मी पण बनवते ohp sheet वरती रेडी मेड colour च्या रांगोळ्या हा पण एवढ्या किमतीमध्ये नाही विकत मी. पण मेहनत खूप लागते बनवायला आणि पुन्हा पुन्हा वापरू शकतो आपण 🤗
अतिशय सुंदर, प्रत्येक रांगोळी डिझाईन, क्वालिटी, रंग संगती आणि सांगायची पद्धत सुद्धा फार छान आहे. तुम्हा दोघींना products ची माहिती देण्या बद्धल आणि वीडियो करून येथे शेयर केल्या साठी खूप खूप धन्यावाद. हल्ली फार बिझी असल्याने दिवाळीत ह्या तयार रांगोळ्या म्हणजे एक वरदानच वाटते. ह्याने ladies चा stress पुष्कळ कमी होऊन त्यांचे दिवाळी celebration त्या खूप enjoy करू शकतील. 👌👌🙏🙏
आहे छान च पण किमती जास्त वाटतात.आणि ज्याच स्वतः च आवर आहे तिथे रांगोळी चे मोल्ड ठेवले ते राहतील पण चाळी सारख्या ठिकाणी मुल खेळतात ते तर लाथा ने उडवून सगळे मोल्ड अस्ता व्यस्त करतील आणि ते होतच कारण आपण बघतो मुल रांगोळी पुसतात च मग अश्या वेळेस काय करायचं
यातल्या काही प्रॉडक्टमध्ये मला स्वारस्य आहे व ते मी घेऊ शकते; पण मी आपल्या पत्त्यावर येऊ शकत नाही. मी online payment केले तर ते मला नवी मुंबईमध्ये घरपोच मिळू शकतील का?😁
खरंच एकदम भारी 👌 पण किंमती सर्वसामान्यांना परवडतील अशा ठेवल्या तर बरंच काही खरेदी करता येईल 👌 ♥️ 👍
@@myuniverse6320 ho tai
Sir aapan reasonable cost madhech deto
मी पण बनवते ohp sheet वरती रेडी मेड colour च्या रांगोळ्या हा पण एवढ्या किमतीमध्ये नाही विकत मी. पण मेहनत खूप लागते बनवायला आणि पुन्हा पुन्हा वापरू शकतो आपण 🤗
@@artist_pooja17qqq🎉🎉
अतिशय सुंदर, प्रत्येक रांगोळी डिझाईन, क्वालिटी, रंग संगती आणि सांगायची पद्धत सुद्धा फार छान आहे. तुम्हा दोघींना products ची माहिती देण्या बद्धल आणि वीडियो करून येथे शेयर केल्या साठी खूप खूप धन्यावाद.
हल्ली फार बिझी असल्याने दिवाळीत ह्या तयार रांगोळ्या म्हणजे एक वरदानच वाटते. ह्याने ladies चा stress पुष्कळ कमी होऊन त्यांचे दिवाळी celebration त्या खूप enjoy करू शकतील. 👌👌🙏🙏
जेवणाच ताट magnet खूपच छान आहे 👌👌
खूपच छान छान रांगोळ्या आहेत आणि किंमतीही योग्य आहेत
खूपच मस्त कमळं केली आहेत आणि छान पद्धतीने कशी केली ते सांगितलंय. धन्यवाद 🙏🏻
फारच सुंदर..उपयुक्त..झटपट रांगोळी साचे आहेत..🎉
खूपच सुंदर आहेत डिझाईन सर्व गौरी गणपती, navratri व दिवाळी साठी आणि गिफ्ट म्हणून देण्यासाठी ❤
सही कलेचा कलाकारस मनाचा मुजरा 💐🙏🏻
किमती थोड्या कमी पाहिजे
ऐश्वर्या ताई तुझे unique विडिओ साठी 🤞👍😍
Cost aplya kamich aahet mam
Tumhi personally products bagha v magh kalel
Nice collection ❤
खूप सुंदर 👍👍
ऐश्वर्या तुझे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात 🙏🙏
Wow ❤ khup sunder products 👍👌👌
खूपच सुंदर आहे.
खुप छान पूर्वा
खरंच खुपच सुंदर आहे ❤
आमचं ठाणे❤
RUPALI kadam
Kup kup sunder aahe 👌👌
Khoop chan product aahet
खूपच सुंदर आहे
Awesome!!! Very good collection
Khup sundar😊
खुप खुप छान आहे
Khup Sundar Dhanyawad 🙏
खूप सुंदर कलेक्शन आहे 👌👌आणि पूर्ण किंमती सहित माहिती दिली धन्यवाद 🙏
👌👍❤
thank u very much
😊
Sundar
खूपच छान आहेत साचे एक रांगोळी रांगोळी साचे कुठे मिळतील
Khup chhan rangoliche sache aahet. Sache gharpoch miltil ka?
Home delivery aahe
Ekdam masta ahe hey sache
पुणे येथे उपलब्ध होतील का ..मिळू शकतील का ?
Hi
पुणे तिथे काय उणे
Yes Pune apan delivery karto na
Tumhi order WhatsApp la taka
Amhi ithun courier karu
चौपाट (पाटा खाली काढतात) 3:17
Collection very nice
Khup chan aahet
Diii kapde,ready to wear saree and home decor che Thane west che video taksil
आम्हाला पत्ता सांगितला तर फारच छान होईल ताई आम्ही त्या ठिकाणी मला शोधायची वेळ येणार नाही
पुण्यामध्ये कुठे मिळतील
खुप छान आहे
Order ks kraych
Very nice
कुठून घेता येतील. आणि सहज मिळतील हे सांगितले तर चांगले होईल.
Mala kup आवड आहे rangoli kadaychi .mi roj अंगणात rangoli kadte.
स्वतःच्या हाताने काढायचा आनंद काही औरच असतो मी पण काढते रोज काही दिवसांनी यांना वाटेल की पैशाने देवता देखील खरेदी करू शकतो
Online nahiye ka avilable
श्री तुळजभवानी प्रसन्न ही पट्टी बनवून द्याल का?
Tai तुम्ही डिसिल्वा हायस्कूल लां प्रद्र शन ठेवा दादर लां
खुप छान आहे तुम्ही ऑनलाईन मिळेल का
Kuthe ahe shop aaple punyat ahe ka asel tr details pathava pl
Call लागत नाही, लागला तरी उचलत नाहीत
मी बरेच शुभ चिन्ह घेतले आहेत ज्यांना ज्यांना गिफ्ट केले आहेत त्यांना खुप आवडले आहेत ❤🌹🙏🏻
पुण्यात कुठे मिळतील रांगोळी साचे कुठे मिळतील ते सांगा
Online aahe ka ?
Khupach chhan aahet vastu pan madam whole sale madhe bhetel kaa
Tai apna number nahin mukasa contact
कुठे आहे हे मिळण्याचे ठिकाण सांगाताई प्लीज
How to order
जळगाव मध्ये मिळतील का
Khup chan pan khup mahag aahet sache
No mam
Polymers reasonable vaahet
OHP he hand made aahe mhanun costly aahet
Online order karta yetil ka
हे साचे कुठे मिळतील
Order kase kariche
Vasai la je koni ahe tenchya kde he sarv available asel ka karan mi vasai rahte
Hello mam mi Raipur CG LA rahate mala he have aahet tr kay rate ni dyal
ताई ऑनलाइन मागवायच असेल तर मिळेल का ??????? आनी कशावर मागवायच
Chan aahet pan kimati thodys jyast वाटतात
Order kese karna hai
एवढ्या सर्व गोष्टी ठेवल्या आहेत तर लक्ष्मी चरण पणत्या पण जर ठेवल्या पण मोठ्या तर खुप बर होईल
Order karta yeil ka
On line मिळतील का
ऑनलाईन मागवले तर मिळेल का आणि पुर्ण सेट कितीला बसेल
Aapan online hi orders gheto ani all over India delivery hi karto with nominal courier cost
Rangoli powder colour aahet ka
पुण्यात मिळतील का
Onlain मिळतील का रांगोळी साचे
Ho milel online keli ki 2 days madhe product Ghar poch milel
आहे छान च पण किमती जास्त वाटतात.आणि ज्याच स्वतः च आवर आहे तिथे रांगोळी चे मोल्ड ठेवले ते राहतील पण चाळी सारख्या ठिकाणी मुल खेळतात ते तर लाथा ने उडवून सगळे मोल्ड अस्ता व्यस्त करतील आणि ते होतच कारण आपण बघतो मुल रांगोळी पुसतात च मग अश्या वेळेस काय करायचं
ऑनलाईन मिळणार का
Amhala Nashik la hava ahe onlie available aahet ka ani screen la no dila ahe tumcha tya vr koni reply pn nai karat
तुमचा नंबर द्या
ठाण्यात आहो
❤❤पुण्यात कोठे मिळतील?
Pune la branch nahi but tumhi online maghvu shakta
पुण्यात मिळू शकेल का असेल तर कुठे
हे मागवायचं झाल तर काय करायचं आणी
किंमत काय.
Tai rachna nav angel chya ghati geli hotis kelvan la...me tiche sudha vlog pahte
पूणे मध्ये कुठे मिळेल
Maza shop thane la aahe
Pan online order keli ki 2 days madhe milel delivery
Tumcha address or ph no milel ka
नागपूरला पाठवल का
यातल्या काही प्रॉडक्टमध्ये मला स्वारस्य आहे व ते मी घेऊ शकते; पण मी आपल्या पत्त्यावर येऊ शकत नाही. मी online payment केले तर ते मला नवी मुंबईमध्ये घरपोच मिळू शकतील का?😁
Ho home delivery milel by courier.
Hari asa Shabd Lihilela Sacha aahe ka please
कुठे मिळतील
I wnt
बोरीवलीत आहे का
Nahi. Thane
नमस्कार madam मला business करायचा आहे तर rongali design होलसेल मध्ये मिळेल ka
Ho. Screen वर जो नंबर दिलाय. त्यावर संपर्क साधा.
मला ऑर्डर करायचे आहे
Western la kuthe miltata
khup महाग आहे
मला रिटर्न गिफ्ट साठी रांगोळी हवेत प्ल्झ send deails
Adress sanga punayt kuth
Order now
खूप महाग आहे
Please explain in hindi also...South Indians do not undeterstand Marathi
ताई मला तुमचा नंबर द्या ना मला पण साचे घ्यायचे आहेत मला सगळ्या साच्याचे फोटो पाहिजे
फोन नंबर आणि पत्ता मिळेल का
Khupch costly aahet
no द्या
Phone kela pan kahich reply nahi.........
Please WhatsApp them
How to collab with you how to contact you ?plz reply
खरंच खूप छान आहे ❤