cha support karat nahiye.
Me swataha Ajit pawar la vote kelay baramati madhe. But Election adhicha vatavaran ani result kuthech match karat nahiye. Ya var ek naagrik mhanun sarvanni vichar karna garjecha ahe.
@@SoftwareDeveloperAspNet Congress var raag 2014 pasun ahe. To navin factor nahiye. No doubt. But ya election asa kai vegla zala ki aj opposition pan nasel evdhi landslide victory milali yanna.
Ani barech constituency madhun voter turnout cha numbers madhe discrepancy complaint ahet.
सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांनी राजीनामा देऊन परत यावे
Mag ka opposition sampavt ka pahilech jem tem aahe
सर्व म्हणजे किती ४७😂😂😂
आधी 60% मतदान जाहीर केले आणी दुसर्या दिवशी 66.5% मतदान जाहीर केले .
6,5% मते कुठून वाढली.
Tisrya diwshi 72% sangitla
भाजपच्या कोट्यातून😅
Hey election commission konta nasha karaylay kalayla pahije rao 😂
जा ना मग कोर्टात 😂😂
Kharay ka he ? N khara asel tr opposition party ksa kai bolat nahi hyavr
चंद्रा वर गेलेलं यान इथून मॅनेज होत,
तर EVM काय चीज आहे 😅
जय हिंद 🙏🏻🇮🇳
मग त्या उमेदवारांनी VVPAT पडतानी ची मागणी का नाही केली?????
नेहमी आरोप करतात रीचेक ची मागणी का नाही करत??????
खर आहे. पण हे भूत आजच नाही आहे. दुसऱ्यांचा विजय झाला की रडायची सवय काँग्रेसला पहिल्यापासून आहे. अगदी राजीव गांधी पण बीजेपीला त्या काळात बॅलेट पेपर असताना भाजपाची 86 सीट कशी निवडून येतात ह्याबद्दल रडत होते.
आम्ही evm वर प्रश्न विचारलं की अंड भक्ताना मिरची लागते....
गागधर ही शक्तिमान हैं😅@@Kalpshi-i4b
Are baba EVM la internet lagat nahi, tyamule te hack karata yet nahi.
Jevha election commision EVM hack karun dakhawa mhatale tar he koni jat nahi.
आम्ही evm वर प्रश्न विचारलं की अंड भक्ताना मिरची लागते....
गागधर ही शक्तिमान हैं😅
मविआ आमदार तसेच खासदारांनी राजीनामे देऊन लोकशाही वाचवावी.
आमची साथ देऊ⛳
राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक होईल विरोधक उभेच राहणार नाहीत पुढे समजून घ्या.
😂😂 supadach saaf
मविआ नेआता उमेदवार देऊ नये
निवडणूक आयोग चितडी खेळते
ईव्हीएम ची करामत आहे साहेब बाकी नाही १९५० सालपासुन कोणतेच सरकारला एवढ मोठ बहुमत मिळाले नाही आणि हया तीन ठगानी महाराष्ट्रसाठी काय सेवा केली आहे मोठ बहुमत दयायला
Adgi barobar
Gap lavdya
Are chu tiya 1959 la Maharashtra tuzya bapane banavla hota ka ? 😂
Tu congress la visarla 😂😂😂
मग त्या उमेदवारांनी VVPAT पडतानी ची मागणी का नाही केली?????
नेहमी आरोप करतात रीचेक ची मागणी का नाही करत??????
Evm se डर नही लगता साहाब
बैलेट पेपर से लगता है😂😂😂
Mhanje Boot capturing karayla सोपे
मग तर परळी ला 2 लाख लीड घेतील सगळं बुथ ताब्यात @@AskMeSSS
@@AskMeSSS 😂 sagle gangster congress madye ahet 😂 mag easy hoil
लोकसभेला नाही वाटला का डर..evm चा😂😂😂
@@oneindiafunindia3705 तेव्हा अपेक्षे आणि लायकी पेक्षा जास्त सीट आल्या म्हणून तेव्हा प्रॉब्लेम नव्हता त्यांना 😂
देशाचे सर न्यायाधीश जर म्यानेज झाल्या सारखे वाटत असेल तर न्याय व्यवथे तरी कश विश्वास ठेवायचा
खरं बोललं तर सख्ख्या .. राग येतो, ही तर महावसुलीचे आत्मकेंद्रित नेतृत्व
USA ची लोकसंख्या 32कोटी आहे
तरी त्यानी evm ban केलं आहे 🙏🏻
@@YDo-v1e बत्तीस नाही साठ कोटि
@@gauttammanwar9306 32 cr ahee
@@gauttammanwar9306saath koti kashsla ajoom wadhwoon sangaycha 45000 koti bolaycha😂
त्यातले मतदान किती करतात?? तिथं फक्त दोन पार्टी आहेत आणि evm वर बंदी आहे कोण सांगितलं तिथं electronic ballot machine आहे तिथं ऑनलाईन vote पण टाकता येते तिथं मत पत्रिका घरपोच दिल्या जाते ४ दिवस अगोदर
@@Adityarothe524👍
काँग्रेसचे केंद्रामध्ये जेव्हा सरकार होते तेव्हा हेच भाजप वाले सांगायचे की ईव्हीएम मशीन बंद करा मग आता का करू नये
Asaa narrative nahai kela hota bala 😂 EVM la hack nahi karta yet pan ho strong room madhun palavun gheun jau shakto he nakki
कारण तेव्हा कॉंग्रेस ने ही बंद नाही केली मग आता bjp तरी का बंद करेल 😂😂😂
संजय राऊत चा खूप भरवसा होता bjp सोबत होता तेव्हा. आता evm वर खापर फोडतो आहे 😂😂😂
@@harshpashte4871अन त्याच सर्व पक्षीय प्रतिनिधी समोर केलेलं सील तोडून नवीन मतं टाकून पुन्हा सील करून पुन्हा मतमोजणी च्या दिवशी त्याच सर्व पक्षीय प्रतिनिधी समोर पुन्हा सील तोडून मतं मोजणी करायची ही तुम्हाला सोपी बाब दिसते का 😂😂😂😂
@amitbhau 😆🤣
कुणाल बाबा ला त्यांच्या गांवात 0 मत आणि गांवकरी म्हनतात आम्ही मत कुणाल बाबा ला दिले
कोणत गाव आहे 😂😂😂
@@pravinpatil8447Kunal baba amdar check Kr Google la TH-cam la
Kunal patil, dhule mde avdhan gaav 😢
मग त्या उमेदवारांनी VVPAT पडतानी ची मागणी का नाही केली?????
नेहमी आरोप करतात रीचेक ची मागणी का नाही करत??????
@@Kalpshi-i4b न्यायालय ने अमान्य केली याचिका ✅
मी काय म्हणतो याच्या निषेधार्थ देशातील काँग्रेस+ च्या सगळ्या आमदार खासदारांनी राजीनामे द्यावे आणि जोपर्यंत बॅलेट पेपर येत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा.
2000₹ नोट मध्ये चिप असू शकते
तर evm कसा विश्वास ठेवायचा
99 चार्जिंग कसं evm मध्ये 🤷🏻♂️
Are bhava bol bhiduca aayarcha video bag, (batter chenge karta na samor karta)
Replace kel jat
@avinashbhosale4556 bhava machine seal aste, samor seal open karta, seal ver signiture aste, purn माहिती घे
मशिनला बॅटरी चार्ज करता येत नाही ती चार्ज करूनच लावावी लागते
tujha barobar ahe bhava tu courtat ja tujhyakadche purave sadar kar kivva titha jaun hack karun dakhav majha full support ahe tula.
EVM हॅक झाले हे तपासण्यासाठी आघाडी कडे कोणी Technical माणूस नाही का?
EVM हॅक माणसाने केले आहे ना.
आयोग सिध्द करा म्हणतंय तर करायला पाहिजे.
तुला नाही कडणार तू थांब
घरात नाही दाणा, अन मला बाजीराव म्हणा असं झाले आहे महावसुली वाल्यांच😂😂😂
घरात नाही दाणा, अन मला बाजीराव म्हणा असं झाले आहे महावसुली वाल्यांच😂😂😂
EVM मध्ये 100% गरबड आहे. 💯
गावचं मतदान 700 आणि
Bjp ला पडलेली मत 845🤷🏻♂️🤷🏻♂️
पुरावे घेऊन कोर्टात जा उगाच काहीतरी अफवा पसरवू नका.
😂 येडं
@@Khedekar0078aare court pn vikat ghetlelich aahet kinl ED sarkh.. ECI ch president pn bjp nemte aata je SC nivant hoti..evd asun ajun ky jaych court madhe.. corruption king ahe india aata 😂😂
Aani bhaherun pan yetat lok vote karayla (paise ghyala)
@@Khedekar0078ते बोलतायत ते सत्य आहे आमच्या बिलोली तालुक्यातील 121 बूथवर सेम आहे 1083 मतदार होते आणि भाजपाला 930 वोट😂😂
Evm चा निकाल लागलाच पाहिजे
विरोधक हरले म्हणून EVM दोष देतात बर..
मग BJP ला विजयाची हमी असेल तर ballot paper
निवडणुका का नाही लढवत
Actually
बूथ वर ताबा घेऊन बोगस मतदान करणे , जिथे कमी मतदान झाले असेल तिथे बॅलेट बॉक्स मध्ये शाई टाकने अशी कामं करायला विरोधक मोकळे .😅
हे भाजप वाले भेकड आहे, तसं झालं तर त्यांची पोल-खोल होईल आणि 50 पण जागा नाही जिंकता येणार
Because of high population
Ballot paper count karyla 1-2months lagel. . . . . . . Tyat ghotala honya che chance khup jasta. . . . .
EVM विरोधी पक्ष हे सर्व एका बाजुला पण आम्हाला खालच्या गाव पातळीवर खुप अनुभव आलाय EVM मध्ये काही तरी आहे सर्व महाविकास आघाडीने जोर लावावा evm विरोधात evm हे घातक आहे
हे सत्य आहे पण ठाकरेंच्या बोलण्याला आता किंमत राहिलेली नाही. आता तुम्ही लोकं ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आंदोलन करा. कारण नागरिकांनी आंदोलन केलं तर याला खूप मोठी गोष्ट मानल्या जाईल. 🙏
@@Dharmik459😂 😆🤣
@@Dharmik459 koni bhik ghal nar nahi 😂 tumchya adolan la 😂
MVA cha chamchya gapp ki 😂😂
@@Dharmik459म्हणजे ठाकरे ला फुकट फायदा होईल 😂😂
मोबाईल वर मतदान घ्या व डायरेक्ट टॅली मारा..👍
जो मतदार राजा आहे त्यालाच या मशीनवर भरोसा नाही तर मग मशीन कोणासाठी वापरत आहेत
कोण म्हणतं 🤔 फक्त महावसुली सरकार समर्थक सोडले तर सर्व जनतेला evm वर भरवसा आहे. 5 महिने अगोदर ह्याच evm च्या माध्यमातून 6 ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी bjp पाडली अन जरांगे फॅक्ट्रर ने मराठवाडा साफ केला होता.
मतदार नाही सतरंजी उचलणारे 😂
खासदार जास्त निवडून आले तेव्हा evm योग्य होत 😂
*एक काम करा, संपूर्ण देशभर बेलेट पेपरवर "वक्फ बोर्ड हवे की नको" ✅है मतदान होऊन जाऊ द्या. नंतर सर्व निवडणुका बेलेट पेपर वर घ्या. आहे हिम्मत?*😃
Hindu Muslim sodun brainwash sodun IT cell sodun Jantechy muddyavar Election ladvun dakhva , ahe ka himmat ?
Bjp ko Kam vote mile hamare Yaha Congress ne evm hack kiya hamare district cha 🙏🙏🙏🙏
Ek number bhava
तुम्ही EVM वर बोला किंवा निवडणूक आयोगावर बोला काहीही फरक पडणार नाही, निवडणूक झाली की सगळं ठीक मानून शांत बसायला लागते. तुम्ही न्यायालयात गेला तरी तुम्हाला काहीही मिळणार नाही,
बोलून काहीही उपयोग नाही निवडणूक झाली आत्ता शांत बसायचं. 5% मतदान मोजून किती मतदान वडणार आहे, याला एकच पर्याय आहे परत निवडणूक आणि हे काहीही शक्य नाही. कारण लोकांना खूप पैसा वाटले आत्ता कुटून देणार अजून जमवला नाही,
इव्हिम मद्धे काही दोष नाही, हे आमचे वैयक्तिक मत आहे 🎉🎉🎉
Barobar bhava
2004 आणि 2009 या दोन्ही वेळी कांग्रेस EVM मुळे सत्तेत आले ते काय गडबड करून?? 2014 ला मोदी येण्यापूर्वी काँग्रेस सत्तेत होती तरीपण मोदीच का आला??? राज्यातल्या सत्तेपेक्षा केंद्रातील सत्ता महत्वाची असते. घोळ असता तर भाजपने 272 सीट आपल्याकडे ठेवल्या असत्या. बरोबर ना..?? मग लोकांनीं लोकसभा निवडणुका कशा मुस्लिम मतांमुळे पलटल्या हे लक्षात ठेवून जास्तीत जास्तं मत हि भाजपलाच दिली हे कोणी का गृहीत धरत नाही..?? सोशल मीडियावर व्यक्त होणारे फक्त 20% आहेत आणि 80% हे सोशल मीडिया नाही तर नेत्यांच्या प्रतिक्रिया बघून मत देतात. 😂😂😂😂😂😂😂😂
👍
तुम्ही फक्त हिंदू मुसलमान करत बसा
Right! Pan Waqf boardachi maahiti nhavati ti hi kalali! Pune madhye Waqf boarding Narayan peth aani Alka chowkaatalya doan mukhya property ghetlyachi charcha aahe! Kadhi nhave itkya hijaab ghaatalelya mahila Punet disu laaglyat ! Sarv muslim streeyannihi Laadki Bahiniche paise ghetlet!
Pan Nomanincha fatwa aani Ulema chya maagnya YT war kalalyawar Mahayuti la anekanni mat dile asaawe! Jarangge ni hi palti maarli!
Jay Maharashtra ❤
पत्रकार वानखेडे म्हणाले की आयोगाला चहा गोड करा म्हणून दोन चमचे साखर जादा टाका असे सांगितले होते परंतू त्यांनी चार चमचे टाकले व चहा अतिगोड झाला.या वाक्यात सगळ आल।
सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार cha पराभव झाला आहे पण तरी पण त्यांना विजयी घोषित केले evm घोटाळा करून.
Jya koni Hindu lokani Sattar la vote kele tyancha nishedh, pan yacha arth evm ghotala aahe he siddh nhi hot.
EVM नाही विचार बदला विरोधी पक्ष
लोकसभा निवडणुकीत EVM मशीन बरोबर होते.आता त्याच्यात गडबड आहे.अरेव्वा...
When reelection was done in past history ?
Raj + Uddhav + Public Majority
Tar kahitri action hou shakte
😂 konn nahi yenarr
ते दोघं घरातून बाहेर पडत नाहीत.
सतरंजी उचलणारे सडतात जेलमध्ये.
EVM kay BJP ni aanli ka? 1977 la propose kela hota 1982 pasun 1998 paryant trials jhalya ani 2001 pasun deshatil pratek nivadnuk evm var jhaali, 2001 pasun 2024 paryant kiti nivadnuka BJP jinkli ani kiti haarli te google karun paha.
Maharashtra vidhansabha nivadnukit 1962 pasun 2014 paryant 52 years madhe 46 years Congress ( INC ) chi satta hoti. Opposition kade Kapil Sibal, Abhishek Singhvi ani Chidambaram etc . Sarkhe varshitha lawyers astana ka EVM virodhat proof gheun ka courtat jaat nahi? Ani mulat 1977 pasun ballot paper varun EVM var shift karnysathi praposal alech ka ha prashna pan vichara mag utar milel.
महाराष्ट्रातील जनतेला शंका आहे तर त्याचं निरसन व्हायला हवं
Evm la defame karu nakaa.
Adich zilacha Pantpradhanala Aata bazaar dakhva 😅
Correct analysis 👍
इलेक्शन राहूद्या,तुम्ही खर खर सांगा तेल कोणते लावले😅😅😅
बरोबर बोलात तुमही💯👍
छान माहिती दिली आहे.
Ladtam zagadtam kiti mate vadhatil?
❤ ladli bahin chi kamal aahe bhavano mala pan Dhamki aali hoti BJP la nahi dil tar jevan nahi bhetnar kay sangu bhau aata majh dukh😂😂😂😂
😂😂😂
EVM ❎ 1500✅
सर्व तज्ञ आलेले आहेत..evm विरोधात कमेंट करायला😂😂😂...लोकसभेचा निकाल लागला तेव्हा कुठे गेले होते,हिमालयात का😂😂😂
Loksabhla pan ghol hota pan ram mandir mule setting nahi Keli hoti
@@sushiljadhav6522ky tri chutiya sarkh nko bolu....evm hack krn jr hatat aslel tr nidan 245 jaga tri bjp ne swta kde thevlya astya ram mandir band mhnun hack kel ny hyat ky logic aahe 😂
Maharashtra public is clever, they want same government which is in centre, Those who blame EVM are not respecting public mandate,
Jai Maharashtra 🇮🇳 🇮🇳
मी एक मतदान अधिकारी म्हणून नेहमी काम करत असतो. EVM वर मतदान घेताना त्यापुर्वी आम्ही मॉक पोल घेत असतो तेव्हा आम्ही केलेल्या मतदानाचा ताळमेळ बसतो. त्यामुळे EVM च्या विश्वासाहर्तेवर संशय घेण्यात येऊ नये असं वाटतं पण जर असेलच काही संशयास्पद तर अशावेळी मतदानाच्या चिठ्ठ्या मोजल्या जाव्यात. कारण मशिन मध्ये जर काही छेडछाड केली जात असेल असं आपण मानलं तर मग मतदान केलेल्या VVPAT मधील मतदानाच्या चिठ्ठ्या मोजल्या जाव्यात.
Vvpat च तर मोजत नाही
सरकारी लोकांच्या बाहेरचा विषय आहे हा , its hacking process , तुम्हाला ते समजणार पण नाही , सर्व internal सेट असते...
Tu kr na tongya hack mg jaun evm
Sc ne open challenge dilel ahe gheun tujha olkhichya lokana pm sobat
Akkl dakhv Tujhi tithe jaun@@G-g3vf
@@G-g3vf are internet vr nahi chalat evm 😂😂😂 adanya tuzhya gharcha pankha hack hoil ka adani ahes tu adanchot
मतदान अधिकाऱ्यांना टेक्निकल बाबी नाही समजत. EVM चिप मध्ये काय कोडींग केली... मतदान झाल्यावर end of poll चे बटन दाबल्यावर coding मध्ये trigger चा ऍक्टिव्ह होऊन हवे त्या cadidate ला वोटिंग होऊ शकत नाही का?
बोल भिडू चा सूर निकालानंतर बदललेला वाटतोय...
😁 सीएम होता तो लई भारी
😁 करायचा काम बसून घरी
🤣 बात सांगायचा मोठी प्यारी
😁 पडला जर कोरोनाने आजारी
😁 तर कोमट पाणी जाऊ द्या ऊरी
😁 सकाळ संध्याकाळ अन् दुपारी
😁 कोणी कितीही काहीही केले तरी
😁 शेवटी माझे कुटुंब माझी जबाबदारी
🤣 काका-काकूसंगे आघाडी केली न्यारी
😁 एकाच्या ‘हाता’त मशाल दुसऱ्याच्या तुतारी
🤣 जुलाब लागता ऐनवेळी उपयोगी पडे मुतारी
दाखवली का लायकी स्वतःची
Technology can be hack 💯 👍🏻
भाजप चा बॅलेट पेपर ला विरोध करण्याचं कारण काय ?
Population
@@akshayjadhav8686 महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटि अमेरिकेची लोकसंख्या 60 कोटिच्या वर तरी evm ban
अमेरिका अविकसित आहे असे naka manu आता
@@gauttammanwar9306 America madye ajun votes counting chalu ahee bala 😂 elon musk ne kal ach tweet keli hoti X var 😂 jaun bagh 😂 kai bola mahit ahee ka ? Bharat madye 640 million lokan chi voting count 6 hrs madye hote ani america madye almost month jhala tari voting count chala ahee 😂 jaun search kar google la beta narrative set kartoys mahit ahee karn nivdun yenaya chi laiki nahi
@@sahilbhonde9975राहू दे 10 दिवस लागू मोजणीला
America UPI hi waaparat naahi! Aaplyakadchi lahaan mulehi UPI Google ne payment kartaat!
फेरमतदान घ्या.
जेव्हा सुप्रीम कोर्ट सांगत, Hack होत असेल तर proff करून दाखवा, तेव्हा हेच लोक डांगीत शेपूट घालून बसतात,
लोकसभेला लोकशाही जिंकते, कासब्यात रवींद्र धांगेकर च्या वेळी लोकशाही जिंकते,
हरले ही रडायला सुरवात😅😅😅😅
Modi ne tar manipur madhe zendach lavlay nivdun Yeun jas khi 😂😂
Gujju sarkar in Maharashtra.. ratnagiri ch oil refinery geli aaj gujrat aani AP la tyavar pn bola gujju supporter thod..nust dharm mhnun chalat nhi gujju wale supporter..chai vikat desh vikayla ala ha gujju
😂😂
आपण GVL narsimma राव ह्यांचे पुस्तक वाचा.. EVM वरचे
Mhnje 700 matdan aslele gavat 900 matdan hote te pn one way bjp.....mag yala kaay mhnshil...yedzavya...chataychi band kar...ethe avghad hot challay...te bgh.....
Barobar bhava 😂😂😂
What about exit Pol ?
जोपर्यंत EVM machine वरच मतदान होत राहील तोपर्यंत मी मतदान करणार नाही
Nko karu ek INDI alliance la ek mat kami milel ajun kay.😂
Definitely must go.
बाकीचं माहीत नाही पण sillod चा अब्दुल सत्तार हरला असुन, त्याने 1 round चे मत बाद करण्यास कलेक्टर आणि तहसीलदाराला भाग पाडले, सुरेश बनकर हे sillod ला निवडून आलेले आहे आणि इथल्या सगळ्यांना माहीत आहे
मग सुरेश बनकर काय झोपले होते, त्या सत्तार ने असे केले तेव्हा,, त्यांनी objection का घेतलेले नाही?
@@prakashpohare9931system sagli bjp chya hatat ahe Ani hech lokshahila ghatak ahe tumi aawaj uthwa koni aiknar nahi
👍👍👍
झवून गेल गाव आल evm नाव 😂
😂
२०१४ लाच हद्द पार केली दोन्हीही काँग्रेस.
त्यात उद्ध्वस्त गद्दार झाला,
मग जनतेने डबल धडा शिकवला.
💯 झोल आहे
तुम्ही निवडणूक आयोग कडे जाऊन तुम्ही प्रत्येक शंकेचे समाधान आहे
जितेंद्र आव्हाड ह्यांनी सांगितले मी ई व्हि एम मशीनवर बारीक लक्ष ठेवून होतो.आणि म्हणून माझ्या मतदार संघात काही घोटाळा करता आला नाही,तर अशी खबरदारी ह्या सर्व पक्षांना उमेदवारांना घ्यायला काय हरकत होती.
Barik Laksha manje Jhopla hota ka Evm cha baju 😂😂
Aree gotya muslim majority ahee mahnun nivdun aala ahee 😂 mazya mutra ne sudha vote dila karan opponent madye najeeb mulah hota 😂
😂😂@@Pratikkadam950
ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं ऐकलं आहे ज्या लोकांना शंका असेल त्या लोकांनी डायरेक्ट ईव्हीएम च हॅक करून दाखवावे....... मग समजेल की छेडछाड होऊ शकते की नाही..
बॅलेट पेपर वर आधी लोकसभा election घ्या मगच विधानसभा. कॉंग्रेस नेत्यांनी राजीनामा द्या 🎉
10: 39 best part
ईव्हीएम मशीन वर मत दिल्यानंतर येणारी चिन्ह असलेली जी पावती असते ती मतदाराच्या हातात येऊन त्यावर पुन्हा शिक्का मारून एका बॉक्समध्ये टाकण्याचा पर्याय हा योग्य असेल असे आम्हाला वाटते त्यामुळे वोटिंग मशीन वर गेलेले मत आणि बॉक्समध्ये शिक्का मारून टाकलेली मत याची मोजणी करता येईल
🚩🙏
पण महायूती च्या बाजूने जनमत नव्हते तरी यांना एव्हढ्या जागा कशाकाय येऊ शकतात
वेळीच या सरकारला रोखलं नाहीतर पुढे खूप अवघड परिस्तिथी ओढावेल.
मग बॅलेट पेपर वर मतदान घेऊन पराभूत झाले तर काय करणार?
कारण पुरुष मंडळी महा विकास आघाडी चा प्रचार करत होते आणि घरातील महिला महायुती ला मतदान करत होते ..शरद पवार साहेब सुद्धा बोलले की महीलाचे मतदान आम्हाला झाले नाही ... महिलांनी जास्त प्रमाणत मतदान केले
प्रत्येक वोटर ला महाराष्ट्र मायभूमी लां न्याय द्या. सर्व जनतेच्या हातात आहे. बेमुदत उपोषण करावे लागेल.कोर्टाला जागे करा.यश येईल. सोंग घेणारे सोंगादेचा जमीर जागे करा....!!! लोकशाही जगवा....!!!जय जय महाराष्ट्र राज्य ची परीक्षा आहे ही.....!!!!!पास व्हा.
निवडणूक आयोगा समोर मविआ ने EVM हॅक करून दाखवावी. नुसती EVM ची रडगाणी नकोत. आहे का हिम्मत? नसेल जमत तर गप्प घरी बसा.
बॅलेट पेपरवर घ्यायला काय अडचण आहे का बीजेपीला
@@rajendramone3903Kshsla congress la bogus matdan krayla
@@rajendramone3903मग मोजणारे विकले गेले बोलाल... Elon tweet बघितलं ना California 19+ दिवस लागले मोजायला आपल्याकडे पुढची निवडणूक येइल मोजे पर्यन्त
निवडणूक आयोग म्हणते की मशीन ला हात न लावता सिद्ध करा?
हे म्हणजे समागम न करता तुम्ही हिजडे नसल्याचे सिद्ध करा असे म्हणणे आहे
त्यांना 2/4 मशीन विरोधकांच्या ताब्यात द्यायला काय हरकत आहे?
@@rajendramone3903 ballot paper mhanje sansadhanchi nasdhus, double kharch hoil election la, ani vartun booth capturing suru.
अरे बाबांनो जुन्या काळात फक्तं ब्यालेट पेपर ने मतदान होत होते... त्या काळात विरोधी पक्षाचे ८६ सीट निवडून आले होते पण त्यावेळेस ही राजीव गांधी ने शंका निर्माण केली होती ... सांगायचं म्हणजे शंका करणे याची खानदानी आदत आहे.. 😅
मावीआ चा ३ मतामागे १ मत महायुती ला जाण्याचा algorithm मशीन ला सेट होता .. बाकी मते पैसाचा वापर करून घेतले 💯💯
Ho Mia khalifa pan pure virgin aahe😂😂.
EVM हटवा
लोकसभा निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम मशिन ओके होते काय ॽ हरले की काही कारण गवसायच 🎉🎉
Loksabhet hi padlech hote ram mandir chya mudyamule jast setting kele nahi
माझं अस मत आहे की आज पर्यंत महिला मत गृहीत धरत होते आता नाही तस
खरं आहे लाडकी बहीण आता कुणालाच भीत नाही 😂
बीजेपी चा एक तरी नेता बोलतोय का आम्ही भीत नाही करा फेर तपासणी (गडबड आहे म्हणून शांत सगळे )
(VVPAT = EVM = मतदान केलेल्याची संख्या )
आकडेवारी मॅच झाली पाहिजे
Court pn bjp cha aahe
लोकांनी गेल्या 2-3 वर्षात महायुती सरकारने केलेल्या Development च्या कामाला मतदान केले आणि 1500/- लाडकी बहिण योजनेचे व्यवस्थित आयोजन. आता EVM वर रडणे चुकीचे आहे.❤❤
घन्टा development........ Tumchya सारखी माणसाचं धोकादायक आहेत.... नुसती चाटू giri
कोर्टाने रिजेक्ट केलं
ते विकला गेला आहे
फक्त 2014 मधे बिजेपी खऱ्या अर्थाने निवडून आली आहे त्या नंतर घोळच होत आलाय
नाही तेव्हा सुद्धा evm हॅक करूनच आली 😂😂
100% khar ahe he
Nivadanuk auktanchi kredibility sampling ahe te
महाविकास आघाड़ी नाही जाणार गेलेत तर कर्नाटक मधील EVM प्रकरण बाहेर पडेल 😂😅😂😅😂😅😂😅😂
hack करून देणारा कोण असेल जो बोलतोय होत EVM HACK,
त्याला काँग्रेस उबठा ने , मागील ती किंमत देऊन, 10-12 कोटी किंवा जास्त, देऊन EVM HACK करून सर्व लोकांचा भ्रम दूर करावा,
हवं तर मातोश्री २ विकून टाकावी 😂
@@krishnabhilare5370
😂😂😂
EVM मतदान बंद करा व बॅलेट पेपर वर मतदान करा म्हणजे पूर्वी सारख पेट्या पळवणे सोपं होईल😂😂
Barobr 😂🤣🤣
बॅलेट पेपर हा पर्याय असू शकत नाही कारण car खराब झाली म्हणून बैलगाडी थोडी घेतात...ज्या मशीन आहेत त्या अपडेटेड हव्यात व या प्रक्रियेत पारदर्शकता हवी जेणेकरून मतदार व उमेदवार यांना शंकास्पद काही वाटायला नकोय
Transparent nahich process
2024 ची महाविकास ची निवडणूक ची पहिली सभा, आणि त्या सभेत आम्ही लाडकी बहिण योजना बंद करून टाकणार येथेच पराजय ला सुरवात झाली.
Evm ghotala
Khup chan mahiti dili.🎉🎉
लोकसभा निवडणुकीत EVM बरोबर होते वाटत कारण BJP ला बहुमत मिळत नव्हत त्यावेळेस
BJP la confidence hota 400 paar cha mhanun 😂😂
Extra efforts kashala ghayche
This wasn't our own supply
मी सोलापूर शहर चा अहे पूर्ण बीजेपी सीट अहेत करन की प्रणिती पूर्ण खेळ खेळे कुडला एक pn चांगले उमेदवार देले नाही तेला कुणाला मोठा कर च नाही अजुन लोकसभा अंतर्गत पाठिंबा होता भाजपा चा
फार छान माहिती दिली तुम्ही 🙏
काहीजण म्हणतात की अमेरिकेसारख्या प्रगत देशात निवडणूका बॅलेट पेपर वर होतात EVM machine वर होत नाही, परंतु अमेरिकेत UPI payment सिस्टीम नाही म्हणून काय ती चांगली नाही का?
😂😂😂😂
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. EVM शी तुलना करतात पण UPI ची नाही. यात पण चूक मोदींचीच 😂😂😂😂😂😂
लोकं असे म्हणतात की ज्या देशांनी EVM बनवलं तेच देश या EVM चा वापर करत नाही,
कारण ते हॅक करता येऊ शकते..😅
म्हणून ते देश बलेट ने Election घेतात.😂
@@Ankit_M are pan evm harle tevhach ka lakshat yeta, lok sabhe madhe Pappu ni Smriti Irani la haravla tevha Evm var sanshay ka nhi?😂
Pan evde bahumat ahe Ani lokancha manat shanka ahe tar ghya ballot war niwdnuk
ही गुजरात योजना आहे
बर झाले EVM वर तरी नाव घ्यायला जागा ठेवली ….. नाहीतर महाविकास ची नामुष्की झाली होती😂
Nako Balot papar pan,
Direct live counting kara While Voting, Amhala Pan Kalel Ki Voting Barobar Thikani Hotay Ka,