शेतीसाठी नवीन वीज कनेक्शन | संपूर्ण प्रकिया विजजोडणी | Ganesh Fartade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • शेतकरी समजून घेताना..!
    शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
    Follow me on :
    ⏺️Facebook - / ganesh.fartade.566
    ⏺️Instagram - www.instagram....
    #royalshetkari #ganeshfartade
    Thank u.....

ความคิดเห็น • 218

  • @rushikeshpujari3626
    @rushikeshpujari3626 3 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद दादा अतिशय उपयुक्त माहिती ......

  • @tanajibansode3135
    @tanajibansode3135 ปีที่แล้ว +2

    30 मीटर अंतरावर विजेचा पोल आहे. कोटेशन साठी रक्कम किती लागेल

  • @sanjaynarode7023
    @sanjaynarode7023 ปีที่แล้ว +3

    १५००० हाजार रू कोटेशन भरले आणी आतापर्यंत तिनं वेळेस आलेले लाईट बिल १०००० रु भरले आता अभियंता म्हणतात तुम्हाला लाईट कनेक्शन देता येत नाही स्व खर्चाने तारा पोल बसुन घ्या काय करावे कळत नाही आता तारा पोल स्टे घेण्यासाठी पैसे कुठून आनावे कळत नाही

    • @user-wk6xs1iv5q
      @user-wk6xs1iv5q 3 หลายเดือนก่อน

      तुम्ही बिनधास्त कोर्टात जा हे सर्व लोक सरळ होतील

  • @premrajudmale3876
    @premrajudmale3876 3 ปีที่แล้ว +8

    विहीरी आहे पण नोंदणी नाही केली तर आपण विहीरीचे प्रकरण करू शकतो का आणि काय कागदपत्रे आहे हे सांगा

  • @2ndtamiltigerthegreat590
    @2ndtamiltigerthegreat590 3 ปีที่แล้ว +3

    भाऊ याचीच वाट पाहत होतो

  • @saikadam5925
    @saikadam5925 3 ปีที่แล้ว +3

    Bhari भाऊ

  • @anilwaksare4238
    @anilwaksare4238 3 ปีที่แล้ว +5

    ७ एचपी कोटीशन किती भरावे लागते

  • @navnathpisal8474
    @navnathpisal8474 10 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही फार सोपे सांगितले मला डिपॉसिट भरून मिटर तुमीच खरेदी करून अण्णा म्हणून सांगितलं तो आणला theva reading बिल चालू jhal नाहीतर hp बिल देत देत होते रिडींग ने पण सगळा बोगलं कारभार आहें

  • @pravinvborkar5770
    @pravinvborkar5770 ปีที่แล้ว +2

    Dp वरून नवीन लाईन घ्यायची आहे पण कोटेशन देऊन नाही रहले काय करावे

  • @sanjaymundhe-pt8yz
    @sanjaymundhe-pt8yz 10 หลายเดือนก่อน +1

    Amchiek takrar ahe vihir khodun ek varsh zal dusarya dipi marphat lite ajparyant chalali aajamachi kadhali punha lite jodayachi asel tar kay karave

  • @vish5718
    @vish5718 3 ปีที่แล้ว +3

    Mala 3hp mptor sathi 10000 magat ahet ,fakt meter sati

  • @Dst739
    @Dst739 2 ปีที่แล้ว +2

    Dada mla 5 varsha pasun he connection midal nai tya sathi 6200 ru bharle aahe demand pn aala pn te line takun det nai aahe dp to shet 600 meter antar aahe

  • @nikhilrajput3023
    @nikhilrajput3023 3 ปีที่แล้ว +3

    आमचे आदर्श गणेश भाऊ

  • @shubhamkale9059
    @shubhamkale9059 3 ปีที่แล้ว +6

    वीज कनेक्शन घेण्यासाठी शेतकरी आडवा लागल्यास काय करावे (त्या शेतकऱ्याच्या शेतातून आपल्या शेतात वीज कनेक्शन ओढायचे आहे)

    • @vitthalsakunde8024
      @vitthalsakunde8024 3 ปีที่แล้ว +2

      माझी पन लाईट आडवली आहे दुसर्या शेतक्यानी काही माहिती द्यावी .

    • @shripatil3745
      @shripatil3745 2 ปีที่แล้ว

      भाऊ मी डिमांड भरलं आहे पावती पन आलेली आहे तरी बाकीचे शेतकरी आमच्या डेपोतुन वायर जोडायचे नाही असे म्हणत आहेत कारनं काय तर डिपी आमचा आहे असं म्हणत आहेत
      काय तरी उपाय सुचवा भाऊ

    • @चालुघडामोडीमराठी
      @चालुघडामोडीमराठी ปีที่แล้ว

      @@shripatil3745 same problem bhau

    • @चालुघडामोडीमराठी
      @चालुघडामोडीमराठी ปีที่แล้ว

      @@shripatil3745 kahi upay kela ka tumhi aslyas reply dya

  • @prashantkorke8985
    @prashantkorke8985 2 ปีที่แล้ว +1

    Demand काढल्यानंतर स्वखर्चातून तारा पोल ओढायचे असतील तर त्या प्रक्रिया कशी आहे?

  • @sanjaygiranje7170
    @sanjaygiranje7170 2 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद दादा. १६KAV/ ५HP मोटर ट्रान्सफॉर्मर ला अंदाजे किती खर्च येईल

  • @sunilkale1066
    @sunilkale1066 3 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद दादासाहेब 🙏

  • @ramshitole7394
    @ramshitole7394 5 หลายเดือนก่อน

    Solar karita...Jya tukdyat vihir ahe tya shetatun It line geleli ahe 225 foot antr ahe vihir to It pole

  • @deepakthorat2267
    @deepakthorat2267 3 ปีที่แล้ว +4

    Video चांगली बनवत जा

  • @tusharbaisane5112
    @tusharbaisane5112 ปีที่แล้ว +1

    Namaskar bandhu, mazya shetat 3 hp solar pump pm kusum yojenet basavala aahe. Mala mahavitaran che connection pd karaiche aahe, krupaya margearshan kara.

  • @amitmeshram9016
    @amitmeshram9016 9 หลายเดือนก่อน +1

    Kiti divasat yete electric ⚡ pole

  • @amolgaikwad4218
    @amolgaikwad4218 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @yogeshdawane6679
    @yogeshdawane6679 2 หลายเดือนก่อน

    सिंगल फेज कनेक्शन साठी बोअरवेल ची सातबारा वरती नोंद असणे गरजेचे आहे का

  • @ankushkamdi841
    @ankushkamdi841 2 ปีที่แล้ว +2

    दुसर्याच्या विहीरी पासुन कीती अंतरावर विज परवठा देता येत नाही कींवा कीती अंतरावर विहीर कींवा बोर असला पाहीजे.

  • @meghsyamnikure8126
    @meghsyamnikure8126 2 ปีที่แล้ว +1

    Pause bharla natar kiti divasa made setat vija kanesan jodal jat

  • @kishorpatil5579
    @kishorpatil5579 3 ปีที่แล้ว +2

    सातबारा उतारा यांच्या त पाणी कसं लावावे

  • @akshaymane4686
    @akshaymane4686 3 ปีที่แล้ว +3

    वीज connection घेताना जास्तीत जास्त किती अंतरावर पोल रोवला जातो...आणि त्याचा खर्च किती असतो (उदा.. 2 पोल लागत असतील तर खर्च किती येऊ शकतो)

  • @krupa9977
    @krupa9977 3 ปีที่แล้ว +1

    Mazhya prashnache uttar dilyabaddal dhanyawaad dada.

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 3 ปีที่แล้ว +3

    किती दिवस लागतील

  • @sharadpatil8952
    @sharadpatil8952 3 ปีที่แล้ว +3

    Connection kadhi marnar

  • @prashantpatil4257
    @prashantpatil4257 3 ปีที่แล้ว +1

    Bhau vihirivar connection ahe..., Pn connection Labun vayer takun aanli ahe... Pavsamade vayerla khup vela problem yeto... Manun fkt aaplyala vihiri naval ek poll, khabba bhetel ka, bhetel tar mg kay karv lagel

  • @gautamparakhe07
    @gautamparakhe07 3 ปีที่แล้ว +2

    Bhau aami 2 Varsha agodar form bharala demand cha pn ajun pn Vij khamb aala nahiye

  • @ganeshkhaire1941
    @ganeshkhaire1941 2 ปีที่แล้ว +1

    2008 la deposit bharaley amchyakade pavati nahi Ani mseb kade nond nahi ky karawe

  • @parikshitwankhade993
    @parikshitwankhade993 2 ปีที่แล้ว +1

    Overload Dp ahe tar don dp taknya sathi kuth arj karu?

  • @vijay...
    @vijay... 2 หลายเดือนก่อน

    Tevad bhun sudha lait nahi bhetali bhau kay karav ata

  • @sandipsathe2326
    @sandipsathe2326 ปีที่แล้ว +1

    अभियंता कडे गेलो तो म्हणाला तुम्ही सहखर्चाने लाईट ओढून घेणे माझी परिस्थिती गरीब असल्यामुळे मी उडू शकलो नाही ते म्हणाले जेव्हा तुझं लाईट येईल तेव्हा तुला वीज वापरायला भेटेल तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही

  • @ChetanSadar-vk8fr
    @ChetanSadar-vk8fr 4 หลายเดือนก่อน

    1वर्षाच्या वर झाले कागद पत्र देऊन तरी पण कोटेशन दिले नाही काय करावे सांगा

  • @swapnilpatilrajput1944
    @swapnilpatilrajput1944 3 ปีที่แล้ว

    MCB madhun dp ghaychi asel tar aika vyaki kadun 60,70 Hajar RS ghtlya jate thekedarachya madyamatun, aani loot chalu aahe shetkaryanchi , bhrshtachar kadhich sanpu shakat nahi

  • @sachinkale2131
    @sachinkale2131 4 หลายเดือนก่อน

    5 hp करीता अनामत रक्कम किती जमा करावी लागते..?

  • @armanshaikh....8
    @armanshaikh....8 3 หลายเดือนก่อน

    hya form madhun aplayla private transformer sang connection bheatnar ka sarvajanik DP varun

  • @sandipchavan0089
    @sandipchavan0089 ปีที่แล้ว +1

    कोटीशन‌ भरल्या नंतर किती दिवसाला डिपी येतो ... कोटीशन भरल‌‌ तरी पण डिपी आला नाही.काय करावं लागल

  • @saikadam5925
    @saikadam5925 3 ปีที่แล้ว +3

    Thank you ❤️

  • @mahakallover3078
    @mahakallover3078 3 ปีที่แล้ว +3

    कोटेशन किती लागेल?

  • @rameshchole153
    @rameshchole153 10 หลายเดือนก่อน

    सिंगल फेज लाईट घेण्यासाठी पाच खांब लागत आहेत तर खांब चा खर्च mscb कडे असतो का मिटर घेणारा कडे

  • @rameshwarchavhan3318
    @rameshwarchavhan3318 2 หลายเดือนก่อน

    सिंगल दिपिला किती खर्च येतो किती दिवसात मिळतो कळवा.

  • @sunilchavan8579
    @sunilchavan8579 3 ปีที่แล้ว +1

    25hp transfarmer basvayla information saga private madhe kiti khrch yete te

  • @sunilgadade1948
    @sunilgadade1948 10 หลายเดือนก่อน +1

    शेजारचा शेतकरी त्याच्या हद्दीत असलेल्या पोल वरून कनेक्शन घेऊ देत नाही मी नवीन कनेक्शन फॉर्म भरून पैसे पण पे केलेले आहेत quotation भरलेले आहे
    तरी पण तो शेजारी शेतकरी कनेक्शन देत नाही काय करावे

  • @rohitlanjewar6950
    @rohitlanjewar6950 3 ปีที่แล้ว +2

    Demand bharla aahe, 1year peksha jast zala, aataparyant nahi aala aala connection

  • @ramchandrawavadhane295
    @ramchandrawavadhane295 5 หลายเดือนก่อน

    चार वर्षानंतर वीज कनेक्शन भेटत आहे विजेचे पोल आणण्यासाठी ठेवण्यासाठी ठेकेदार पैसे मागत आहे त्यांना काय म्हणावं देव म्हणते होलसेल भाडे आणि स्टे वायर चे पैसे मागत आहे याची माहिती मला कुठे मिळेल

  • @KnowledgewaveIndiaq8
    @KnowledgewaveIndiaq8 14 วันที่ผ่านมา

    🎉प्रकरण केले आहे 5 महिणे झाले तरी आले नाही काय करावे लागेल लाइट ची गरज आहे

  • @hrushikeshchaskar8031
    @hrushikeshchaskar8031 3 ปีที่แล้ว +1

    Navin( dp )trancformer sathi kay karav Lagt

  • @gnixgaming2779
    @gnixgaming2779 2 ปีที่แล้ว +2

    Mi 3 varsha aadhi cotetion bharl pan atahi vij nahi ali

  • @prakashthakur5209
    @prakashthakur5209 2 ปีที่แล้ว +1

    मि 2020 ला 3फेस करीता डिमांड रक्कम भरली आहे पण आतापर्यंत विज कनेक्शन मिळाले नाही

  • @umeshingle6956
    @umeshingle6956 ปีที่แล้ว

    छान दादा

  • @user-uq3qb2zo7f
    @user-uq3qb2zo7f 2 ปีที่แล้ว +2

    डिपीवरचे कनेक्शन कसे चेक करावे व वेबसाईट काय आहे

  • @rockstarsuraj8922
    @rockstarsuraj8922 3 ปีที่แล้ว +3

    भाऊ बोर आहे पण सातबऱ्या वरती त्याची नोंद नाही तर आपण नवीन connection साठी फॉर्म भरू शकतो काय

  • @2ndtamiltigerthegreat590
    @2ndtamiltigerthegreat590 3 ปีที่แล้ว +8

    गणेश भाऊ एक शेतकरी एक डिपी बद्दल माहिती द्या

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 ปีที่แล้ว +3

      लवकरच तो ही विडिओ देऊ

    • @shreeyog1896
      @shreeyog1896 ปีที่แล้ว

      @@RoyalShetkari0 नमस्कार भाऊ.. मी माझ्या शेतीसाठी थ्री फेज कनेक्शन घेतले आहे परंतू त्यांनी मला सध्यापुरते सिंगल फेज कनेक्शन दिले होते.. परंतु आता मला थ्री फेज कनेक्शनची गरज आहे..तर मला थ्री फेज कनेक्शन येण्यासाठी पोलची गरज लागेल.. तर फ्री पोल 5 मिळतात असे मी ऐकले आहे.. तर त्याची काय प्रोसेस असेल.. आणि काही अनामत रक्कम वगैरे भरावी लागते का पोल साठी आणि ती किती असेल?

  • @devidaskirkan9555
    @devidaskirkan9555 4 หลายเดือนก่อน

    दादा नविन कनेक्शन किती दिवसात मंजुर होतो
    दादा मी नविन कनेक्शन भरुन 2 वर्ष होत आहे अजुन आलेले नाहि.जरा माहिती सांगा ना
    मला फक्त दोन पोल लागतात

  • @ravindrachavan1961
    @ravindrachavan1961 3 ปีที่แล้ว +7

    स्वतंत्र वीज डिपी,व खर्च किती येतो, त्या बद्दल मार्गदर्शन. धन्यवाद.

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 ปีที่แล้ว +2

      रवी दादा लवकरच व्हिडिओ देऊ

  • @ShubhamG45
    @ShubhamG45 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद भावा 😀

  • @anilnarayandevakar5700
    @anilnarayandevakar5700 ปีที่แล้ว

    थ्री फिज मागणी केली आहे शाखा अभियंता साहेब जागेवर तपासणी करून घेतली आहे पण कनेक्शन देणेस जरा करिटीकल आहे असं त्यांना वाटत आहे काय करावे

  • @hanumanjadhav5294
    @hanumanjadhav5294 ปีที่แล้ว +1

    भाऊ ही प्रक्रिया पूर्ण होण्यास किती येल लागेत

  • @nananiwal7291
    @nananiwal7291 2 ปีที่แล้ว +1

    ऐक एकर शेती आहे परंतु विहीर किंवा बोअर नाही. गुरांचा गोठा आहे. तर वीज जोडणी मिळेल काय?

  • @rameshpawar28071
    @rameshpawar28071 3 ปีที่แล้ว +2

    नाल्या वरती वीज कनेक्शन मिळतो का?

  • @kedarghode7727
    @kedarghode7727 8 หลายเดือนก่อน

    Ektra sat bara asel Ani natewik stamp var sigh det nastil tar Kay upay sanga please 🙏

  • @HIND251
    @HIND251 3 ปีที่แล้ว +2

    एक शेतकरी एक डीपी बद्दल माहिती द्या

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  3 ปีที่แล้ว +1

      लवकरच व्हिडिओ देऊ

  • @gulabjadhav4539
    @gulabjadhav4539 9 หลายเดือนก่อน

    सुपर

  • @laxmanbele4366
    @laxmanbele4366 3 ปีที่แล้ว +1

    दुसरीकडून आलाईनला अज कसा काढायचा अज बंर

  • @mahadevmalge818
    @mahadevmalge818 10 หลายเดือนก่อน

    साहेब माझ्या शेतातून लाईट ची मोठी लाईन गेली आहे
    तर मी त्या खांबाला सिंगल फेज ची डिपी बसऊ शकतो का
    जर ते मला मिळत असेल तर त्या साठी काय करावे लागते
    आणि ते मला कस मिळत ह्या विषयी माहिती द्याल तर
    तुमचे उपकार राहतील 🙏

  • @ravindrakante1360
    @ravindrakante1360 2 ปีที่แล้ว +1

    जमिलीवर वारस आहेत तर काय करावे लागेल

  • @akshaykumarfanclub.2536
    @akshaykumarfanclub.2536 ปีที่แล้ว

    हे बराेबर आहे दादा ,पण आमचा लाईनमैन भाढखाऊ आहे त्याच काय करा ते सांगा

  • @rahulpatil-cp3yv
    @rahulpatil-cp3yv 2 ปีที่แล้ว

    Ganesh Bhau MSCB vale Ni aamcha shetat aamchi parvangi n geta aamcha shetat DP kavli aani aata tya DP maintenance nahi karat tya DP varun gulala padtar aani choti mothi fire hote tya jage che bhade bhetat nahi tya sathi kay karav thodi madat pahije

  • @krishnaPadile
    @krishnaPadile 7 หลายเดือนก่อน

    १पोल साठी किती पैसे भरावे लागेल

  • @shivkapilbodhane9573
    @shivkapilbodhane9573 3 ปีที่แล้ว +3

    3 वर्ष झाले तरी कलेक्षन नहीं मिलाल

  • @nacoolcreating
    @nacoolcreating 2 ปีที่แล้ว +1

    शेतात नवीन विज कनेक्शन घेण्यासाठी किती खर्च लागते सर

  • @dipakpungle9839
    @dipakpungle9839 3 ปีที่แล้ว +1

    शेळीपालनची फाईल सांगा ना गणेश भाऊ

  • @DhirajBadwar
    @DhirajBadwar 2 ปีที่แล้ว +2

    मला 2 पोल लागणार आहे तर 20000 1 पोलासाठी खर्च सांगितला आहे, कोटेशन खर्च वेगळा, हा खर्च योग्य आहे का

    • @shanishinde3879
      @shanishinde3879 ปีที่แล้ว

      एवढा खर्च नाही लागत

    • @DhirajBadwar
      @DhirajBadwar ปีที่แล้ว

      @@shanishinde3879 45000 लागले 450 फूट अंतर आणि 2 पोल

  • @surendraghagre3704
    @surendraghagre3704 2 ปีที่แล้ว +1

    5 hp डिमांड किती भराव लागते

  • @VishnuDarade-r8f
    @VishnuDarade-r8f 6 หลายเดือนก่อน

    Aka transform sathi kiti Pol lagateel

  • @bharatraut8691
    @bharatraut8691 2 ปีที่แล้ว +1

    Kay he garibalachi cheestay raakam sag

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 2 ปีที่แล้ว

    Kotestion bharlyanantar kiti divsat vij milte

  • @ganeshmural7107
    @ganeshmural7107 ปีที่แล้ว +1

    दादा नदी हुन विज कनेक्शन साथी माहिती सांगा

  • @sagar7008
    @sagar7008 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @govindgore3947
    @govindgore3947 ปีที่แล้ว

    एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वीज घेऊन जाण्यासाठी दोन शेतकऱ्यांच्या बांधा वरून वीज पोल घेऊन जाऊ शकतो का,जाण्यासाठी कायदा कोणता आहे.......

  • @umeshkamtekar1009
    @umeshkamtekar1009 ปีที่แล้ว

    साधरण किती जमीन लागते शेती पंप घ्यायला,म्हणजे एक हेक्टर किंव्हा गुंठे

  • @kirankshirsagar350
    @kirankshirsagar350 ปีที่แล้ว

    एकाच सातबाऱ्या मध्ये तीघांची नावे असल्यास काय करावे ,इतर दोघांची सहमती घ्यावी लागेल का

  • @niteenvaidya8662
    @niteenvaidya8662 ปีที่แล้ว

    सातबारा बोरवेल नोंदणी केली आहे
    सहहिस्सा संमती नसल्याने विज कनेक्शन मिळते का

  • @ashokmaghade1045
    @ashokmaghade1045 2 ปีที่แล้ว +2

    शिंगल फिज शेत्तात ड्पी उजेडासाठी मिळेल का भाऊ...

    • @rushikeshpalwade4276
      @rushikeshpalwade4276 2 ปีที่แล้ว +1

      सिंगल फेज डीपी मिळण्यासाठी काय कागदपत्रे लागतात त्याच्यासाठी प्रोसेस काय करावे गणेश दादा

  • @ManhorWagh-sg3il
    @ManhorWagh-sg3il 7 หลายเดือนก่อน

    आदिवासी थ्री फेज योजना

  • @maheshpardhi2392
    @maheshpardhi2392 2 ปีที่แล้ว +1

    Mi maza aarja karun 2 varsha zale

  • @ambeshortur5257
    @ambeshortur5257 2 ปีที่แล้ว +3

    सांगली प्रमाणे सर्व केले
    पन
    पोल नाही
    तार नाही
    विकत घ्यायला लागल
    पाहुत आल्यावर
    २ वर्ष झाले कोटेशन भरुन अजुन काय झाले नाही काम
    दादा वेगळी माहीती सांग
    लाईट च ऐकून टेंशन वाढतय
    कोनी हरीचंद राजा सारखा अधिकारी आसल तर नाव
    नंबर दे 🙏

  • @mubassirdakhave5312
    @mubassirdakhave5312 ปีที่แล้ว

    शेती साठी किती पोल मोफत आसतात

  • @AnilShinde-th8ld
    @AnilShinde-th8ld 2 ปีที่แล้ว +1

    गणेश भाऊ विज काही कामाची नाही शेतकरी च्या कामाची नाही आहे कारण कि transfarmer बंद देतात कोनी ही घेउ नाही

  • @jarvishappy8122
    @jarvishappy8122 3 ปีที่แล้ว +1

    Sir, लाईनमन जो सर्व्हे करतो त्याची आपल्याला विशिष्ट रक्कम अदा करावी लागते का? आणि किती?
    हे कृपया मला जरूर कळवा..
    धन्यवाद..

    • @narsingagarkar9022
      @narsingagarkar9022 2 ปีที่แล้ว

      लई मॅन कशी दिल्याशिवाय काम करत नाही

    • @Ajitwavhal
      @Ajitwavhal 2 ปีที่แล้ว

      नाही अशी कोणतीही रक्कम द्यावा लागत नाही विज कनेक्शन घेण्यासाठी अनामत रक्कम एकदाच द्यावी लागते

  • @pmyakolistetas1088
    @pmyakolistetas1088 3 ปีที่แล้ว +2

    भावा शेतकरी वायर काडुण टाकतोय काय करावे।
    डिमांड भरलो आहे तरी तो काडतोय ।
    पोल त्याच्या राणात आहे
    काय करू
    कोणाला काही माहिती आसेल तर सुचवा।

    • @pmyakolistetas1088
      @pmyakolistetas1088 3 ปีที่แล้ว

      त्यानी तार ओडलेले पैसै मागतोय

  • @yogeshpatilshinde5729
    @yogeshpatilshinde5729 8 หลายเดือนก่อน

    गणेश भाऊ आमच्या कडे शेतांत लि सिगल फेज लाईन बंद झाली कारवाई कशी करावी

  • @baluthorat6230
    @baluthorat6230 ปีที่แล้ว

    लयदिवस इटुबलाआलानाही

  • @rahulbhosale8032
    @rahulbhosale8032 3 ปีที่แล้ว

    या सर्व गोष्टीला किती दिवस लागतात.

  • @udavpawde1842
    @udavpawde1842 3 ปีที่แล้ว +5

    भाऊ।माझा।शेता।तून।मोठी।लाईन गेलीलीआहे।तैचे।पैसे।भेटता।तर।तै।साठी।काय।कराव।लागेल।भाऊ

  • @sandeepmagare5531
    @sandeepmagare5531 ปีที่แล้ว

    Navin connection var anudan asta ka ?