Shivneri Fort Junnar | शिवनेरी किल्ला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • #ShivneriFort #ShivneriFortJunnar #ShivneriKilla
    Shivneri Fort Junnar | शिवनेरी किल्ला
    मित्रांनो आज भेट देत आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याला. आज हा किल्ला पाहणार आहोत सोबतच या किल्ल्याची माहिती देखील घेणार आहोत.
    पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला अजूनही तेवढाच भक्कम आहे. १६ फेब्रुवारी १९३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला.
    १६२९ मध्ये आई जिजाऊ गरोदर असताना शहाजी राजेंनी जिजाऊ ना शिवनेरी किल्ल्यावर आणले, याच किल्ल्यावर आणण्याचे कारण म्हणजे किल्ल्याची चहूबाजूंनी असलेली भक्कम तटबंदी. आई जिजाऊ च्या संरक्षणासाठी शाहजीराजे भोसलेंना हा किल्ला सुरक्षित वाटलं. आज पण हा किल्ला सुस्तीतीत आहे, हे किल्ला पाहिल्यावर लक्ष्यात येते. किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे. याच शिवाई देवीला आई जिजाऊंनी नवस केला कि, जर मला मुलगा झाला तर त्याचे नाव तुझ्या नावाप्रमाणे ठेवील आणि त्या नवसाला शिवाई देवी पावलीहि. इ.स. १९ फेब्रुवारी १६३० रोजी आई जिजाऊंना पुत्र प्राप्ती झाली, आणि नवसाप्रमाणे आई जिजाऊंनी पुत्राचे नाव शिवाजी असे ठेवले.
    जुन्नर बस स्टॅन्ड जवळील रस्ता आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जातो. जुन्नर गाव ते किल्ला असे ४-५ किमी अंतर आहे. जुन्नर गावातून त्या ठिकाणी जाण्यासाठी ऑटो वगैरे ची मदत घेऊ शकता.
    किल्ल्यावर असलेले भक्कम दरवाजे आजही किल्ल्याच्या सुरक्षेतेची साक्ष देतात. काही दरवाजे खराब होत आहेत पण त्यांच्या दुरुस्तीची कामेही तेवढीच बारकाईने होत आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांचा वापर करावा लागतो त्यामुळे चढण्यासाठी जास्त त्रास होत नाही. किल्ला चढत असताना सात दरवाजे लागतात. थोडे वर चढून गेल्यानंतर रिकाम्या जागेत बागेचे स्वरूप देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी बसल्यावर सावलीसोबत वाऱ्याचा हि तेवढाच आनंद मिळतो. किल्ल्यावर असलेली साफ-सफाई किल्ल्याच्या सौन्दर्यतेमध्ये भर घालते. जात असताना आई शिवाई देवीचे मंदिर लागते. मंदिराच्या आतील गाभारा लाकडापासून बनवलेला आहे आणि त्या लाकडांमध्ये कोरीव काम केलेले दिसून येते. पुढे गेल्यावर तोच रस्ता आपल्याला शिवजन्मभूमीकडे घेऊन जातो. शिवजन्मभूमी कडे जात असताना आपल्याला गंगा जमूना या पाण्याच्या टाक्या लागतात त्या पाहण्यासारख्या आहेत. एवढ्या उंचावर असूनही त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या स्वच्छ पाण्याने पूर्ण भरलेल्या दिसतात. शिवजन्मभूमी पासून पुढे जात असतांना बदामी टाके लागते, या टाक्याचा आकार बदामाचा असल्यामुळे याला बदामी टाके नाव देण्यात आलेले आहे. पुढे कडेलोट पॉईंट, वर किल्ल्याचा शेवट होतो.
    वर किल्ल्यावर जाताना मधे-मधे पिण्याच्या पाण्याची सोया केलेली आहे. किल्ल्यावर जेवणाची कोणत्याही प्रकारची सोय नाही, पण तुम्हाला लिंबू सरबत, कोकम सरबत अश्या प्रकारची छोटी मोठी दुकाने लागतात. साधारण किल्ला पाहायला १ तास लागतो.
    मग कधी भेट देताय शिवनेरी किल्ल्याला?
    तुम्हाला जर या ठिकाणाला भेट देण्याची इच्छा असेल तर, तुमच्या सोयीसाठी मी मॅप ची लिंक खाली देत आहे तिची मदत घ्या.
    ----------------------------------
    GEAR I USE TO MAKE MY VIDEOS
    Canon DSLR with Lens EF-S 18-55mm - amzn.to/3oPJndD
    Memory Card For DSLR - amzn.to/3ahro7k
    Action Camera - amzn.to/2YrRL7Q
    Redmi Note 10 - amzn.to/2WUV0UZ
    Gimbal For Mobile - amzn.to/2WVEcgD
    2nd Action Camera - amzn.to/3F70iNV
    GoPro Action Camera Battery & Charger - amzn.to/3p0eWB3
    Action Camera Accessories - amzn.to/3mukZva
    Monopod For DSLR and Action Camera - amzn.to/3oKQ7cE
    Tripod Mount Adapter - amzn.to/3sfD58D
    Tripod Mount Adapter 2 - amzn.to/3F95wJe
    boAt Rockerz 255 Pro+ 40 Hours Battery - amzn.to/2Yufsgl
    Noise Fir Color - amzn.to/3Ar9Lwe
    तुम्हाला जर अश्याच नवीन ठिकाणांची माहिती घ्यायाची असेल तर आपल्या चॅनेल ला सबस्क्राइब करायला विसरू नका. तुम्हाला जर काही मदत लागली तर तुम्ही मला आपल्या इंस्ट्राग्राम ( Travelij_ ) किंवा फेसबुक ( Travel IJ ) च्या पेज वर मॅसेज करू शकता मी नक्कीच माहिती देऊ शकेल.
    -------------How to Reach-------------
    goo.gl/maps/Jq...
    From Pune - 95 km
    From Mumbai - 155 km
    ---------------------------------------------------
    Subscribe to Travel IJ : bit.ly/2NT4qK2
    Like us on Facebook: / travelij
    Follow us on Instagram: / travelij_
    Hit LIKE and SUBSCRIBE !
    Thank you for watching! If you enjoyed, please SUBSCRIBE us!

ความคิดเห็น • 187

  • @HanumantBorate-cz7rx
    @HanumantBorate-cz7rx 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिली शिवनेरी किल्ला बाबत बंधू

  • @kalpanagaikwad5911
    @kalpanagaikwad5911 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर आहे किल्ला आपणास धन्यवाद ❤

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻

  • @vaibhavsonwane9036
    @vaibhavsonwane9036 หลายเดือนก่อน +1

    Mazhya rajachi janmabhumi koti koti naman jay shivray 🚩🚩🚩🙏😊

    • @TravelIJ
      @TravelIJ  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻जय शिवराय 🚩

  • @nayanbhalerao6051
    @nayanbhalerao6051 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti dili dada tumhi

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻

  • @sitarajput8312
    @sitarajput8312 2 หลายเดือนก่อน +1

    आपण जगत आहेत हे खरे जिवन आहे. जिवनात खरा आनंद हा नवीन ठिकाणी जाण्यात व इतिहास पाहण्यात आहे. खूप खूप छान सरजी. 🙏

  • @sandipkashid5623
    @sandipkashid5623 2 ปีที่แล้ว +35

    श्रीमंत योगी राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय

  • @SantuIngle
    @SantuIngle 5 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @sitarajput8312
    @sitarajput8312 2 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान माहिती दिली. जय जिजाऊ, जय शिवराय❤🎉

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻

  • @devendrachaudhari5594
    @devendrachaudhari5594 ปีที่แล้ว +6

    अतिशय छान शांतपणे आपण शिवनेरीची माहीती दिली खुप खुप आभार..नाशिकहून देवेंद्र चौधरी

  • @latachavan2880
    @latachavan2880 ปีที่แล้ว +2

    राजा शिवछत्रपती महाराज .यांना. मानाचा मुजरा

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      🚩🚩🙏

  • @user-oc7rp7tl2v
    @user-oc7rp7tl2v 4 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @rahulgawalkar9058
    @rahulgawalkar9058 ปีที่แล้ว +3

    हर हर महादेव 🕉️ 🕉️ 🕉️

  • @manojmali592
    @manojmali592 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      धन्यवाद🚩🙏

  • @diliphedaoo4896
    @diliphedaoo4896 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर
    आम्हाला शिवनेरी किल्ला बद्दल खूब छान माहीती मिळाली.

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🚩

  • @rangnathdudhal1998
    @rangnathdudhal1998 ปีที่แล้ว +2

    🔥✌️ आसं वाटते शिवाजी महाराज सोबत आहे ✌️🔥

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      धन्यवाद🚩🙏

  • @mgvlogger7390
    @mgvlogger7390 5 หลายเดือนก่อน +1

    ❤ nice
    Jay Shivray

    • @TravelIJ
      @TravelIJ  5 หลายเดือนก่อน

      जय शिवराय 🚩

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 8 หลายเดือนก่อน +1

    Nice Information ❤jay Shivray 🙏🚩🎉

    • @TravelIJ
      @TravelIJ  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🚩

  • @krushnakumarthakare9812
    @krushnakumarthakare9812 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती दिली.छत्रपती शिवाजी महाराज की जय.

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🚩

  • @pushkardhane8860
    @pushkardhane8860 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय दादा छान अनुभव आला

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      धन्यवाद🚩🚩

  • @seemashewale5315
    @seemashewale5315 ปีที่แล้ว +1

    Khoob mast hai Bhau

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      Thank you 🙏

  • @sanjaytajane6257
    @sanjaytajane6257 2 ปีที่แล้ว +1

    जय भवानी जय शिवाजी खुपच छान

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      जय शिवराय 🚩धन्यवाद🚩❤️

  • @ashwinirathod3932
    @ashwinirathod3932 2 ปีที่แล้ว +13

    Very very beautiful pleca and wandarfull ❤️👍🏻

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      Thank you 🚩🙏

  • @shitalmore7520
    @shitalmore7520 5 หลายเดือนก่อน +1

    ❤ jay shivray❤😊

  • @fitnessguru6738
    @fitnessguru6738 ปีที่แล้ว +2

    🚩🚩जय जिजाऊ-जय शिवराय 🙏🙏

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      जय जिजाऊ, जय शिवराय, 🚩🚩

  • @user-vp4lr7xk4r
    @user-vp4lr7xk4r ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली दादा जय शिवराय जय शंभूराजे

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      धन्यवाद🚩

  • @Adityatambe.736
    @Adityatambe.736 2 ปีที่แล้ว +6

    Very nice

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद❤️🚩🙏

  • @akshaydhumal4136
    @akshaydhumal4136 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय 🚩🙏

  • @yuvrajsinhgaikwad9229
    @yuvrajsinhgaikwad9229 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिति दिली आहे
    हर हर महादेव ...! 🚩

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🚩

  • @VIREN303
    @VIREN303 ปีที่แล้ว +1

    amazing video

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      Thank you 🙏🚩

  • @prakashpatekar22
    @prakashpatekar22 ปีที่แล้ว +3

    शिवनेरी हे अतिशय पवित्र भूमी आहे कारण छत्रपती शिवाजी यांचा जन्म झाला आहे
    तो सर्व परिसर लेणी परिसर आहे आणि त्या सर्व बुद्ध काळातील लेण्या आहेत
    याचा काही प्रमाणात व्हिडिओ तयार करणाऱ्यांनी अभ्यास करावा आणि त्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे

  • @baalkrishnavalavi5237
    @baalkrishnavalavi5237 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🙏🚩🚩

  • @akashkale335
    @akashkale335 2 ปีที่แล้ว +1

    Khupca Chan Jay shivray 🚩🚩🚩🚩

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🚩🙏

  • @manojkumarlonkar6207
    @manojkumarlonkar6207 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिली सर,

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🚩❤️

  • @manojshinde9518
    @manojshinde9518 ปีที่แล้ว

    जय शिवराय

  • @namdevwadiker7025
    @namdevwadiker7025 ปีที่แล้ว +1

    Shri Chatrapati Shivaji Maharaj ki jai

  • @prashanttheurkar7440
    @prashanttheurkar7440 ปีที่แล้ว +1

    Khup chan 🙏🙏👌

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      धन्यवाद🚩🙏

  • @agq4094
    @agq4094 ปีที่แล้ว +1

    Nice video

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🚩

  • @kadamnitin7407
    @kadamnitin7407 2 ปีที่แล้ว +1

    Jay shivray bhau mast mahiti dili

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      जय शिवराय❤️🙏🚩 धन्यवाद

  • @ajayharer9437
    @ajayharer9437 ปีที่แล้ว +2

    🙏🏻धन्यवाद...दादा..😍

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      धन्यवाद❤️

  • @36shambhaviprabhudessai31
    @36shambhaviprabhudessai31 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan👍👌

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏

  • @sureshsawant400
    @sureshsawant400 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा.
    जय शिवराय

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद❤️🚩🙏

  • @aartigaikwad5015
    @aartigaikwad5015 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti milali

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🚩🙏

  • @mr.alankar3059
    @mr.alankar3059 2 ปีที่แล้ว +4

    vlog hava tr asa.... khupch sundar vedio dada...

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद❤️🙏

  • @shrirajkap1402
    @shrirajkap1402 ปีที่แล้ว +2

    दादा खूप च भारी ❤️

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      धन्यवाद🚩❤️

  • @surajshende7516
    @surajshende7516 2 ปีที่แล้ว +1

    Sir, Khup chan Video ....

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद❤️🚩

  • @chakradhars5485
    @chakradhars5485 2 ปีที่แล้ว +1

    दादा अतिषय छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🚩

  • @khuddussheikh2505
    @khuddussheikh2505 2 ปีที่แล้ว +1

    Chhan mahiti dili❤️👍🏻

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🚩🙏

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 2 ปีที่แล้ว +2

    Nice dada...

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @tanajikashid7721
    @tanajikashid7721 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती दिलीस ......तुझा आभारी आहे.

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद❤️🚩

  • @swapnildivate8064
    @swapnildivate8064 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan ...❣️😍

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद❤️🚩

  • @yashpatil1828
    @yashpatil1828 2 ปีที่แล้ว +2

    Msty ❤️

  • @subharam-gg8yg
    @subharam-gg8yg 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan vlog aahe dada 👌

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद❤️🙏

  • @ujwalatejale8401
    @ujwalatejale8401 2 ปีที่แล้ว +1

    Very nice information 🙏🏻🙏🏻

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🚩

  • @mustafapathan7325
    @mustafapathan7325 9 หลายเดือนก่อน +1

    Mashallah I'm also from junner at peerzada wada

  • @sharadpagar2414
    @sharadpagar2414 ปีที่แล้ว +1

    So nice💖🥰👌🏿

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      धन्यवाद❤️🚩

  • @raybanthore5157
    @raybanthore5157 2 ปีที่แล้ว +2

    Nice

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🚩

  • @kavitashinde8380
    @kavitashinde8380 2 ปีที่แล้ว +2

    Thanks sir

  • @sunilsawant7481
    @sunilsawant7481 2 ปีที่แล้ว +1

    Wow

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🙏

  • @mohanjoshi2789
    @mohanjoshi2789 ปีที่แล้ว +1

    Yes it's bouddh stup

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว +1

    Awesome...

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      Thank you 🚩

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs 2 ปีที่แล้ว +3

    Dada khup chan vlog zalay ❤️👌👌

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ❤️🙏🚩

  • @SonalShindePatil
    @SonalShindePatil 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान explain केलं तुम्ही 👍जय शिवराय ♥️✌️

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🚩

  • @prabhakarshinde2230
    @prabhakarshinde2230 2 ปีที่แล้ว +1

    Very nice Sir 👌👍

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद❤️🙏

  • @vishwakarmalondhe5183
    @vishwakarmalondhe5183 ปีที่แล้ว +2

    🚩🚩👑👑

  • @SantoshSonawane-mg5vp
    @SantoshSonawane-mg5vp 8 หลายเดือนก่อน +1

    Hi

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 2 ปีที่แล้ว +7

    बोधीसत्व चँनल शी संपर्क करावा ,माहिती मिळेल, सागर कांबळे यांचा यावर अभ्यास,शिलालेख वाचून सांगू शकतात

  • @nivruttimankar7760
    @nivruttimankar7760 ปีที่แล้ว +1

    Grey king maharastra chhatrapati shivaji maharaj birth pales at shivneri like it

  • @punekarronny2820
    @punekarronny2820 ปีที่แล้ว +1

    Jay bhim jay shivray namo buddhay keep going bro🙌

  • @pratibhapatil7098
    @pratibhapatil7098 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍👍

  • @somarkiduniya4755
    @somarkiduniya4755 2 ปีที่แล้ว +5

    Vedio tr mast ahe amcha sudha vlog bagha somar cha safar ya channel vr

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว +1

      Nakkich👍

    • @ProfDipikaJangam
      @ProfDipikaJangam 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/mTw2oP1XHGk/w-d-xo.html

  • @vishuadkitte5573
    @vishuadkitte5573 2 ปีที่แล้ว +1

    Jay bhim jay shivrai

  • @santoshchavan9084
    @santoshchavan9084 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा व्हिडीओ आवडला
    आपण खूप धर्म अभिमानी आहेत
    ज्या वास्तू च नाव नाही घ्यायला पाहिजे ते आपण नाही घेतले
    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว +1

      कोणत्या वास्तुबद्दल बोलत आहात तुम्ही?

  • @anjalisubhshsalve5063
    @anjalisubhshsalve5063 ปีที่แล้ว +1

    Jay shivray Dada

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      जय शिवराय🚩

  • @SHREE_7276
    @SHREE_7276 7 หลายเดือนก่อน +1

    भावा एकदम छान माहिती दिली तु ह्या ट्रेक मधून पण एक सांगायचं होत तू discription मध्ये महाराजांची जन्म तारीख चुकीची लिहिली आहे.

    • @TravelIJ
      @TravelIJ  7 หลายเดือนก่อน

      चुकून झाले असेल चेक करतो मी

  • @sujatarane5404
    @sujatarane5404 ปีที่แล้ว +1

    शिवनेरी किल्ला तुमच्या मुळे बघायला मिळाला धन्यवाद

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🚩

  • @manojshinde9518
    @manojshinde9518 ปีที่แล้ว +1

    हॅलो मी मनोज दिलीप शिंदे राहणार कुसुंबा तालुका जिल्हा धुळे मला प्रतागडावरील माहिती ( व्हिडिओ) पाहिजे

  • @yashpatil1828
    @yashpatil1828 2 ปีที่แล้ว +4

    As nivant vlog pahije ✨

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏❤️🚩

  • @nilamjagadale334
    @nilamjagadale334 ปีที่แล้ว +1

    Dada chadayla far aahe ka ya killya var aani kiti time lagto chadayla

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      नाही जास्त कठीण नाही सोपा आहे

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      1 तासामध्ये तुम्ही वर चढून जाता

  • @rohanghatole7564
    @rohanghatole7564 2 ปีที่แล้ว +1

    Trip ekch divasachi pan sutti ek athavdyachi

  • @vishuadkitte5573
    @vishuadkitte5573 2 ปีที่แล้ว +1

    Chetya stup bhagwan buddhach te pratik ahe aapla number coment madhe pin kara dhnyawad

  • @user-nz2mk1bg2u
    @user-nz2mk1bg2u 2 ปีที่แล้ว +2

    महाराजां चि आठवन आली

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद❤️🚩

  • @pctechnoedu5531
    @pctechnoedu5531 2 ปีที่แล้ว +2

    सर हा व्हिडीओ खूपच छान आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत दर शनिवारी शिकू आनंदे हा शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केला जातो या कार्यक्रमात मी तुमच्या व्हिडीओ चा काही भाग ऍड करत आहे
    cc लायसन नुसार मी आपली परवानगी घेत आहे
    शैक्षणिक कार्यक्रमात तुमचा व्हिडीओ ऍड होतोय व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिवनेरीची ओळख करून देण्यासाठी आपले व्हिडिओ निर्मितीचे कष्ट फळास येणार आहे तुमच्या कॅमेऱ्यातून मुलांना शिवनेरीचे दर्शन घडेल यात तुमचा traval ji चॅनलचा लोगो पूर्ण वेळ दिसत राहील

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद, विडिओ चा वापर करून यूट्यूब वर अपलोड करणार असाल तर यूट्यूब स्वतः तुम्हाला copyrights दाखवेल यूट्यूब वर अपलोड नका करू तुमच्या चॅनेल ला प्रॉब्लेम होऊ शकतो

  • @shaileshpekhale3077
    @shaileshpekhale3077 2 ปีที่แล้ว +2

    पहिले तर तुमचे खूप खूप आभार दादा खूप छान माहिती दिली ... पण अजून एक थोडिशी माहिती पाहिजे होती जुन्नर किंवा शिवनेरी किल्ला आजुबाजुला अजून कोणते किल्ले आहेत?

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว +1

      जुन्नर तालुक्यामध्ये भरपूर किल्ले आहेत त्यामध्ये जीवधन, चावंड, निमगिरी, नारायणगड, हडसर, सिंदोळा, ढाकोबा असे भरपूर किल्ले तुम्हाला जुन्नर तालुक्यात पाहायला मिळतात तुम्हाला या सर्व किल्ल्यांचे विडिओ आपल्या चॅनेल वर पहायला मिळतील धन्यवाद🙏🚩❤️

  • @prasaddhuri8598
    @prasaddhuri8598 2 ปีที่แล้ว +2

    Parking pasun Gadavar jayla kiti vel lagto?? Kivva kiti antar aahe?

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      किल्ला आरामात पाहत गेलात तर 1 तास

  • @nileshohol8933
    @nileshohol8933 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान.. फक्त आवाज लेव्हल वाढव दादा...

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      प्रथमतः धन्यवाद, पुढील विडिओ मध्ये प्रयन्त करेल 🙏

  • @swatigaikwad8876
    @swatigaikwad8876 ปีที่แล้ว +2

    दादासाहेब आपण व्हिडिओ अगदी छान बनवत अहात पण मी आपणास एक गोष्ट सांगू इच्छिते माहिती अपुरी आणि अयोग्य आहे.
    तुम्ही अगोदर पुरेसा अभ्यास करावा मग व्हिडिओ ब्लॉग बनवावा अशी विनंती आहे आपणास
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद ताईसाहेब🙏🚩

    • @baldevwankhade9866
      @baldevwankhade9866 11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब

  • @ganeshbhor253
    @ganeshbhor253 2 ปีที่แล้ว +1

    शिवनेरी नंतर लेण्याद्री ओझर ट्रिप करता येते

  • @user-sz7df4uv5y
    @user-sz7df4uv5y ปีที่แล้ว +1

    Background music cha nav kai ahe??

  • @user-hw8mb9xg9p
    @user-hw8mb9xg9p 7 หลายเดือนก่อน +1

    Sir tumcha contact no bhetla tr bar hoil amchi gavchi chotishi mahiti dya sir

  • @vishwakarmalondhe5183
    @vishwakarmalondhe5183 ปีที่แล้ว +1

    सेल्फीस्टिक ची किंमत किती आहे

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      Around 1200

  • @Kartikbangar872
    @Kartikbangar872 ปีที่แล้ว +2

    Dada ti bhasha palipakrut. Bhasha ahe

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @ratansalvi1918
    @ratansalvi1918 2 ปีที่แล้ว +2

    Paythya pasun kiti km aahe

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว +1

      2 km असेल...

  • @kvinod6864
    @kvinod6864 2 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय दादा.
    Description मध्ये महाराजांची जन्म तारीख (पहिली....१६ फेब्रुवारी १९३० अस झाली आहे) चुकली आहे.... कृपया ती दुरुस्त करावी ही विनंती.🙏🚩

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      नक्कीच, धन्यवाद सांगितल्याबद्दल🙏🚩जय शिवराय🚩

  • @dhirajdotonde2099
    @dhirajdotonde2099 ปีที่แล้ว +1

    दादा, छत्रपती शिवाजी महाराज जी की जय.
    दादा मला पुणे जवळी महाराज जी किल्ले सांगा जे मला जाऊन बघता येईल. मला प्रवास बस ने करायचा आहे.

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      9730516767 phone kara

  • @ahappytraveller5180
    @ahappytraveller5180 2 ปีที่แล้ว +1

    दादा व्हिडिओ तर खूपच छान झाला आहे, but तुम्ही कडेलोट point नाही दाखविला...

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว +2

      तुम्ही शेवटपर्यंत विडिओ पहिला नाही त्यामुळे तुम्हाला दिसला नसेल शेवटपर्यंत विडिओ पहा मी सर्व गोष्टी दाखविल्या आहेत

    • @hiteshkolambe3974
      @hiteshkolambe3974 2 ปีที่แล้ว

      Last la baga 🙏

  • @surajgaikwad145
    @surajgaikwad145 ปีที่แล้ว +1

    Chalu aahe ka 2022

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      हो चालू आहे 🚩🙏

  • @gayatrishinde4730
    @gayatrishinde4730 2 ปีที่แล้ว +1

    Ghare kuthe ahe shivaji maharaj rahat hote

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      ज्या ठिकाणी महाराजांचे जन्मस्थान आहे त्याच्या बाजूला पडलेले सर्व अवशेष घरांचेच आहेत तिकडेच आधी सर्व लोक रहात होती🚩🙏

  • @vishuadkitte5573
    @vishuadkitte5573 2 ปีที่แล้ว +1

    Aapn biudh leni dakhwlya baddal,aapl,mangal,ho karan as je video banavtat je shuiwneri killa fakt, dakhavtat

  • @nishantlahane4634
    @nishantlahane4634 ปีที่แล้ว +1

    भाऊसाहेब तुमचा मोबाईल नंबर सेंट करा

  • @user-cx4xu3bm1s
    @user-cx4xu3bm1s 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

    • @TravelIJ
      @TravelIJ  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🚩❤️