गहू पिकाचे फुटवे वाढीसाठी काय करावे / Gahu Futve vadhisathi Upay ( गहू फुटवे )

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 44

  • @AmitPatil-ew8cy
    @AmitPatil-ew8cy 17 วันที่ผ่านมา +1

    Sir 28 28 0 chalel ka

  • @ajaykhapre
    @ajaykhapre 27 วันที่ผ่านมา +1

    Gehu kiti divshani ugvate

  • @balugore3927
    @balugore3927 10 วันที่ผ่านมา +1

    तणनाशक आणि किटकनाशक एकत्र फवारणी केली चालेल का

  • @angadzundare551
    @angadzundare551 7 วันที่ผ่านมา +2

    भाऊ 10 गुंठे साठी किती गहू लागेल, पेरणीसाठी

  • @shortsking2m.666
    @shortsking2m.666 21 วันที่ผ่านมา +1

    विशाल भाऊ देशी गाय च गोमुत्र सोडल तर चालेल का ?
    आणि एकरी किती लिटर गोमुत्र सोडाव ते पन सांगा
    दिमित्री मरे नत्र असतच ना

  • @MR-0302
    @MR-0302 15 วันที่ผ่านมา +1

    19.19.19 chalel ka

  • @ganeshgolesar5920
    @ganeshgolesar5920 9 วันที่ผ่านมา

    45 दिवसाचा गहू झाला आहे saaf+Biovita+Rogar+Nano युरिया फवारणी केली तर चालेल का.

  • @AnilJadhav-ie2wq
    @AnilJadhav-ie2wq 6 วันที่ผ่านมา +1

    Mala 15 guntyala 10kg bi lgale

  • @surajdive-hs6xc
    @surajdive-hs6xc 13 วันที่ผ่านมา +1

    एन पी आठ 21 21 खत वापरलं कसं आहे गावाला चांगला आहेत का नाही याची माहिती सांगा

  • @Rushi_vetalpatil
    @Rushi_vetalpatil 10 วันที่ผ่านมา

    सर टाटा बहार टॉनिक जमते का

  • @sagarbodkhe5575
    @sagarbodkhe5575 22 วันที่ผ่านมา +3

    Alika ऐवजी karate चालेल का

  • @Mh15bands
    @Mh15bands 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saf+biovita challel

  • @sarveshrathod3441
    @sarveshrathod3441 28 วันที่ผ่านมา +8

    भाऊ गहू पेरून पाणी दिलं व निघल तर किती दिवसांनी युरिया द्यावा

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 28 วันที่ผ่านมา +1

    विशाल भाऊ गहू पिकाला नॅनो dap , लीहोसिन व कीटकनाशक यांची बीज प्रक्रिया चालेल का.

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  28 วันที่ผ่านมา +3

      फक्त लिहासिन घ्या

  • @ganeshdhondage8727
    @ganeshdhondage8727 7 วันที่ผ่านมา +1

    गहू पिकावर अळीचे प्रमाण जास्त आहे काय फवारावे

  • @ShubhamBhosale-df5wk
    @ShubhamBhosale-df5wk 20 วันที่ผ่านมา

    गहू साठी आधी तणनाशक फवारणीसाठी करावी का आधी टोनीक द्यावे please Reply Sir

    • @sumitmantri9289
      @sumitmantri9289 17 วันที่ผ่านมา

      तणनाशक पाहिले

  • @Motivational48908
    @Motivational48908 4 วันที่ผ่านมา

    किती दिवसाला फवारणी करावी?

  • @sukhadevrathod7496
    @sukhadevrathod7496 7 วันที่ผ่านมา +1

    पोंगे मर साठी अलिका चलेलका

  • @RajuThorat-k1c
    @RajuThorat-k1c 15 วันที่ผ่านมา

    गहू पिकाला कोंबड खत चालते का?

  • @santoshlimbalkar1923
    @santoshlimbalkar1923 16 วันที่ผ่านมา

    Ram Ram

  • @vedantBAyt2252
    @vedantBAyt2252 14 วันที่ผ่านมา +1

    सर गहू फुटवा चांगला झालाय पण फुटवेच रूपांतर ठुशीमध्ये चांगल्या प्रकारे कसे े करायचे

  • @bapusahebborade8226
    @bapusahebborade8226 16 วันที่ผ่านมา

    २४ २४ ० kase rahil

  • @santoshlimbalkar1923
    @santoshlimbalkar1923 16 วันที่ผ่านมา

    गव्हाला पहीलं पाणी दिले आहे .
    आता फवारणी केली तर चालेल काय.

  • @deepfeelings7540
    @deepfeelings7540 13 วันที่ผ่านมา +1

    Mi 102626 takli

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  12 วันที่ผ่านมา

      चालेल दुसरा डॉस 2 बॅग युरिया टाका

    • @deepfeelings7540
      @deepfeelings7540 12 วันที่ผ่านมา

      @@krushimitravishal thank you sir ❤🙏❤

  • @Pavan_Jadhav_official
    @Pavan_Jadhav_official 20 วันที่ผ่านมา

    गहू पेरून 12 दिवस झाले आहे तर युरिया दिला तर चालेल का

  • @ShivsambG.Gundre
    @ShivsambG.Gundre 28 วันที่ผ่านมา +1

    गव्हाचे वान कोणते वापरावं

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  28 วันที่ผ่านมา +1

      त्यावर सेपरेट विडिओ आहे उपलब्ध

  • @santoshlimbalkar1923
    @santoshlimbalkar1923 16 วันที่ผ่านมา

    गव्हाला पहीलं पाणी दिले आहे .
    आता फवारणी केली तर चालेल काय.