कोकणातील एक लपलेलं निसर्गसौंदर्य | गोठे खलाटी धबधबा | मंडणगड | Hidden Waterfall in Kokan | Mandangad
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ส.ค. 2024
- कोकणातील एक लपलेलं निसर्गसौंदर्य | गोठे खलाटी धबधबा | मंडणगड रत्नागिरी | Hidden Waterfall in Kokan | Mandangad Ratnagiri
#waterfall #hidden #unxlpored #kokan #mandangad #ratnagiri #palankarslife #palankar
नमस्कार मित्रांनो,
!!...#गोठे_खलाटी_धबधबा...!!
गोठे खलाटी... निसर्गाच्या कुशीत लपलेलं एक छोटंसं गाव 🌳🏕️🛖 🏝️... जेमतेम ३०-३५ घरं असतील या गावात. सांगायला अभिमान वाटतो की, माझं हे गाव तस छोटंसं असलं तरी इथलं नैसर्गिक सौंदर्य बघताच क्षणी मनाला भिडतं 😍❤️...
लाल गालिचा आंथरून दिमाखात उभी असणारी ती टुमदार कौलारू घरं 🏡🏘️🏠, गावाच्या तिन्ही बाजूने हिरवी शाल पांघरून नटून उभे असलेले डोंगर 🌄⛰️🏕️ आणि एका बाजूला आपल्या एका वेगळ्याच आविर्भावात संथपणे वाहणारी सावित्री नदी 🏞️.. डोळ्याचं पारणं फेडणार हे दृश्य...!!😍😍
आणि या सगळ्यांवर जणू काही सोन्याचा कळस म्हणजे इथे असलेला गोठे खलाटी धबधबा. नैसर्गिकरीत्या तयार झालेला हा धबधबा म्हणजे जणू काही पर्यटकांना पर्वणीच. डोंगर माथ्यावरून पडणारं पावसाचं ते पांढर शुभ्र पाणी, उंचावरून धबधब्याचं पाणी पडताना होणारा तो आवाज आणि झाडी-झुडुपांमधून मार्ग काढत फेसाळत वाहणारं ते धबधब्याचं पाणी 🌊🌊....हे सगळं हौशी पर्यटकांना साद घालून खुणावतं. पावसाळ्यात इथे येऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं आणि त्याचा मनमुराद आस्वाद लुटण म्हणजे पर्यटकांची मेजवानीच..!!
हा धबधबा म्हणजे आपल्या कोकणातल्या सौंदर्याच्या खजिन्यातील लपलेला एक मौल्यवान दागिनाचं. अजुन म्हणावा तसा प्रसिद्ध न झालेला पण आपल्या अफाट नयनरम्य सौंदर्याने भल्याभल्यांना भुरळ पाडणारा हा धबधबा #रत्नागिरी जिल्ह्यातील #मंडणगड तालुक्यातील #गोठे_खलाटी या गावात असून मंडणगड पासून केवळ २५-३० किलोमिटर अंतरावर आहे.
चला तर मग कधी येताय आमच्या या छोट्याश्या पण नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गावात, धबधब्याला भेट द्यायला ??
तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास त्याला like व share करा आणि आपल्या चॅनल ला subscribe सुद्धा करा.
धन्यवाद,
पलणकर कुटुंब
Hi Friends,
This Travel Video - Vlog is on hidden enexplored waterfall gothe Khalati waterfall. This waterfall is at my native place Gothe Khalati which is located at Mandangad Ratnagiri Maharashtra. It is best place to visit in all seasons. Nature has showered all his blessing on this village. Specially in rainy season, it looks like heaven on earth. In this video, we have shown gothe Khalati waterfall which is the identity of our village. As this waterfall is unexplored and secret, there is less crowd which allows you to enjoy nature at full. It's very beautiful to see running water which falls from top of this waterfall. All this will force you to fall in love with this place.
Please like, share and subscribe if you like this video.
Regards,
Palankar's LIFE
#konkan #kokan #ratnagiri #mandangad #konkanvillage #konkantourism #konkanvlog #konkanvlogmarathi #konkantouristplaces #konkanmarathivlog #konkaniyoutuber #marathivlog #palankarslife #palankarlife #palankar #kokanvillage #kokantourism #konkanmarathivlog #konkaniyoutuber #konkanriver #konkantrees #konkannature #kokannature #konkanvlog #konkanvlogger #konkanlife #kokanlife #konkantour #kokantour #konkantrip #konkanvideo #kokanvideo #konkantraveller #konkantravel #bestplacesinkonkan #ratnagiritourism #placestovisitinkonkan #kokanatilgav #konkanvillage #myvillage #villageinkonkan #marathivlogger #marathivlog #konkan #bestvillageinkonkan #gothe #gothekhalati #devhare #devare #monsoon #rain #monsoonvlog #rainvlog #kokanmonsoon #monsoonvillage #villageriver #river #villagehome #kokanhome #konkanhome #konkanriver #savitririver #bankotkhadi #naturelover #bestnature #naturevlog #konkanvlog #kokanvlog #kokanvillagemonsoon #पावसाळ्यातीलकोकण #कोकण #पाऊस #नदी #धबधबा #कोकणातीलगाव #कोकणातीलधबधबा #waterfall #maharashtratourism #konkandiaries #Ratnagiri #ratnagiridiaries #tourism #kokanacha_nisarga #kokandiaries #naturebeauty #nature #hidden #unexplored #waterfalls #hiddenplace #unexploredplaces #hiddenwaterfall #hiddenplaces #kokanbeauty #bestwaterfall #bestplaceskokan
Your Queries:
Konkan
Konkan Life
Konkan Tourism
Konkan Vlog
Konkan Vlogger
Konkan Vlog Marathi
Konkani TH-camr
Konkan Video
Konkan Marathi Vlog
Konkan information in marathi
Konkan Traveller
Konkan Vlog 2023
Konkan Tourist Places in Marathi
Konkan Village
Konkan Village Video
Konkan Village Vlog in Marathi
Konkan Village Tour
Konkan Tourism Video in Marathi
Kokan
Kokan Vlog
Kokan vlog in Marathi
Kokan Vlogger
Kokani TH-camr
Kokan Village
Kokan Village Vlog in Marathi
Kokan Tourism
Kokan Tourist Places in Marathi
konkan trip 2023
konkan village picnic
Ratnagiri
Mandangad
Gothe Khalati Village
Gothe Devhare
Devare
Palankars Life
Palankar Life
Palankar
Marathi Vlog
Village Vlog in Marathi
Best Village in Konkan
Village in Konkan
Kokan Village in monsoon
Kokan nature
Best Waterfall
Best waterfall in Kokan
Best waterfall in Konkan
Kokan waterfall
Hidden waterfall
Unexplored waterfall
Hidden Places
Unexplored Places
Hidden Places in Kokan
Best waterfall to visit
Waterfall
Best nature waterfall
Top Waterfalls
पावसाळ्यातील कोकण
कोकणातील पाऊस
कोकण पाऊस
कोकणातील निसर्गरम्य गाव
कोकणातील शेती
कोकणातील गाव
गावची नदी
कोकणातील धबधबा
धबधबा
धबधबा मंडणगड
गोठे खलाटी धबधबा
सर्वात भारी धबधबा
गावचा धबधबा
कोकण धबधबा
अप्रतिम सोंदर्य ....व्हिडिओ बघून अगदी मस्त वाटलं.... धन्यवाद भाऊ... 🙏🙏
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
Khup Chhan vidio From Kuwait
Teja Gurav yane khubyachi receipy dakhavli ali.
खूप सुंदर निसर्ग रम्य ठिकाण
खुप खुप धन्यवाद ❤❤
So , so, somuch beautiful place, You do good job,❤😂😊😅
Thank you so much ❤️❤️
खुप सुंदर
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
नितेश खुपच सुंदर विडीओ 💐💐💐
खुप खुप धन्यवाद ... ❤❤
मित्रा या ठिकाणी मी दोन वेळा जाऊन आलो आहे. खूप छान आहे
हो.. खरंच खूप सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे ... धन्यवाद ..❤️❤️
kharch chan aahe aamhi gelo hota dada 👌
हो ना ... खुप खुप धन्यवाद ... ❤❤
Nice video dada
खुप खुप धन्यवाद ... ❤❤
सुंदर
खुप खुप धन्यवाद ... ❤❤
Hi nitesh khupac chan mandangad aahe aamhi kelshi ce aahot 🙏🙏
हो.. आपलं मंडणगड आणि दापोली खरंच खूप छान आहे पर्यटनासाठी ... 😊😊
खरंच शब्द अपुरे पडतील एवढे सुंदर धबधबा मी एक दिवस नक्की ईथे येणार 👌👌👌❤️❤️
हो नक्कीच या .... खुप खुप धन्यवाद भाऊ ... ❤️❤️
खूपच छान धबधबा आणि अप्रतिम निसर्गमय वातावरण... आणि तुमची सांगण्याची शैली पण खूपच छान आहे❤
खुप खुप मनापासून आभार ... ❤️❤️
Nice place 👌 ❤
Me marathi hu lekin muje proper marathi aati nhi apki video dekh k marathi sikh ne ki kosis kar rahi hu aur Village ke videos dekh k khub आनंद वाटतोय 😅
तुमच्या या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप धन्यवाद ... thank you very much for your wonderful feedback and appreciation ...☺️☺️
खूप छान आहे video बघून मन भारावून गेले❤❤
खुप खुप धन्यवाद ... ❤❤
🌾🌾🌳अतिसुंदर
खुप खुप धन्यवाद ❤❤
Khup ch chan
खुप खुप धन्यवाद ❤❤
Wowww… this is beautiful 😍
खुप खुप धन्यवाद 😊😊
Sundar
खुप खुप धन्यवाद ❤❤
Ati sundar
खुप खुप धन्यवाद ... ❤❤
अप्रतिम व्हिडिओ काका ❤😍
खुप खुप धन्यवाद ❤❤
Very nice 👌🏻
खुप खुप धन्यवाद ... ❤❤
Hidden gems hidden ch rahude dada, nay tar Konkan ch Goa hoyeel .......
हो ... एका अर्थाने आपलं म्हणणं बरोबर आहे ... पण आपण जर याची दुसरी बाजू बघितली तर या पर्यटनातून आपल्याला आपल्या कोकणाचा विकास साधता येईल आणि पर्यायाने आपल्या कोकणी माणसाला त्यातून रोजगार भेटेल ... आणि सरतेशेवटी आज ना उद्या का होईना आपली कोकणातील गावं - घरं पुन्हा माणसांनी भरतील-गजबजतील... हो पण हे सगळं निसर्गाची काळजी घेऊनच व्हायला पाहिजे 😊😊
Ek number bhava...Khup sundar...Nitesh..I like your videos..All The Very Best.. Asech khup chhan chhan videos banavat ja..
हो नक्कीच ... खुप खुप धन्यवाद ❤❤
👌खूप छान गाव आहे तुमचे असेच पावसाळ्यात ले विडीओ दाखवत जा मस्त तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 😊
हो नक्कीच ... खुप खुप धन्यवाद 😊😊
Tumachya video baghitalya ki gawache diwas aathavatat
Ani bharun yet
Shevati haw te gawach❤️😍
हो त्याच आठवणी जपण्यासाठी आपला हा प्रयत्न .... खुप खुप धन्यवाद ... ❤❤
Swargiy. Sundar. Konkan..
खुप खुप धन्यवाद ...
Mala tuzyashi contact kasa karata yeil?
Please reply
Ekade homestay ahe ka
माफ करा ... पण सध्या तरी अशी सोय नाही आहे इकडे
Mitra 4,5 diwassayach plan aslyavar rahayachi,jevanayachi vevastha aahe kay tith.
माफ करा दादा , सध्या तरी अशी व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध नाही आहे ... पण भविष्यात यासाठी नक्कीच प्रयत्न करू
Small land available aahet ka
Sorry ... कल्पना नाही दादा
स्व च्छ बिसलेरी चे पाणी किंवा त्याहीपेक्षा जास्त चांगले
हो अगदी बरोबर .. स्वच्छ आणि नीळशार ..
Nice place 👌 ❤
खुप खुप धन्यवाद ❤❤