धन्यवाद संध्या ताई, 🙏🏽❤️ हे सर्व शक्य झाले तुम्ही दिलेल्या प्रेम आणि आपुलकी मुळे. सुंदरता हि पाहणाऱ्याच्या नजरेमध्ये असावी लागते, तुमच्याकडे अशी प्रेमळ आणि पारख करणारी नजर आहे 😇🌈
@@pranalitulsankar3910 ohhh carry on ma'am.....u makes awesome &fabulous new videos....👍🥰🥳... & All the best for your You tube channel......🙏🏻🫶🏻✨️✨️✨️✨️✨️✨️
रांगोळी छानच काढता तुम्ही बघत राहावी अशी च तुम्ही वापरता ते साहित्य जमवून ठेवायला पाहिजे,सर्व कलर रांगोळी घ्यायला पाहिजे सराव करायला हवा तरच सुंदर रांगोळी काढण्याचा आनंद मिळेल धन्यवाद खूपच छान रांगोळ्या काढल्या आहेत आवडल्या. 👌👌👌👌👌🙏🏿💐
धन्यवाद रेखा ताई 🙏🏽❤️ तुमचे हे प्रेम आणि कौतुक पाहून मला शब्दाचं अपुरे पडत आहेत. तुमच्या अश्या प्रेमळ comments मुळे मला प्रोत्साहन मिळते माझ्या कलेला तुम्हा सर्वांसमोर मांडण्यासाठी तसेच प्रोत्साहन मिळते नवनवीन designs तयार करून ते तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचव्यासाठी. तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार 😇
Oh no!!😱😱 I usually make rangoli on Diwali only😬.. And I am not very good in it.. I keep regretting after seeing this wonderful video.. Why I have not watched it before😩.. Now I have to wait for the next year😅😉
Thank you Ms Aayushi ❤️🙏🏽 for connecting with us 😇 there is not any perfect time to start something, you have watched the video, now u have conceptual clarity, it's time to implement and practice, start practing now and soon you will see the result and next time whenever you will do the rangoli, it will be effortless 😎 if you need any help you can connect me on Instagram too (pranali.tulsankar)
धन्यवाद मेघश्री ताई 🙏🏽❤️ मी तुमची आभारी आहे की तुम्ही माझ्या कलेला दाद देता, एका कलाकाराला आणखीन काय हव असतं ? आणि कलेवर प्रेम करणाऱ्या तुमच्यासारख्या गोड व्यक्ती कडून आलेल्या विनंतीचा मान ठेवण्यासाठी हा video बनवलाय 😇
Thank you Ms khushboo 🙏🏽❤️ Beauty lies in the eyes of the beholder. I must say this beauty lies in your eyes that's why you can see the beauty around you. Your love and appreciation take my confidence to next level 😇🌈
Thank you so much ❤️🙏🏽 for your valuable comment. Such comments with love and support always boost my confidence 😇 Kindly give us review by clicking following link g.page/r/CUBdumEar--NEBI/review
Khoop chaan
धन्यवाद अनिता ताई ❤️🌈🙏🏽
खुपच छान कितीसहजपणेकाढता 7:19 नमस्कार
धन्यवाद ❤️🙏🏽🌈
प्लास्टिक बॅग पासून एवढी सुंदर रांगोळी काढतात हे आपण लक्षात आणून दिले याबद्दल धन्यवाद ताई
धन्यवाद प्रेरणा ताई 🙏🏽❤️, तुम्ही प्रयत्न करा काढण्याचा, काही अडथळा आला तर मला Instagram (pranali.tulsankar) वर देखील माझ्याशी connect करू शकता 🌈😇.
अतिशय सुंदर ताई......
धन्यवाद नीलम ताई 🙏🏽❤️ तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्या साठी लाखमोलाच्या आहेत 😇
खरंच खूप छान रांगोळी काढता तुम्ही. 👌🏻या रांगोळी ला पाहून मन तृप्त झाले ❤️❤️खूप सुंदर. असेच नवनवीन विडिओ आमच्यासाठी बनवत रहा 🙏🏻❤️❤️❤️
धन्यवाद पूजा ताई 🙏🏽❤️ तुमची अशी कौतुकाची थाप आणि प्रेम पाहून मी निशब्द झाले. नक्कीच नवनवीन designs मी तुमच्यासाठी upaload करेन. 😇
Khup chhan aani sopi aahe padhat rangoli kadhayachi, dhanyawad
धन्यवाद हेमा ताई 🙏🏽❤️ आपले प्रेम आणि आशिर्वाद हेच या कलेची गरज आहे. तूम्ही केलेली ही प्रेमळ comment माझ्या कामाची पोचपावती आहे. 😇
Farch surekh.. 👌👌👌👌aani khupch safaine kadhta tumhi rangoli.. Far chhan..
धन्यवाद चित्रा ताई 🙏🏽❤️ तुम्ही ऐवढा छान प्रतिसाद दिला, सुंदरता हि पाहणाऱ्याच्या नजरेत असते, तुमच्याकडे ती प्रेमळ व तीक्ष्ण नजर आहे 😇
@@pranalitulsankar3910 🙏🙏🙏🙏🙏
किती अप्रतिम खूपच सुंदर
धन्यवाद वनिता ताई 🙏🏽❤️ तुमचे असे प्रेमळ comments मला प्रोत्सहन देतात 😇
Wow bahot badiya 👍 very nice 👌👌👍
धन्यवाद ❤️🙏🏽 ये सब आपका प्यार और दुआ का नतिजा है | इससे मुझे हौसला मिलता है |
Sundar......apratim rangoli kadhta tumhi. Man hareun jat. Baghun ...salam tumhala
धन्यवाद संध्या ताई, 🙏🏽❤️ हे सर्व शक्य झाले तुम्ही दिलेल्या प्रेम आणि आपुलकी मुळे. सुंदरता हि पाहणाऱ्याच्या नजरेमध्ये असावी लागते, तुमच्याकडे अशी प्रेमळ आणि पारख करणारी नजर आहे 😇🌈
Stability of hands🙌
Thank you Ms Jiya for connecting with us ❤️🙏🏽. Yes it's true, stability comes with practice 😇
@@pranalitulsankar3910 🥰🥰🥰🥰🥰
अतिशय सुंदर रांगोळी आहे😊
खुपच सुंदर रांगोळी आहे ❤
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 खूप छान 👌👌👌👌👌
धन्यवाद स्मिता ताई ❤️🙏🏽असच प्रेमाची थाप पाठीवर ठेवा 😇
@@pranalitulsankar3910 😘
खूपच सुंदर आणि सोपी पद्धत👍👌👌👌
धन्यवाद मंजुषा ताई 🙏🏻❤️🌈
Apratim tumechi rangoli ani tumechi idea best n best 👌👌
धन्यवाद विनायक दादा ❤️🌈🙏🏻
खूप सुंदर❤❤👌👌👍👍
धन्यवाद रेखा ताई ❤️🙏🏽 तुमची प्रेमळ थाप मल प्रोत्साहन देते 😇.
अप्रतिम, खूपच सुंदर 👌👌👍🌷
धन्यवाद श्रूती ताई 🙏🏻🌈❤️
Ek to pahele art sikhana hoga😀
So beautiful Rangoli😍
धन्यवाद राजश्री जी 🙏🏽❤️ हमसे जुडने के लिये | आपको इस technique की practice करनी होगी, तभी जाके इससे सही से निकाल सकते है |
Art mind me hona jarurat hain.. sikhne me koi jarurat nahin..
Super excellent idea thanku very much for making this video
Thank you Ms Suneetha 🙏🏽❤️ for your love and support. Your valuable comments always boost my creativity 😇.
Wow kiti mast na .....🎉🎉🎉
संस्कार भारती बॉर्डर लाईन❤❤🎉🎉🎉
धन्यवाद वर्षा ताई 🙏🏽❤️ तुम्ही दिलेलं प्रोत्साहन मला ताकद देते. 😇
@@pranalitulsankar3910 ओके म्हणजे मी पॉवर बूस्टर आहे तर......🥳👍👍👍
अर्थातच 🙏🏽, तुमचे comments माझ्यासाठी trophies आहेत. 🎖️
@@pranalitulsankar3910 ohhh carry on ma'am.....u makes awesome &fabulous new videos....👍🥰🥳...
& All the best for your You tube channel......🙏🏻🫶🏻✨️✨️✨️✨️✨️✨️
Khupach sunder 👌👌👌👌
धन्यवाद राजश्री ताई ❤️🙏🏽 तुमचे प्रेम आणि आपुलकी हेच कारण आहे 😇.
Sabase unique👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद अर्चना जी ❤️🙏🏽, आपके प्यार भरे comments हौसला बुलंद करते है |
Thanks for sharing this creative rangoli
It's my pleasure 🙏🏽❤️❤️🌈
Khup chan idea ahe thank u share kelya baddal❤
धन्यवाद आरती ताई 🙏🏻🌈❤️
Khup chan technique ahe....awesome mam
धन्यवाद विशाखा ताई ❤️🙏🏽, नेहमीच प्रयत्न सुरू असतात की कलेला सोप्यात सोप्या पद्धतीने कलेच्या चाहत्या पर्यंत पोहोचविणे
फारच सुरेख 👌👌👌
धन्यवाद अर्चना ताई ❤️🙏🏽 तुमचे प्रेम आणि कौतुकाची थाप नेहमीच पाठीवर राहुदे 😇
🙂👌👌👍 खूपच छान , सुंदर
धन्यवाद प्रगती ताई ❤️🙏🏽 तुम्ही केलेले कौतुक माझ्यासाठी लाखमोलाच आहे 😇
Wowwww😍😍😍 khup chan trik & prosecc mast khup sundar rangoli kadtes tai I likeeeee😍
धन्यवाद मोनिका ताई ❤️🙏🏽 आपले हे प्रेम आणि कौतुकाची थाप यामुळे मला प्रोत्साहन मिळते 😇
रांगोळी छानच काढता तुम्ही बघत राहावी अशी च तुम्ही वापरता ते साहित्य जमवून ठेवायला पाहिजे,सर्व कलर रांगोळी घ्यायला पाहिजे सराव
करायला हवा तरच सुंदर रांगोळी
काढण्याचा आनंद मिळेल धन्यवाद खूपच छान रांगोळ्या काढल्या आहेत
आवडल्या. 👌👌👌👌👌🙏🏿💐
धन्यवाद रेखा ताई 🙏🏽❤️ तुमचे हे प्रेम आणि कौतुक पाहून मला शब्दाचं अपुरे पडत आहेत. तुमच्या अश्या प्रेमळ comments मुळे मला प्रोत्साहन मिळते माझ्या कलेला तुम्हा सर्वांसमोर मांडण्यासाठी तसेच प्रोत्साहन मिळते नवनवीन designs तयार करून ते तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचव्यासाठी. तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार 😇
खुप छान आहे आपली रांगोळीची कृती आपल्या या कामासाठी हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद दिवाकर जी 🙏🏽 तुमचे असे प्रेमळ आणि मनोबल उंचावणारे comments पाहिले की प्रोत्साहन मिळते 😇
आपण कोकणातल्या का
हो मी रत्नागिरी जिल्ह्यातील आहे 🙏🏽
रत्नागिरीत कुठे राहता आमची कुलदेवता पण रत्नागिरीत आडिवरे कशेळी इथे आहे
आपण रांगोळीचे प्रशिक्षण देता का मी मुंबईत रहातो
अप्रतिम खूपच सुंदर
धन्यवाद सविता ताई ❤️🙏🏽 तुम्ही केलेले हे कौतुक मला प्रोत्साहन देते सुंदर designs तयार करण्यासाठी 😇
मस्तच..खुप छान आइडिया
धन्यवाद समिक्षा ताई 🌈❤️🙏🏻
बहुत बढ़िया ❤
Mast idea ahe.......... Badhiya.......
धन्यवाद पूनम ताई 🙏🏽❤️ तुमच्या प्रेमळ Comments मुळे प्रोत्साहन मिळते 😇
wow khupch sunder
धन्यवाद आकांशा ताई 🙏🏽❤️🌈
Khup chhan Tai great 👍
👌👌👌
Khup chhan , super 🌹👍
धन्यवाद श्वेता ताई 🙏🏽❤️ आपली ही कौतुकाची थाप आणि प्रेम यामुळे मला प्रेरणा मिळते 😇
वा वाह अप्रतिम
धन्यवाद अनूप्रिता ताई 🌈❤️🙏🏻
खुप छान, सुंदर आयडिया आहे व सहज करता येण्याजोगे आहे
धन्यवाद प्रियांका ताई 🙏🏽❤️ मी नेहमीच प्रयत्न करते की, कला आणि ज्ञान सहजरीत्या लोकांना समजावे, रूचावे आणि ते त्यांना तितकेच सहज रित्या जमावे 😇
सुरेख कलाकारी 🥰
धन्यवाद ❤️🙏🏻🌈
बहोत खूब
बेहत शुक्रीया 🙏🏽❤️ आपके प्यारभारे comments से हौसेला मिलता है | 😇
Oh no!!😱😱 I usually make rangoli on Diwali only😬.. And I am not very good in it.. I keep regretting after seeing this wonderful video.. Why I have not watched it before😩.. Now I have to wait for the next year😅😉
Thank you Ms Aayushi ❤️🙏🏽 for connecting with us 😇 there is not any perfect time to start something, you have watched the video, now u have conceptual clarity, it's time to implement and practice, start practing now and soon you will see the result and next time whenever you will do the rangoli, it will be effortless 😎 if you need any help you can connect me on Instagram too (pranali.tulsankar)
Thank you!! Can I ask you a question..
Are holi colours different from rangoli colour?
Yes these are two different colour for two different purposes.
Gyaarse par bana lena
Same 🥲
Superb idea and beautiful rangoli
Thank you ❤️🌈🙏🏻
Oh how sweet mam ....thank you so much tunhi mazhya comment cha reply chan dila video takun🙏🥰🥰🥰khup helpful ahe plastic bagchi idea 👍👌🥰
धन्यवाद मेघश्री ताई 🙏🏽❤️ मी तुमची आभारी आहे की तुम्ही माझ्या कलेला दाद देता, एका कलाकाराला आणखीन काय हव असतं ? आणि कलेवर प्रेम करणाऱ्या तुमच्यासारख्या गोड व्यक्ती कडून आलेल्या विनंतीचा मान ठेवण्यासाठी हा video बनवलाय 😇
खूप छान..👌👍
धन्यवाद निर्मला ताई 🙏🏽❤️ हे सर्व तुमचे प्रेम आणि कौतुकाची थाप यामुळे शक्य झालय 😇
खुप छान आणि सोपी पद्धत.👌👌👌
धन्यवाद रेणुका ताई ❤️🙏🏽असच प्रेमाची थाप पाठीवर ठेवा 😇
❤खूप छान ❤👌👌
धन्यवाद रिया ताई 🙏🏻❤️🌈
❤mam so beautiful design tq for sharing the video.
Thank you Ms Madhavi ❤️🙏🏽 for your love and support. Your valuable comments are my Marks is Art Marksheet 😇.
Khupach,chan,ideathankyou😘
धन्यवाद हर्षा ताई 🙏🏻❤️🌈
Very useful technique...i will try this
Thank you Ms Maya 🙏🏽❤️, please try this and once you done post on Instagram and tag me (pranali.tulsankar)
Thank you sooo much dear mam...u r such a genuine n loving 💕 lady....❤
Thank you Ms khushboo 🙏🏽❤️ Beauty lies in the eyes of the beholder. I must say this beauty lies in your eyes that's why you can see the beauty around you. Your love and appreciation take my confidence to next level 😇🌈
Super se uper di fantastic
Thank you so much Priyanka di ❤️🙏🏽 Your love, Support and Appreciation is the only reason behind the creativity and designs 😇
Khup chhan tai 👌🙏
धन्यवाद ❤️🙏🏽 सीमा ताई, तुमचे प्रेम हेच माझ्या कामाची पोचपावती 😇
mala pn tumchyasarkhi rangoli kadhayla shikayche ahe.
Rangoli kadhata yet nahi tyanchyasathi Khup chaan idea aahe hi
धन्यवाद वैशाली ताई 🙏🏽❤️ तुमचे प्रेम आणि कौतुकाची थाप यामुळे मला प्रोत्साहन मिळते 😇
Ashach idea det raha
नक्कीच ताई 🙏🏽❤️
Tai saglyanchya comments la reply deta he bghun Khup chaan vatla .
तुम्ही सर्व माझे कुटुंब आहात. त्यामुळेच मला आवडत ❤️
Khup chhan Thank you mam🤗
धन्यवाद सुषमा ताई ❤️🙏🏽 तुमची कौतुकाची थाप लाखमोलाची आहे 😇 त्यामुळे मला प्रोत्साहन मिळते
Mastch❤
धन्यवाद ❤️🙏🏽🌈
छान, सोपी पद्धत
धन्यवाद संगीता ताई 🙏🏽❤️ तुम्ही दिलेली कौतुकाची थाप मला प्रोत्साहन देते 😇.
Khup sundar mam🎉🎉
धन्यवाद 🙏🏽❤️ तुमच्या गोड शुभेच्छा माझ्यासाठी ताकद आहेत. 😇
Khup छान आणि सोपी 💞
धन्यवाद 🙏🏽❤️ आपली दाद मला प्रोत्साहन देते 😇
खूप छान... मस्त..👌
धन्यवाद स्वाती ताई ❤️❤️🌈🙏🏽
बहुत सुंदर वर्क।गॉड ब्लेस यु।
धन्यवाद साधना जी 🙏🏽❤️ आप मुझे जो हौसला देते हो उसी की वजह से मै अपने हूनर के ऊपर काम कर पाती हु | आप सब तक उसे पोहोचा पाती हू | 😇
Thanks dear very beautiful and creative ideas and helpful for us ❤
Thank you Ms Meghna 🙏🏽❤️❤️🌈
Superb design di ❤ keep it up 🥰
Thank you Ms Ujwala ❤️ 🙏🏻🌈
Khup chan idia aahe thankyou mam
It's pleasure प्रमोद दादा 🙏🏻❤️ तुमच्या प्रेरणादायक comments मुळे प्रोत्साहन मिळते 😊
Khup ch chan
धन्यवाद चंदा ताई ❤️🙏🏽 तुमचे प्रेमळ comment माझे प्रेरणास्थान आहे 😇
खुप छान आयडीया आहे
धन्यवाद अंजली ताई 🌈❤️🙏🏻
Very very nice👌👌👌
Thank you Ms Rajyalakshmi 🙏🏻❤️🌈
मस्तच 🥰
धन्यवाद रश्मी ताई 🙏🏻🌈❤️
Creative Idea. thanks for sharing !!
It's my pleasure 🙏🏽❤️ Thank you for your valuable comment 😇. Stay tuned with us for upcoming designs.
Really it's very amazing trick. ❤
Thank you Ms Reshma 🙏🏽❤️ You can practice and tag your progress on Instangram (pranali.tulsankar) 😇
Adorable kolam. Superb 👍👍👍
Thank you so much ❤️🙏🏽 for your valuable comment. Such comments with love and support always boost my confidence 😇
Kindly give us review by clicking following link g.page/r/CUBdumEar--NEBI/review
खूप च छान.
धन्यवाद स्नेहलता ताई 🙏🏽❤️❤️🌈
👌.. Music also👌
Thank you Ms Shweta for love and support ❤️🙏🏽 Stay tuned with us for latest designs 😇
सुंदर आयडिया आहे. धन्यवाद नविन ट्रिक दाखविल्या बद्दल. ❤❤
धन्यवाद रेखा ताई 🙏🏻❤️🌈
Very nice deee❤❤❤❤❤❤
Thank you ❤️❤️🙏🏽
Wow very useful idea😊
Thank you Ms Yashashri 🙏🏽❤️🌈
Simple yet so beautiful.....😍😍😍
Thank your Vivek ❤️🙏🏽
Mind blowing skill hats off u👏👏👏
Thank you Ms Vanmala ❤️🙏🏽 your love and support is the only reason behind my creativity 😇. Your valuable comment encourage me to go further 🙏🏽
खूप मस्त 👌👌👌👌👌
धन्यवाद दर्शना ताई ❤️🙏🏽 तुम्ही दिलेली दाद मला प्रोत्साहन देते 😇
Bhut sundar hai 🥰
धन्यवाद रुची जी 🙏🏽❤️ ये सब आपके प्यार और हौसले का नतिजा है | 😇
ताई खूप छान दाखवला
धन्यवाद गीता ताई ❤️❤️🌈🙏🏽
Chhan art
धन्यवाद ❤️🌈🙏🏻
Suuuuuuuper
Thank you Ms Nityanjali 🙏🏽❤️ It the result of your love, support and appreciation 😇
खरच खूप च छान मला पण try करायच आहे माझं पण रांगोळी च channel आहे
अरे वाह, नक्कीच प्रयत्न करून पहा 🌈❤️🙏🏻
@pranalitulsankar3910 thanks For Reply
Nice technique for making a rangoli...👌🏻👍🏻👏🏻
Thank you Ms Shivani ❤️🙏🏽🌈
You really innovative and creative artist 🎉
Wooww great idea, I will definitely try
Thank you Ms Srihitha ❤️🙏🏽🌈 Still I sent you 3 different links in the reply to your other comment.
@@pranalitulsankar3910 Thank you... Anyways I have tried one of your design ...do you have Instagram...I will share you in Insta...
Kollamaavu remba kamiyathappa use aagum😊😊😊😊😊
Sorry, I could not understand your language 🙏🏽
😮 amazing work and contro
Thank you Ms Pushpa 🙏🏽❤️ it comes with practice and devotion 🌈😇
khup,ch,an,idea
धन्यवाद 🙏🏽❤️ आपली ही कौतुकाची थाप मला प्रोत्साहन देते 😇
Wow beautiful from darjeeling ❤
Thank you ❤️🙏🏽 I am really glad to see my rangoli video in Darjeeling, Love from Sawantwadi 😇🌈
Khup chan sangitlat
धन्यवाद दर्शना ताई 🙏🏽❤️ आपली ही कौतुकाची थाप आणि प्रेम यामुळे मला प्रोत्साहन मिळते.😇 अशीच आपली कौतुकाची थाप माझ्या पाठीशी ठेवा.
Bhabhi this is awesom👍🏽👍🏽
Thank you Pratyush bhaiya ❤️🙏🏽
Khup chan ❤
धन्यवाद संगीता ताई 🙏🏽❤️ तुम्ही केलेले हे कौतुक, प्रेम हेच तर माझ्या कामासाठी लागणारी ऊर्जा मला देतात 😇
Wow nice😍👌👌👌👌👌
Thank you Ms Anagha 🙏🏽❤️ for love and support 😇 Stay tuned with us for latest designs
Wow wow wow ❣️❣️❣️
Thank you Ms Deepika 🙏🏽❤️ for love and support 😇 this is a booster for me
khup chhan
धन्यवाद पूजा ताई 🙏🏽❤️
Wow 👌👌
Thank you Ms Sandhya❤️🙏🏽, your love and support always help me push my creativity 😇.
Superb control over handling rangoli
Thank you so much Mr Shiva 🙏🏽❤️ Your valuable comment help me to improve. 😇